Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला यूपीनंतर मुंबईत उत्तर भारतीय विकास सेनेचा विरोध - tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #TV9D

Komentáře • 3,6K

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Před 2 lety +729

    मुंबई मध्ये राहून राज ठाकरे ना challenge... तुला आत्ताच भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aakashdhawale
    @aakashdhawale Před 2 lety +297

    भैय्या हटवा मोहीम चालू करा सर्व मराठी माणस एकत्र व्हा🔥🔥🔥🔥 नका जाऊ तिकडं रायगडावर जावा सर्व देव तिथेच आहे .🚩🚩🚩🚩

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Před 2 lety +17

      अगदी बरोबर आमचे महाराज नसते तर‌ कसली
      अयोध्या आणि कसलं काय .

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 Před 2 lety +1

      Are bhaiyya gele tar mumbaikarana sakali, dudh kon ghalnar, paper kon thaknar, taxi kon chalavnar, rikshaw ko chalavnar.. He pan sanga.. 🤣

    • @aakashdhawale
      @aakashdhawale Před 2 lety +5

      @@mahavirk8197 हातानी करू पण भैय्या हटवू🔥🔥🏑🏑

    • @MS-gv4gn
      @MS-gv4gn Před 2 lety

      @@mahavirk8197 सगळे स्वावलंबी बना। काहीही फरक पडत नाही। भैय्ये गेल्यावर घाण निघून जाईल मुंबईची।

    • @MS-gv4gn
      @MS-gv4gn Před 2 lety +1

      @@aakashdhawale एकदम बरोबर बोलला भावा।

  • @niteshpatil8736
    @niteshpatil8736 Před 2 lety +69

    राज साहेब हेच सांगतात की ही लोक इकडे येतात आपले मतदार संघ निर्माण करतात आणि निवडून पण येतात तरी पण आपण गाफील राहतो राज साहेब आपल्या हीच बाजू समजाऊन सांगतो पण आपली लोक त्या कडे दुर्लक्ष करता .

  • @mohanambuskar54
    @mohanambuskar54 Před 2 lety +32

    अरे... यांना परत पाठवा 💪💪जय महाराष्ट्र

  • @sandipthange7494
    @sandipthange7494 Před 2 lety +640

    पोट भरायला आले पोट भर उगाच भैयागिरी करू नका 😡😡

    • @Salv895
      @Salv895 Před 2 lety +4

      Barabar aahe 👍

    • @mangeshjoshi5417
      @mangeshjoshi5417 Před 2 lety

      याच्या..... लाथ मारू न हुसकून द्या

    • @kishorlashkar7522
      @kishorlashkar7522 Před 2 lety +2

      brobar ahe mitra

    • @oksbroadcast5400
      @oksbroadcast5400 Před 2 lety +1

      Absolutely right, I have many marathi friends, some people from North India deserves the treatment they got

    • @KoliQueen
      @KoliQueen Před 2 lety +9

      परत टोल्यावर आल्यात हे...

  • @stonesnoplsuperman6865
    @stonesnoplsuperman6865 Před 2 lety +418

    हे मराठी माणसाला थोड्याच दिवसात मुंबईतून हद्द पार करतील अस वाटतय !
    मराठी माणसा लवकर जागा हो .....

    • @browncony9946
      @browncony9946 Před 2 lety +2

      Hotoy jaga marathi manus vaat bgha.. me pn marathi ahe.. khr khi upyog nhi marathi mansa cha.. gajar paije fkt marathi mansa la..

    • @jaymagar5410
      @jaymagar5410 Před 2 lety +2

      Yana fakta thokala pahije...me khup samanya nagarik ahe...Raj sahebanni yanchi maafi nahi magavi ani tyana 5 june la yeu nahi dila tar sarva UP cha lokana hakla ithun

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 2 lety

      याला जबाबदार मराठी भक्त आहेत चूतिये साले यांना मोदी शहा आणि टाकला योगीचच्या डोक्यात काय चाललंय त्यांना समझेना 😠😠😠

    • @Rajeshahi100
      @Rajeshahi100 Před 2 lety

      केला आहे

    • @sakshisawant1429
      @sakshisawant1429 Před 2 lety +2

      आधी राज ठाकरे ला जागे करा आता अयोध्या ला जाण्यासाठी up cha ऑफिस mh मध्ये काढतायत भोगिजी राज ठाकरे चाच पाठिंबा असणार

  • @raghunathkumbhar9178
    @raghunathkumbhar9178 Před 2 lety +77

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ! (मराठी भावा -भावात ) हे असेच राहिल्यावर लवकर च मराठी माणूस मुंबई त पाहुणा होईल यांत शंका नाही

    • @pravinpagare2580
      @pravinpagare2580 Před 2 lety +1

      Tay aan ch khatan. Ka.....

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 Před 2 lety +1

      मराठी माणूस मुंबई पुण्यात पाहून झालेला आहे बघा जाऊन

    • @prashantdaware5653
      @prashantdaware5653 Před 2 lety +1

      Aabhi bol.........,Sher soya hai ........ungali mat kar

    • @bkromiyo9299
      @bkromiyo9299 Před 2 lety

      ryt

    • @inspiration2436
      @inspiration2436 Před 2 lety

      अरे भाऊ इंग्रज बाहेरून येऊन अख्ख्या देशावर राज्य करू शकतात तर हा महाराष्ट्र हे तो दिवस लांब नाही आता महाराष्ट्रावर सत्ता दुसऱ्यांची यायला कारण आपल्या पूर्वजांनी ज्या महाराष्ट्राला एक महान राष्ट्र बनवल आज आपणचं त्याची माती करतोय आणि हो काही ठिकाणी हे भैय्ये पण खूप दहशहद करतात आपल्या माणसाना सुद्धा त्रास देतात

  • @user-qt3tt9wg9m
    @user-qt3tt9wg9m Před 2 lety +22

    युपी वाले महाराष्ट्र मध्ये येऊन किती दादागिरी करतात हे मराठी मानसाला कळायला पाहीजे. नाही तर ऐक दिवस मुंबई मधुन मराठी माणुस हद्दपार व्हायला जास्त वेळ लागनार नाही । मराठी माणसाला जागे होण्याची गरज आहे .

    • @sudiptrainofrhythm8529
      @sudiptrainofrhythm8529 Před měsícem

      Ye tera behm hai ...Marathi apna Ghar bana k reh Raha hai Mumbai me ....UP wala usko apne ghar se kese nikalega ????
      Tu beta dekh ....Tera baap Raj thakare maafi nahi manga toh ab marathi ko kisi v state me entry nhi milega ......

