Dombivli: तिसर्‍या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसरा मजल्यावर मस्ती करत होते. यादरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याचा आपल्या सोबत काम करणाऱ्या नगिना देवी हिला हात लागला. नगिना देवी ही एका कठड्यावर बसली होती. जोरात हात लागल्याने नागिना देवी ही खाली पडली. त्यासोबत बंटी टाक याचा देखील तोल गेला मात्र बंटी टाक थोडक्यात बचावला आहे. परंतु नगिना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
    #dombivli #crime #crimenews2024 #maharashtra
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 214

  • @kisshor1000
    @kisshor1000 Před měsícem +573

    ह्याला शिक्षा नक्की होणार कारण हा सामान्य माणूस आहे.
    ह्याच्या जागी जर कोणी porche वाला असता किंवा श्रीमत असता तर त्याला चुकून धाकाका लागला म्ह्णून निबंध लिहिहताला लावला असता

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug Před měsícem +16

      Khara ahe

    • @joshivideologs6408
      @joshivideologs6408 Před měsícem

      😂

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 Před měsícem

      आता पोर्शे वाला तीला झोंबायला कशाला जाईल...😂😂😂

    • @amitleo6634
      @amitleo6634 Před měsícem +4

      😂😂😂 valid point aahe sadnar jail madhye ha
      No bail

    • @anagha27
      @anagha27 Před měsícem +1

      Tom dik ani harry aahe samnya janta

  • @avinashrajgure2607
    @avinashrajgure2607 Před měsícem +276

    निबंध लिहा. विषय "माझी मस्ती, पोलिसांशी कुस्ती "😂

  • @kinpat8825
    @kinpat8825 Před měsícem +142

    काय बिचाऱ्यांचं दैवच म्हणायचं. ५ मिनीटांपूर्वी तिलाही वाटलं नसेल की आपलं आयुष्य अजुन ५ मिनीटाचं शिल्लक आहे, अन् त्यालाही वाटलं नसेल की पुढच्या ५ मिनीटात तो खुनी म्हणून आयुष्य जगणार आहे. कुणाच्या नशीबात काय अन कुणाच्या काय

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 Před měsícem +7

      मुदाम नाही केला जसं आफताब 35 टुकडे केला😂😂😂नजर चुकीने झाला

    • @kinpat8825
      @kinpat8825 Před měsícem

      @@kalpanaraipalle7228 कशाला थट्टा करता, वेळ आणि काळ कुणावर सांगुन येत नसते. अशी वेळ कुणावरही येवु नये, एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना

  • @hareshkeni3681
    @hareshkeni3681 Před měsícem +137

    कठड्याची उंची फार कमी आहे, उभ्या असलेल्या माणसाचा सुद्धा तोल जाऊ शकतो.

    • @pravinrahul2002
      @pravinrahul2002 Před měsícem +4

      The builder and building committee should arrest for negligence.as height and safety grill not installed. Society wale apane EGO ke liye kam nahi karte 😮

    • @pravinrahul2002
      @pravinrahul2002 Před měsícem +7

      Not safe for members of children too 😮

    • @Sooraj-123-mel
      @Sooraj-123-mel Před měsícem +1

      बाल्कनीच्या भिंतीच्या कमी उंचीसाठी बिल्डर आणि कंत्राटदारालाही अटक करावी.

    • @mandarbhatkar06
      @mandarbhatkar06 Před měsícem +2

      Taripan ti tya kathdyawar swataha basli pahili aani tithe hyanchi Masti

  • @kapildabhade1503
    @kapildabhade1503 Před měsícem +23

    आता बांधकाम व्यावसायिक बिल्डर्स नको तिथे पैसे वाचवतात...असे कठडे ,गॅलरी तील लोखंडी ग्रिल कठडे यांची उंची कमी ठेऊन कॉस्ट कटींग करतात .....शासनाने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.....सर्व
    safety wall's ची उंची माणसांच्या छाती पर्यंत हवी.

