आनंद महिंद्रांची

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2022
  • #Anandmahindra #Bolero #Lohar
    .
    आज रोजी २४ जानेवारी २०२२, दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा साहेबांनी बोलेरो गाडी देऊन त्यांच्या कष्टाचं चीज केलं.
    .
    गौरवशाली इतिहास
    / gauravshalietihas
    किरण मेंगळे
    / kiranmengale
    वाट भटकंतीची/ विजयालक्ष्मी बोलके
    / vaatbhatkantichi
    .
    देवराष्ट्र गावातील लोहार कुटुंबाने तयार केलेली सुंदर आणि किफायतशीर गाडी
    लोहार यांचा जो व्हिडिओ viral झाला त्याची लिंक
    • आनंद महिंद्रांनी दिली ...
    .
    #लोहार #देवराष्ट्रे #modifiedcar #indiantalent #jugad #viral#Sakal #Sangli #AnandMahindra #MiniGypsy
    #DattrayLohar #Devarashtre #minigypsee #minigypsy #anandmahindra #jugad #modifiedcar #abpnews #sangli #सांगलीच्या #कडेगाव #मिनी_जिप्सी #जिप्सी #gypsy #gypsee #jeep #jugad_jipsi #jugad_jipsy #historicano #onkar_todkar #omkar_todkar #omkar #todkar #omkar
    .
    गडकोट, पुरातन मंदिरे, मुर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य आणि त्यांच्या माहितीपूर्ण अभ्यासासाठी खालील BLOG आणि channel नक्की पहा आणि subscribe करा
    HISTORICANO
    historicano2.blogspot.com
    HISTORICANO instagram
    historicano?utm...
    HISTORICANO Facebook
    / historicano
    गौरवशाली इतिहास
    / gauravshalietihas
    किरण मेंगले
    / kiranmengale
    वाट भटकंतीची
    / vaatbhatkantichi
    .
    Watch: Anand Mahindra Shares A Video Of A Four-
    Wheeler Made With Jugaad
    सांगलीच्या ‘रँचो’चं आनंद महिंद्राकडून कौतूक, बघा दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा यांनी नेमकी काय ऑफर दिली.
    #AajNEWJDekhaKya
    सड़क पर नहीं चलाने दी जाएगी वह 'जीप', मैं बदले में Bolero दूंगा: आनंद महिंद्रा
    Anand Mahindra shares a video of a four-wheeler made with jugaad
    Anand Mahindra offers Bolero to Maharashtra man who built a 4-wheeler from scraps. Full story here
    बंदे ने किक से स्टार्ट कर डाली जीप, आनंद महिंद्रा हुए फैन, गिफ्ट कर डाली 8.52 लाख से महंगी SUV
    Viral Video: किक मारकर स्टार्ट होने वाली जीप पर आनंद महिन्द्रा हुए फिदा, अब इस व्यक्ति को गिफ्ट में देंगे बोलेरो
    Kick मारताच चालते Jeep; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून Anand Mahindra सुद्धा झाले इम्प्रेस
    बाइक के इंजन से बना दी Jeep, आनंद महिंद्रा ने वीडियो शेयर कर की देसी जुगाड़ की तारीफ
    Anand Mahindra: कीक वाली जीप देखकर आनंद महिंद्रा ने कर दी इस शख्स बोलेरो ऑफर, पहले वीडियो ट्वीट किया और बाद में किया ऑफर
    Maharashtra Blacksmith Invents Car Using Scrap Material; Impressed Anand Mahindra Offers Him Bolero In Exchange
    Anand Mahindra को पसंद आई ये जीप, किक से होती है स्टार्ट, देखें वीडियो
    Impressed by homemade car, Anand Mahindra to gift a Bolero to the person who built it
    Anand Mahindra Offers Bolero To Man Due To His Talent
    Anand Mahindra offers Bolero to man who built vehicle using scrap metal. See post
    Why Anand Mahindra wants to gift a Bolero to a blacksmith
    Anand Mahindra Free Bolero: बंदे ने किक से स्टार्ट कर डाली जीप, आनंद महिंद्रा हुए फैन, गिफ्ट कर डाली 8.52 लाख से महंगी SUV - anand mahindra announced to gift free mahindra bolero car to this person on twitter, shared viral video
    Watch: This Maharashtra Man Built A 4-Wheeler That Impressed Anand Mahindra
    Man creates vehicle from scrap, Anand Mahindra wants to offer Bolero in exchangea