  • @mpatil819
    @mpatil819 Před 2 lety +449

    मनसे आता मांघे आली नाही पाहिजे...आता फक्त राज ठाकरे जिंदाबाद 🧡🔥

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Před 2 lety +11

      मनसेला कोण विचारत

    • @ravindrakandhare9072
      @ravindrakandhare9072 Před 2 lety +3

      Raj saheb ncha vijay nakki

    • @ravindrapujari3977
      @ravindrapujari3977 Před 2 lety +2

      @@yogeshpol3253 Kay botay raav ha maharshtra chya asmitecha prashn ahe eka pakshacha nai..Raj thakre ni to mudda Marathi mansathi ch uchla hota na

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 Před 2 lety +7

      @@ravindrapujari3977 आपलेच गद्दार असतात दादा ह्या योगेश पोळ सारखे, ह्यांच्यामुळे तर हे भैय्ये माजलेत आज

    • @dipaktonage8370
      @dipaktonage8370 Před 2 lety +4

      महाराष्ट्राला राज साहेबांची खूप गरज आहे

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 Před 2 lety +234

    यांना मुंबईत आणि महाराष्ट्र त राहून किती माज आल हाकला यांना मुंबईत तुन

    • @umeshghotkar4276
      @umeshghotkar4276 Před 2 lety +2

      Chopla pahije hyana

    • @vishalkadam7172
      @vishalkadam7172 Před 2 lety

      fodun kadha bhadvyana

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před 2 lety +2

      फक्त ह्यांनाच माज आलाय का.🤔🤔

    • @saurabhmahadik9791
      @saurabhmahadik9791 Před 2 lety +3

      Marathi mansapeksha thanchi lok jast zali aahet Mumbai mddhe ch nahi tr purn Maharashtra mddhe

    • @tusharetam7670
      @tusharetam7670 Před 2 lety +2

      ha boltoy tk pn marathi manus nhi aani jyachyasathi boltay to pn marathi nhi lvde sagle ch bahern aalet marathi mansacha ky vishay ch rahilel nhi bgha abhyas krun

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 Před 2 lety +27

    युपी छोडके भिक मांगने महाराष्ट्र आया है।उसी तरह से रहना, महाराष्ट्र के टुकडो पे पलते हैं और दादागिरी करते हो यहा दादागिरी नहीं चलेगी।जय मनसे जिंदाबाद 🚩🚩🚩

    • @Dsp723
      @Dsp723 Před 2 lety

      Tumlog room bhade se kiyo dete ho

    • @lalitgupta4776
      @lalitgupta4776 Před 4 měsíci

      🎉why don't u leave India form separate country maharashtra or raj t prant

  • @kiranshinde5825
    @kiranshinde5825 Před 2 lety +12

    महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या आपापसातल्या भांडणा मुळेच यांची एवडी हिंमत वाढली आहे. आता तरी जागे व्हा

  • @YogeshRathod.08
    @YogeshRathod.08 Před 2 lety +231

    महाराष्ट्रातुन भैया पळवा लवकर...👍

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před 2 lety +4

      भैये पलवणार बाकीच्यांना घाबरतात का.

    • @yestertelghar5603
      @yestertelghar5603 Před 2 lety +1

      Yes

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Před 2 lety

      द्या हाकलून

    • @TarunSharma-zc7kl
      @TarunSharma-zc7kl Před 2 lety +2

      मुंबइ किसीं के बाप की नही है

    • @thesoundoftheheart7487
      @thesoundoftheheart7487 Před 2 lety

      Fir kya tere ma ki he kya sharma...bc mumbai ka itihas ja kar padh ek bar fir teri bhaiya giri dikhane aana, bahar aya he kam kar aur nikal..

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 Před 2 lety +430

    मी याला 6 जून ची भावपूर्ण श्रद्धांजली आजच देत आहे कोणाला द्यायची त्यांनी हजेरी लावा

    • @balw0774
      @balw0774 Před 2 lety +2

      💐💐💐

    • @harshwords7124
      @harshwords7124 Před 2 lety +2

      💐💐💐😂

    • @tusharkelkar3183
      @tusharkelkar3183 Před 2 lety +3

      maafi maaga sangayla sagebanchya ghari janar boltoy, saglyat motha joke. 5 la kahi gadbad zali ki, balm relispray, bandage cha khap maharashtraat vadhnaar

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 Před 2 lety +2

      💐💐💐

    • @mink7244
      @mink7244 Před 2 lety +1

      💪😂😂😂🙏

  • @someshsalvi8582
    @someshsalvi8582 Před 2 lety +11

    I'm not supporter of MNS party or Raj thakare but bhaiya log हा महाराष्ट्र आहे यूपी नहीं इतका टाइम राहून मराठी मध्ये नहीं बोलू शकत इथे अतिक्रमण करून राहतात कोणाला गरज नहीं लेका पहिल्या फुरसत मध्ये निघा इथून 😂..

  • @vinayakpatil1233
    @vinayakpatil1233 Před 2 lety +17

    गुजरात मधून जेव्हा उत्तर भारतीयांना एका रात्री मारून पळवले तेव्हा कुठे होता हा . जर राज साहेबानी महाराष्ट्र मधून माफी मागावी तर गुजरात मधून कोणी माफी मागावी हे पण सांगा

  • @mpatil819
    @mpatil819 Před 2 lety +272

    लई झालं आता.. डोक्या हून पाणी चाललाय 😡🤬

    • @vijayshinde8151
      @vijayshinde8151 Před 2 lety

      याला मार खायचा आहे वाटतं म्हणून बोलतोय जास्त

    • @manjrekarsanjan40
      @manjrekarsanjan40 Před 2 lety

      These motherfuckers have ruined our state. They should be Kicked out of Maharashtra

    • @abhishekbhagat4947
      @abhishekbhagat4947 Před 2 lety +1

      Hona bc...ekda. Ha ayodhya daura houde dakhavu Tanna ata

    • @smkeri8089
      @smkeri8089 Před 2 lety +9

      Ghe aanghol karun mag 😂

    • @umakantgunjal1691
      @umakantgunjal1691 Před 2 lety

      Ajun he kutle party che kutryi

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 Před 2 lety +613

    मराठी लोकांनी हे बघणे गरजेचे आहे.... बघा

    • @shubhm825
      @shubhm825 Před 2 lety +7

      Bagha marathi bhaiyye bhga ,,,

    • @yatinnaik1122
      @yatinnaik1122 Před 2 lety +11

      शिवसेनेनेच यांना उरावर बसून घेला आहे १९९५ नंतर यांचं येणं थांबवलं असता ते आपल्या वर रुबाब करत नसते उत्तर भारतीय एकता मंच , हे शिव सेनेंच बांधून दिले

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety +4

      नेता बनायचं असेल तर राज ठाकरे ने माफ़ी मागावी. पश्चाताप करावा, स्वाभिमान विकुन खावा

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 2 lety +1

      आता तर भैया योगी आपल्या मुंबई मध्ये त्याच ऑफिस उघडणार आहे... बघू आपण काय करता...धूर्त भाजप बरोबर गेम केली.🙏

    • @shreemayekar3561
      @shreemayekar3561 Před 2 lety +3

      राज साहेबांनी काय चुकीचं केलं होतं त्यांच मत तेव्हा काय होत आधी स्थानिक मराठी लोकांना रोजगार आणि मग इतरांना यात चूक काय होती माफी का मागावी काय चूक होती या भय्यानं त्यांच्या राज्यात रोजगार मिळवून द्यावा ही तिथल्या मंत्र्यांची जबाबदारी आहे

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Před 2 lety +7

    मराठी माणूस आता तरी जागा झाला पाहिजे नाही तर असच राहील तर आपल्या तिकड जव लागेल आणि हे लोक ऐकडे राज्य करतील

  • @dipakghuge4554
    @dipakghuge4554 Před 2 lety +7

    मी सगळ्यांचा आदर करतो...पण एक सांगावं वाटतं.... राज ठाकरे यांनी दौरा रद्द करावा... अन्... मग या भैय्या लोकांच्या डांगे त चांगला पाय घालावा....

