तुम्ही आमचे मुळचे सोयरे ! सुंदर शास्रीय लावणी ! गीताबाई सिद्धार्थ शिंदे ! शाहीर ठकसेन शिंदे पार्टी

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2023
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy
  • Komedie

Komentáře • 10

  • @user-st2vk1ic7n
    @user-st2vk1ic7n Před 3 měsíci

    बाळा खूपच गोड गायन खूपच आयुष्य मिळो भगवंताच्या चरणी प्रार्थना

  • @sunilwavhal1047
    @sunilwavhal1047 Před 6 měsíci +1

    खूप छान

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 7 měsíci +1

    एकच नंबर शाहिर 👌👌👌

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 Před 6 měsíci

    सुन बाई छान गायन केले
    धन्यवाद

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Před 7 měsíci +1

    .mast

  • @VaijanatmarotipotePote
    @VaijanatmarotipotePote Před 6 měsíci +1

    खूप छान ताई आहे हो

  • @balushinde6889
    @balushinde6889 Před 6 měsíci +1

    Chhan

  • @user-lt9ut6gc9r
    @user-lt9ut6gc9r Před 5 měsíci

    ठकसेन साहेब जुन्नर चेहरे आभिमान आहात

  • @Devagadge-yc5dz
    @Devagadge-yc5dz Před 5 měsíci

    Vishay konta ahe

  • @mangeshjadhav4520
    @mangeshjadhav4520 Před 4 měsíci

    लावणी कोणती आहे