Bappa Moraya Re With Lyrics | बाप्पा मोरया रे | Prahlad Shinde | Ganpati Songs | गणपतीची गाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • "Bappa Moraya Re" with Marathi lyrics sung by Prahlad Shinde from the "Bappa Moraya Re".
    "बाप्पा मोरया रे" मधील प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या मराठी गीतांसह "बाप्पा मोरया रे" !
    Song Credits:
    Song: Bappa Moraya Re
    Album: Bappa Moraya Re
    Artist: Prahlad Shinde, Chorus
    Music Director: Madhukar Pathak
    Lyricist: Harendra Jadav
    #prahladshinde
    #ganpatibappamorya
    #ganpatibappa
    #ganeshchaturthi
    #ganpatibappastatus
    #ganpati_bappa_morya_status
    #मराठीगाणी
    #saregamamarathi
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
    Bappa Moraya Re | ganpati bappa morya mangalmurti morya | bappa morya re bappa morya re charni thevito matha | bappa morya re bappa morya re song | bappa morya re bappa morya re marathi song | bappa morya re bappa morya re pralhad shinde | bappa morya re marathi song | Bappa Morya Re song | bappa morya re pralhad shinde | Bappa morya re original song | Bappa Moraya Re lyrics | lyrics of Bappa Moraya Re | Bappa Moraya Re Prahlad Shinde | Prahlad Shinde Bappa Moraya Re | बाप्पा मोरया रे | bappa morya re | tuch sukhkarta tuch dukhharta | bappa morya | bappa morya re bappa morya re

Komentáře • 1,4K

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Před rokem +104

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    czcams.com/video/IXnXfR47F0c/video.html

    • @ChanduJadhav-yr7hq
      @ChanduJadhav-yr7hq Před rokem +8

      P

    • @DineshPatil-zw5mm
      @DineshPatil-zw5mm Před rokem +5

      ​@@ChanduJadhav-yr7hq😊😊

    • @harshal2256
      @harshal2256 Před 11 měsíci

      ​@@ChanduJadhav-yr7hqpppmplpo pl lppll pl P I'll pl mm mm onmmmmmmmmmmm.mmmmm mm mmmmmmmmmmmm mi mi mmnmmnmm
      Mm n
      Mmm mmm mmm m mm mmmmmk mm mm mmmmmk mm m mm m
      M mmm mmmmm mm mm mm mm lllpl mm mm mm J mm mm mm m mm mmm mmm mmm
      Mm mm
      N
      Mm mm m mmmmjnn BB.mnm mm J
      Ho 3:01 3:01

    • @livelovelifewithshyamchava1877
      @livelovelifewithshyamchava1877 Před 11 měsíci +2

      ​@@ChanduJadhav-yr7hq🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉❤😂

    • @user-ks6kw8oo1y
      @user-ks6kw8oo1y Před 7 měsíci

      ​@@DineshPatil-zw5mm0:25

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 Před 11 měsíci +488

    १९७२ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. कुठलेच धान्य आपल्याकडे नव्हते. सुकुकडी हा लाल गहू भारताने आयात केला होता. अमेरिका मध्ये जो तिथे जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे नाव काढू नको तांदळाचे केले लाल मोदक गव्हाचे आशी लाईन आहे या गाण्यात.

    • @aniket2241
      @aniket2241 Před 2 měsíci +17

      Waa.. Nice observation

    • @GAWMEO
      @GAWMEO Před 2 měsíci +11

      Interesting!

    • @achieversconstructionshree4266
      @achieversconstructionshree4266 Před 2 měsíci +3

      😢 wah

    • @sandeshgadekar9291
      @sandeshgadekar9291 Před 2 měsíci +14

      @pratiksalunke8356 खूप छान माहिती मित्रा धन्यवाद. ही माहिती कुठे उपलब्ध आहे, मला अजून वाचायला आवडेल नक्की सांग मित्रा.😊

    • @akshumankar7282
      @akshumankar7282 Před 2 měsíci +8

      It's 1954 मिलो चे गहू जे अमेरिकेने भारताला PL 480 करार करून देण्यात आला होता..त्या नंतर ते पण बंद केला त्यांनी..तरी भारताने हार नाही मानली...