  • @chandrakantmohite4522
    @chandrakantmohite4522 Před 2 lety +291

    राजकारण गेलं चुलीत Maharashtra rahun एवढी मस्ती

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 Před 2 lety +19

      होय. राजकारण घाला चुलीत. प्रथम मराठी नेत्याला आमच्याच घरात येवून माफी मागायला सांगतो हाच मोठा गुन्हा आहे.
      काही माफी बिफी नाही. यांना पहिला अल्टिमेटम द्या, मुंबई खाली करायचा.

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety

      राजकारण आधी, आधी माफ़ी नंन्तर बघु काय ते

    • @LaxmanGSingh
      @LaxmanGSingh Před 2 lety

      @@vijaykumarlokhande1512 Abe Chutiye ek bhi marathi Maharashtra k baahar Jane ka sapna na dekhe phir jindagi mai kabhi. Tumlog me insaniyat nahi hai.. bc guu khate ho kya

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 2 lety +1

      आता तर भैया योगी आपल्या मुंबई मध्ये त्याच ऑफिस उघडणार आहे... बघू आपण काय करता...धूर्त भाजप बरोबर गेम केली.🙏

    • @nandkishorshinde682
      @nandkishorshinde682 Před 2 lety

      मी कुठल्याही नेत्याला मानत नाही फक्त राज साहेब

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Před 2 lety +79

    बघा महाराष्ट्र्रातील जनता आपल्या राज्यात येऊन संघटना काढुन माफी मागायला लावतात आयोध्येला जाऊन तेथील व्यवसाय वाढवायचा त्या पेक्षा घरीच रामाची मुर्ती आना आणि पुजा करा

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 Před 2 lety +8

    भाजप बरोबर संपुर्ण ठाकरे परिवाराचा उध्दव ठाकरे असो वा राज ठाकरे शरद पवारा सोबत मिळुन गेम करताय कारण मुंबईत भाजप ना राष्ट्रवादी फक्त सेना व मनसे यांचच वर्चस्व आहे.ही बाव राज व उध्दव यांनी वेळीच काळाची पावलं ओळखावित ही विनंती.

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 Před rokem

      हा चमकायला बघतोय हयाला पाठवा यूपीएला 🚩🚩🚩🚩🚩🚩💯 मनसे

  • @anilwagh7142
    @anilwagh7142 Před 2 lety +3

    भावपूर्ण श्रद्धांजली...दादा तुला... 😭

  • @somnathbagal4503
    @somnathbagal4503 Před 2 lety +331

    माफी मागायची काही गरज नाही राज ठाकरेनी ! एवढे स्वाभीमानी होता तर मोगल उरावर घेऊन 600 वर्षे का बसला होता ?

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Před 2 lety +12

      माफी मागू नका, राज साहेबांचं काय चुकले नाही

    • @truptinarvekar6308
      @truptinarvekar6308 Před 2 lety +2

      1dam barobar

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 2 lety +5

      आता तर भैया योगी आपल्या मुंबई मध्ये त्याच ऑफिस उघडणार आहे... बघू आपण काय करता...धूर्त भाजप बरोबर गेम केली.🙏

    • @Techtips200
      @Techtips200 Před 2 lety +1

      Tucch phakaat bahvaa...

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Před 2 lety

      He gand fattu UP wale kay mughalana face karnar hyanchya mulech tar musalman deshat ghusale.Daring Raktatacha aste.

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Před 2 lety +108

    माज दाखवायाचा नाही नाहीतर तुम्हाला परत एकदा ??

  • @vinodshinde5416
    @vinodshinde5416 Před 2 lety +1

    आपल्या राज्यात येऊन आपल्याला धमकी देतो बघा याची मस्ती, जागो महाराष्ट्र जागो

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Před 2 lety +1

    काय बोलतेय हेच समजत नाही पण साहेब अभी नाही तो कभी नाही तुमच्या सोबत सगळा महाराष्ट्र आहे ❤️

  • @sk-hw4sw
    @sk-hw4sw Před 2 lety +138

    मुंबई फक्त मराठी लोकांची आहे तुम्ही निघा इथून तुमच्या पार्टीला भावपूर्ण श्रध्दांजली 😎

    • @anandkumartiwari3013
      @anandkumartiwari3013 Před 2 lety +2

      Not even 20% marathis stay in mumbai.... Marathis do not have even 5% property in mumbai...except slums of suburbs

    • @Vip1379rr
      @Vip1379rr Před 2 lety

      अरे आईघाल्या हो तुमचा महाराष्ट्र राहिलाच नाही मुंबई कारण मी मुंबईत येऊन गेलो सगळे UP वाले भरलेत छक्या नो तुम्हीच त्यांना सपोर्ट करतात

    • @jayeshmahajan772
      @jayeshmahajan772 Před 2 lety +7

      @@anandkumartiwari3013 ae bhaiyye pani puri laga chal

    • @anandkumartiwari3013
      @anandkumartiwari3013 Před 2 lety

      @@jayeshmahajan772 beta Teri maa behen ke kamaye hue paise se tu pani puri khayega.....sharam bhi nahi aati tum logo ko.....

    • @aaryandole
      @aaryandole Před 2 lety +3

      @@anandkumartiwari3013 mereko tikhi laga

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 Před 2 lety +264

    भैय्यांशिवाय मुंबई चालणार नाही म्हणतोय आणि आणि मुंबई हातात घेणार म्हणतोय. मराठी लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्या एकजूट व्हा. वस्तू मराठी दुकानदारांकडूनच घ्या. आता मुंबईत माजलेयत पुढे चालून महाराष्ट्र आमचा आहे म्हणतील.

    • @tomrahate3896
      @tomrahate3896 Před 2 lety +12

      Brobr

    • @lovelifesongsforeveryone3904
      @lovelifesongsforeveryone3904 Před 2 lety

      तुमच्या बापाचं दुकान आहे का हो मुंबईत adress de आम्ही तिथून च घेतो

    • @india8898
      @india8898 Před 2 lety +7

      Right

    • @vijayprasad8290
      @vijayprasad8290 Před 2 lety +5

      Bolbachan mat करो एमएनएस को मतदान भी करो सब अच्छा हो जाएगा

    • @lovelifesongsforeveryone3904
      @lovelifesongsforeveryone3904 Před 2 lety +2

      @@rakeshkamble3363 😂😂😂 जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद दुकान टाकून बघ तूझ्या दुकणाकड कोणी येत का ते पण बघ

  • @jadhavsharad443
    @jadhavsharad443 Před 2 lety +2

    यांना दात फुटलेत साहेब मुंबईत राहून माफी मागायला सांगतात यांची लायकी दाखवायचे दिवस आलेत
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @sagarbankar6731
    @sagarbankar6731 Před 2 lety +3

    पोट भरायला आला आहे पोट भर उगीच भैया गिरी करु नको नाही तर भैयागिरी काढली जाईल हिंदू आहे हिंदू रहा उगीच दंगा करु नकोस

