बापरे! एवढा उंच आवाज l हे गायन एकदा ऐकाच l कैलास महाराज पवार Kailas Maharaj Pawar Jabardast Gayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2022
  • #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
    #9657896021
    #𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
    बापरे! एवढा उंच आवाज l हे गायन एकदा ऐकाच l कैलास महाराज पवार Kailas Maharaj Pawar Jabardast Gayan

Komentáře • 391

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před rokem +19

    देवाने दिलेल्या आवाजाचा योग्य उपयोग.......साक्षात सरस्वती प्रसन्न आहे आपनास......धन्यवाद

    • @marutilawande
      @marutilawande Před 2 měsíci +2

      वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @Village_Life_16
    @Village_Life_16 Před rokem +21

    संजय महाराज,कैलास महाराज,,,,धन्य हो तुमचे ,,मता,,पिता,,,🙏🙏🙏🙏🙏

  • @amollohate8038
    @amollohate8038 Před rokem +11

    खूप छान माऊली मन प्रसन्न होऊन गेले आहे तुमचे स्वर ऐकून 🙏🙏

  • @user-ei5xp5jd1g
    @user-ei5xp5jd1g Před rokem +3

    Kadkkkkkk

  • @ganeshdeshmukh4535
    @ganeshdeshmukh4535 Před rokem +7

    किती वेळ एकावे महाराज पण मन भरत नाही. ऐकतच राहावे ,, ऐकतच राहावे ,, ऐकतच राहावे 🙏

  • @ajaypawar4546
    @ajaypawar4546 Před rokem +12

    काय तो आवाज काय तो स्वर काय तो ताल एकदम ओके❤

  • @dayanandbagade1112
    @dayanandbagade1112 Před rokem +6

    कैलास महाराज ! अप्रतिम साधना,
    मंगल व्होवो, सुखी दिघायुको भव !

  • @gajananchaudhari8614
    @gajananchaudhari8614 Před rokem +9

    वाह वाह भावा ऐकून अंगावर काटा येतो 👌🏻👌🏻💐💐

  • @mangeshjadhao1369
    @mangeshjadhao1369 Před rokem +5

    वाह काय आवाजआहे खरंच शांत ऐकावसं वाटतं खूप मस्त हो महाराज तुमच्या आवाजाची स्तुती खूप मस्त

  • @Rameshgadhave19990
    @Rameshgadhave19990 Před rokem +3

    वा माऊली खरचं superrrr हृदय स्पर्शी गायन
    ह.भ.प.स्वर सम्राट - कैलास महाराज पवार

  • @krushnakale7654
    @krushnakale7654 Před rokem +3

    भगवंतांने दिलेला हा अवाज आहे कधीही न संपणारा अंन आणि कोणी हिरावून पण नाही घेऊ शकत खरच खुप छान महाराज जय हरी विठ्ठल

  • @ganeshkutwal7113
    @ganeshkutwal7113 Před rokem +5

    अप्रतिम सुंदर गायन स्वरभास्कर कैलास महाराज व महाराज मंडळी.

  • @kisanharad5409
    @kisanharad5409 Před rokem +3

    माऊली आपल्या गायनाने मन भरून आले, राम कृष्ण हरी माऊली

  • @SunilPatil-uq1bp
    @SunilPatil-uq1bp Před rokem +28

    मी दिवसभरात दोन ते तीन वेळा ऐकतो खरच कैलास महाराजांचा आवाज अप्रतिम आहे

    • @marutilawande
      @marutilawande Před 2 měsíci

      वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @pradeepmane
    @pradeepmane Před 10 měsíci +2

    खरच आपली ओळख ही आपली संस्कृती आहे....ति जपण्याची ओळख करून दिल्याबद्दल कैलास महाराज धन्यवाद.....

