विधानसभा निवडणूका २०२४ महाराष्ट्राची दिशा- देवकुमार अहिरे maharashtraelections2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.लवकरच त्याच्या तारखा जाहीर होतील. या अनुषंगाने राज्यातील मान्यवर कार्यकर्ते, वैचारिक, अभ्यासक हे आगामी विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राची सद्यस्थिती या विषयावरील त्यांचे विश्लेषण आणि विचार चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा विचारवेधचा प्रकल्प आहे.
    हा या प्रकल्पाचा पहिला वीडियो आपण प्रसारित करीत आहोत यामध्ये अभ्यासक, विचारवंत आणि विश्लेषक 'देवकुमार अहिरे' सर आपले विश्लेषण मांडत आहेत..
    तुमच्या प्रतिक्रिया कळवा...
    विचारवेध चे आणखीन विडियो जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा
    पुस्तक परिचय 'इत्रनामा' - हिनाकौसर खा
    • पुस्तक परिचय 'इत्रनामा...
    अरुण ठाकूर यांच्या अभिवादन सभेत बोलताना रेखाताई ठाकूर ..
    • अरुण ठाकूर यांच्या अभि...
    पितृसत्ता व त्याचे पुरुषांना होणारे तोटे | Patriarchy and its disadvantages for men- शितल गायकवाड
    • पितृसत्ता व त्याचे पुर...
    म्हातारपणातील समस्या | old Age problems - प्रीती दामले
    • म्हातारपणातील समस्या |...
    आहे स्वातंत्र्य तरी ही... -विवेक काशीकर
    • आहे स्वातंत्र्य तरी ही...
    नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी काय केले पाहिजे? - आनंद करंदीकर
    • नक्षलवादाचा बिमोड करण्...
    स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमा समिक्षा(चित्रवेध)- सरिता आवाड
    • स्वातंत्र्य वीर सावरकर...
    रामराज्यात सर्वोच्च न्यायालयाने आखली लक्ष्मणरेषा | electoral bonds - श्रीरंजन आवटे
    • रामराज्यात सर्वोच्च न्...
    लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा | for strengthening democracy विचारवेधसंमेलन२०२४ - Ajit Ranade
    • लोकशाही बळकटीकरणासाठी ...
    #maharashtraelection2024 #election2024 #vidhansabhaelection
    ==================================================================
    For more details visit: vicharvedh.com/
    Follow Us On
    Telegram:- t.me/Vicharvedh
    Facebook:- / vicharvedh
    Twitter:- / vicharvedh

Komentáře • 1

  • @rakeshjadhav5774
    @rakeshjadhav5774 Před 18 dny

    tumhala kay bolbyaat ras aahe he sagmgyala ch 5 min waste kele tumhi