  • @jaiwardhanjadhav539
    @jaiwardhanjadhav539 Před 2 lety +234

    मुंबई महाराष्ट्र ची राजधानी आहे हे लक्षात ठेवावे

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 2 lety +8

      आता तर भैया योगी आपल्या मुंबई मध्ये त्याच ऑफिस उघडणार आहे... बघू आपण काय करता...धूर्त भाजप बरोबर गेम केली.🙏

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 Před 2 lety

      @@one_pro_indian cm kay kartayt baghu

    • @user-tl5yu7sd3p
      @user-tl5yu7sd3p Před 2 lety

      @@sushantsarjine1653 CM 😂😂😂😂 mast joke mara re

    • @jaiwardhanjadhav539
      @jaiwardhanjadhav539 Před 2 lety

      काय करणार BJP सरकार आहे ना

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 Před 2 lety

      UP chi rajdhani hoil kahi divsat...ek hota to pun tyanchyat gela

  • @vijayprasad8290
    @vijayprasad8290 Před 2 lety +192

    वाघ माफी नहीं मांगते मैं भी बिहार का हू welcome 🙏 ♥ ❤ to अयोध्या

    • @adamjoseph2509
      @adamjoseph2509 Před 2 lety +4

      Bhai tu bihari he tu Maharashtra me khush he pr kya tu dil se bol raha he

    • @vijayprasad8290
      @vijayprasad8290 Před 2 lety +2

      Dil se आपका भी welcome 🙏 hai

    • @adamjoseph2509
      @adamjoseph2509 Před 2 lety

      @@vijayprasad8290 🙏🙏

    • @vijayprasad8290
      @vijayprasad8290 Před 2 lety +4

      अयोध्या से हर हिन्दू का लेना देना हैं

    • @vijayprasad8290
      @vijayprasad8290 Před 2 lety +2

      फिर तो आपकी सोच के हिसाब से अयोध्या एक जमीन का टुकड़ा है

  • @RahulSharma-dw3mk
    @RahulSharma-dw3mk Před 2 lety +2

    राज ठाकरे ऐसा हिन्दू है ,,,,,,आज तक अयोध्या आने का मौका नही मिला।

  • @mhasub.borgude2386
    @mhasub.borgude2386 Před 2 lety +2

    किव करायच्या लायकीचे नाही हे भयटे. आमच्या मुंबईत उर्मटपणे वागतात. काही गरज नाही माफी मागायची.

  • @sandeepkuchnayasikho...6930
    @sandeepkuchnayasikho...6930 Před 2 lety +134

    अजून चडवा ह्यांना डोक्यावरती आत्ता ह्यांना थांबवलं नाही तर खूप भारी पडणार आहे सगळ्या मराठ्यांनी एकत्र या प्लीज

    • @Luci_army777
      @Luci_army777 Před 2 lety +1

      Uttar bhartiya mandal tayar karun baslet Maharashtra t ajun Kay baghaychay

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety +1

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

    • @prasadranjane383
      @prasadranjane383 Před 2 lety

      @@Tushar-mx3nc 🤔🤔🤔🤔

    • @psyc_aniket
      @psyc_aniket Před 2 lety +1

      @@Tushar-mx3nc lavdya ङुबलीकेट ID

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety

      @@psyc_aniket
      हाहा
      अरे मि मनसे चा अधिकृत आईटी सेल आहे रे ..
      मनसे जिंदाबाद , माफीनामा जिंदाबाद, उत्तर भारत जिंदाबाद, भैय्ये एकता जिंदाबाद

  • @vinayak4779
    @vinayak4779 Před 2 lety +121

    अरे बाबा शांत बस तू बसलाय कमवून जे गरीब up चे आहेत त्यांचं हाल कशाला करतोय राज साहेबांचा आदेश आला कि सगळ्यांना पळापळ करावी लागेल तुमच्या बोंबलणाऱ्या खासदारांनी काय केलंय तुमच्या साठी शेवट पोट भरायला महाराष्ट्र यावं लागतंय तुम्हाला थोडं आवाज खाली ठेऊन बोल आधी

    • @saurabhmahadik9791
      @saurabhmahadik9791 Před 2 lety +1

      Right sir 👌👌

    • @proudiamindianindian7467
      @proudiamindianindian7467 Před 2 lety

      Mhanunach apan yewde khali ale kashala pan lokanna tras dyaycha maharshtra aple bapacha nahi o rao gappa basa ani baga ata pude kae huel

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

  • @user-tx3db1df5i
    @user-tx3db1df5i Před 2 lety +1

    उत्तर भारतीय विकास सेना उत्तर प्रदेश मे विकास करो और ये पार्टी की जरूरत उधर है

  • @vlogon9185
    @vlogon9185 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ तुला

  • @kiranlokhande_lk
    @kiranlokhande_lk Před 2 lety +137

    आता हा आला सांगायला....माफ़ी .....हे शक्य होणार नाही मित्रा... मराठी माणूस मोड़ेन पन वाकणार नाही...🚩

  • @royalgabbar1843
    @royalgabbar1843 Před 2 lety +186

    राजसाहेबांचा आदेश आहे त्या मुळे सगळे गप्प आहेत..
    नाही तर तुला हि वेळ आली नसती....

    • @planandelevation4543
      @planandelevation4543 Před 2 lety +8

      कारण आता राजसाहेबानी रंग बद्दला आहे.

    • @devidaskad9747
      @devidaskad9747 Před 2 lety +5

      रंगीत ऊंदीर

    • @Sheval5603
      @Sheval5603 Před 2 lety +8

      @@devidaskad9747 tuzya aaichya gandit shirel rangit udir

    • @Raysons2232
      @Raysons2232 Před 2 lety +3

      ही कसली लाचारी वा रे सेना लाचार म्हणून बोंबलत होता

    • @sagarawate5693
      @sagarawate5693 Před 2 lety

      Tuja no de tula dakavato rangit undir kasa asto te chutya

  • @umeshhadal7767
    @umeshhadal7767 Před 2 lety +2

    1992 चा इतिहास वाचा उतर भारतीय शिवसेना मुळे वाचले होते . राम मंदिर बाबत ...

  • @vinodalhat353
    @vinodalhat353 Před 2 lety +1

    महाराष्ट्र सरकारकडून उत्तर विभाग सेना याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी कारण याची वागणूक संविधान विरोधी आहे व मानवाधिकार चा नियमभंग हे काय भाऊ

  • @anandabagade6967
    @anandabagade6967 Před 2 lety +99

    यूपी वाली आता मुंबई ताकद निर्माण म्हणून मराठी माणसाला जागे होण्याची गरज आहे एक मराठा लाख मराठा

    • @proudindian7568
      @proudindian7568 Před 2 lety +4

      भावा... आपलेच येडझवे ह्यांला मदत करतात राज्यात... मराठी माणसा पेक्षा परप्रांतिय जवळचा आहे महाराष्ट्रात काही पक्षांना..

    • @madanthakur1836
      @madanthakur1836 Před 2 lety +1

      आपणच आपल्या तंगड्या गळ्यात ओढतोय

    • @madanthakur1836
      @madanthakur1836 Před 2 lety +1

      मराठी मानुस बिनडोक आहे. हे लक्षात असू द्या. डोकं चालवा. नाहीतर पुढच्या वर्षात आपल्याला जायची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf Před 2 lety +87

    मग मुंबईतून जायचं तिकीट काढावं लागेल ह्यांना.

