6 लाखात रत्नागिरीजवळ 2.5 गुंठा प्लॉट ! Happy Customer♥️
Vložit
- čas přidán 4. 09. 2024
- कोकणातील प्रॉपर्टीचे नेहमी अपडेट्स मिळवण्यासाठी कोकणवास्तुचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
Join our Official Telegram:
t.me/kokanvast...
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson
/ ikson
परप्रांतांतून आलेल्यांना देऊ नका जागा नाहीतर डोक्यावर बसतील आपल्याच मायभुमीत
कोकणी माणसांनो कोकण वाचवा... नाहीतर परप्रांतीय कोकणाचे लचके तोडतील...
फक्त मराठी लोकांना विका ही नम्र विनंती 😅
कोकणात कोकणातल्या लोकांनाच शक्य आहे इतर लोक जास्त राहु शकणार नाही बंगले चांगले आहे सुटसुटीत मोकळ्या हवेशीर आहे
लागली कोकणाची वाट!
कृपया कोकण विकू नका श्वास घ्यायला तरी जागा शिल्लक ठेवा श्रीमंत मानस जागा विकून फॉरेनला जातील पण सर्वसामन्याला जायला आपला गावाचं आहे जागा विकायचीच सेल तर फक्त आपल्या गाववाल्यानाच विका.
रात्री च्या सुरक्षे बद्दल काय ? खूप ओसाड जागा दिसतेय , सुमसाम 😮
जागेचे पेपर legality पण दाखवा, नाही तर उद्या रोड कटिंग मध्ये घालाल. बिल्डर विकून निघून जाईल डोक आमचं खराब होईल सगळ निस्तरता निस्तरता!
तुम्ही जो बंगलो आतुन दाखवलात तो एरीयात २.१/५अडीच गुंठा नाही आहे जास्त आहे.
खुप खुप छान बंगलो ♥️
श्री पेडणेकर याचा प्रोजेक्ट फार सुंदर असतात. विजयलक्ष्मी बिल्डिंग मध्ये आमचं फ्लॅट आहे उततम आहे
घरावर सोलर पॅनल्स बसवलात तरी लाईटचा खर्च वाचेल. सध्या शासन अनुदान पण मिळते.
Don't see any trees, was the land like this before plotting? Hope the new owners take care in planting native trees in their plots.
बंगलो cha construction cost kiti aahe with all amenities.
तुम्हीं पण घ्या बोलून तुम्ही कोकणी माणसाचं आत्मविश्वास वाढवता
खूपच छान सुंदर....आपणास खूपच शुभेच्छा
Ekdam sundar ghar aahe. Quality kharach vattey ❤
Khupach chaan. Shree swami smarth
हे जे घर बांधले आहे त्याचा प्लॉट चा area किती आहे. पाण्या ची सोय काय आहे तर पण सांगा pls .
जागा स्वतः ची असेल तर नुसते घर बांधण्यास किती खर्च येईल, जरा तेवढे सांगा
छान ! पाण्याची सोय काय आहे ते कळले नाही. ग्रामपंचायत कुठली ?
मस्तच एक नंबर जागा आणि बांधकाम ❤
Best location and best project 😊😊😊❤❤❤
श्री स्वामी समर्थ
पाण्याची सोय काय आणि कशी आहे?
सांगाल तर बरे आहे
खुपच सुंदर घर 🏡 आहे.
Ssssssso ssssssso ssssssso beautiful...👌🎊🎊🎊
Khup chan.shri Swami Samarth
सर , आपले व्हिडीओ खुप छान आणि माहीतीपूर्ण असतात...२.५ गुंठा + एक बिएचके बंगला सर्व खर्च समाविष्ट किती बजेट होईल...कृपया सांगावे
Khup chaan पाण्याची सोय काय आहे
सर घाटाच्या खाली साखरप्याजवळ कोणाची जमीन द्यायची असेल तर व्हिडिओ बनवा
Khupach sunder aahe t banglos
Bunglow khup chan ahe bu koknat evdha paus padto varti terres open thevne chukiche vatate.. Overall khup chan bungalow...
Khup chchan aahe.
Khupach Chan aahe.apale property sandharba til sarv video khup chhan asatat.
खुपच छान आहे.