  • @sachinkamble2090
    @sachinkamble2090 Před 2 lety +866

    सामान्य माणसाची परिस्थिती आणि सण साजरा करण्याची धडपड सार काही आहे ह्या गाण्यात. त्याचबरोबर प्रल्हाद शिंदे यांचा भक्तीमय आवाज 💐.

  • @avinashgupte8035
    @avinashgupte8035 Před 3 lety +344

    प्रल्हाद शिंदे यांना सलाम.....हे गाणं वाजल्या शिवाय वाटतच नाही की गणपती आले....हे अव्वाज अमर आहे....पुडची पिढी पण पूर्ण भक्ती ने हे गाणं गणपती बाप्पा आल्या वर वाजवतील...❤️

  • @kalpanakulkarni9151
    @kalpanakulkarni9151 Před 2 lety +388

    माझ भाग्य की मी प्रल्हाद शिंदेंना माझ्या लहानपणापासून पाहिले आहे. मनाला भिडणारा पहाडी आवाज 👌 गणपतीची कितीही गाणी आली तरी या गाण्याला तोड नाही. या महान गायकाला सलाम.🙏

    • @andyspo1978
      @andyspo1978 Před rokem +6

      अगदी बरोबर...या गाण्याला अजिबात तोड नाही,कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.

    • @Arun.Gaikwad
      @Arun.Gaikwad Před 11 měsíci +3

      खरंच या गाण्याला तोड नाही. कितीही गाणे आले तरी.

    • @shekharlokhande6455
      @shekharlokhande6455 Před 11 měsíci +3

      मी ही पाहीलयं प्रल्हाद शिंदेना खूप वेळा....एकदा आमच्या चाळीत आले होते....

    • @uttamsawant2028
      @uttamsawant2028 Před 11 měsíci +1

      स्वर्गिय आवाज.आम्ही कमनशिबी.त्यांच्या निधनानंतर आमचा जन्म झाला.खरचं तूम्ही भाग्यवान.❤❤

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Před 2 lety +114

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार.....................

  • @vinodjagtap3492
    @vinodjagtap3492 Před 2 lety +375

    माननीय प्रल्हाद शिंदे सर आणि आनंद शिंदे सर असे गायक परत कधीच होणे नाहीं.लाखो करोडो गाणी येतील पण या गाण्याची बरोबरी होऊच शकत नाही.हे दोन गायक म्हणजे महाराष्ट्र ची छान आहे .माझा त्यांना मानाचा मुजरा

  • @kailashtiwari3049
    @kailashtiwari3049 Před 3 lety +228

    आज मी साठी गाठली आहे. लहानपणापासून हे गाणं मी ऐकतो आहे. प्रत्येक वेळेस ऐकतांना लहानपण परत आल्यासारखं वाटतं.
    🙏🙏🙏🙏

    • @satishjanwe1942
      @satishjanwe1942 Před 3 lety +5

      अगदी माझ्याच भावना व्यक्त केल्या असे वाटले. मीही साठाव्या वर्षात प्रवेश नुकताच केलेला आहे.

    • @nareshrahagdale1671
      @nareshrahagdale1671 Před 3 lety +1

      Malapan asch watat kaka.

    • @tlparit1178
      @tlparit1178 Před 2 lety +1

      Sorry but that can't be true this was posted 2 years ago u can't be a child?

    • @sarikarandive1787
      @sarikarandive1787 Před 2 lety +1

      Yes

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 2 lety

      @@tlparit1178 idiot

  • @user-qh5fv2up2h
    @user-qh5fv2up2h Před 3 lety +274

    शब्द काळजाला भिडतात.. मोहक संगीत आणि हा दैवी स्वर.. निव्वळ अलौकिक अनुभूती!

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 4 lety +328

    प्रल्हाद शिंदे साहेबांना सलाम.
    खरंच त्यांची किती व्याकुळ भक्ती आणि भावना या गाण्यातून प्रकट होते.
    गाण्याच्या एक एक शब्दातून आणि आवाजातुन एका भक्ताची आपल्या गणरायाच्या सेवेसाठी धडपड दिसुन येते.
    खरंच गाणं ऐकुन डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहत नाही.
    प्रल्हाद शिंदे साहेब यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @shubhamjadhav607
    @shubhamjadhav607 Před 4 lety +838