    • @saurabhmahadik9791
      @saurabhmahadik9791 Před 2 lety +1

      hanchyamule jyana kamchi garj aahe tyana jave lagel he kamvun bsle aahet.

    • @tusharkelkar3183
      @tusharkelkar3183 Před 2 lety +1

      Raj sahebanna ayodhet entry nahi dili tar sarva Marathi janani up chya train na maharashtraat entry nahi dili paahije. evdhe aagav zaley saale mumbait boltayt maafi maaga aani ha shaana boltoy ghari janar letter deoon maafi maaga sangayla.

    • @TarunSharma-zc7kl
      @TarunSharma-zc7kl Před 2 lety

      मुंबई मे अब तक का आपका राज था वो खतम हुवा , बीजेपी ये टाईम बहुमत से जितेंगी मुंबई

    • @tusharkelkar3183
      @tusharkelkar3183 Před 2 lety +1

      @@TarunSharma-zc7kl jinku de koni hi Mumbai, Raj sahebanna chuha bolto to Singh tyachi layki aahe kay. Ikde Marathi up wale milun mislun rahtat, kahi aagav lokanna fatkavle tar yala mirchya laaglya, jase kay sagle up wale dhutlelya tandla sarkhe swaccha aahet. Marathi lok shant aahet saglyana samavun ghetat, shejar dharm kay te Marathi manskadun shika Up walyana aamhi bollo ka kadhi maharashtrat yeu naka, ha kon singh bhadva bolto yeoo denar nahi

    • @Nitin-zj3xf
      @Nitin-zj3xf Před 2 lety

      @@TarunSharma-zc7klघंटा.

  • @prasadthakur2878
    @prasadthakur2878 Před 2 lety +1

    या भैय्या परत बँड वाजवायला लागल 💯🔥

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 Před 2 lety +1

    मुंबई मधे उत्तर भारतीय विकास सेना हविच कशाला

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 Před 2 lety +118

    बघा शिकून घ्या, मराठी बंधूंनो,हितून पुढे असली नालायक मित्र कोणाचे असतील तर ह्यान पण हाकलून द्या, आणि ते पण महाराष्ट्रात राहून विरोध, यांना एवढे बळ येते कुठून

    • @vishalramole9401
      @vishalramole9401 Před 2 lety +2

      haklun dya yana maharastratun

    • @54padalkarvivek61
      @54padalkarvivek61 Před 2 lety +1

      बरोबर , राज साहेबानी कधीच चुकीचा मुद्दा मांडला नाही मराठी मानसाच्या हिताचा मानला होता, आज याना धडा शिकवावच लागेल , मुंबईतून पन है लोक साहेबाना विरोध कसे करू शकतात

    • @prashantdubey1195
      @prashantdubey1195 Před 2 lety +2

      @@54padalkarvivek61 fakt comment karun sikhvel dhada muslim n aukat dakhavali tumhala ani ata bhaya looannna hat laun tari bagh ani ek ajun ekda noida gurgoan delhi madhe jaun bagh 50 % mansa maharastrian bhetil tula tyana pan amhi tikdunn haklun deu

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před 2 lety

      @@prashantdubey1195 तुमच्या गांडीत एव्हडा दम नाही....मराठी लोकांना हात लावला तर मग कळेल तुम्हाला

    • @sanjaypawar2810
      @sanjaypawar2810 Před 2 lety +1

      उत्तर भारतीया बिगर मुंबई चालत नाही असं नको बोलू मुंबई महाराष्ट्रा बिगर तुमचे घर चालत नाहीत असं बोल... आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी इथून पुढे लक्षात ठेवा कोणाला किती मोठे करायचे आपलं खाऊन आपल्याच बोकांडी बसायला लागले, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करावा, फक्त मतपेटीचे राजकारण करू करू नये जय महाराष्ट्र!

  • @ravindramahadik9809
    @ravindramahadik9809 Před 2 lety +124

    मुंबईत राहून हा माणूस राज साहेबांना विरोध करतोय या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असणार

    • @umeshbane7976
      @umeshbane7976 Před 2 lety +3

      चांगली गोष्ट आहे, मला तर खूप बरं वाटलं

    • @salmantamboli379
      @salmantamboli379 Před 2 lety +4

      Raj Thackeray mhanje Maharashtra nahi aahe ashe kiti Thackeray yetil jatil Maharashtra madhe

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety +4

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

    • @salmantamboli379
      @salmantamboli379 Před 2 lety +1

      @@Tushar-mx3nc kasle bhau hat bhar fatli ata

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 Před 2 lety +1

      @@salmantamboli379 bagh na bhau 5 la kalel

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 Před 2 lety

    याला हाणला पाहिजे , अगोदर, .... राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @user-tx3db1df5i
    @user-tx3db1df5i Před 2 lety

    म्हणजे हे आपल्या मराठी नेत्यांना खणखणीत कानाखाली आवाज काढल्यासारखे आहे आपले नेते मराठी तरूणांना मुंबईत जर रोजगार निर्माण करून दिले असते तर आज मराठी माणसाला या भैया लोकांच भाषण ऐकायची गरज पडलीच नसती.

  • @amitkadam7817
    @amitkadam7817 Před 2 lety +371

    भावपूर्ण श्रद्धांजली आपके पार्टी को 😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @SandeepMishra-ch2sx
      @SandeepMishra-ch2sx Před 2 lety +8

      😂😂😂😂RIP in advance

    • @abhi9115
      @abhi9115 Před 2 lety +2

      @@SandeepMishra-ch2sx tu kaha ka hai

    • @KumarHande
      @KumarHande Před 2 lety +2

      RIP IN ADVANCE 😂😂😭😭

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 Před 2 lety

      अस पण ह्यांची पार्टी आता राहत नाही ह्याला तर माइक गांडीत घालून हानानार आता या यूपी सेना वाल्याला

    • @omkarsinha6763
      @omkarsinha6763 Před 2 lety +5

      ha nakki mar khanar 😂😂😂 nav pan nhi aikla party cha😂😂

  • @user-gq5br6rp2x
    @user-gq5br6rp2x Před 2 lety +80

    अयोध्या तेरा घर है तो महाराष्ट्र हमारा घर है तेरी तो भया भगाव मुंबई महाराष्ट्र बचाव

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před 2 lety +1

      फक्त भैये च का.

    • @user-gq5br6rp2x
      @user-gq5br6rp2x Před 2 lety +1

      भैया च तर दादा गिरी दाखवते महाराष्ट्रात येऊन

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Před 2 lety

    राज ठाकरे लवकरच माफी मागतील आणि भय्ये लोकांचं मुंबईत स्वागत करतील...

