Manoj Jarange : वंचितच्या बॅनरवर सगेसोयरे जीआर रद्द करण्याची मागणी,बॅनरबाजीवरून जरांगेंच प्रत्युत्तर
Vložit
- čas přidán 25. 06. 2024
- #manojjarange #prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #maharashtragovernment #maharashtrapolitics #marathilivenews #lokshahimarathi
Manoj Jarange : वंचितच्या बॅनरवर सगेसोयरे जीआर रद्द करण्याची मागणी,बॅनरबाजीवरून जरांगेंच प्रत्युत्तर
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 CZcams - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या CZcams चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
manoj jarange today live
manoj jarange patil movie trailer
manoj jarange live news today zee 24 taas
manoj jarange patil movie
manoj jarange song dj
manoj jarange patil live news today
manoj jarange mumbai live
manoj jarange hindi speech
manoj jarange patil live sabha
वंचित ने एक नंबर काम केले राव
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
😂😂😂😂
😂😂
जय भीम नक्कीच सर्वांनी असेच एकत्र येयला पाहिजे
वंचित +ओबीसी +mim = सत्ता ओबीसीचा मुख्यमंत्री होणार
का मुस्लिम चालत नाही😂
प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान कशासाठी करतात हे सगळे जगाला कळतंय की. दलितांनी साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात एकही आमदार निवडून येऊ शकत नाही तुमचा .म्हणजे शरद पवार गटाचा......😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मुस्लिम करु वंचित करु बारी बारी करू
😂😂😂😂
ओबीसी, एससी एसटी कुणीही चालेल...फक्त आता मराठा मुख्यमंत्री बिलकूल चालणार नाही...खूप झाली भोपाली...
लोकसभेला वंचितला मराठ्यांनी मतदान केल नाही म्हणोन ही मागणी केली 😂😂😂😂 सत्य आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सगळ्यांचा तोच विषय झालाय😂
आमचं मुस्लीम बांधवाचा मतदान घ्यायचय आणि म्हणायचं आमचे खासदार निवडून आले . आणि त्यांना मतदान करायची वेळ आली की मतदान नही करायचे वा रे वा
वंचित समोर बोलायची हिम्मत नाही 🤣🤣🤣
तुमच्या नेत्या सारखा चटक करणारा आमचा काय आहे 😂
Reaction kashavr pn nasti deychi sarkar madhal koni boll tr mg pahu yanch kay pakshacha tharav ye sarkar cha nahi
प्रकाश जी खूप छान
Dr balashaeb amedkar great leader
वंचित अभ्यासू आहेत
Only jarange patil 💪🚩 Jay shivray
म्हणून नेता हा अभ्यासू असावा... मानले वंचित ला...
ओबीसी❌ मराठा दंगल होतं नाही म्हणून B. J. P ने दलित ❌मराठा
दंगल चे कॉन्ट्रॅक्ट B टीम ला दिले का...
Mpsc nav aahe Ani akkal shunya
चुत्या obc मधून आरक्षण bjp मागती का जरांगे मागतो...
@@aarviraut मी मराठवाड्यातील मराठा आहे माझी मोडी लिपिमध्ये कुणबी नोंद सापडली आहे. मी आता ओबीसी झालो आणि माझे नातेवाईक OPEN हे कसं चालेल.
नोंद असून प्रमाणपत्र रद्द करा म्हणणे संविधान विरोधी भूमिका नाही का..
लोकसभेच्या अगोदर मान्य होत
पराभव झाला की आम्हाला मत दिले नाही म्हणून विरोध......!
@@MPSC.Aspirants-2024तुला पण आधी ओबीसी तून बाहेर काढले पाहिजे...
@@MPSC.Aspirants-2024 konachya nadi lagta jaunde
वंचित +ओबीसी +मुस्लिम
ज्यांना सत्ता असल्याशिवाय करमत नाही त्या मग्रूर, अत्याचारी समजाला दाखवून देऊ
सर्वांनी एकत्र येवून झुंडशाही ला धडा शिकवला पाहिजे
Ha ka shikav mg tu
Jai vanchit aghadi.jai obc.
जय ओबीसी जय भिम जय शिवराय ❤❤ योग्य निर्णय
आता फक्त जय ओबीसी जय भीम....
