सिडको लॉटरी 15 ऑगस्टला? व्हायरल पत्राबाबत माहिती. Cidco Scheme Viral Letter Reality.

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • सिडको लॉटरी 15 ऑगस्टला? व्हायरल पत्राबाबत माहिती. Cidco Scheme Viral Letter Reality.
    ‪@RKPropertyNews‬
    म्हाडा मुंबई लॉटरी नेमकं कधी जाहीर होणार? When will Mhada announce the Lottery for Mumbai?
    @RKPropertyNews
    म्हाडाची घरे आता सुलभ हप्त्याने (इएमआय) नुसार. Mhada will provide Flats on EMI.
    • म्हाडाची घरे आता सुलभ ...
    मुंबईत म्हाडाची 2700 घरे म्हाडाकडून घोषणा. Mhada will construct 2700 flats in Mumbai.
    • मुंबईत म्हाडाची 2700 घ...
    सावधान.. म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा? हा व्हिडिओ पहा. Watch this before applying for Mhada.
    • सावधान.. म्हाडा मुंबई ...
    मुंबईतील म्हाडाची घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत. Mhada will come with FCFS in Mumbai.
    • म्हाडा सोडतीचा निकाल ज...
    नवी मुंबईत घर बंगल्यासाठी भूखंड घेण्याची सुवर्णसंधी. Cidco Plots Available in Navi Mumbai.
    • नवी मुंबईत घर बंगल्यास...
    नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार. Cidco 11000 flats are ready in Navi Mumbai.
    • नवी मुंबईत मोक्याच्या ...
    म्हाडा मुंबई: अत्यल्प गटासाठी 87 नवीन घरे. नवीन नियम लागू होणार. Mhada Mumbai:EWS group 87 Flats.
    • म्हाडा मुंबई: अत्यल्प ...
    म्हाडा मुंबई: कोणत्या गटासाठी किती घरे? सविस्तर माहिती.MHADA Mumbai: How many houses for which group.
    • म्हाडा मुंबई: कोणत्या ...
    म्हाडा मुंबई लॉटरीतील घरे परवडणारी आहेत का?Are Mhada Flats Affordable?
    • म्हाडा मुंबई लॉटरीतील ...
    म्हाडा मुंबई 3BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 3BHK sample Flat.
    • म्हाडा मुंबई 3BHK सँपल...
    म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.
    • म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
    म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगाव 1BHK अत्यल्प गट. Mhada मुंबई Lottery गोरेगांव 1BHK Sample flat.
    • म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
    म्हाडा मुंबई लॉटरी उत्पन्न गट म्हणजे काय? सविस्तर माहिती.Mhada Mumbai Lottery Income Groups details.
    • म्हाडा मुंबई लॉटरी उत्...
    म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे. Documents required for Mhada Mumbai Lottery 2024.
    • म्हाडा मुंबई लॉटरीसाठी...
    नवी मुंबईतील 20% योजनेतील एक हजार घरांवर डल्ला. Builders make fraud for 1K flats in Navi Mumbai.
    • नवी मुंबईतील 20% योजने...
    म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
    • म्हाडा मुंबई जाहिरात ल...
    म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
    • म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
    आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
    • आगामी म्हाडा मुंबईतील ...
    म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
    • म्हाडा मुंबई लॉटरी 202...
    म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
    • म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
    कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
    • कशी आहेत सिडकोची बामणड...
    सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
    • सिडको लॉटरी द्रोणागिरी...
    म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
    • म्हाडाची आता मागेल त्य...
    घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
    कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
    • कशी आहेत सिडको 2024 मध...
    मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
    / dvf2edlvot
    म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
    • म्हाडाच्या मुंबईतील घर...
    म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
    • म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
    • मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
    • मुंबई म्हाडाची शिल्लक ...
    म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
    • म्हाडाची अजून एक लॉटरी...
    म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
    • म्हाडाच्या 4882 घरांची...
    म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
    • म्हाडा मुंबई मुलुंड ये...
    आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
    • आगामी नवीन मुंबई लॉटरी...
    आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
    • आज पासून म्हाडाच्या मु...
    म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
    • म्हाडाची लॉटरी लागली प...
    म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
    • म्हाडाची मुंबई जाहिरात...
    #cidco
    #cidcolottery
    #mhadalottery
    #mhadamumbai

