पुष्पा १२चो पाढो म्हणन्यातचं गेला नी सगळा काम पिंक्यावर पडला | कोंकणातल घर नी मालवणी गजाली KokanVlog
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पा १२चो पाढो म्हणन्यातचं गेला नी सगळा काम पिंक्यावर पडला | कोंकणातल घर नी मालवणी गजाली KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विनु दादा बाबु पुष्पा पुणम या सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नविन वर्ष भरभराटीचे जावो
Happy New Year
पुष्पा ची गती कमी आहे. पण भरपूर काम करते. त्याला सलाम
तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
बाबू आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असंच हासत खेळत आनंदी राहा सर्व बहिणी आल्या म्हणजे घर भरल्या सारखे वाटते.१२चे पाडे फार छान ❤
तुमचे व्हिडिओ बघून खूप हसायला येते मज्जा पण येते तुम्ही सर्व भांवड एकदम छान स्वभावाचे आहात ❤❤❤👌👌👌
नेहमीप्रमाणेच निसर्ग दर्शनाचा आनंद मिळाला. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त रे 😂😂 सकाळीची धमाल मस्ती 😅😅 आज बायची सकाळ एकदम भारी 😂😂 नशीब विनू नाही.नारद बाबु 😅
पुष्पा on fire 🔥 🔥🔥
पुष्पा एक जोकर आहे ती काय पण बोलली तरी खुप हसायला येते
विनूचा आवाज फारच सुंदर
पुष्पा मस्त बोलतो आणि हुशार आहे 🌹🌹🌹
तुम्हा सगळ्या फॕमिलीला नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा .विनुभाऊ तुला व तुझ्या फॕमिलीला ही खुप शुभेच्छा
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या फॅमीलीला खुप खुप शुभेच्छा
छान 👌👌
Navin varshachya colour of kokan la khup shubhechha
Me vat baghat aste tumchya video chi....roj kokan baghayala milte
तुम्हाला सगळ्यांना नविन वर्षाचा खूप खूप शुभेच्छां❤❤🎉🎉🎉
छान वीडीओ नवीन वर्षांचा खूप खूप शुभेच्छा सर्वांना ❤
बाबू आम्ही रोज बघतो हा तुमचे vdo... वाट बघत असतो केव्हा vdo येतो ते...❤
Khup chan
Mastha aared nusthi👌
पुष्पाताई खूप भोळी आहे रे 🤗
Khup chhan sakal
नविन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Excellent video... ❤
बाबल्या सागराची मजा घेतोय
Chan
🙏🙏
Happy new year colours of konkan ची सगळी टीम
Tumche video chan astat ❤
Khupach chan
Nice video
आपल्याला कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
23333
Happy New year 🎉🎉
Nice vlog 👌
Mala and majya family la tumche saglech video awadtat bagayla....❤
येणाऱ्या कॅलेंडरच्या नवीन वर्षाप्रमाणे आपल्याला हार्दिक शुभेच्छा
Are babalye tujie tabet thik nahie haie ajun pan mitra are docter kade ja mitra tabetil sabelen mita tu maza bes friends haie tuja face vaern vate chaer bagun mala vatle maitra happy new year you& to youer family god Bless you❤❤❤❤🎉🎉🎉 🎉🎉
Happy new year to colours of konkan team🎉
Happy New Year kokankars 🎉🎉
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year to Vinu, babu, punagya n family and all of us subscribers as well!!!
Happy new year
Tumch gav khup chan ahe, bayo la kahihi bolun apaman Karu naka, ti ata mothi zali ahe
Happy new year
Happy new year.
English month pramane happy new year🎉🎉 video ek number nehmi prame😊
🎉🎉❤❤
Celebrity आहात आता तुम्ही.
बाबू तूला एकूण बहिणी किती आहेत.
वर्षा ला जरा काम लावा 😊
तुमचे सगळ्यांचे आवाज भारी आसत 😂 📢🔊
Me tar tumchya vidio chi watach bagaht asto
❤
1)नाना बाबुचे कोन लागतात? २) नानांची मुल कूठे असतात.?
😅😅
जुनी हिंदी गाणी म्हणा एका व्हिडीओ त
सड्यावरच्या पूजेचा विडिओ केव्हा येणार आहे?
वर्षा बघता पुष्पा कसा कोकाटता.
नविन वर्षात तुझी सर्दी तरी जाईल का?
Nana tumache kon aahet
यांना जवळचे मस्करी करण्या सारखे नातेवाईक नाही वाटतं असते तर मस्करी म्हणजे काय ते समजल अस्त
Nana kutra denar ka?
बाबल्याचा मोबाईल नंबर पाहिजे आहे आम्ही देवगड येणार आहे
बायकांचे video kadhay na nit kadha. Kam kart astana tya swatala savarnnyat लष nast.
तुम्हा दोघांना पुष्पा आणि पुंग्या यांची चेष्टा करायला लाज कशी वाटत नाही,काही तरी लिमिट असते प्रत्येक गोष्टीला....
Maskari ashich kartat amchyat
जर त्यांना काय प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे डायरेक्ट लाज काढताय त्यांची ते
Tu kon tynchi लाज kadhnara जो तो jaych tyach comfert asto te hasun khelun sukhi aahe tu nko nak khupsu tynchyat video nhi bgitile tri chalel pn konchi laj nko kadhu 😊
English month pramane happy new year🎉 video lay bhari😊
Tumhi bahin bhavat maskari karat nahi vatta.. aani paise bolal tr aamhi devgad chi manasa paishyala nahi hapaploy aamchyat bahin bhavachi maskri ashich aste n hech aamcha prem aahe
Happy New year 🎉🎉
Happy new year