  • @GanesH-kw6fr
    @GanesH-kw6fr Před 2 lety

    कुठे नेहून ठेवलंय महाराष्ट्र माझा
    आता महाराष्ट्रात राहून भय्या आपल्याला शिकवणार
    काय करायचं

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Před 2 lety +28

    महाराष्ट्राचे खायचे आणि यूपी चे गायचे खालेल्या मिठाला तर जागा हा असा बोलतोय की मुंबई किंवा महाराष्ट्र याच्या बापाची जहागीर आहे 🚩🚩

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 Před 2 lety +147

    उत्तर भारतीय सेना तैयार केली , महाराष्ट्र मध्ये नेता झोपले ,आता पर्यंत त्रास दीला आता याना ईथुन वापस पाठवायचा टाईम अलेवा आहे , हे महाराष्ट्र मध्ये नेते महाराष्ट्रीय लोकाची मुंबई ची वाट लावायला बसलेत

    • @krishnasingh-ho1hm
      @krishnasingh-ho1hm Před 2 lety +4

      Bhai sahab hinduo ko 1 karane ki koshish karo , 70% Uttar Bharatiy log Raj thakare sahab ke sath me hai sirf kuchh jaychand log hai jo Faltu Vivad me aapas me hi ladana chahte hain
      Jay Shree Ram
      Raj thakare sahab jindabad

    • @rizwankurdunkar3985
      @rizwankurdunkar3985 Před 2 lety

      @@krishnasingh-ho1hm yaha bhi tumhara wahi ganda chehra..yakin kar Maharashtra Shivaji Maharaj ka yaha har dharm or jaati ke log sadbhaw se rehte the tabtak jabtak yaha bhayya's nahi aaye the fhir o kisi bhi dharm ya jati ke ho..
      Jaise aap bahar se gand machate ho dilke bhi gande log hi ho..
      Stay away from Maharashtra n mumbai.. bohot ganda kiya already aap logone

    • @avanitaiwade679
      @avanitaiwade679 Před 2 lety +2

      Bjp ani modi chi hich ichha ahe ki marathi manus mumbai tun hadapar karnayacha.

    • @krishnasingh-ho1hm
      @krishnasingh-ho1hm Před 2 lety +1

      @Chetan Waghmare
      Koun Galat koun sahi us pe Vichar karane se Betar hoga ki Sabko mila ke 1 karane ki Koshish karni chahiye
      Jay Shree Ram

    • @dhammaingle8256
      @dhammaingle8256 Před 2 lety

      Ji q@@krishnasingh-ho1hm

  • @shivachalappavishvamantri8083

    यांना आता महाराष्ट्रतून पळवण्याची गरज आहे

  • @anilwagh7142
    @anilwagh7142 Před 2 lety +2

    जय महाराष्ट्र.. जय मनसे..... आणि साहेबांनी काही गलत केल नाही ....

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 Před 2 lety +45

    राज साहेब...
    मोदींच्या नादी लागू नका यांना यांच्या लायकीत आणा...
    हा महाराष्ट्राच्या धर्तीत उभं राहून अस बोलूच कस शकतो??

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 Před 2 lety +1

      Bjp madhye jau naka Raj Marathi mansana ullu banavat aahet maharashtra hatun nistun jaat aahe Mumbai pan geli aahe

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 Před 2 lety +3

      Thakre bandhunchya mage lagle aahet aata Maharashtrachi ulti ginti chalu aahe

    • @prabhakarsalvimusic1176
      @prabhakarsalvimusic1176 Před 2 lety +2

      Sampurna maharadhtra per prantiyachni ghetla aahe aani aaple sarva Marathi Nete bayakansarkhe bhandra aahet te pan ullu banle aahet changle akkalvale aani hushar nete bhandat aahet ether Rajyatle loca marathyanch tamasha bagat aahet tamasha he aaplya marathyana kadhi kalanaar kadhi kalnaar aaplya marathi netyanla tumchat perprantiya bhandane last aahet

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 Před 2 lety +143

    मराठी लोकांनी एक होण्याची गरज आहे...राज साहेब ठाकरे यांना साथ ध्या अन्यथा हे भये आपल्यावर राज करतील....यात काही शंका नाही....

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety +2

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

    • @paddyshivgan732
      @paddyshivgan732 Před 2 lety +1

      भाई राज ठाकरे ना भाईये आवडतात आता...मुस्लिम कधीच तुमचा वर राज्य करणार नाही..कारण ते मूळचे महाराष्ट्रीय आहेत...पण भैय कधीच महाराष्ट्रीयन नाहीत..ते त्यांची जात दाखवणार ...घ्या आता... इकडे राज्य करायला आलेत..

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 Před 2 lety

      @@paddyshivgan732 अगदी बरोबर बोललास भावा

    • @saurabhpatil3252
      @saurabhpatil3252 Před 2 lety

      Nhi honar ..karan ...ethe bhonge ch rajkaran chalu ah.... Ani Hindu muslim

    • @anandkumartiwari3013
      @anandkumartiwari3013 Před 2 lety

      1 seat

  • @leenaranaut8071
    @leenaranaut8071 Před 2 lety +1

    Raj Thackeray ji maafi nai maangenge.......Maharashtra may rehkar in logo ki dadagiri nai chalegi

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 Před 2 lety

    प्रत्येकाने आपल्या राज्यात राहावे आपल्या राज्यात राजकारण करावे भैया

  • @atulplahane
    @atulplahane Před 2 lety +158

    संघटित रहा मित्रांनो, आपापसातील मतभेदांमुळे इतरांचा फायदा होऊ देऊ नका 🙏🏼

  • @shubhambgurav4650
    @shubhambgurav4650 Před 2 lety +101

    माफी नाही मागणार साहेब आणि अयोध्येला सुध्दा येणार ... दिमाखात ... आणि त्यांना येवू नाही दिले तर महाराष्ट्रात जेवढे परप्रांतीय आहेत त्यांना प्रसाद देवून घरी पाठवू...

    • @shivajivyavhare9072
      @shivajivyavhare9072 Před 2 lety +1

      आ र,, महाराष्ट्र, काय, तुइ

    • @shivajivyavhare9072
      @shivajivyavhare9072 Před 2 lety +3

      आर, महाराष्ट्र, काय, तु जा, बापाचा, आहे, का

    • @secularboy4058
      @secularboy4058 Před 2 lety +2

      Apni rajniti ke liye Raj Thackeray maafi mangli to??? 😆😆😆😆

    • @shubhambgurav4650
      @shubhambgurav4650 Před 2 lety +13

      @@shivajivyavhare9072 हो आहे... स्वतः च्या राज्याचा विकास झाला नाही म्हणून महाराष्ट्रात येवून मोठे झालेल्यांनी राज ठाकरे विरोधात बोललेलं चालणार नाही

    • @kalpeshraut6461
      @kalpeshraut6461 Před 2 lety +2

      बरोबर

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Před 2 lety

    संचार स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू शकत नाही

  • @santoshpadyar2975
    @santoshpadyar2975 Před 2 lety +1

    बघा, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष यावर फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत का? महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान म्हणून टेंभा मिरवणार्या राजकीय पक्षांनी निदान आपलं मत तरी मांडा

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Před 2 lety +127

    उत्त्र प्रदेशी पुन्हा माजले ??? केवळ बीजेपी मुळे ???? मनसे आता काय करनार???

  • @hareshjadhav1539
    @hareshjadhav1539 Před 2 lety +55

    महाराष्ट्रात राहून बघा याना परत पाठवा

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

  • @comedyvideo2142
    @comedyvideo2142 Před 2 lety

    उतर भारतीयांना महाराष्ट्रा मध्ये रहायचे असेल तर मराठी अस्मितेचा मराठी भाषेचा मराठी माणसाचा आदर केला पाहिजे

  • @dadagaikawad1010
    @dadagaikawad1010 Před 2 lety

    उत्तर भारतीय एक माणूस महाराष्ट्र त राहू देयचा नाही

  • @rushikeshdindure5871
    @rushikeshdindure5871 Před 2 lety +98

    ये भैय्या राज साहेबाना माफी करणारा तू कोण आहे, जायचं आहे का UP ला

    • @somdattsable5540
      @somdattsable5540 Před 2 lety +2

      One piece madhe janar ka 2-4 piece 😂😂😂

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 Před 2 lety +1

      विचारताय काय? घालवा पहिले यांना युपिला.