Komentáře • 243

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 Před 2 lety +207

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले त्यांचं नाव आहे सन्माननीय आनंद महिंद्रा

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 Před 2 lety +9

      एकदम बरोबर बोलत दादा, सनमानीय आंनद महिंद्रा साहेब ह्यानी दिलेले शब्द खरे केले. असे उद्योजक हया मुंबई महाराष्ट्रात आहेत. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

    • @CaptainGeek5
      @CaptainGeek5 Před 4 měsíci +1

      Techya peksha company madhe changla engineering department madhe job dela pahije hota. Mahindra ne sagli innovative technology chorli kami payeshyat yenchya kadhun. Yah technology ne ata mahindra karodo kamvnar.

  • @Krushnniti
    @Krushnniti Před 2 lety +108

    महिंद्रा सरांनी दिलेला शब्द पाळला, खर्‍या कलेची कदर केली..👌🙏🏻

    • @CaptainGeek5
      @CaptainGeek5 Před 4 měsíci

      Techya peksha company madhe changla engineering department madhe job dela pahije hota. Mahindra ne sagli innovative technology chorli kami payeshyat yenchya kadhun. Yah technology ne ata mahindra karodo kamvnar.

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Před 6 měsíci +13

    सोशल मीडिया मुळे असे कलाकार सापडले मिडियाचे आभार

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 Před 2 lety +43

    मा. आनंद महीद्रां सारखे दिलदार उद्योगपती या देशाला लाभले हे एक भाग्यच यानां आमचा मानाचा मुजरा 🙏🙏

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 Před 2 lety +51

    Speachless.. डोळ्यातुन ओघळलेले दोन अश्रु फक्त महाराष्ट्राला लाभलेले उद्योगपती श्री आनंद महिंद्रा जी व यांच्या माणुसकी साठी... व श्री दत्ता लोहार या गरीब मराठी अवलीयासाठी

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 Před 2 lety +17

    ओंकार तोडकर तुझे मनापासून अभिनंदन, अशीच गरिबाला साथ ध्या, परमेश्वर तुमचे भले करो💐💐

  • @sachinthorat9065
    @sachinthorat9065 Před 2 lety +31

    ओंकारराव तुमचे करावे तेव्हढे कौतुक आहे.. तुम्ही केलेल्या व्हिडीओ व तो सर्वत्र तसेच महिद्रा साहेबांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम केले ..तुमचा सर्व टिमचे खरचं कौतुक आहे🙏

  • @yuvrajpatil7694
    @yuvrajpatil7694 Před 2 lety +16

    मी पण त्याच दिवशी बघितली होती ही गाडी... विट्यातून पुढे आळसंद ला येताना तेव्हा...ही गाडी मला पास झाली मी बायकोला म्हणलं पण काय मस्तच गाडी आहे पण ही गाडीची निर्मिती प्रक्रिया मला तुमच्या व्हिडीओ मुळे समजली.. 😊👌🏻

  • @pradipgaikwad4926
    @pradipgaikwad4926 Před 2 lety +11

    आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला...!!🙏🙏

  • @balajilohar1550
    @balajilohar1550 Před 2 lety +5

    आनंद महिंद्रा साहेबाना प्रणाम लोहार समाजातील एका आमच्या कलाकार माणसाने स्वतः जीप तयार केली त्याबद्दल महिंद्रा साहेबांनी त्याची ही कला पाहून दत्ता लोहार यांना नवीन गाडी भेट दिली त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व लोहार समाजातर्फे महिंद्रा साहेबांचे अभिनंदन 🙏🙏💐💐

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 Před 2 lety +33

    खरंच खूप छान काम केलं तुम्ही तुमच्या मुळे एखादं गरीब कुटूंबाचे स्वप्न पूर्ण झालं

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 Před 2 lety +14

    भाऊ,पहिले तुझे खूप खूप आभार 🙏
    तु हे Invention सर्वांसमोर आणलेस🙏🙏

  • @radheshyamchavan2141
    @radheshyamchavan2141 Před 2 lety +7

    काय भारी आनंद दिला लोहार दादाला, आनंद महिंद्रा साहेबांनी.... हीच आहे भारतीय संस्कृती.. हे फक्त भारतातच होऊ शकतं.