  • @MrSagarkadam
    @MrSagarkadam Před měsícem +63

    कटडाची उंची कमी होती त्यामुळे, ती महिला सहज बसली.. आणि त्याला जाळी असती तर बरे झाले असते. दुसरी घटना घडण्याआधी लक्ष द्यावे..

  • @Sooraj-123-mel
    @Sooraj-123-mel Před měsícem +20

    बाल्कनीच्या भिंतीच्या कमी उंचीसाठी बिल्डर आणि कंत्राटदारालाही अटक करावी.

    • @ravindrakale7027
      @ravindrakale7027 Před měsícem +1

      अगदी योग्य कोण बिल्डर हे जाहीर होणारच नाही जरी झालं तरी त्याला अटक किंवा कारवाई होणार नाही

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq Před měsícem +66

    👌 एक नंबर! हल्ली कुठे काय करावं हेच माणसांना समजत नाही

  • @halflove36
    @halflove36 Před měsícem +13

    एका लग्न झालेल्या बाई सोबत असे गळ्यात हात टाकून कसली मस्ती असते😒, नवऱ्याला धोका दिला, कर्माने सजा दिली,

  • @nileshrane280
    @nileshrane280 Před měsícem +116

    अंगाची मस्करी करायची कोणाची, कोणाचा जीव एवढं साधा सुधा आहे का भले सफाई कामगार असो.... आपल्या लहान पाल्यांना पण सांगून ठेवा अंगाची कोनशी मस्करी करायची नाय आणि स्वतः पण सहन करायची नाही

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Před měsícem +1

      लहान मुल अल्लड असतात त्यांना काय समजत गाडी वाले उडवुन देतात हे ही पाहण्यात आले

  • @PP-rm2ee
    @PP-rm2ee Před měsícem +11

    पण सारासार पाहता त्या बिल्डिंग मालका वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे किती कमी उंची आहे कठड्या ची. कमीत कमी जाळी हवी होती पहिल्या मजल्या च्या वर.

  • @joshivideologs6408
    @joshivideologs6408 Před měsícem +53

    आता सांगाकी त्या मुलाला निबंध लिहायला . कशाला त्यावर गुन्हा सदोष व ध म्हणे

  • @hemalatashirsat6056
    @hemalatashirsat6056 Před měsícem +48

    मस्ती मस्ती मे हुआं है...
    दोनो की गलती है....
    कठडा की. ऊंची होनी चाहीये

  • @YUVA_POWER_13
    @YUVA_POWER_13 Před měsícem +7

    बाई ची पण चूक आहे काय गरज होती घरी करायची ना मस्ती 😡😡😡😡😡

  • @hifi6897
    @hifi6897 Před měsícem +6

    कमी उंचीचा कठडा ठेवणाऱ्या वर वर बांधकाम मंजूरी देणाऱ्या वर काय कारवाही होणार का ?

  • @malini7639
    @malini7639 Před měsícem +39

    कठडे उंच पाहिजे . गँलरी पण अशा च असतात . लहान मुल चढून जातात अपघात होतात

  • @shahiri3622
    @shahiri3622 Před měsícem +7

    तो जोर एकाद्या करोड पतीचा मुलगा असता तर धक्का लागला पोलीस एखादा निबंद लिहून सोडून दिला असता पण आता याला 100% जेल होणार.. कारण आपले पोलीस खूप प्रामाणिक आहेत....

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 Před měsícem +8

    पण कठड्यावर कशाला बसायला गेली ती बया , कोणी आघावपणा केला, तो वाचवायला पण गेला असेल, परंतु त्यांच्या बाजुने कोणी उभे नाही राहणार , बडी बाप कि ओलांद नाही ना तो, आणि
    😢😢😢😢😢😢😢

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 Před měsícem +9

    चौकसी करा pl,,, चुकून मस्ती नडली तर,,, शिक्षा नको,,, जानूंन बुझून खून केला असेल तर,,, शिक्षा करा

  • @User-k6q1p
    @User-k6q1p Před měsícem +101

    काम करायला येतात कि मस्ती करायला... आणि ही कोणत्या प्रकारची मस्ती आहे कि हा पोरगा त्या बाईला मिठी मारत होता तेही इतक्या जोरात कि ती खाली पडली.... कामाच्या ठिकाणी यांचे हे धंधे मग खाजगीत काय करत असतील 👎👎👎👎

    • @Account-un3ky
      @Account-un3ky Před měsícem +3

      Ha na..hi kasli Masti hoti..jivanishi geli ti..tasahi kathadyavar basun tine swathach pahila pudhakar ghetla as distay tya video madhye...

