आई बापाची लेक लाडकी !बसली शृंगार करायला ! गीताबाई सिद्धार्थ शिंदे !शाहीर ठकसेन शिंदे जागरण गोंधळ
Vložit
- čas přidán 22. 04. 2023
- मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy - Komedie
Asich lekivar gane kadha taee khup khup dhanayawad
एकच नंबर गायन केले गिताताई .
सर्व कार्यक्रम गीताई वरच अवलंबून आहे.
Pp
शाश्ञीय गायन वा खुप छान वाटल जुनी आठवण मनात आली
ऐकाला येतय सर्व बरोबर आहे पण शाहीर यांच्या हालचाली जास्तच आहे माईक ईकडुन तिकडे करण्याची गरज नसताना ही सुरूच असते
खूप छान आहे ताई कोटी कोटी सलाम
जून. ते सोने छ।न. दिदि तुमच। आव।ज. ऐकत. नंबर
Super duper ❤❤
Lai bhari
ताई खूप छान आवाज दिला तुम्हाला सरस्वतीने लय भारी गायन मन प्रसन्न झाले बघा जबरदस्त
छान शाहीर ठकसेन शिंदे आणि सुनबाई गीता ताईचा आवाज गोड मधुर आहे कविता मार्मिक आहे सहजासहजी लवकर लक्षात येत नाही लक्षपूर्वक ऐकल्यावर लक्षात येते
फारच छान
पण
@@user-li4bv7lp6y रोइ
हाय ते answer काय आहे
नर्मदा नदीला शिवकन्या या नावाने ओळखले जाते तिचे लग्न झाले नाही कुमारी म्हणून राहिली
ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून दोन थेंब पडले ते तिचे बाजूबंद म्हणून राहिले.
Gayan khupch Chan, Sath Sangat very nice👍👏😊 aasech kary karam Pathvit jane
मराठी कलावतांची हिच आठवण शिंदे सबसा कलगी तुरा
छान गायन वादन नृत्य सादर केले आहेत
शिंदे साहेब खूप खूप छान,
खूप छान ताई भाऊ साहेब
जबरदस्त पोवड़ा
एक नंबर 👌👌👌
खुप सुंदर गायन केले आहे
खुपच छान कवन आहे
जय मल्हार जय मल्हार जय यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🧡🧡❤ खुप सुंदर आहे ताई 🌹🌹
😂😢😮😮😅
एकदम जोरदार असे पदटाकत चला
सुंदर अति सुंदर
एकदम झकास भाऊ.👍👍🌹🌹
गीताताई खूप छान आवाज आटपाडी जि सांगली
👍👍एकदम झकास भाऊ 🌹🌹
खूप छान अभिनंदन
गायक वादक व सकल कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
खूपच छान आहे
खूप छान👏✊👍
सुन बाई खुप छान गायण केल धन्यवाद
खुप छान आहे
Verynice
आई बापाची लेक लाडकी वसूली नहला सात समुद्र पानी आटल बाईचा अंगों लीला
छान सुंदर ताई गुड मॉर्निंग बीड जिल्हा
खूप छान कार्यक्रम
लई भारी❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
1ch no lyrics Taisaheb
Sabas thksen sinde dahir
Khup chan
Veri nice 🙂👍👍
खुप छान आहे दादा
गायन वादन खूपच छान, गायिका व सहकलाकार यांचे आवाज खूप चांगले आहे.
अतिशय सुंदर😊
Y.
. Ka MX
@@vitthaltarange3201ङ😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Hu
झिलकारी अतिशय सुश्राव्य....
गिताताई अतीशय सुंदर गीत गायलंय खुप खुप धन्यवाद
Supar song
Shravan
Khup. Chan
Chal atishay sundar Ravi aahe tai mala khupch aavadle😊
Gatibhai Khup chan
खूपच छान
🎉🎉 नंबर वन
Lay bhari tai
एकच नंबर
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Lily
Lay Bhari
Arctic agenda
दाढी खूपच
❤
Sundar
Supar
Noice
छान
खुप भारी
खूपखूप सुंदर
.
😊😊
आकाराचा कि अकाशाचा आरसा
Shivaji bhau ha karyakram ani he manse pn tich ahe
ताई अप्रतिम खुप छान आवाज आहे
गुडगुड.गीता
No 1
पाहुन गायन करतात
Kati badh kavita baghunch mhntat Mauli kalgi tura samjtoka ak kavita tumhi path karun dakhva
Ak kavita path karun dakhva
एक आवर्ती चार गार्गरी
अति सुंदर गायन
Nice song
ठकशेन शिंदे तुम्ही पहिल्या सारखा कार्यक्रम नाही करत आता माणसं पण नाही पहिले
Khupcchan
सुपर 🙏
खूप छान गायन जुनी भेदिक गायन पद्धत आहे झिलकरी खूप छान आहे
❤ अतिशय सुंदर ❤
😮😅 5:11 😅😅
6:21 क्ष 6:22 6:23 6:26 6:26
😢
😮
😊 7:37 7:40 7:40 थ
😊
ज्ञानराजमाझीयोमाऊली
Li
गीताबाई आपण सांगा
❤😂 0:24 😮😢
रामदास गुंड यांच्यावर गाणं म्हणा
तीनवरी होती विज
दाढी वाढलेली चांगली दिसते ठकाभाऊ
लाडकी लेकीचे नाव नाही कळले
पर
हे भजन डॉ हीराजीच आहे
👌👌👌👌👌
भजन थोड चुकीच आहे आस वाटत मला 🙏🙏
कुठले आहे त
I/p
कोन आहे ती सांगा
शाहीर मी आपल्याला एक कविता पाठवली होती *संत कान्हुदेव* या विषयी
Mobile pavne mant
;U😢
एजेंट बन
ठकसेन शिंदे मुळ गायकाच नांव सांगा
Last cha chap aika ka te amhich sangaych
येक जाग. उभा रहा
पाहून म्हणु. नाही स्वताची गाण पाहिजे
युटुबला दिसता ते माणसं समक्ष नाही रहात 😮
Aahe nagar madya
P d kamble
ठकसेन दाढी चांगली दिसत होती
😊1😊😊7വുപ്പു😊❤
Ggg
@@PatilPatil-bb2vp❤्😂 रे ये.ॲ रे मी रे क्षहसख😊😮😂😢णवभ 😘😅🎉
@@PatilPatil-bb2vp😊
@@user-wd7vi3te4kj❤
मोबाईल नंबर भेटेल का
Ddddrfddffffrdffff