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před 2 lety +16

    खरतरं तुमचाही सन्मान व्हायला पाहिजे तोडकर सर👌👌

  • @smileplease2452
    @smileplease2452 Před 2 lety +8

    आनंद सर तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे देशा साठी,♥️love you sir,,,♥️

  • @GauravGaneshMote-fb7ce
    @GauravGaneshMote-fb7ce Před rokem +7

    कोटी कोटी सलाम आनंद साहेब 🙏🙏👌👌👌🙏🙏🙏जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @indiashacker4698
    @indiashacker4698 Před 2 lety +19

    अपने बहुत बडा काम किया है एक सामान्य इंसान की स्किल आनंद महिंद्रा जी तक पोहचाई, इसलिये मै आपका बहुत बहुत आभारी हू ऐसे हिडन टॅलेंट हमे दिखाइए l दत्तात्रेय लोहार जी आपके टॅलेंट को सलाम 🙏🎉💐
    कला असे मानवाशी भूषण

  • @rahulkhule2071
    @rahulkhule2071 Před 2 lety +11

    ओंकार भाऊ अभिनंदन हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले

  • @rtadvice5895
    @rtadvice5895 Před 2 lety +3

    खरच तोडकर दादा तुमच श्रेय आहे आज लोहार कुठुंबाला बोलेरो मिळाली खरच भाऊक होणारे क्षण होते

  • @PrasadSawant9699
    @PrasadSawant9699 Před 2 lety +7

    खरं आहे त्रिवार वंदन विनम्र अभिवादन श्री आनंद महिंद्रा यांना
    खरं पाहिलं तर सरांनी सुद्धा अशीच लो प्राइस वाहने तयार करण्यात प्राधान्य स्वकारवे हिच विनम्र आवाहन आहे

  • @sunildattatraylohar2951
    @sunildattatraylohar2951 Před 2 lety +6

    Tumache khup abhinandan..sir jai sangli satara kolhapur

  • @Shekhar_Karade
    @Shekhar_Karade Před 2 lety +37

    Bolero Pickup दिली असती तर खुप छान झालं असतं. तेवढंच दत्तात्रय भाऊंची कमाई झाली असती.

    • @radheshyamchavan2141
      @radheshyamchavan2141 Před 2 lety +1

      या गाडीतून ही होईल दादा.

    • @sandipugale9489
      @sandipugale9489 Před 2 lety

      Tuzi aakal tevdhich aahe, bhava garib mansane swata gadi banvali khayachi gost nahi

    • @radheshyamchavan2141
      @radheshyamchavan2141 Před 2 lety

      @@sandipugale9489 tula nemk kay mhnaychy bhava

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 Před 2 lety +2

    ओंकार तोडकर साहेब तुम्हाला खुप शुभेच्छा, असंच काम करत रहा 👍👍आणि आनंद सर तुमच्या ग्राऊंड टच ला सलाम 🙏.

  • @viral_sachin
    @viral_sachin Před 2 lety +23

    कधीना कधी देव देईल भेटी
    तपाने धरावे स्वतःलाच वेठी
    हरी अन्य नाही स्वतःहून जाणा
    असे सद्गुणांचा रूपे देव माना......
    (शब्द गुरुवर्य #संभाजीराव #भिडे_गुरुजी)

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Před 2 lety +3

    हो भला तो कर भला खूप आनंद झाला अंनंद महिंद्रा ने गरिबाच्या मेहनतीला सलाम केल्या बद्दल आणि गाडी भेट दिल्या बद्दल

  • @VishalYedke-sy4rd
    @VishalYedke-sy4rd Před 7 měsíci +2

    Respect for Aanand Mahindra ji 🙏🙏🙏🙏🙏🙏 आनंद महिंद्रा जी तूम्ही तुमचे शब्द सत्य करुन दाखवले ❤❤❤❤❤

  • @ManojVlog5
    @ManojVlog5 Před 2 lety +6

    खूप सुंदर आपल्या मुळे लोहार कुटुंबाला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली.

  • @लोकमानस
    @लोकमानस Před 2 lety +6

    ओंकारजी आपले अभिनंदन . आपल्या निरिक्षणक्षम स्वभावामुळे लोहार यांच्या कलाकृतीस दाद मिळाली.