Komentáře • 114

  • @nitinbhiungade1939
    @nitinbhiungade1939 Před měsícem +18

    मुद्याच बोलत जा सर.... वेळ वाचवा आमचा

    • @nikhilsolaskar9140
      @nikhilsolaskar9140 Před měsícem

      बँक वाल्यांनी बंगला घेतला पाहिजे 😁😂🤣🤣

  • @user-qv4nq2yp4w
    @user-qv4nq2yp4w Před 23 dny +1

    ज्याना जुईनगर व वाशीतय बुकिग कराची आसेल तर . वेटिग करणार

  • @nitinyelve6732
    @nitinyelve6732 Před měsícem +2

    सर नमस्कार,
    आपले व्हिडिओ मी नेहमी बघत असतो. त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती आपल्यामार्फत मिळत असते.
    माझं एवढंच सांगणे आहे, सिडको किंवा म्हाडा घराच्या किंमती सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेर जर ठेवत असेल तरच सामान्य मराठी माणूस जसा मुंबई सोडून विरार पालघर जातो आहे. तसाच नवी मुंबई सोडून रायगड जिल्ह्यात जावं लागलं.. केंद्र व महाराष्ट्र शासनाने ह्या बाबत विचार केला पाहिजे..

    • @amolvilassatpute8671
      @amolvilassatpute8671 Před měsícem

      साहेब, मराठी माणसांना घर देण्याचा उद्देश च नाही म्हणूनच एवढ्या किंमती वाढवून ठेवल्या आहेत..

  • @rajeshkamble8940
    @rajeshkamble8940 Před měsícem +7

    PMAY Registration kase karave ya sathi mahiti dyavi hi namra vinanti

  • @vinayvelukar7848
    @vinayvelukar7848 Před měsícem +4

    Cidco घर बनवतात ते ठीक आहे पण ज्याना खरच गरज आहे त्यांना द्या नाहीतर कोणीही investment साठी घेतात अणि नंतर विकतात अणि price खरच सर्व सामान्य माणसाला जास्त आहे

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 Před měsícem +4

    साहेब पहिला ईएमआय कितीचा असतो, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला किती रुपये पर्यंत रक्कम जवळ असायला पाहिजे

  • @swarraj762
    @swarraj762 Před měsícem +2

    Low Carpet Area
    High Price
    Low Quality Construction?
    1760 Aarakshan
    Ghare Pan Nako Ani Kahich Nako.

  • @Smiletime07
    @Smiletime07 Před měsícem +1

    Taloja lottery che refund kadhi paryant bhetel tyacha vedio bnva sir

  • @adityaandhale6985
    @adityaandhale6985 Před měsícem +1

    PMAY yojna registration kase karayche,pmay registration sathi kay kay document required aher..tyacha detail video banva sir ,please

  • @sandeshwani2049
    @sandeshwani2049 Před měsícem +4

    Saheb
    Maz income 6 lac peksha kami ahe
    Maza navavar panvel talukya madhe grampanchayat madhe 1 flat ahe
    Tar mala hya gharancha from bharta yeu shakto ka.....?

  • @SaziyaFatima-mk7rb
    @SaziyaFatima-mk7rb Před měsícem +1

    Documents phele he upload karna hai kya???

  • @sanjaykwagh100
    @sanjaykwagh100 Před měsícem +1

    2017/18 लॉटरीत माझे उत्पन्न 14 हजार जास्त होते तरी शेवटी सिडको माझा इरादा पत्र रिजेक्ट केला.. अन्याय केला सिडको ने सगळे कागदपत्रे जमा करून

  • @maheshrajesurve1501
    @maheshrajesurve1501 Před měsícem +8

    किंमत खुप वाढवली आहे किंमत कमी करायला हवी

  • @user-qv4nq2yp4w
    @user-qv4nq2yp4w Před 23 dny

    सर जर डेमो फ्ल्याट दाखवलात तर बर होईल

  • @NivrutiSangare
    @NivrutiSangare Před měsícem

    Beautiful 👍

  • @vijaysuryavanshi-x2f
    @vijaysuryavanshi-x2f Před měsícem

    First come first serve ka dili aahe mahit aahe ka? Karan ya madhil ghare agodarach vikali geli aahet kiva vatali geli aahet, juinanar, Kharghar,vashi

  • @vikasthombre343
    @vikasthombre343 Před měsícem +1

    Self declaration kas karayche sir

  • @user-zu5ov8xy8k
    @user-zu5ov8xy8k Před měsícem

    PMY yognecha form related video send kara sir

  • @vijaychavan8931
    @vijaychavan8931 Před měsícem +1

    सर बामणडोंगरी सिडको घर, स्टेशन जवळ असून देखिल विकली गेली नाही त्याबदल जरा महिती द्यावी

  • @user-zu5ov8xy8k
    @user-zu5ov8xy8k Před měsícem

    Sir pmy yojnaon che register form bharlya aadhi karahch aahe ki flat alllow zalya nntr

  • @Adumane123
    @Adumane123 Před měsícem

    Namaskar sir,
    Please sir ya gharnchya kimati Ani area catagory nusar details sanga.