    किती पण नवीन गाणी येऊ द्या या गाण्याला तोड नाही👌👌👌

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 Před 2 lety +104

    एक
    मराठी
    महाराष्ट्रीयन
    आवाज कितीही
    दिवसानंतर ऐकले तरी नवीनच
    ही आहे भक्तीची ताकत एकनिष्ठता.
    शिंदे साहेब
    मानवंदना

  • @mandharsabnis
    @mandharsabnis Před 2 lety +56

    कठीण आर्थिक परिस्तिथी आणि त्यात सुद्धा गणपती बाप्पा घरी येण्या चा आनंद, ज्या रित्या ह्या गाण्याचे शब्द, संगीत रचना आणि प्रल्हाद शिंदे जी चा भक्ती भाव आवाज. हे सगळं ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहतात.
    अनेकदा करेक्रमान मध्ये आणी टीव्ही वाहिन्या वरती मला ही हे गाणे, गाण्याचे भाग्य लाभले आहे. 🙏🏻

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Před 4 lety +524

    ह्या आवाजाला तोडच नाही❤️😍

  • @tarakajadhav1663
    @tarakajadhav1663 Před 3 lety +47

    शब्दांत सामर्थ्य होते म्हणून आजही ही गीते लक्षात आहेत हे विसरून कसे चालेल ... शब्द, संगीत आणि आवाज

  • @sanjaypsangale8931
    @sanjaypsangale8931 Před 2 lety +37

    बाप्पा ने या भक्ती गीता साठीच ग्रेट प्रल्हाद शिंदेंना बनवले होते.कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.ग्रेट प्रल्हाद शिंदेंना त्रिवार प्रणाम💐

  • @taraka1194
    @taraka1194 Před 3 lety +87

    गीतकार लोककवी हरेंद्र जाधव, संगीतकार मधुकरजी पाठक आणि गायक प्रल्हादजी शिंदे, वर्ष १९७५, HMV, खूप सुंदर गीत ज्यात सामान्य माणसाच्या व्यथा खूप सुंदर रितीने शब्दबद्ध केल्या गेल्या आहेत. ह्या गीतात जितके हृदयस्पर्शी शब्द आहेत तितकेच सुंदर संगीत आणि सुंदर असा आवाज लाभला आहे अगदी दुग्धशर्करा योग्य म्हणावा लागेल.

    • @omprakashtiwari7650
      @omprakashtiwari7650 Před 2 lety +2

      खुपच छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार

    • @gautamkharat1857
      @gautamkharat1857 Před rokem +1

      Salute

    • @parmeshwarlagad4884
      @parmeshwarlagad4884 Před rokem +1

      Samarth

    • @balabhimulhare8480
      @balabhimulhare8480 Před 11 měsíci +1

      गणपती बाप्पा आले की प्रल्हाद शिंदे साहेबांची गाणी आलीच एक भक्तिमय वातावरण होऊन जाते

  • @skotkar7843
    @skotkar7843 Před 3 lety +54

    हे गाणे ऎकताना गणपती बाप्पा आले असे वाटते.मन प्रसन्न होते.😊

  • @aratipuranik4282
    @aratipuranik4282 Před 2 lety +59

    तुच पिता,तूच माता, गणपति बाप्पा मोरया. खुप खुप छान गाणे.प्रसादाचे नाव काढले की लहानपण आठवते,डोळ्यात पाणी येते.मनापासून सलाम,गीतकार,गायक,संगीतकार सर्वांना

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 Před 3 lety +76

    हे गाणे एकल्याशिवाय गणपती उत्सव आल्या सारखा वाटत नाही

  • @bhagyashrijogi8095
    @bhagyashrijogi8095 Před 3 lety +29

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज अंगावर काटे आणणारा आहे.... 👍🏻🙏🏻👌🏻

  • @sandeepkarekar523
    @sandeepkarekar523 Před 4 lety +261

    song perfectly matched for current situation... corona pandemic has hit all of us badly
    गणपती बाप्पा येत आहेत ... कोरोना नक्की पळून जाईल

  • @deepikaghag7377
    @deepikaghag7377 Před 3 lety +26

    कितीही tension असला तरी हा गाणं एकल की tension संपून जातं

  • @andie554
    @andie554 Před 2 lety +58

    This song really gives goosebumps... Band starts the beats with this song during arrival and visarjan.
    Ganpati songs are incomplete without Shinde's voice..