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 Před 5 měsíci +1

    खुप छान गाडी बनवली दत्तात्रय लोहार यांनी तसेच महिंद्रा कंपनीने त्यांना नवीन बोलेरो गाडी दिली धन्यवाद

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 Před 2 lety +18

    Mahindra sir Salute to u humbly with love👌

  • @muktarammore
    @muktarammore Před 2 lety +13

    Thank you respected Anand Mahindra ji for offering this much respect to someones work...
    You gave lot of happiness to the family...

  • @Ueuyegxyrgrcru
    @Ueuyegxyrgrcru Před 2 lety +13

    The true man of India Anandji Mahindra sir,salute to you sir from myself and from my family🙏🙏🙏

  • @dhanshamjadhav7026
    @dhanshamjadhav7026 Před 2 lety +2

    🙏🙏 नमस्कार ⚘⚘ अभिनंदन..अभिनंदन ⚘⚘ श्री दत्ताजी लोहार एका समान्य व्यक्ती पण असामान्य कामगीरी छान बनवली आहे जीप तुमच्या अप्रतीम कामाला सलाम...👏👏 ज्याच्या मुळे वीडियो बनवून पुढे पाठवला ते काम देखील उलेख्नीय आहे या सर्व गोष्टींचे दखल घेऊन महिंद्रा कंपनी बक्षिस म्हणून दिलेली बोलेरो जीप गाडी छानच...👌👌👌👌

  • @funplots
    @funplots Před 2 lety +4

    दादा , आज तुमच्या मुळेच ते जगा समोर आले । आभार

  • @rajanjoshi603
    @rajanjoshi603 Před 5 měsíci +1

    आपल्या गाडीची कदर केली,महिंन्र्दा कंपनीला ...धन्यवाद.

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 Před 2 lety +4

    पांडुरंग. सारखे भेटला...अन् ओंकार यांचे आभार

  • @siddharthchilame5966
    @siddharthchilame5966 Před 2 lety +1

    खूप छान आनंद महिंद्रा जी ......लोहार दादा तुमचे अभिनंदन

  • @NitinYadav-nmpv7116
    @NitinYadav-nmpv7116 Před 6 měsíci +1

    Nam hi kafi hai . great .Mahindra group.

  • @ravikasabe7030
    @ravikasabe7030 Před 2 lety +10

    Super mind super person The Great anand mahindraji I salute u sirji I proud of you sirji❤👌👌🙏🙏😀

  • @rajall3981
    @rajall3981 Před 2 lety +4

    हा व्हिडीओ पाहुण दत्ताभाउच्या कामाबद्दल कौतुक वाटले खरंच व्यक्ती पैशाने
    गरीब आहे पण मनाणे खुप श्रीमंत आहे
    आनंद महीन्द्राच्या या गिफ्ट मुळे यांची कंपनी जगाच्या नकाशावर खूप उंचावर पोहचो.

  • @narayaningolenicesongs7110

    महेंन्द्रा सरांचे खूप खूप आभार देशासाठी काहीतरी वेगळं करतात 💐💐💐💐💐

  • @meghrajdodke4853
    @meghrajdodke4853 Před 2 lety

    महिंद्रा सहेबानी जे सर्व सामान्य मांसाच्या स्वापनाना समजुंन घेतल् आणि त्यानां महत्व ही दिल आणि ते पूर्ण ही केल खरच खुपच त्याचे कवतुक कराव की आभार मानावे हा ही मोठा प
    प्रष्ण आहे

  • @ganeshanerao6248
    @ganeshanerao6248 Před 2 lety +1

    नमस्कार. अतिशय सुंदर मनमोहक गाडी बनवले आहे. आपणास कोटी कोटी शुभेच्छा व अभिनंदन.

  • @subodhpatil2629
    @subodhpatil2629 Před 2 lety

    दादा तुझा एक व्हिडिओ मुले किती प्रोसहन मिळणे त्या फामली तो व्हिडिओ बगून मला पण खुप आनंद झाला आणि तुझा मुळे त्यानं एक महिंद्रा कंपनी कडून नविन गाडी मिळाली आणि आता ते त्याच्या मधून कही तरी नविन रोजगार करू शकतील. खुप खुप धन्यवाद तुझा दादा असच काम करत रा.