  • @tusharraghuvanshi6330
    @tusharraghuvanshi6330 Před měsícem

    शॉप साठीपण माहिती सर

  • @tejaspatil8965
    @tejaspatil8965 Před měsícem +1

    Kiti varsh jhali ahet lottery yenar yenar chalu ahe saheb..

  • @SunilPatkar-x1j
    @SunilPatkar-x1j Před měsícem +1

    मी अपंग व्यक्ती असून मी उत्तापन दाखला काढला आहे संजय गांधी निराधार योजना साठी तोच सिडको लॉटरी योजना चालेल का की परत काढल phije

    • @akshay_kanal
      @akshay_kanal Před měsícem

      दाखल्यावर कारण काय दिलं आहे? इतर किंवा शासकीय कामकाज किंवा शासकीय योजना असा काही असेल तर चालेल.

  • @shreenathkhamkar5560
    @shreenathkhamkar5560 Před měsícem

    Thank you sir 🙏

  • @vidhyadharsansare7278
    @vidhyadharsansare7278 Před měsícem

    Tv9 today's Headline said Mumbai lottery 2,000 Houses after election said not in August? 🤦‍♀️ what is right new?

  • @jayshrikadam1087
    @jayshrikadam1087 Před měsícem +1

    मी क्स घोषणा पत्र करू आणि कुटून करायचं मी कश्यासाठी पात्र आहे pmy. का नोंपमी तेला सागा

    • @jayshrikadam1087
      @jayshrikadam1087 Před měsícem

      नॉन पीएम वाय का पीएम. वाय मधे मी

  • @sureshshinde2642
    @sureshshinde2642 Před měsícem

    सर .हि माहिती सांगा . जर गावचे घर.पत्नीच्या. नावाने असे तर मि फार्म .Ews साठी बरू.शकतो.का

  • @amitgunjal3862
    @amitgunjal3862 Před 28 dny

    Form bhartana kiti paise bharave lagtat?

  • @surekhatippe6381
    @surekhatippe6381 Před měsícem

    खूप छान माहिती देता सर
    कोणाची फसवणूक होणार नाही त्याची काळजी घेता
    घर घेण्यासाठी काटकर करून पैसे साठवले असतात
    धन्यवाद सर

  • @learnerscorner3487
    @learnerscorner3487 Před měsícem

    Sir
    Pune madhe lottery che winner ahhe mi mala document upload kraiche ahhet tr tya madhe married certificate ani affidavit magat ahhe tr affidavit madhe ky lihaiche ahhe ani kase banvaiche ahhe please sanga 🙏🙏🙏🙏

  • @ajayghag72
    @ajayghag72 Před měsícem

    Sir pmay registration online karta tera ka? Nasel tar kuthe karta yeil

  • @jaywantpabale4843
    @jaywantpabale4843 Před měsícem

    सर इन्कम किती आहे हे दाखवण्यादाठी इन्कम सर्टिफिकेट आणि IT Return ऐवजी Form 16 असेल तर चालेल का????
    जर form 16 चालत असेल तर पती, पत्नी दोघांचाही लागेल का?? कमेंट रिप्लाय द्या किंवा यावर व्हिडिओ बनवा pls 🙏🙏

  • @user-yo8bf4xl1s
    @user-yo8bf4xl1s Před 26 dny

    गावी घर माझ्या नावावर आहे आणि मला जुई नगरला घर घ्यायचे आहे आम्हि गावाला राहातो मग मी फार्म भरु शकते का वनबिएचके फ्लट कीती ला पडेल ते कळेल का

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Před měsícem

    MHADA Mumbai lottery and Cidco lottery both come together it is possible?

  • @samadhandagade3188
    @samadhandagade3188 Před měsícem

    Sar mahiti tumcya vicharani dya akadya gor garibache kika akhadya shimantache nuksan Karu naka

  • @deepakbagul7818
    @deepakbagul7818 Před měsícem

    Nonpmay साठी उत्पन्नची अट नाही का?

  • @AbhijitPisal-y2u
    @AbhijitPisal-y2u Před měsícem +2

    माझ्या wife च्या नावावर घर आहे तर मी eligible आहे का? जर माझ्या नावे अर्ज करायचा असेल तर. मी LIG साठी eligible आहे का?