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety

      Oyye ...Yogi ji ka office ayega Mumbai ....Mumbai ab up valonki hai ...
      Tum log jao

    • @somdattsable5540
      @somdattsable5540 Před 2 lety

      @@swamisamartha3332 htt !!!

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety

      @@somdattsable5540 ayega to Yogi...teri Mumbai me

  • @busterdose8062
    @busterdose8062 Před 2 lety +55

    हे भाजपा मुळे होतंय महारष्ट्र मध्ये

    • @patilvidyadhar
      @patilvidyadhar Před 2 lety

      nahi phakt fadnvis saheb...sattechya havyasapotu irrela petlet... maharashtrashi swabhimanashi kahi ghen den nahi... gadkari saheb he asale faltu dhande karat nahit...

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 Před 2 lety +1

    आता राज ठाकरेंना आक्रमक होणे गरजेचे आहे
    सर

  • @suraj-tp2ns
    @suraj-tp2ns Před 2 lety

    मराठी मानसाला विरोध ते पन महाराष्ट्रात

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 Před 2 lety +49

    म्हणजे राम कृष्ण उत्तर भारतीयांची मक्तेदारी झाली तर.

    • @worldaffair1450
      @worldaffair1450 Před 2 lety +1

      शिवाजी की पूजा करो
      उनका Shambhaji जिजाऊ बाबा साहेब का मंदिर बनाओ
      बाकी मंदिर तोड़ दो
      राम
      कृष्ण
      शिव
      पार्वती
      देवी माई का
      सॉल्यूशन from north indian
      Shudra

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 Před 2 lety +74

    आमच्याच घरात राहून ही मुजोरी....तुम्ही आधी हात जोडून आभार माना येवढी वर्ष ईथल्या मराठी माणसांच्या जिवावर जगत आलात....असल्या बोंबलभिक्यांना भिक घालायची काहीच गरज नाही...

    • @anandkumartiwari3013
      @anandkumartiwari3013 Před 2 lety

      Pehle apna pet bhar le.... dialogue baad me marna

    • @gauravdeshmukh5049
      @gauravdeshmukh5049 Před 2 lety

      @@anandkumartiwari3013 accha? Tum log aaye yaha maharashtra mein apana pet bharne ke liye...aur pure desh bhar mein maar khate ghum rahe ho..Gujrat, punjab, Rajasthan, Tamilnadu sab states mein wo dekh pehle...Pure desh bhar mein gandagi faila rakhi hai tum logo ne....

    • @anandkumartiwari3013
      @anandkumartiwari3013 Před 2 lety

      @@gauravdeshmukh5049 i can understand your frustrations of not standing anywhere close to us in terms of job, education progress etc....

    • @gauravdeshmukh5049
      @gauravdeshmukh5049 Před 2 lety

      @@anandkumartiwari3013 aare tu Teri aukaat dekh...railway ki patari pe hagne wale log ho tum...tum logo ki aukat pure desh ko pata hai..isliye tum logo ko koi khada nahi karta...rahi baat education aur jobs ki ..toh uske liye tum UP Bihar ke log yaha maharashtra mein aate ho...itani aukat hai to apane states mein educational institutions and jobs paida karo....

  • @kailaspawar2571
    @kailaspawar2571 Před 2 lety +1

    तुम मत रहो,फिर महाराष्ट्र में, तुम बोलते है भारतीय लोग कहाँ भी जा सकते है। तो आयोध्या तुम्हारे बाप का नही।

  • @amolshinde8906
    @amolshinde8906 Před 2 lety

    जाहीर निषेध करतो उत्तर भारतीयांचा आणि त्यांच्या उत्तर भारतीय सेनेचा

  • @ganeshsable279
    @ganeshsable279 Před 2 lety +122

    यला हाकला आधी राज ठाकरे साहेब माफी मागणार नाही त

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Před 2 lety

      अजिबात माफी मागू नका

  • @studytalk512
    @studytalk512 Před 2 lety +72

    काय दिवस आलेत मनसे वर .. आता हे लोक महाराष्ट्रात राहून राज ठाकरेंला माफी मागायला लावताय..

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 Před 2 lety +1

      राज साहेबांना , महाराष्ट्रातल्या बाकी पुढाकाऱ्यांनी पाठिंबा द्यायचं सोडुब मज्जा बघत आहेत.

    • @vishalkishayari
      @vishalkishayari Před 2 lety

      आरे चुत्या मराठी म्हणून एकत्र ये

    • @shyampareek8730
      @shyampareek8730 Před 2 lety

      Samay badalta rahta ha bhai

    • @amolpatil7690
      @amolpatil7690 Před 2 lety +1

      Yala bhvacha paksh jababdar aahe.

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc Před 2 lety

      ये चल...गप रे... भैय्ये आमचे भाऊ आहेत, आम्ही मनसे सैनिक त्यांना हिंदुत्व मानतो, आमचे राज ठाकरे माफ़ी मागायला तैयार आहेत. जय मनसे जय हिंदुत्व जय उत्तर भारत

  • @user-bo1xz3qe2l
    @user-bo1xz3qe2l Před 2 lety

    मुंबई रहाहून सुध्दा.....उत्तर भारतीय यांना माफी मांगण्यास.... मजबूर करतोय....हा

  • @swapniladhav1617
    @swapniladhav1617 Před 2 lety +1

    तुम्ही मुंबई ते ऐताणा माफी मागचणच ऐत जा

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 Před 2 lety +31

    तुमची विकास सेना घेऊन युपीत विकास कर. महाराष्ट्र तुझ्या बापाचा वाटला का.

  • @sandipgimbhal2589
    @sandipgimbhal2589 Před 2 lety +64

    राज साहेब माफी नाही मागणार.. 100टक्का

  • @umeshkulkarni9715
    @umeshkulkarni9715 Před 2 lety

    भाऊ पोटभरतो आहे महाराष्ट्र राज्य आहे

  • @singerrahuldudhavade1682

    महाराष्ट्र मध्ये राहून हे लोकं कसे वागतात राज्य सरकार ने विचार करावा

  • @dyaneshwarpawar7065
    @dyaneshwarpawar7065 Před 2 lety +69

    अरे ईसकी‌ हीम्मत तो दे खो

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety +1

      Himmat to hogi...yogiji ka office ayega Mumbai....
      Ab tum log apni himmat sambhalo....jada marathi marathi nahi chalega

    • @akhandbharat5181
      @akhandbharat5181 Před 2 lety

      Abe Marathi Marathi Karna Band Kar Desh Ko Ek Nhi Karna Bas Divide Karna Hai itna Ghamand Thik Nhi Hai Khatm Ho Jaoge

    • @sahilmahadik2507
      @sahilmahadik2507 Před 2 lety

      @@swamisamartha3332 😂😂 aesi khule mai aake bolna up ki train mai bitha denge

    • @sahilmahadik2507
      @sahilmahadik2507 Před 2 lety +2

      @@swamisamartha3332 raj Thackeray ne hindutva ka mudda liya hai isliye chup hai
      Jis din marathi ka mudda liya uss din up wali office bhi tutegi

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Před 2 lety

      @@sahilmahadik2507 mudda kya saanp ki chamdi hai jo badlega .....
      Badalnevale ki koi kimat nahi rehti

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 Před 2 lety +36

    चांगले आहे ...
    लवकरच महाराष्ट्रातून सफाई अभियान सुरू कराव लागणार आहे .......
    .
    मी एक कट्टर शिवसैनिक
    परंतू योग्य ला योग्य मानणारा शिवसैनिक

  • @Lovemehatemeasucan
    @Lovemehatemeasucan Před 2 lety

    आज तीन दिवस झाले या बातमीला आणि अजून हा मार खाल्ल्याची बातमी आली नाही...

