#बाप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2022
  • तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा
    बाप्पा मोरया रे …॥
    चरणी ठेवितो माथा॥
    पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
    गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष, घ्यावा संसाराचा परामर्ष
    पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥
    बाप्पा मोरया रे …॥
    चरणी ठेवितो माथा
    नाव काढू नको तान्दुळाचे , केले मोदक लाल गव्हाचे
    हाल ओळख सार्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
    सेवा जाणुनी गोड मानुनी,द्यावा आशिर्वाद आता ॥
    बाप्पा मोरया रे …॥
    चरणी ठेवितो माथा
    आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
    प्रसादाला दूध आणी केळ,सार्या प्रसादाची केली भेळ
    गुण गाइन आणी राहीन, द्यावा आशिर्वाद बाप्पा॥
    Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Bhajan Lyrics Marathi
    Ganesh Bhajan Lyrics In Marathi
    Song: Bappa Moraya Re
    Singer- Prahlad Shinde
    Lyricist: Harendra Jadav

Komentáře • 123

  • @sureshtadge9429
    @sureshtadge9429 Před rokem +46

    हिंदू धर्माची परंपरा जपणारे खुप कमी आहेत पण आपल्या सारखे मौल्यवान रत्न जन्माला यावे असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो ......

  • @nishadpatil7363
    @nishadpatil7363 Před rokem

    Dada ek divas nkki tu mothya staravar gashil

  • @dhanushetty9803

    Ganpathi Bappa Morya

  • @surajkudale4260
    @surajkudale4260 Před rokem +12

    बाप्पा मोरया रे , बाप्पा मोरया रे .चरणी ठेवितो माथा 🙏😍

  • @kokanivlogs8510
    @kokanivlogs8510 Před rokem +6

    नाद खुळा, 💯💯💯💯🙏🙏🙏✌️✌️👌👌💥👍

  • @sagarnangre6550
    @sagarnangre6550 Před rokem +1

    Dada khoup maja yite tuza sobat pravas kartana khoup man prasana hota devacha nav ghun thank u

  • @gauridhuri4296

    अविनाश दादा खूप छान तुमचा आवाज ऐकण्यासाठी छान आहे

  • @nileshsalunkhe5635
    @nileshsalunkhe5635 Před rokem +1

    अविनाश दादा आणि team ला एकच विनंती की,

  • @vidyapatil5438

    Khup chan Avi Dada asech gat rha all the best

  • @oficialvishnusawant830
    @oficialvishnusawant830 Před rokem +1

    दादा अतिशय सुंदर

  • @bhushanchaudhari473

    भाऊ तुम्ही हिंदू धर्माची परंपरा जपवतात व सगळ्यांना सोबत घेऊन चालता तुमच्या या कार्याला अभिवादन अजून पूर्ण मुंबई ला जागृत करा भाऊ हिंदू धर्मासाठी प्रसार करा जय हिंदू सनातन जय बजरंग दल

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 Před rokem +3

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan 👍

  • @santoshshirsat1645

    Very Nice ❤❤

  • @kumarch.74

    😊😊😊😊

  • @pranjaldhopatbrownie9583

    🌟💫❣️ ganpati bappa morya ✨🌟

  • @ashishs2844

    गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @babalughuge8071
    @babalughuge8071 Před rokem +4

    Khup sundar dada 🍃🍃🌼🧡🥰

  • @namdevshinde6275
    @namdevshinde6275 Před rokem +1

    Khup chan