  • @rameshkolhe8541
    @rameshkolhe8541 Před 2 lety +37

    असे गायक पुन्हा होणे नाही सलाम शिंदे साहेब आजही आपण आपल्या आवाजाने अजरामर आहात

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Před rokem +18

    किती सुंदर गाणं कोकणातील पुर्वीची गरीबी असलेली परीस्थिती तरी पण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाकरमान्यांनी कर्ज काढून केलेलीं तयारी त्या बाप्पाला विनंती करणारे की नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गहवाचे कारण त्या काळी कोकणात कितीही राबले तरी चार महिने ही तांदुळ पुरायचे नाहीत पण देव उपाशी पोटी नाही राहीले आहेत.

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 Před 2 lety +14

    केव्हाही ऐका गणेशोत्सव साजरा होतोय असेच वाटत राहते बालपणीच्या आठवणी मस्तच 🙏🌻🍀

  • @satishlondhe6918
    @satishlondhe6918 Před 2 lety +55

    प्रल्हाद दादांनी हे गाणं गाऊन अजरामर केलं आहे. अश्या स्वर सम्राटाला विनम्र अभिवादन🙏🙏🙏

  • @sandeepatre4366
    @sandeepatre4366 Před 3 lety +17

    प्रल्हाद जी जे काम तुम्ही करुन ठेवलय ते अजरामर आहे. आता तरी देवा... माझे आवडते गाणे तुम्ही अप्रतीम गायले. तुम्हाला वन्दन.

  • @82ahiresandeep
    @82ahiresandeep Před 4 lety +56

    Late Pralhad Shinde Sahib, you have done great work...your song will memorize after 1000 years too....love your voice...its magical

  • @bhushanvartak6003
    @bhushanvartak6003 Před 4 lety +84

    तूच सुख कर्ता तूच दुखः हर्ता
    जाऊदे कोरो ना ची वार्ता
    बाप्पा लवकर या ओ 🥰

  • @rajpatil1997
    @rajpatil1997 Před 2 lety +12

    भरपूर गायक येतील आणि जातील.परंतु प्रल्हाद जी शिंदे यांच्यासारखा गायक होणे नाही.अप्रतिम आवाज. सुरेख गाणी सर्वच, शब्दाचं नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @arunshinde9009
    @arunshinde9009 Před 11 měsíci +9

    🙏 अतिशय कर्ण मधूर आवाज, हे गाणे ऐकताना आजही प्रल्हाद दादांची अनेकांना आठवण येते. 💐 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 👍

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Před 5 lety +129

    अभिजात संगीताची जाण असलेले थोर गायक प्रल्हाद शिंदे यांची गाजलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ग्रामीण व शहरी भागात ऐकली जातात.

  • @mayureshatram1004
    @mayureshatram1004 Před 3 lety +48

    Goosebumps guaranteed 😍🥰🙏🙌🙌

  • @deepakkarkera812
    @deepakkarkera812 Před 2 lety +27

    Reminds me of my 90s childhood in Mumbai... This Bhaktigeet signalled the arrival of Ganesh Chaturthi....Pralhad Shinde ji has become immortal with this geet...

  • @meghashinde6599
    @meghashinde6599 Před 4 lety +232

    येवढ्या मस्त गाण्याला कुठले मूर्ख लोक dislike करत आहेत🙄😠

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 Před 4 lety +434

    हे गाणं लावल्या शिवाय गणपती आले असे वाटत नाही.🙏🙏

  • @madhukarkalal944
    @madhukarkalal944 Před rokem +15

    श्री गणेशाय नमः
    तुमचा चरणी कोटी कोटी प्रणाम
    प्रल्हाद शिंदे आपणास मनापासून
    सलाम

  • @premlaljaisinghbisukarma1832

    Great Great singer, takes us to eternal world of spirituality.

  • @adv.yashwantshinde4225
    @adv.yashwantshinde4225 Před 4 lety +18

    महान गायक...अगदी लहान पणापासून मी चाहता आहे...या गण्या शिवाय गणपती सण आला असे वाटतच नाही....अजरामर...

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Před 2 lety +13

    असंख्य गाणी येतील आणि जातील पण ही अजरामर गाणी सदैव ऐकतील लोक♥️

  • @nileshpawar-ss3dz
    @nileshpawar-ss3dz Před 4 lety +88

    This song makes me cry, very divine and very much of part of my heart.

