मावशी काका दोघांना नवीन वर्षा चे खुप खुप शुभेच्छा व नमस्कार दोघे पण खुप संस्कारीक मेहनती कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले असेच नवनवीन पदार्थ करून दाखवा आम्हीपण करून पाहू👌👌🌷🍁
तात्या नमस्कार डाळभात रेसिपी एकाच नंबर, तात्या जास्त ऊन्हात जाऊ नका त्या करता जास्त लवकर सकाळी उठा आणि शेताली काम उरका उन्ह डोक्यावर आल की घरात या आणि संध्याकाळी उन्ह कमी झालं की पुन्हा शेतात जा ते उशिरा पर्यंत राहिलात तरी चालेल तात्या तब्बेत सांभाळा नाही तर अंगातील पाणी कमी होऊन चक्कर येईल काळजी घ्या स्वतःची धन्यवाद
मावशी काका दोघांना नवीन वर्षा चे खुप खुप शुभेच्छा व नमस्कार दोघे पण खुप संस्कारीक मेहनती कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले असेच नवनवीन पदार्थ करून दाखवा आम्हीपण करून पाहू👌👌🌷🍁
तात्या नमस्कार
डाळभात रेसिपी एकाच नंबर,
तात्या जास्त ऊन्हात जाऊ नका त्या करता जास्त लवकर सकाळी उठा आणि शेताली काम उरका उन्ह डोक्यावर आल की घरात या आणि संध्याकाळी उन्ह कमी झालं की पुन्हा शेतात जा ते उशिरा पर्यंत राहिलात तरी चालेल
तात्या तब्बेत सांभाळा नाही तर अंगातील पाणी कमी होऊन चक्कर येईल काळजी घ्या स्वतःची
धन्यवाद
Mast ahe
Must reseepee taatyaa
तात्या आणि काकी तुम्हाला गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
हे आजी आजोबा खूप मस्त आहेत असे आजी आजोबा सगळ्यांना मिळावेत
खुप छान काकू
खुप छान झाली आहे काकु खिचडी 👌👌👌👌
आई सुंदर आणि नवीन रेसिपी, धन्यवाद.🙏🙏
Mast recipie...👍👍👌👌
Healthy recipe 👌👌👍👍 stay connected ☺️☺️
खुप छान माहिती दिली धन्यवाद
तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात मला खुप आवडते तुमचं गाव कुठलं आहे आजचा भात पण मस्त झालाय 👌👌
Nice 👍
Mast 1 no 👌 recipe Tatya mausi 👌👍🙏
खूप छान आहे 👌👌👌🔥🔥🔥
Apratim Tatya
Nice 👌👌
Wahhhh wahhhh👌👌👌
एक नंबर भात....मस्तच
Happy gudhipadwa. Mastach recipe🙏😂
Yamyyyyyy😋😋😋😋
Kaka ani kaki tumchey gaav kontey khoop ch chaan seeth ahey tumche ani recipes pan akdam chaan astat
Yummy
👌👌👌
Happy gudhi padwa 🎉🎊
This is life guys work hard , have good food, enjoy simple life
Kupch chan
🙏 Namskar Tatya.Tuhma doghana.w kutumbala Gudipadwyachya Shubhechya.,💐☘️☘️🌿☘️☘️🌷⛺💮💮🌺💮💮🌳🏡🏞️Jay Gurudew Datta.
Khup chan
तात्या आणि काकी तुमचा मी डाळ भाताची रेसिपी बघितले फारच छान होते मी पण करेन
Tumchya kanda lasun chatnichi recepy dakhawal ka
👌👌👌👍
A aalu cha panacha wadiya kasha banvaayacha
😋😋😋
Masta
❤️
Nice
Mast
Tumchi family dakhava na
Kaka tumachi lal chatani kashi banwvata tyachi recipe sanga na
Must aai Tatya testy receipt shikaila bhetali ,.👌👌
ताई माझ्या चायनला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब please
Mi pan चुलीवर स्वयंपाक करते मझ्या चेनल च नाव गावरान झकास
Mavshi tumhi lal msala konta vaprta
❤❤❤
👌🏻👌🏻🌷🌷
तुम्ही जेवणात कोणती चटणी वापरता.सांगा ना?रेसिपी टाका चटणीची.
कोल्हापूर जिल्ह्यात आहे का
Tatya aani Kaku tumi doghajan mustpaiki enjoy kartat ekde aamcha tondala paani sutte bagha aamala pan ekda Tari bolva tumcha Mala bagaai la tumala Sastang Namaskar
आपल्या या गरीब बहीणीच्या चायनला पण सपोट करा खुप गरज आहे मी साऊथ मध्ये राहते प्लीज मित्र मैत्रिणीनो
काका काकू एकदा बिर्याणी रेसीपी बनवा ना
Tatyana tumch gav kite ahe.
Khoop ch chaan daal bahaat
😂😂
एवढं तूप ओतल्यावर तहान अजून वाढणार
तुम्ही कूठले आहा
काकूतात्या,फुटक्या चुलीवर जेवन करू ?🌹🌹😂😂😂🇮🇳🇮🇳
Nice 👌👌👌
👌👌👌