Apratim Banglow
Chan Bhari Blog
Sunder Location
छानच बंगला, आणि योग्य किमतीत. सध्या अडीच गुंठे प्लाॅट एन ए एकुण खर्चात हा किती रूपयाला आहे🎉
Khup Chan 👍👌🌹🙏
Ready aahe ghar.
२५ लाखामध्ये ५ गुंठे जागा आणि तयार बंगला असे दोन्ही आहे का ?
कोकणची वाट लावली निर्सगाची ,
लय भारी ❤
खूप Chhan bungalow
Khupch chan jaga
Khup chhan aahe
Chhan ghar❤❤🎉
अतिशय सुंदर
Khup chan ghar
खूप chhan आहे.कुठे आहे..आम्हाला सांगा..आम्ही पण घेवू
Bungalow khup chhan aahe
Plez Marathi Mansanna dya jaga Ghar baherchyna naka devu
Khup masta
👌Nice video & kokan im pune 👍🏻
Excellent very very nice bungalow,i am interested in buying one plot of 2500 sq ft, and i want to build 1 bungalow pls help me, thanks 🙏.pls send me details for building a bungalow.
I like this area. I want 1500 sqft similar residential plot. What would be the price?
Very beautiful ❤
Khup chan
Very nice house....
Khup chan 👌👌👌
How much cost to construct with all permission and interior
लवकरच तुम्ही मुंबई होणार तुमच्या आमच्या मुलान चा विचार केला का निसर्गाचे नावा खाली कोकणात ला निसर्ग🌿🍃 काय होणार
Excllent banglow at affordable cost. - congratulations
sanjay vhawal PUNE
khup chan
अहो भाऊ, बंगल्याच्या आवारात एक पण झाड दिसत नाही आहे.
खूप छान बांधून देणार का
Sir Alibag la ass budget plot asek tr Nikki video share Kara
Khopoli Pali raigad district madhe jaga ahe ka please sanga
Alibagmadhe plot aseltsr saga..or video taka.
Ready position madh ahe ka ki fakth jag ahe Ani apan construction karaich ahe
खेड भरणा नाका इथे दोन गुंठ जागा पाहिजे किंमत सांगावी आतमध्ये असेल तरी चालेल खोपीफाटा ते वेरळ पर्यंत
Khup Chan swapn ch vatatay
Superb ✨❣️
Kharch far havedar ujad mokla disto aahe cha Mahiti
Furnished hun kimmat sangu shaknar ka😊
Very nice
Nice
unhalyat fair n lovely chi bucket sampel laun evdha garam hoyil🤣🤣
Pun safe aahe ka?
Aju baju la khup kami wasti aahe.
Khupach Sundar
सुंदर. अवर्णनीय
Bungalow construction cost kiti Ahey
खूपच सुंदर 👌
दापोली मद्ये असं काही असेल तर सांगा.
दिलीप more आफ्रिका
चिपळूण मध्ये कोळकेवाडी, अलोऱ्याच्या आसपास 4 ते 5 लाखापर्यंत घर बांधण्यासाठी जागा असेल तर सांगा कृपया.
Cost of constructing the house approx how much
तुम्ही कोकण विकायला निघाला
कणकवली जवळ असा एखादा प्लॉट असेल तर sanga plesae
Dream Home ❤❤ Aprateem
Google location?
बांधकामासाठी आलेला खर्च किती
Asech share kara anubhav happy customer
😢 कुठे आहे मुंबईला आहे मी विडिओ पाहिला तरी आपण ही जागा कुठे आहे
what was the building cost ?
khup sundar ghar ahe....omkar bhau konta area ahe ha...airport javal ka ?dande adom?
Any plot in ratnagiri 2-3 gunthe for commercial use
प्लॉट 6.50 लाखाला पण बंगला बांधून एकूण खर्च किती
Khupach chan ahe ❤
कणकवली जवळ असा प्लॉट असेल तर सांगा please
Dapoli or Diveaagar madhe kahi asel tar saanga
hi jaga kithe aahe tyacha address send kara lokanchya pratikriya nako
Bungalow cost
नमस्कार मला विचारायचे आहे माझी जागा आहे ३ गुंठे तिथे मलाअसे घर बांधले तर किती खर्च येईल आणि तुम्ही घराचे बांधकाम करुन देता का