  • @mamtasawant2494
    @mamtasawant2494 Před 3 lety +16

    मनाला आणि आत्म्याला भिडणार गाणं देवाचीच देणं आहे शिंदे साहेबाना 😊🙏🏻 पवित्र मिलन आहे देवाशी 😊सुखद आनंद आहे.. positivity

  • @Asgrgjjvhj3468
    @Asgrgjjvhj3468 Před 2 lety +8

    आवाजाचा जादूगार, आज ही तो आवाज जिवंत आहे, जग आहे तोपर्यंत तो राहणारच.🙏🙏🙏🙏🙏💯👍

  • @mayurjadhav8101
    @mayurjadhav8101 Před 3 lety +14

    हे सुंदर गाणे ऐकल्यावर आमच्या कोकणातील मिठबाव गावातील लहानपणीच्या दिवसातील आठवणींमध्ये मन रमून जातं

  • @dhananjoshi
    @dhananjoshi Před 2 lety +4

    प्रल्हादजींना अनेकवार सादर नमन, या अप्रतिम भक्तिगीताबद्दल. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही आणि हे गीत ऐकल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही.

    • @jagdishmukadam9710
      @jagdishmukadam9710 Před 11 měsíci

      खूप छान गीत ही गानी मी एअर फोनो वरती ऐकली आहेत

  • @vivekbandawar8848
    @vivekbandawar8848 Před 11 měsíci +11

    हृदयस्पर्शी व मनाला भिडणारा आवाज 🙏

  • @sunshinemadhurani72
    @sunshinemadhurani72 Před rokem +5

    महाराच्या पोराचा आवाज. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.💙🙏

    • @Prashant.Dalimbe
      @Prashant.Dalimbe Před rokem +1

      Jay bhim 💙

    • @Arun.Gaikwad
      @Arun.Gaikwad Před 11 měsíci

      नका असे म्हणू. प्रल्हाद शिंदे यांना आम्ही 1978 पासून हे गाणे ऐकतो. बालपण. गरिबी. आवाजातला गोडवा. असे गाणे पुन्हा होणार नाही. आणि प्रल्हाद शिंदे सारखे महान गायक होणे संभव नाही. ते खरे गणेश भक्त. गणेश पुत्र आहेत.

    • @finixgaming6059
      @finixgaming6059 Před 11 měsíci +1

      असे बोलून त्यांना जाती पाती च्या बंधनात अडकवून छोटे करू नका.एका विशिष्ट उंचीनंतर कोणताही कलाकार हा पूर्ण जगाचा होऊन जात असतो.🙏

  • @pawangurav6025
    @pawangurav6025 Před 4 lety +113

    2020 madhe kon aiktay hey song❤️😊

    • @6-c36vaishnaviredkar3
      @6-c36vaishnaviredkar3 Před 4 lety +3

      amhi

    • @ashish2291
      @ashish2291 Před 4 lety +8

      he gaane itke sundar gaayale aahet ki he gaane 2020 madhe kay 2200 madhe sudha lok aikatil. Highly emotional as well as devotional

    • @deepalichavan2979
      @deepalichavan2979 Před 4 lety +3

      Tula kay mahit he gan me chota porga asun sudha mala kalaytay

    • @udaymokashi6390
      @udaymokashi6390 Před 4 lety +1

      Saglech aiktoy, aaj hi he gana aiktana dolyatun ghala ghala pani yeta

    • @ganeshthorat5517
      @ganeshthorat5517 Před 4 lety +1

      सगळेच ❤️

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 Před 4 lety +15

    हे गाणे वाजल्या शिवाय गणपती आले आहेत असं वाटतं सर्व वातावरण प्रसन्न वाटते प्रल्हाद दादा तुम्हाला सलाम तुम्ही आमच्यासाठी किती गोड गाणी गायली आहेत.

