आतां तुज कळेल तें करीं । (नाटाचा अभंग) - संत तुकाराम

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • आतां तुज कळेल तें करीं । (नाटाचा अभंग) - संत तुकाराम #विश्वनाथ_महाराज_वारिंगे
    आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥1॥
    शरण आलों नेणतपणें । भाव आणि भिH कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥
    मन स्थिर नाहीं माझिये हातीं। इंद्रीयें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युHी । शांति निवृित्त जवळी नाहीं ॥2॥
    सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव ।
    आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥3॥
    राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥4॥
    स्वर - #विश्वनाथ_महाराज_वारिंगे
    कोरस - #विवेक_वारिंगे
    संकल्पना - ह.भ.प.#किशोर_महाराज_खरात
    निर्मिति - #विवेक_वारिंगे

Komentáře • 16

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन श्री गुरुदेव माऊलींच्या चरनी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम🚩🙏🚩

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 Před rokem

    अतिशय सुंदर आहे, आम्हाला नाटाच्या अभंगांना चाली शोधण्यासाठी मदत होते, अभंग सहजपणे पाठ होतात. धन्यवाद माऊली महाराज!!!!

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 Před 2 lety

    ।।जयश्रीराम।।
    ।।श्री सदगुरू चरणी साष्टांग दंडवत।।

  • @dnyaneshwarkarhale6345

    आवाज.खुप.छान.माऊली.🙏🙏🙏

  • @ashokshinde6066
    @ashokshinde6066 Před 4 lety

    रामकृष्ण हरी माउली

  • @adityashejole3454
    @adityashejole3454 Před 4 lety

    Khup chan sundar

  • @nitinmahale6008
    @nitinmahale6008 Před 4 lety +1

    Khup chaan aawaj aahe

  • @gurumauli694
    @gurumauli694 Před 4 lety +1

    महाराज आवाजात खूपच गोडवा आहे

  • @kashinathparthe7232
    @kashinathparthe7232 Před 4 lety

    खुप छान...

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 3 lety

    जयजयरामकृषणहरि

  • @gajanangavali7278
    @gajanangavali7278 Před 3 lety

    🙏🙏🌹🚩

  • @krishlokhande.8001
    @krishlokhande.8001 Před 4 lety

    ,, जय जय राम कृष्ण हरी एक नंबर महाराज., खूपच छान विलक्षण गोडवा चालींमध्ये🙏🙏👌

  • @sachindumbare628
    @sachindumbare628 Před 4 lety

    महाराज सर्व अभंग हरिपाठ आणि काकडा पेन ड्राइव मधे भेटेल का

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 Před 4 lety

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sonu-se5tw
    @sonu-se5tw Před 4 lety

    Jai hari maharaj.. Mala tumchya aabhangachya chali khup aavadtat. Mala sarve tumchya aabhangachya chali cha record mp3 bhetel ka.
    9503358444

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 Před 4 lety

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