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 Před měsícem +2

      Khajgit Ty halgi vajvat astil 😂😂😂😂😂😂

    • @kingviratkohlisabkaabaap6347
      @kingviratkohlisabkaabaap6347 Před měsícem

      Mag Kay 12 taas satat kaam karayacha asta kay. Thoda sa dhoka vaapra

  • @sunilshejav521
    @sunilshejav521 Před měsícem +17

    माझ्या लहान पनाची दोस्त होती देव तिचा आत्म्यास शांती देव 😢

  • @albertzuzarte7834
    @albertzuzarte7834 Před měsícem +6

    OMG! what a tragedy. This must be so very heart breaking for the families.

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 Před měsícem +12

    अरे त्या मुलाला नक्की माहितीय कसली मस्ती चालली होती. असली चेषट्टा मस्ती असती काय त्या महिलेचे आख्खे कुटुंब उघड्यावर पडले.

  • @zinggamer3421
    @zinggamer3421 Před měsícem +6

    ह्याचा जागी कोणी श्रीमंत वाक्ती असता तर लगेच पैसे घेऊन मामला रफा दफा केला असता पण गरीब आहे ना त्याला कायदा dakvnar काय कानुंन आहे आपला

  • @Antim.Kaliyuga
    @Antim.Kaliyuga Před měsícem +14

    बंटी टाक ने त्याच्या नावा प्रमाने नगीना देवीला खाली टाकुन दिलान 🤦🤦

    • @Account-un3ky
      @Account-un3ky Před měsícem

      🤦🏻‍♀️

    • @Cookeasily1
      @Cookeasily1 Před měsícem +1

      😂 ky yar serious matter madhe jyok martay???but sorry ha..ya matter cha vait vatle but tumcha jyok cha hasayla ala

    • @user-ys4qf4gh8q
      @user-ys4qf4gh8q Před měsícem

      Matter is very serious, but but you told as funny!!

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Před měsícem +6

    त्याची काही चूक नाही पैसे वाचवण्यासाठी आजकाल भिंत छोटी बांधतात

  • @RenukaPatil-i2o
    @RenukaPatil-i2o Před měsícem +4

    कारवाई करा त्याचावर त्याला शिक्षा झाली पाहिजे आशी मस्ती कोण करतो एक नो खोटं आहे त्यानी तिला मुद्दाम पाडली आहे दिसतय समोर एव्हढा झोर लावून कोणी मस्ती नाही करत

  • @user-ln7ne2ox1c
    @user-ln7ne2ox1c Před měsícem +4

    ज्यांनी हेतुस्तर मारलाय त्यांना जामीन होते आणि असल्या लोकांना शिक्षा मिळणार आता पैसा बोलता है
    #ranjitnimbalkarmurdercase

  • @Ram.21.
    @Ram.21. Před měsícem +9

    Balcony gallery minimum 4 fut pahije

  • @amitsonavane4919
    @amitsonavane4919 Před měsícem +1

    तेया मुलाला काय माहीत होत की ती पडेल व तिचा जीव जाणार तर त्यामुळे त्याला शिक्षा देऊन काय होणार त्याचे पण आई वडील मुल असतील तेनला कोण बगणार आपल्या महाराष्ट्र मदे गरिबान कडे कोण ही लक्ष नाही देत