  • @umeshhadal7767
    @umeshhadal7767 Před 2 lety +1

    आरे आम्ही माफी मागण्यास तयार आहेत पण आधी हे परप्रांतिय आमच्या राज्यात आहेत त्यांना आधी त्यांचा राज्यात पाठून द्या तरच आम्ही माफी मागणार.

  • @ketank2756
    @ketank2756 Před 2 lety +82

    इतकी हिंमत यांना येते कुठुन,,, महाराष्ट्राच्या जीवावर मोठ व्हायच, आणि इथल्या मराठी लोकांना हुशारी दाखवायची,
    माझ राज ठाकरे यांना विंनती आहे,,, सर्व भय़ांना महाराष्ट्रातुन पळायला पाहीजे,,, साऊत मध्ये बाोला आसता तर हा जागेवर राहीला नसता,,, महाराष्ट्र चांगला आहे त्याचा गैरफायदा घेऊ नका।।।

    • @mr.indian9284
      @mr.indian9284 Před 2 lety

      सल्यानो जेव्हा बाबर मंदिर तोडत होता, खिलजी तुमच्या आया बहिणींना घेऊन जात होता तेव्हा इथे शिवबा जन्म घेत होता म्हणून आजच्या रामाला किंमत आहे।
      रस्त्यावर चालणाऱ्या महिलेची छेड काढणाऱ्या, मुंबईला बंबई बोलणाऱ्या, मराठी नाय शिकणार, महाराष्ट्रात उच्छाद मांडणाऱ्या मुजोर भैय्याना मारले तर काय चुकलं, तुम्ही इथे येणार मग आम्ही काय गोट्या खेळणार ??
      हिंदू एक व्हावा म्हणून सपोर्ट करत होतो, पण तुम्हाला माज आला असेल तर तुमच्या राम ला समस्त मराठी लोकांचा राम राम 🙏

    • @STARSFEVERFOREVER
      @STARSFEVERFOREVER Před 2 lety

      EK BIHARI 100 PE BHARI SAMJA PRABHU SHREE RAM CHANDRAJI EK UTTAR BHARTIYA HAI HAMESHA SE TUM MARATHI HAMARE SAAMNE SUR JHUKATE HAI JAI SHREE RAM CHANDRAJI KI JAI.

    • @mr.indian9284
      @mr.indian9284 Před 2 lety

      @@STARSFEVERFOREVER
      छत्रपती शिवाजी महाराज का मराठा साम्राज्य मुघलो को ना भगाता तो ना आज का राम किसीं को मालूम रहाता ना रामायण ।
      पानिपत मे मराठो को उत्तर भारत स्थित सभी हिंदू राजा रजवडो का साथ मिलता तो फिर पुरी दुनिया हमारी होती, लेकींन तुम लोग तब भी अलग रहे और आज भी ।
      जब बाबर ने राममंदिर तोडा था तब कहा थे 100 बिहारी ?
      पुरा भारत प्रभू राम के वंशज हैं, और हिंदू एक हो इसलीये साथ दे रहे थे । अब तुम्हारे राम को आखरी जय श्री राम
      महाराष्ट्र मे आके उलटा सिधा बात करोगे तो फिर से मारेंगे

    • @STARSFEVERFOREVER
      @STARSFEVERFOREVER Před 2 lety

      @@mr.indian9284 TUM MARATHI MANUS BHI IZZAT MAI AYODHYA MAI AAO DARSHAN KAROO PRASAD LO GANGAJI MAI DUPKI LAGAO WOH TOO ITNE PAAP KIYA HAI TERE MNS NE PREGNANT AURTOON KE SAATH TOO GANGAJI MAI DUPKI LAGANI PADEGI AUR CHUP CHAAP SE CHALE JAO HAMARE DHARTI PE AAO TOO IZZAT MAI SAMJE AUR VAISE BHI TUM MARATHI KA SIR HAMARE SAAMNE JHUKKA HAI RAM LALA KAUN THAE MARATHI THAE YA UTTAR BHARATIYA BOL????

    • @mr.indian9284
      @mr.indian9284 Před 2 lety +2

      @@STARSFEVERFOREVER राम जो भी थे वनवास काल में महाराष्ट्र मे आये, इज्जत से रहे, और इज्जत पा के वापस घर गये।
      और ये डुबकी लगाने कौन आना चाहता हैं, जहाँ खुद के लोग ही गाव छोड भाग जाते हैं वहा हम क्यो आए, हमे तो वहा आने की कोई रुची नही उलट तुम लोग यहा आए हो । शांती से रहो बस

  • @user-pq6cz6rv8r
    @user-pq6cz6rv8r Před 2 lety +40

    😂 अजून कोण असतील त्यांनी बिळातून बाहेर यावं.

  • @vinodraut7487
    @vinodraut7487 Před 2 lety

    हा बाहेरचा आहे इथे येऊन आपल्याच मराठी माणसांना धमकी देतो म्हणजे आपलं अस्तितव काहीच राहणार नाही

  • @ganaka47
    @ganaka47 Před 2 lety

    जगा व जगु ध्या
    ज्यांनी आपल्याच मतदारांच्या
    कानाखाली..?
    त्यांचा कार्यकाळ कधीच संपला?

  • @Gabbar-is-back11
    @Gabbar-is-back11 Před 2 lety +15

    आता हे कोण........ माफी मागायला लावणारे... आमच्या महाराष्ट्रात राहतात तर राहतात..... अजून काय शहाणपणा लावलाय यांनी.......

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Před 2 lety +31

    हा कोण आहे माहिती नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, राज ठाकरे अयोद्धया दौरा रद्द करतील, मग भय्या लोकांच मुंबई मधे राहणं अवघड होईल. याला जबाबदार बीजेपी असेल.

    • @unnatii777
      @unnatii777 Před 2 lety

      Who are you public to speak such things

    • @ajb3542
      @ajb3542 Před 2 lety

      @@unnatii777 who are bhujbhujan sing stop Raj Thackeray to go to up.

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Před 2 lety

    आप बीलकूल सही बोल रहे हो भाई हीन्दू मूस्लीम भाई भाई सब साथ मीलके रहे

  • @arjunbhonde9510
    @arjunbhonde9510 Před 2 lety

    राजसाहेब ठाकरे माफी मागणार नाही सर्व भैया लोकांना परत पहीली झलक दाखवायला हवी