  • @sohanhupare485
    @sohanhupare485 Před 4 lety +21

    कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी कंटेंट , प्रणाम प्रल्हाद जी

  • @shubhamcreation4031
    @shubhamcreation4031 Před 2 lety +10

    या आवाजाला तोडच नाही 🥺🌍✨😍

  • @adeshmalwankar6945
    @adeshmalwankar6945 Před 2 lety +9

    शिंदे कुटुंबीयांना बाप्पाचे आशीर्वाद लाभलेत....🙏💐

  • @gopal_sarwade
    @gopal_sarwade Před 2 lety +8

    स्वरसम्राट प्रल्हाद दादा 🙏😌

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 Před 2 lety +2

    खूप खूप सुंदर गीत गायले आहे.माझ्या लहान पणापासून म्हणजे गेली ३७ वर्षे मी हे गीत ऐकत आले आहे. evergreen song. पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते असे अजरामर गीत.Hatts off.

  • @rajachari8156
    @rajachari8156 Před 11 měsíci +5

    My childhood song cannot forget ❤❤❤❤Ganapathy Bappa Moriya❤❤❤❤

  • @vijaysonar7258
    @vijaysonar7258 Před 3 lety +63

    आठवण करून दिली गिरणी कामगार संघर्षाची ❤️

  • @RajendraJadhav-qb7cy
    @RajendraJadhav-qb7cy Před 11 měsíci +6

    प्रल्हाद शिंदे यांचा जादूमय आवाज दादा तुम्हाला व तुमच्या आवाजला कधीच विसरणार नाही

  • @vkarale46
    @vkarale46 Před 11 měsíci +3

    हे गाणं म्हणजे गणपतीचं झालेलं आगमनाचा भक्ताला झालेला आनंद आणि ज्या परिस्थितीत त्याने बाप्पाला आणले त्या सामान्य माणसाच्या आनंदाला कष्याची तुलना करता येत नाही असे हे गाणे ,पण ह्या सर्व भावना 90 चे शतकातील लोक जास्त जाणतात🙏

  • @navindhodi7004
    @navindhodi7004 Před 3 lety +42

    थोर मराठी संगीतकार व गायक कै. प्रल्हाद शिंदे
    साहेब पुण्यस्मरण🙏🏼

  • @Cricketworld59914
    @Cricketworld59914 Před 2 lety +6

    प्रल्हाद शिंदे गायकीचे गोल्ड मेडल घेणार गायक आहेत त्यांना तोड नाही. 🙏🙏

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Před 4 lety +37

    सुंदर अप्रतिम गाणे... गणपती उत्सवात हे गाणे वाजलचं पाहिजे...त्याशिवाय मजा नाही...🥁🎺🎧🎷🎤🎼🎹🎸👍🏼👏🏼🙌🏼🙏🏼🌹🌺🌼🌸💐😇🏵️🙏👌🏼

    • @adv.salim.g.nakhwa
      @adv.salim.g.nakhwa Před 3 lety

      Khara bollat bhau
      Lahan pani gaavi mhanje Ratnagiri la jevha sutti madhe gela asta chohi kade hey aikayla milaycha.

  • @nitinautkar2130
    @nitinautkar2130 Před rokem +2

    हे गाणे मी बालपणापासून ऐकतो आहे.
    आजही अंगावर काटा येतो आणि बालपणीच्या आठवणी आहेत.
    किती साधा सरळ आवाज आहे.
    शिंदे सर तुम्ही अमर राहणार ह्या गीताच्या माध्यमातून.

  • @sskss456
    @sskss456 Před 4 lety +54

    अवघ्या दिनांचा दाता,
    हे शिवनंदना, हे पार्वती नंदना
    तुझं नमो

  • @devdg9947
    @devdg9947 Před 4 lety +50

    Helped Lot Me In Lockdown After Hearing This I Felt Bappa Is Always With Me

    • @ketandevare4533
      @ketandevare4533 Před 4 lety +2

      Same here I to felt that due to Corona this year will go without bappa but it gave feeling that no bappa is there with u

    • @tlparit1178
      @tlparit1178 Před 3 lety

      Mee same also

  • @santoshpardhe8487
    @santoshpardhe8487 Před 21 hodinou +1

    हा आवाज खूप गोड आहे असा आवाज आयकला की वाटते गणपती जवळ आलेत खरच देवाची देणगी आहे

  • @saniyamhatre2005
    @saniyamhatre2005 Před 3 lety +9

    खुप छान गाणी आहे एक नंबर. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏❤😊

  • @abhijitdandekar8740
    @abhijitdandekar8740 Před 4 lety +5

    Ganpati bappa sudhha ya ganyachi waat baghat astat...ya gita shivay dev sudhha yet nahit...nostalgic ...