  • @priyankaangrak6118
    @priyankaangrak6118 Před měsícem +6

    Tya video madhe disat aahe ki to tya bai la vachvae ch prayatn krt hota

  • @avnishlohar7358
    @avnishlohar7358 Před měsícem +9

    कठडा खुप कमी उंचीचा दिसत आहे

  • @sandeeppatil5963
    @sandeeppatil5963 Před měsícem +2

    Good very good हेच करा आयुष्यभर

  • @andy12349
    @andy12349 Před měsícem +8

    ti swata tya katadyavar jaaun basli hoti video baga nit police sahebanno

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf Před měsícem +8

    स्त्री जोडीला मस्ती करत होते .. ह्यांच पान चालूच राहते गुपचूप मधे

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 Před měsícem +1

    Bajigar moovie cha shot झाला का sharukhkhan and Shilpa Shetty

  • @adityam2803
    @adityam2803 Před měsícem +10

    मस्ती करत होते....😂😂😂 मस्ती tablet's

  • @ramathavale8741
    @ramathavale8741 Před měsícem +1

    हि मस्ती नाही पॉलिस साहेबांनी हि क्लियर पहावी मस्ती आहे का नियोजनब्द्ध कट ती माज़ी कों नाही पन एक महिला आहे अनी महिलरवर असा मस्तिचा शब्द वापरने योग्य नाही ला वाटते

  • @techtiger2.066
    @techtiger2.066 Před měsícem +1

    गप्पा गोष्टी मस्ती करा पण जागा बघून😢

  • @ramathavale8741
    @ramathavale8741 Před měsícem +1

    त्याला नक्की ह्यातून काय करायचे हे पोलिस साहेबांनी विचारावे

  • @vishalmhatre5757
    @vishalmhatre5757 Před měsícem +1

    आधी खूप कुस्त्या खेळलेली ही मस्ती दिसते😢

  • @ashamainkar2404
    @ashamainkar2404 Před měsícem +7

    Tya baichi pn chuki ahe kthdyavar bsayche kshala

  • @gauravwagherkar3442
    @gauravwagherkar3442 Před měsícem +1

    😂😂आता हसावं कीं रडावं 😢😢 एकतर महिला कर्मचाऱ्यांशी कसली एव्हडी मस्करी करत होता... म्हणजे हे यांच नेहमीच असणार यांचं..😢

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y Před měsícem

    ती,चूकून पडलीय त्याची काहीच चूक,नाही,,शासनानं तिच्या घरच्यांना,मदत,करावी

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Před měsícem

    तो स्वतः पण अर्धवट पडलाच होता पाय टेकला आणि हात कठड्याला होता म्हणून वाचला😮

  • @sapnarai291
    @sapnarai291 Před měsícem +5

    Jab app kisi ko masti me aag me jalane ka masti karoge aur samne wala jal gaya tho app ishe masti kayege kya wo hadmi bacha tha jo corner me baiti ladies ko jhuka raha tha kya wo masti wala jagaha tha its a planned murder

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj Před měsícem

    नगीना व बंटी दोघेही दुर्देवी.पण नगिना ने असल्या पावसाळी घसरड्या वातावरणात कठड्यावर का बसावे बीचारीने ?

  • @satishsutar7868
    @satishsutar7868 Před měsícem +2

    चांगलच आहे

  • @rupeshpalkar3557
    @rupeshpalkar3557 Před měsícem +1

    You tube valayana ekach sangto add band kara tumhi sepret add chanal kadun diwasbhar Dd dakhava

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Před měsícem +3

    Moth mothya corporate office madhe mahila ragadalya jatat tevha saf safai karanarya zopadapatti madhe rahanarya ghar kam karanarya mahilana tyat sunder asel tar kiti tras sahan karava lagat asel kalpana sudha karavat nahi

  • @ramathavale8741
    @ramathavale8741 Před měsícem +1

    मस्ती जर करायची आहे ना तर काम बंद करा अनी फक्त मस्तीच करत रहा जीव लकग मोलाचा गेला ना पॉलिसाना काय त्याच त्या मास्टिवल्याला बहिन अस्ति तर अशी मशीती केली अस्ति का ?

  • @iamnobody4365
    @iamnobody4365 Před měsícem

    जितकी चूक त्याची आहे तितकी चूक तिची पण आहे.. त्याने काय मुद्दाम नाही केलेल... हा फक्त एक अपघात आहे.... तरी पण त्याला शिक्षा होणार ... कारण तो कोणी मोठ्या बापाचा पोरगा नाही हे...........