खूप केले आम्ही आता पर्यंत जय शिवराय जय शंभुराजे...पण हे मराठे आता आमच्या ओबीसी वरच उठले...आता नाही...
जयभीम साथियों।
Dr balashaeb amedkar great leader🎉🎉
एक नंबर काम केलं❤
Ek maratha lakh marath.....
Manoj dada jarange patil ❤❤
वित भर नाही हातभर फाटली
वंचीत बहुजन आघाडीचा - विजय असो ✊
बाळासाहबे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है 💯📈
एकट पाडलं जातय
मनोज दादा जरंगे-पाटील सोबत महाराष्ट्र मराठे खंबीर आहेत
जो माणूस स्वतः निवडून येऊ शकत नाही त्याला एवढं गांभीर्यानं घेण्याची काही गरज नाही,हा माणूस डबल ढोलकी वाजवणारा आहे,कधी इकडून बोलणार तर कधी तिकडून म्हणून त्याला कोणाचं महत्व देत नाही😂
Jay bhim💙💙💙
काही लोकांचे विचार आणि तत्व इलेक्शन रिझल्ट वर अवलंबून असतात, हरले की विचार बदलले
मराठे जर प्रकाश आंबेडकरचा एव्हढा सन्मान करत असेल असते तर वंचितचा एखादा उमेदवार निवडून आला असता. स्वतः प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून पाडले
प्रकाश ने मराठ्यांचा एव्हढा सन्मान केला असता तर आज असा बॅनर लावलाच नसता
आवाज बारीक झालाय
😂
जरागे दादागिरी कमी कर कशाला गरिबाचया ताटात माति कालितो जय भीम
Aik number prakash amberkar saheb aaj hai obc cha mulavar utlay sc var yayala vel nai lagnar
😂वंचित आयुष्यभर वंचितच राहणार
आयूष्य नाहि रे भावा हजारो वर्षापासुन आम्हि वंचितच आहोत शंभर वर्षापुर्वि सार्वजनिकपानवट्यापासुन सुद्धा वंचितच तर होतो अजून शे पाचसे वर्ष सत्तेपासु वंचित राहिलोतरि चालेल आम्हा ला ठाम विश्वास आहे वंचिताना सत्ते मधे पोहचन्यासाठि महापुरूष निर्माण होतच राहतिल
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
सगे सोयरे मागणी म्हणजे निव्वळ फालतू व भंकसपणा आहे.
Obc jay bhim jay shivray
❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤
1 Lakh Mararha jatiwadi aahet....te VBA la kevhahi Voting karat nahit
जातीय वादी लोकांना गावबंदी करून गावातील सामंजस्य अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
Sahebacha Nadi lagu baka
Jarange always powerful
हाके वर एवढा राग का करता , सर्वांना अधिकार आहे ही
भाषा करायची आणि नंतर जातीय तेढ निर्माण होईल
ही भाषा कायायची
भाजप पुरस्कृत कृती सगळे पैसा घेवुन निर्णय घेतात म्हणुन यांचे नेते सुद्धा निवडले जात नाहीत
वंचित मध्येच याची अक्कल ठीकाण्यावर आणण्याची ताकद आहे.
VBA ✊✊✊✊✊✊✊
Only Jarange. Patil. Saheb
आधीकार कोणासाठी, नियम कोणासाठी, कायदे कोणासाठी? संविधान कोणासाठी राज्यासाठी /. कि देशासाठी
❤❤❤❤
अहो तुम्ही किती मागण्या करता जरांगे साहेब तुमच्या किती मागण्या मान्य कराव एक एक वेळ288 उमेदवार उभा करा त्याच्या पैकी ओबीसी किती पडते ते बघा
वंचित ❤️
बोलय chi himant nahi 😂
हे काम एका OBC चे आहे आणि पोस्ट वर वंचीत लिहले आहे सुधारा रे
म्हणून तर थोडा सामान घेऊन बसलात गपचूप
आंबेडकर ने फक्त एक शब्द बोलला तर
जरागे तुम्ही.फडणवीस .भुजबळ यांना लय बोलतात .मग प्रकाश आबेडकर यांना बोला बर
प्रकाश आंबेडकर यांनी तीनदा भेट घेतलीय जरांगे पाटलांची
तो काय बोलेल मन्या...त्याची काय औकात..