  • @shamsunderdharurkar7181
    @shamsunderdharurkar7181 Před 4 lety +45

    बाप्पा मोरया बाप्पा मोरया चरणी ठेवितो माथा 🌺🙏🙏

  • @musica4498
    @musica4498 Před 2 lety +8

    This was the song which was played during Ganesh Chaturthi during my childhood..the immortal song I grew up listening to...this song is a part of my soul..and I always remember my simple childhood when I listen to this song..

  • @ashokmarotiwasate6019
    @ashokmarotiwasate6019 Před 11 měsíci +6

    महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा अनंत युगें अमर राहील हा आवाज 🌹🌹🌹🙏👍👌

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy Před rokem +5

    ❤प्रल्हाद शिंदे यांच्यासमोर सर्व पाणी कम चाय ....

  • @shyambudhavale8424
    @shyambudhavale8424 Před 3 lety +5

    या आवाजात काय वेगळीच जादू आहे. 🌷🌷🙏🙏

  • @SagarChowgule
    @SagarChowgule Před 8 měsíci +2

    रात्रीचा पावना एक वाजलाय, कोल्हापूरला एकटाच हॉटेलच्या रूम मध्ये , डोळे मिटून हे गाणं ऐकत होतो.. गाणे संपले तेंव्हा डोळ्यातून अश्रू येत होते.. लोक किती भक्ती भावाने बाप्पा वर श्रद्धा ठेवतात..
    कमेंट मध्ये सर्वांनीच माझ्याच मनातील शब्द लिहिलेत की काय असं वाटलं..

    • @sushant518
      @sushant518 Před 7 měsíci

      गणपती बापा मोरया ❤

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 Před 11 měsíci +1

    स्वरसम्राट आद.प्रल्हादजी शिंदे यांना जितके ऐकतो त्यापैकी कैक जास्त अधिक ऐकण्याची आतुरता निर्माण होते.
    भाग्य त्या महाराष्ट्राचे की असा पहाडी, सुमधुर, मंजुळ, अजरामरआवाज मिळाला!!❤❤❤

  • @blackhulk9813
    @blackhulk9813 Před 3 lety +6

    गावोगावी गणपती च्या पहिल्या दिवशी गणपती घरी येणार ह्या आनंदाने हे गाणं लावल कि जी प्रसन्नता येते तेव्हा सगळं दुःख विसरून माणसाला तर स्वर्गात आल्या सारख वाटत.. 🙏

  • @akshaymandpe543
    @akshaymandpe543 Před 2 lety +6

    या आवाजा मध्ये वेगळीच जादू आहे ❤️

  • @kunaljadhav2453
    @kunaljadhav2453 Před 2 lety +6

    Every Morning Going To Work This Song Is The First One which I Play 🙏🏻
    Pralhad Shinde 🙏🏻

  • @sawantviv
    @sawantviv Před 2 lety +6

    Dolyat paani kadhla Shinde saheb 🙏
    Kay sunder aawaz

  • @nikhilghadigaonkar
    @nikhilghadigaonkar Před 3 lety +13

    आमच्या गावच्या गणेशउत्सवाला आजून पण हे जुनी गाणी चालू असतात

  • @shriramkulkarni7118
    @shriramkulkarni7118 Před 3 lety +11

    गणपती बाप्पा मोरया!!🙏🙏

  • @yuvrajpatil7609
    @yuvrajpatil7609 Před 7 měsíci +1

    रायगड जिल्हा, उरण तालुक्यातील स्वर्गीय कवी अनंत पाटील यांच्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या आणि आवाजाला ईश्वरी आशिर्वाद असलेल्या
    आदरणीय प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेल्या या गाण्याचा सुगंध चंदनासमान वर्षानवर्षे दरवळतो आहे आणि असाच राहिलही.
    हे गाणे ऐकताना असे वाटते की एक सर्वसामान्य गरीब माणूस आपली व्यथा गणपती बाप्पाला ऐकवून दाखवत आहे आणि परिस्थिती मान्य करुन घे असे सांगत आहे.