  • @TellaTrix
    @TellaTrix Před 2 lety +21

    Very proud feeling on Anand Mahindra. He found and recognized his talent.

  • @meghrajdodke4853
    @meghrajdodke4853 Před 2 lety

    खुप आंनदनि प्रसँग आहे कवतुक कोना च कराव महिंद्रा साहेबाच् की कष्ट करीच एक स्वपन पूर्ण करण्या साठी मेहनत करत होता आणि एका ने ते पूर्ण करन्या साठी मदत केली खरच खुप आंनदि प्रसँग आहे खुप छान

  • @girishgotarne8021
    @girishgotarne8021 Před 2 lety +5

    भावा जिंकलास.....

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Před 6 měsíci

    खरच ही गाडी इंजिनियर लोकांना प्रेरणा घेण्या सारखीच आहे,

  • @ppmh42
    @ppmh42 Před 2 lety +2

    खूप छान लोक आहेत महिंद्रा कडे

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 Před 2 lety +4

    दादा तुम्ही खूप मोठं काम केलं तुम्ही

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před 2 lety +2

    ओंकार तुमचेही आभार मानावे तेवढे थोडे आहे 👍👍👍

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před 2 lety +4

    खूप धन्यवाद मास्तर

  • @nanabhagat551
    @nanabhagat551 Před 2 lety

    काय घेयच काय देयच आणि कशाला किंमत द्यायची हे फक्त विचारवंत मानसाकडून शिकलं पाहिजे .हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "आदर्श,,

  • @carname7391
    @carname7391 Před 5 měsíci

    ग्रेट आनंद महिंद्राजी👍👏👏👏👏

  • @shrimalak.g.7477
    @shrimalak.g.7477 Před 2 lety +4

    Proud of you kalyaa.....!!

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 Před 5 měsíci

    अभिनंदन साहेब🚩🚩🙏🙏

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 Před 2 lety +2

    महिंद्रा ब्रँड ला मोठे करणारे दोन राज्य
    महाराष्ट्र
    पंजाब

  • @KiranMengale
    @KiranMengale Před 2 lety +2

    bhawaaaaaaa...................... ek number.. Proud of You!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 Před 2 lety +2

    Thank to Mahindra sir,I like.your Donation of Mahindra Bolero.to Dattaji . 🙏🏽🌹👍 Nice.

  • @shahadullashaikh9120
    @shahadullashaikh9120 Před 2 lety

    खुप आनंद झाला जय महिंद्रा

  • @sagarpathde6569
    @sagarpathde6569 Před 2 lety

    Garibachi Janeev Aahe Aahe mahindra Sahebanna.....
    Khup khup Dhanywad..

  • @banapure
    @banapure Před 2 lety

    //धन्यवाद तुमचे //
    तुमच्यामुळे एक सामान्य माणसाची कला व जिद्द ही साकार झाली That is power of social networking
    फक्त भारतातच होऊ शकते
    Thanks

  • @rushirajjadhav1101
    @rushirajjadhav1101 Před rokem

    हे सगळं ओंकार दादा आपण आणि आपल्या मित्रांनमुळे शक्य झाले👌👌👌👌👌

    • @Historicano
      @Historicano  Před rokem

      हे खरंय. तुमच्यासारख्या जिवाभावाच्या मित्रां मुळे शक्य झालं

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 Před 2 lety +2

    *खरं तर त्यांना चांगलं घर बांधून देयला पाहिजे कारण गरीब माणूस आहे आता बोलेरो ला काय ड्राइवर ठेवलं का विचार केला पाहिजे आनि त्यांच्या गाडी एवढे हि बोलेरो अवरेज देणार आहे का*

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim Před 2 lety +2

    लै भारी झक्कास

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Před 6 měsíci

    Salute mahindra sir
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @skrahim7696
    @skrahim7696 Před 2 lety

    I love you Mahindra 💞👏💞👏👏💪💪🌟🌟🌟🌟🌟👌👌👌🏆🏆🏆🙏🙏🙏💞💞💞

  • @Bhush9821
    @Bhush9821 Před 2 lety +4

    Lots of love and respect Anand Mahindraji ❤️

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d Před 2 lety

    महिंद्रा आणि महिंद्रा अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 🌹🌹🌹

  • @b.k1358
    @b.k1358 Před 8 měsíci

    Great... आनंदजी.