@@Usergkirdhk tyachi kay aukat ahe te saglyana mahit zal loksabhela 😂
वंचित ला तेवढेच काम उरले आहे. हिम्मत असेल तर सरसकट आरक्षण रद्द करण्याची मागणी करा. सुप्रीम कोर्टात दाद मागा.यांचे गुणांमुळे जनतेनं यांना नाकारले आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सगळे खाऊ galle Ek zale
आता माज उतरेल याचा
Obc sc st ata sarvat ektra yenar mag paha zataka
Ok👍👍
महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे
झुंड शाही अजून दाखवली नाही.तुम्हाला फिरन मुश्किल होईल
@@konkan145 हाड
असा माज असेल तर आरक्षणाची गरज काय कोंकणातिल मानस साधी भोळी😂😂भारत चीन करायचा विचार आह़े😂😂@@konkan145
@@konkan145तुझे १०० कोटी जरी अले तरी संविधानाच्या २ ओळी तुम्हाला थोपवायलां सक्षम जय भीम ✊.
@@3top146bhimtya aamhi shant aahot mhanunach sanvidhan tikun aahe ,aamhi talvaari haatat ghetlyas savidhan aani tumhi 2 minitat gaayab vhaal
हा लढा ओबीसींचा, एससी, एसटी चा आहे, सत्तेचा मोठा प्रदीर्घकाळ फायदा घेऊन ते पुन्हा राज्यांत आरक्षण मागत आहेत. सर्वांनी जातीवादी शक्तिंविरुद्ध लढले पाहिजे.
अकोल्यात लय सन्मान केला तुम्ही आंबेडकर यांचा पाहिलं सर्व महाराष्ट्राने मन्या.मराठ्याशिवाया दुसरे समाज दिसतं नाहीत तुम्हाला.
असा विरोध केल्यावर लोक कसे मतदान करतील
जरांगे पाटील आगे बढो
Isbar cm obc cha home minister sc arthmantri st samajache zala pahije 1960 maharastra chi satpana zali tevpasun obc cm nahi homeminister sc samajache nahi arthmantri st samajache nahi ya lokani sampurna maharastra lutun khala manun isbar cm obc zalach pahije
Mi tar pura confuse ahe
Vanchit konacya bajune ahe tr samajat nahi
स्वतः ला हुशार समजनाऱ्यानी थोडा अभ्यास करावा ......सगेसोयरे मध्ये सजातीय विवाह असा उल्लेख असून त्यामुळे Sc/st बांधवांच्या आरक्षणाला धक्का ही लागणार नाहीये
पण इकडे ओबीसीत बिलकूल घुसायचे नाही..
जरांगेचा भरोसा नाही त्याचीही मागणी करु शकतो
Jas dhngar st madhe magtoy 😂😂😂
@@Usergkirdhk ते कळेलच हळूहळू🤗
अरे वंचित म्हणूनच तूम्ही वंचित आहेत
एकटाच काफी आहे, छगुचा पाळणा हलवायला.😅😅😅
😅
@@adityapawar436 उभे रहा फक्त चमकोगिरी करून मत मिळत नसतात
भाषण आंदोलन करून मत मिळाली असती तर राज ठाकरे मुख्यमंत्री असतें...
धमक आहे तर रहा येवला मधून बोला जरांगे यांना मग लोक ठरवतील बाप कोण बेटा कोण मर्द कोण
आपण कोण ठरवणार मित्रा
@@akshaypukale2002 तू तर कशाला एवढं टेन्शन घ्यायचाय, जे होईल पाहू च ना , तुम्ही पण पाहा आम्ही पण पाहतो, कोण कोणाचा पाळणा हलवेल, लोकसभेला दिसला च आहे, आता विधानसभेत बघू काय होत
@@adityapawar436 नाही घेत आदित्यराव
फक्त जात जात करू नये
किंवा माझ्यामुळे सर्व काही चालला आहे हा अहंकार झाला
दलित मुस्लिम काही ओबीसी, फोडाफोडी, महागाई, बेरोजगार यामुळे पण मते पण मिळाली ना त्यामुळे महाराष्ट्र मध्ये भाजप चा पराभव झाला
आम्ही पण भाजप विरोधात मते दिली ना
जरांगे ना पण माहित आहे
288 फक्त मराठा लढवू शकत नाही 52-55 अनुसूचित जाती जमाती साठी राखीव आहेत
एकटा लढला की 10 पण सीटा लागणार नाहीत.