  • @HarshaPawar-n4j
    @HarshaPawar-n4j Před měsícem

    He fakt married lokach bharu shaktat ka ki unmarried people also?

  • @NITIN_life6587
    @NITIN_life6587 Před měsícem

    म्हाडा कांदिवली पश्चिम महावीर नगर अत्यल्प उत्पन्न गट 87 फ्लॅट ची जाहिरात कधी येणार सर?

  • @karunagaukar4414
    @karunagaukar4414 Před 24 dny

    मी पेंशनर आहे तर मला हा फॉर्म भरू शकते का माझे वय आता 69 वराश आहे पण मी gavrment पेनशनर आहे

  • @SANDHYAZIRPE
    @SANDHYAZIRPE Před měsícem

    sir kohinoor westvies la lagla ah ka konala flat asel tar number shear kara please, aapla telegram chanal ahe ka

  • @vikrantkadam132
    @vikrantkadam132 Před měsícem +1

    Thnku sir....but carpet area kiti aahe 1bhk ani 2 bhk che??

    • @udaygodase4146
      @udaygodase4146 Před měsícem

      1 bhk - 320 sqft

    • @vikrantkadam132
      @vikrantkadam132 Před měsícem

      @@udaygodase4146 Price 35 lac to 40 lac ....pan carpet 320 manje chota aahe

    • @udaygodase4146
      @udaygodase4146 Před měsícem

      @@vikrantkadam132 35-40 lacs fakt price thevtil tyavar registration cost 4-5 lagtil ti add Kara total amount +5 lacs

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Před měsícem

    Can you visit all Side

  • @ShivaniSurve-t9r
    @ShivaniSurve-t9r Před měsícem

    लग्न झालेल नसेल तर नवरा आणि बायकोच Aadhaar card documents कसे देणार unmarried नाही bharu shkth का sir

  • @kiranmohite6504
    @kiranmohite6504 Před měsícem

    इनकम सर्टिफिकेट कोणता lagat

  • @tejassawant9981
    @tejassawant9981 Před měsícem

    सर माझा जॉब मागील 5 महिने लागला आहे तर मी 5 महिने चा itr file केला आहे....तर माझी इन्कम 5 month chi पकडली जाणार का?

  • @ShivaniSurve-t9r
    @ShivaniSurve-t9r Před měsícem

    unmarried From bharu shkth nahi ka sir

  • @rhythm3dcastingimpressions146

    Namaste Sir, for General category My Select home, do we still need to provide domicile certificates?

  • @priteshkhapare3833
    @priteshkhapare3833 Před měsícem

    PMAY registration kase karayche

  • @sachindamale9731
    @sachindamale9731 Před měsícem

    महाराष्ट्रात मुंबई सोडून इतर ठिकाणी स्वतःचे घर आहे तर मी हा अर्ज करु शकतो का

  • @vrushalinachankar7068
    @vrushalinachankar7068 Před měsícem

    अर्ज कधीपर्यंत करायचा आहे

  • @DayaKadam-vv4dw
    @DayaKadam-vv4dw Před měsícem

    EWS याची किंमत किती असेल सर

  • @rahuldhere4000
    @rahuldhere4000 Před měsícem +1

    स्वयंघोषणापत्र कसा तयार करावे

  • @vinayvrajput
    @vinayvrajput Před měsícem

    Maze 10 year june domicile certificate ahe... tya var barcode nai...parat domicile kadave lagel ka ??

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Před měsícem

    Good Afternoon 🌞
    Good Information 👍

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Před měsícem

    सिडको आणि म्हाडा चे प्रोजेक्ट रेरा मध्ये येतात का
    कारण ताबा कधी देणारं,
    Refund परतावा कधी
    काहीही माहिती देट नाहित

  • @rohitpowale1258
    @rohitpowale1258 Před měsícem

    Sir prime minister awas yojna PMAY sathi registration karava lagta ka please confirm Ani jar karava lagta tar kasa karaicha Ani kai karaicha please Sangha.

    • @rupeshmalkar7744
      @rupeshmalkar7744 Před měsícem

      Tumhi jya bank madhun loan gheta ti bank hi process karte loan ghete veli bank chya loan consultant la sangayach kina te vichartat dekhil

    • @rohitpowale1258
      @rohitpowale1258 Před měsícem

      Thank you 🙏 ​@@rupeshmalkar7744

  • @poojarathod3274
    @poojarathod3274 Před měsícem

    Lagna na jhalel nahi bharu shakt ka?