  • @patils5410
    @patils5410 Před měsícem +1

    Kathade chote ahet , construction company war karvai zali pahije

  • @astroboyAB
    @astroboyAB Před měsícem +2

    Penguin la shiksha zhali pahije SSR ani Disha cha murder kela ahe tyane

  • @alphaxyz3443
    @alphaxyz3443 Před měsícem

    हेच कृत्य जर कोणी श्रीमंत किवा राजकारणी चा घरातला माणसा कडून झाला असता तर लगेच जामीन मंजूर झाला असता...कायदा हा फक्त पैसे नसलेला लोकाना लागु होतो

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 Před měsícem

    सामान्य माणूस म्हणून सदोष मनुष्यवध ? काहीही मस्करी करताना झाल चुकुन दोघांची चुक आहे तिच्या ऐवजी तो पडला असता तर

  • @virajyoutubeper1085
    @virajyoutubeper1085 Před měsícem

    ते मुलाची काही चुकी नाही तिचं आयुष्य खराब होईल

  • @rahulkamble224
    @rahulkamble224 Před měsícem +1

    ऊंची खूप कमी आहे katthadyachi

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam Před měsícem +1

    Vedant Agrawal la ase atak karun dakhwa.

  • @meghapatil734
    @meghapatil734 Před měsícem

    काय गरज आहे कामाच्या वेळी मस्ती करायची😂

  • @Rajendraindian
    @Rajendraindian Před měsícem +2

    Yanchi Masti agodar baghitali nahi camara madhe kadhun takayache hote aata basa company vale radat inquiry kara

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Před měsícem

    कडक कारवाई केली पाहिजे

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 Před měsícem

    कठड्याची हाईट कमी आहे स्टॅंडर्ड साइज नाहीये कमीत कमी तीन ते सव्वा तीन फुटाची हाईट हवी होती

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 Před měsícem

    Bahutek skywalkchyaa kathadyaachi unchi suddhaa kami aahe.

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q Před měsícem +1

    Kay चालंय हे sagsl

  • @bhushansreviews
    @bhushansreviews Před měsícem

    Parapet wall height is too low...it should be 1.2 m minimum

  • @user-qu5fx3xq7w
    @user-qu5fx3xq7w Před měsícem +1

    Video ekadam spasht dakhva Kahi samjhata nahi

  • @anicat1769
    @anicat1769 Před měsícem +1

    That guy have a fault
    but I don't think that guys fault at this point that is the Builder fault the construction was really bad they should little give Heights someone fall he should take the initiative
    Increase height of the balcony wall
    You don't know what going to happen in future so prepare what going to happen
    First use your brain to do your work
    And don't play around in dangerous places

  • @jignakamdar7194
    @jignakamdar7194 Před měsícem

    Too much😢

  • @udaymalavia
    @udaymalavia Před měsícem +1

    Wall chi height kami ashe

  • @prashantingle5658
    @prashantingle5658 Před měsícem

    RIP 🙏

  • @Modiji505
    @Modiji505 Před měsícem

    येवढे छोटे कठडे कोण बनवत

  • @YashPatel-jt9tr
    @YashPatel-jt9tr Před měsícem

    Kathdyachi unchi kami aahe

  • @sanjaykadam11
    @sanjaykadam11 Před měsícem

    Kathadya chi unchi pan doshi aahe. Kathadya Kami unchicha aahe. Tyasathi jababdar vyakti ka atak hoil kaay???

  • @Inspireandmotivate-j3g
    @Inspireandmotivate-j3g Před měsícem

    सदोष कशाला पण?