  • @manojdeshmukh4365
    @manojdeshmukh4365 Před rokem +4

    खुप छान गायक आहे आदरणीय प्रल्हाद शिंदे ❤❤

  • @chandrashekharjogdand5759

    Great प्रल्हाद शिंदे ❤️

  • @ramesha.3416
    @ramesha.3416 Před 2 lety +12

    This song represent all middle class Marathi family 🙏🙏

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 Před 2 lety

    खूप वर्षे तमिळनाडुमध्ये मराठी गाणी ऐकायलाच मिळत नव्हती. साधारण २००२साली यूट्यूबच्या सहायाने प्रह्लाद शिंदेंचे पहिले गाणे ऐकले, "पाऊले चालती पंढरीची वाट...." आणि डोळ्यांमधून खळ्ळकन पाणी आले! अशी आहे आपली संस्कृति आणि कला! त्यांचेच हे गाणे मला अतिशय आवडते!

  • @pratikshawadkar9746
    @pratikshawadkar9746 Před 3 lety +8

    Om shree ganeshay namah
    Ganpati bappa morya
    Mangal murti morya

  • @snehajeetmhaske9061
    @snehajeetmhaske9061 Před 4 lety +4

    गणपती बाप्पा मोरया
    मंगलमुर्ती मोरया
    तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता
    अवघ्या दीनांच्या नाथा
    बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
    चरणी ठेवितो माथा
    पहा झाले पुरे एक वर्ष
    होतो वर्षानी एकदाच हर्ष
    गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
    घ्यावा जानुनी हा परामर्श
    पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची
    वाचावी कशी मी गाथा?
    बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
    चरणी ठेवितो माथा
    पहा आली कशी आज वेळ?
    कसा खर्चाचा बसावा मेळ?
    गूळ, फुटाणे, खोबरं नि केळं
    साऱ्या प्रसादाची केली भेळ
    कर भक्षण आणि रक्षण
    तूच पिता, तूच माता
    बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
    चरणी ठेवितो माथा
    नाव काढू नको तांदुळाचे
    केले मोदक लाल गव्हाचे
    हाल ओळख साऱ्या घरांचे
    दिन येतील का रे सुखाचे?
    सेवा जाणुनि, गोड मानुनि
    द्यावा आशीर्वाद आता
    बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
    चरणी ठेवितो माथा

  • @shubhamcreation4031
    @shubhamcreation4031 Před 2 lety +8

    गणपती बाप्पा मोरया 🌍✨😍

  • @ashishzodge3358
    @ashishzodge3358 Před 13 dny

    प्रल्हाद शिंदे साहेबांना सलाम.
    खरंच त्यांची किती व्याकुळ भक्ती आणि भावना या गाण्यातून प्रकट होते.

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 Před 11 měsíci +1

    प्रल्हाद शिंदे साहेब आज हवे होते अजून 👍🏻 त्यांनी संगीत प्रेमीना खूप काही दिल असत 🌹🌹

  • @maheshkegde552
    @maheshkegde552 Před 4 lety +26

    This is the beauty of our culture....Ganpati bappa morya...

  • @umeshdesai671
    @umeshdesai671 Před 4 lety +7

    He gana eklyavar lahan panaachi aatavan yete kiti sundar gana aani awaz ekdum apratim

  • @balasahane3500
    @balasahane3500 Před rokem +5

    आज ही गाणं ऐकताना मन भरून येते
    सलाम शिंदे सर

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 Před 8 měsíci +6

    अनेक गाणी येटल आणि जातील पण या गाण्याची सर येणार नाही

  • @shri007ize
    @shri007ize Před 4 lety +121

    नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घरांचे दिन येतील कारे सुखाचे

  • @PramodSingh-jg1os
    @PramodSingh-jg1os Před 2 lety +5

    Bolo ganpati bappa morya 🙏🙏🙏🙏🙏💫💫💫💫💫💫

  • @pratham1008
    @pratham1008 Před 10 měsíci +1

    शेवटच्या कडव्यात काय जादू आहे ह्या.... दत्ता शिंदे यांच्या शब्दात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरांनी.... गरीब घरातील चित्र व भक्ती यांचा अनोखा संगम उभा केला आहे. प्रणाम माझा दोघांना.

  • @maheshkarale3940
    @maheshkarale3940 Před dnem

    खूप आवाज बघितला पण असा आवाज होणे मी माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही मानला पाहिजे त्या प्रल्हाद शिंदेला काय तो आवाज दिला देवाने त्याला खरंच