राजकारण समाज जातीवर होत पण एका जातीवर होत नसतं जरा खोलात जाऊन लक्षात घ्या
आता ईथुन पुढे फक्त छगन फळा पुस. बसं.
Maratha very very strong histry ekbar age bade to piche nahi ate
Savidhan maratha samajachya virodhat lihile gele
Savidhan jalun taka
Anthony ....Tuzya don lakdavar latkavalelya Yeshu la Jalu ka
Only jarange patil baki bhangar ❤❤
वंचित ला कोण खातो.
संघर्ष फोद्र्याला म्हणावं आता बोल..लाग की नादी मग कसा माज मोडतील..गरीब obc च्या माघ लागतो आता बोल की
Aare tyancha yekahi nivdun aala nahi
Aare tuzya hakyala aani chagyala lay virodh karaycha kand ahe na
Ambedkar saheban pudhe nai koni💙🎉😂😂😂😂
Vanchit La ek Pan Maratha nahi Vote dile navte. Aatha tyna aal lakshat SC/ST aano OBC fakt Tyana Vote dete. Maratha he Fakt BJP la Vote dete
Bhau.....jay bhim power mahit aahenna sahe ani aasesh dila tar sagal ch udhlun lau....satta aso kinva nso ambedkar power kayem rahto......🔥🔥🔥🔥🔥
तू मुख्यमंत्री होय मंग अंबल बजावणी कर
Only जरांगे पाटील
Jay VBA jay OBC 🎉🎉🎉🎉🎉 lava takat
आंबेडकरांना कळले उद्या एससी व एसटी मध्ये अंतर जातीय लग्न करतील ,सगेसोयरे म्हणून आपले अधिकार पण हेच घेतील , शिक्षणात सवलत राजकारणात आरक्षण उमेदवार,
जसं की आता ओबीसी मध्ये कुणबी मराठे आहेत,खासदार आमदार हेच , शिक्षणात पण हेच जास्त लाभ घेतात
आताच उदाहरण आहे रक्षा खडसे ल मंत्री केले ,ओबीसी असल्याने ,पण खर तर ती कुणबी मराठा आहे, बाकी 345 जाती आहेत ओबीसी मध्ये त्यांचं काय
उद्या एससी एसटी मधून पण सगेसोयरे म्हणून मराठा लाभ घेतील हे आंबेडकरांना कळाले त्यामुळे त्यांनी विरोध केला असावा
OBC aur vanchit mil ghaye to bjp ko lagta he ham jiteghe.
Sage soery kida zala tar inter cast marej jast hotl
Reaction kashavr pn nasti deychi sarkar madhal koni boll tr mg pahu yanch kay pakshacha tharav ye sarkar cha nahi
खोके आले की भाष्या बदलते..😂
Ho tumhi bolle aani sage soryachi ammalbajavni zalich asa aaheka tumhi kahipan bolta je manat yeil te
भाजप ची ब टीम आहे
V b A tume made padu naka...tyamule jatey rang deu naka...janta hushar aahe
जरांगे यांनी महायुतीत सामील व्हावे....मिळाल सगळं...
Atta vanchit kichit pan rahnar nahi
Kunbi cancel nahi honar ...
सन्मान करतो काय उपकार करतो का
Paka chapati king 😅😅
SC obc st
Bjp ji B team aahe vanchit aaghadi he mahiti zal aahe saglyana mhanun tar bahujanani sudha dakhaval yana loksabhet deposit japt karun😂😂😂😂
सगे सोयरे आचा अर्थ काय
है
घाबरला
शेठ होतात घे काळया jarangya
Vanchit cha nadala lagu nko jarangya. Sagel marathe gele udat mag.. Ata purta yevdha bass
dam detoyas ka ??? 😂😂😂😂😂😂. yena mag samor .
😂😂😂
Paise vatap chalu zala vataa..