  • @hareshdivkar9109
    @hareshdivkar9109 Před měsícem

    निष्पाप लोकांचा जीव जातो 😢

  • @svmr5509
    @svmr5509 Před měsícem

    majhi masti var kavita liha ani sodundya bhau 😂

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 Před měsícem

    कठडा कोणत्या एडझव्या इंजिनिअर आणि बिल्डर ने बनवलाय ,

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před měsícem

    Society ne kathade unch kara dusri ghatna ghadu deu naka🙏

  • @abhijitjangam9298
    @abhijitjangam9298 Před měsícem +1

    लहान मुले पण असतात त्यांच्या सेफ्टी साठी काही arrangements नको का
    Bldg च्या society ने आता कठोर निर्णय घेतले पाहिजे

  • @chitraprabhubhat3446
    @chitraprabhubhat3446 Před měsícem

    Tyacha kay dosh tyane muddamhun thodich dhakkala...

  • @ananddudhani4366
    @ananddudhani4366 Před měsícem

    सेफ्टी बेल्ट नाही तर काम कशाला करत होती?

  • @TheCrazy_ff27
    @TheCrazy_ff27 Před měsícem

    Bichara ata khup depression mde gela sel 😢😮

  • @SavitreMore
    @SavitreMore Před měsícem

    Gariba cha mulaga hi na tar hyala shiksha tar honarch na..aani ha agar payse walya cha mulga asta ki hyala biriyani khau galun gari patvle aste he .. payment geun namskar karnare...mama lok.. Ram ram..so sed..jay Maharashtra🚩🚩🚩🚩🚩

  • @shreyaakaranjkar8459
    @shreyaakaranjkar8459 Před měsícem

    Gadi ne dhadkavla tar nibandh. Ani chukun jhal tar gunha..

  • @nandughadi6739
    @nandughadi6739 Před měsícem

    Hi

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 Před měsícem

    ती पडली नाही ढकललं क्लिअर दिसतय

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 Před měsícem +4

    मस्ती म्हणजे नक्की मदरचोतांची कसली अशी मस्ती चालली होती. की चाळ

  • @FFBEASTBOY123
    @FFBEASTBOY123 Před měsícem

    Tya mulach ky tyachya dosh garib bichara

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j Před měsícem

    Maut Kisi Ko Bhi. Kahi Bhi . Aur Kisi Bhi Aalat Main Aa Sakti Hai Is Main Bunty Ki Koi Galti Nahi. Aisa Dikh Raha Hai.

  • @plolienkar
    @plolienkar Před měsícem

    Om Shanti 🙏

  • @shahk9519
    @shahk9519 Před měsícem

    Hay Kay , to Tila glyat hat lagun mage dhaklat disto.

  • @ruqayyashaikh1724
    @ruqayyashaikh1724 Před měsícem +1

    Pan to suddha padta padta wachla

  • @prakashbhaikadampk3096
    @prakashbhaikadampk3096 Před měsícem

    बेसिस्त मस्तीचा परिणाम

  • @ramathavale8741
    @ramathavale8741 Před měsícem

    मस्तीच होती ना मग हा कसा वाचला

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x Před měsícem +1

    aaropi, parprantiya😂 divsa evdhi masti , masti aali angavar,ja bhokat raha dukhat

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před měsícem

    Pan ha gunha nahiy chukun konachahi dhakka lagala asta . Chuk tichi aahe asha dhokadayak thikani basayche kashala ? Ulat to tila vachavnyasathi pakadayla gela aani tohi padat hota sudaivane vachala . Ha sadosh manushya khunacha aarop mhanane chukiche aahe ha apghat hota gunha nahi . Cctv bagha mhanave bichyaryala adakau naka .🙏 aani kami unchicha kathada bandhnaryavar ghunha dakhal kara.

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Před měsícem +2

    मस्ती नाही जाणूनबुजून फेकले असेल

  • @awghad3430
    @awghad3430 Před měsícem +2

    देव जाणे खरी चूक आहे तर ।।।पन एक माझा अनूभव सांगते ek shital zendare nawachi bai pune ethe magarpattya madhe kaam krt hoti maze mister pn tithe kamala hote ti bai kdhune bhandyache kam karaychi kutrine maza sansar udhwast kela rakhel hoti ti mazya navryachi ...atack aala hota delevery nantar mala tiche v mazya nvryach mahiti zal tewa

  • @ankushdhekane5720
    @ankushdhekane5720 Před měsícem

    कठडा उंच पाहिजे.