  • @crazybigbull9659
    @crazybigbull9659 Před 2 lety +3

    खूप खूप छान

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 Před 2 lety

    खूप खूप छान महिंद्रा साहेब

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 Před 2 lety

    Anand ❤️👍 Mahindra Is Always Great

  • @vjj799
    @vjj799 Před 2 lety +3

    अभिनंदन

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 Před 2 lety

    याचे सर्व श्रेय मित्रा तुला जाते, असेच video बनवत जा, एखाद्यचा संसार सुखाचा होईल

  • @tanajikiruruduofficial762

    तोडकर सर... यांच्या गाडीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @Historicano
      @Historicano  Před rokem +1

      आभारी आहे दादा😊😊😊

  • @ganeshkodre7216
    @ganeshkodre7216 Před 2 lety +3

    अतिशय छान भावा.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 5 měsíci

    Great Mahindra sir

  • @manoharsingh4244
    @manoharsingh4244 Před 2 lety +1

    Radha Radha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @ganeshnadar341
    @ganeshnadar341 Před 6 měsíci

    Proud of Anand Mahindra sir a great job done by sir always in entire heart of the nation Jai hind Jai Maharashtra

  • @ganeshanerao6248
    @ganeshanerao6248 Před 2 lety

    ओंकार सर आपणास खूप खूप धन्यवाद. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Před 5 měsíci

    💓 touching video 😢

  • @nitinjadhav2536
    @nitinjadhav2536 Před 2 lety

    Thanks Mr. Anand Mahindra ji

  • @rajendrashinde8823
    @rajendrashinde8823 Před 4 měsíci

    sir ratan tata and anand mahindra is very good businessman

  • @ashokdhisle6002
    @ashokdhisle6002 Před 2 lety +1

    Congratulations Omkar, khup Chaan kam, God bless you, Aapnaas khup Aashirwad 👍👍

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 Před 2 lety

    Very nice Lohar Saheb

  • @prajwalgodase5559
    @prajwalgodase5559 Před rokem +1

    Bolero पेक्षा महेंद्राणी त्यांच्या कुटुंबातील १ किंवा २ व्यक्तींना कायमचा रोजगार दिला असता..तर कदाचित त्यांची परिस्थिती सुधारून ते एक चांगले जीवन जगू शकले असते...

    • @Historicano
      @Historicano  Před rokem

      तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे पण प्रत्येकाची आपली आपली एक पध्दत असते कौतुक करण्याची. १०-१५ लाखाची वस्तू देण्याचं औदार्य असणं देखील मोठी गोष्ट आहे. त्यामुळे महिंद्रा यांचं आभार च मानायला हवेत

  • @maheshkhamkar6097
    @maheshkhamkar6097 Před 2 lety

    अभिनंदन दादा 💐💐💐🥳

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 Před 2 lety +5

    काकांनी बनवलेल्या गाडी समोर बोलेरो गाडी फिकी वाटते मला

  • @Mrrohit3g
    @Mrrohit3g Před 2 lety

    Video पाहताना डोळ्यातून पाणी आल.

  • @kavitalipare8871
    @kavitalipare8871 Před 2 lety

    आनंद महिंद्रा 👍👍👍👍👍

  • @Bhush9821
    @Bhush9821 Před 2 lety +1

    Keep it up Loharji 👍

  • @sufiengineer
    @sufiengineer Před 2 lety +1

    Sufiyan Hakim 👍🙏🏼❤️🔥🔥

  • @sadanandsutar6506
    @sadanandsutar6506 Před 5 měsíci

    namskar mahindra sir

  • @vikramjadhav3042
    @vikramjadhav3042 Před 2 lety +1

    Mast video banvla ahe sir tumhi

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Před 6 měsíci

    Mahindra sir grat
    💐💐💐💐💐

  • @pradeepkarpe1441
    @pradeepkarpe1441 Před 2 lety

    Thank you anand mahindra ji

  • @omszone.
    @omszone. Před 2 lety

    अभिनंदन 👍🏻

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg Před 6 měsíci

    Salam lohare sahebana 🎉🎉🎉🎉

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 Před 6 měsíci

    अभिनंदन 💐