'त्यांचा कार्यक्रम करणार', Manoj Jarange Patil यांचं Chhagan Bhujbal यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #manojjarangepatil #nashik #chhaganbhujbal
    नाशिकमध्ये आज मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ही शांतता रॅली काढली होती. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये समारोप झाला असून अनेक दिवसांपासून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे अशी लढत बघायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपण बघितलं आहे. तेव्हा जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 12

  • @nageshagalaveofficial7107

    काय पब्लिक आहे ❤ एक मराठा लाख मराठा

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před 27 dny +1

    हे सोता चौथी पास,नी पोरं बरी बदाबदा काढली,,,काम ना धाम,,, धम्माल सुबह शाम,,,,,,,

  • @samadhandubal6753
    @samadhandubal6753 Před 28 dny +6

    एका मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा वाघ 🐅

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re Před 27 dny

    Only OBC king bhujbal saheb

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 Před 27 dny

    Are kahi balekilla vaigare nahi ha 😂... Ekda ground var yeun paha

  • @Animation12raj
    @Animation12raj Před 27 dny

    Are samjat ka nai lokana ki nai shaky baba maratha arshan . He lok apla fayda geta Ani election jal ki tech Puna .

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Před 28 dny +1

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad Před 27 dny

      @@mulberry14391 daat kadyala kay tula kola kay yedjava khutcha

    • @mulberry14391
      @mulberry14391 Před 27 dny

      @@mukundgaikwad तुझी आई काढते का दात? कधी काढते?😂