  • @rahulwalkoli4826
    @rahulwalkoli4826 Před měsícem

    Price kiti ahe lig ti sanga

  • @prashantnaik3482
    @prashantnaik3482 Před měsícem

    Madha cha gharachi kimat kiti aahe?

  • @DayaKadam-vv4dw
    @DayaKadam-vv4dw Před měsícem

    सर कॅशने घेतला तर आयटी फाईल लागेलच का

  • @sureshshinde2642
    @sureshshinde2642 Před měsícem

    सर माझी आईटिरीटन.फाईल...6 ..लाख.70000 हजार ची.आहे तर मी.Ews ..साठी फार्म .बरू.शकतो.का ते सांगा.

  • @pravinyadav37
    @pravinyadav37 Před měsícem

    सर किमती पण विचार प्लिज

  • @PrashantWarik
    @PrashantWarik Před měsícem

    नमस्कार साहेब,
    माझे ITR 23-24 - ही एवढी 437080 आहे
    ITR 24-25 हे 485510
    तुमच्या विडिओ पाहून मी EWS साठी पात्र आहे हे मला समजले आहे.
    आता माझ्या पगारात वाढ झाली आहे.
    तर मी LIG मध्ये apply करू शकतो का?

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Před měsícem

      बरोबर तुम्ही EWS आणि LIG दोन्हीसाठी पात्र आहात.

  • @jayshrikadam1087
    @jayshrikadam1087 Před měsícem +1

    मझ गावी घर आहे पण नवी मुंबई भाड्याने राहते मग काय करायचं 6 लख्या च्या आत आहेः मग कोणता फोम भरायचा

    • @user-dq1uz3el1x
      @user-dq1uz3el1x Před měsícem

      EWS किंवा LIG भरू शकता

  • @kanchanshinde6984
    @kanchanshinde6984 Před měsícem

    Sir mukhamantei avas yojana nond kothe va Kashi kartat

  • @poonamingle7278
    @poonamingle7278 Před měsícem

    Cidco madhe pn bhrastacjar vadhat ahe😢😢

  • @amoldhurde462
    @amoldhurde462 Před 29 dny

    मुद्दा राहिला बाजूला बाकीचा फोफाताच जास्त.
    मुदयचा आधी बोला

  • @VidyaKadam-n7b
    @VidyaKadam-n7b Před měsícem

    MLA gavi pn Ghar nahi mg mi kontya kyatgari madhe yenar

  • @Kokan876
    @Kokan876 Před měsícem

    Gov employed pmay form bharu shakto ka?

  • @habibkhanwarsi4179
    @habibkhanwarsi4179 Před měsícem

    Sir mujhe bhi from bhar na hai

  • @tanaji9169
    @tanaji9169 Před měsícem

    सर माझा पगार कटिंग करून 17000 येतोय माझ्या बायकोचा 21000 कटिंग करून येतोय तर मी अर्ज करू शकतोका
    प्लिज सांगा

  • @SheetalsRecipe999
    @SheetalsRecipe999 Před měsícem

    Hello sir kalamboli yethil sample flat dakhava

  • @deepakbagul7818
    @deepakbagul7818 Před měsícem +2

    मुंबई मध्ये घर असलेला माणूस, सिडको मध्ये apply करू शकतो का?

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Před měsícem

      हो पण घर खाजगी पाहिजे म्हाडा चे नव्हे

    • @priyajadhav2045
      @priyajadhav2045 Před měsícem

      Sir aamch ghar cidco ch resale ch ghar aahe, aamhi aataparyant kadhihi lottery che winner nahi aahot, tar aamhi cidco la form bharu shakato ka?

  • @kanchanshinde6984
    @kanchanshinde6984 Před měsícem

    Sir online website sang

  • @jaywantpabale4843
    @jaywantpabale4843 Před měsícem

    पोलीस बांधवासाठी राखीव घरे आहेत का??

  • @SwatiVelukar
    @SwatiVelukar Před měsícem

    सर हे घर लागल्या नंतर किती वर्षांनी विकू शकतो..

  • @tanmaikocharekar2340
    @tanmaikocharekar2340 Před měsícem

    Khoti ahe ti news asa cidco ne press note upload keli ahe Instagram vr

  • @habibkhanwarsi4179
    @habibkhanwarsi4179 Před měsícem

    Sir app ka number mile ga

  • @dillipkabugade7495
    @dillipkabugade7495 Před měsícem

    Thank you sir

  • @pravinyadav37
    @pravinyadav37 Před měsícem

    सर किमती पण विचार प्लिज