  • @ajaywasatkar5441
    @ajaywasatkar5441 Před rokem +4

    मराठवाडा कोकिळा 👌👌 जय गजानन माऊली

  • @user-fm5th2lk3g
    @user-fm5th2lk3g Před rokem +8

    एकच नंबर कैलास महाराज

  • @shivdasbahirwal7428
    @shivdasbahirwal7428 Před rokem +5

    ह भ प कैलास महाराज जय हो.कितीच सुंदर गायण केले त्या बद्दल धन्यवाद उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हरी शिवदास महाराज बहिरवाळ मांडवजाळी बीड.🙏🙏

  • @suryakantibitwar1990
    @suryakantibitwar1990 Před rokem +54

    कैलास महाराज यांचा आवाज अप्रतिम आहे खूप छान

    • @sundarnatkar
      @sundarnatkar Před rokem +5

      खूप छान आवाज आहे

  • @Gauravsampradayacha
    @Gauravsampradayacha Před rokem +3

    मृदंगाचार्य चे मनापासून अभिनंदन व गायन बी खूप छान

    • @amolpawar3568
      @amolpawar3568 Před rokem

      काय नाव आहे पाकवाज वाजवणारे

    • @nileshkadu9614
      @nileshkadu9614 Před rokem

      @@amolpawar3568 युवराज म चांदर

  • @manojmaharajshingrule.7698

    माझे जिवलग मित्र कैलास महाराज खुप छान

  • @pradippatil1072
    @pradippatil1072 Před rokem +8

    काय आवाज आहे जस साक्षात् माउली गात आहे ऐकून एकदम कालजाला स्पर्श करते आणि डोळ्यातून 😭😭पाणी आल्या शिवाय राहणार नाय 🙏🙏जय हरी माउली 🙏🙏🚩🚩

  • @kshitijwaghmare9190
    @kshitijwaghmare9190 Před rokem +4

    Maharaj antkaran bharun aal khup chan 👏👏👏👏👏🙏🙏🙏

  • @sadashivWankhede
    @sadashivWankhede Před 2 měsíci

    काय आवाज आहे खूप खूप आवडले अगदी मनापासून मन भरून आले खूप खूप सुंदर आवाज आहे राम कॄष्ण हरी 🙏🙏

  • @ragunathbhor5171
    @ragunathbhor5171 Před rokem +3

    खुप छान कैलासजी आणि संजय महाराज

  • @yogeshjagtap903
    @yogeshjagtap903 Před 11 měsíci +1

    हा स्वर हे अभंग ही संस्कुती ही परंपरा खचलेल्या पिचलेल्या ताण तणावात राहणाऱ्या लोकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते

  • @AjayLekurwale-mz6lv
    @AjayLekurwale-mz6lv Před 3 měsíci +2

    ❤ आवाज १ नंबर महाराज ❤

  • @SiddhiPandit-ji8rl
    @SiddhiPandit-ji8rl Před 6 měsíci +3

    एक नंबर आवाज आहे महाराज👍🥰

  • @aakashlohkare6289
    @aakashlohkare6289 Před rokem +2

    Jay Maharashtra sambhaji Nager badrinath lohakare khup chan

  • @sopandhage5459
    @sopandhage5459 Před rokem +1

    वा काय गायन केले कैलास बुवा एकच नंबर
    ईश्वरीय देणगी खूप खास मिळाली आहे आपणास
    आणि त्याचा तुम्ही घेतलेला खास सदुपयोग वा वा वा
    आपणास सप्रेम जय हरी

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Před rokem +5

    आपण आपण च
    आपला महाराष्ट्र !

  • @ommadhapure4788
    @ommadhapure4788 Před rokem +2

    खूपच छान आवाज माऊली कैलास जी

  • @yogeshchambole7661
    @yogeshchambole7661 Před rokem +9

    कैलास दादा खुप छान गायन अतिशय सुंदर शब्द च नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarpawar3694
    @rameshwarpawar3694 Před rokem +5

    अप्रतिम कैलास महाराज

  • @punjaramgholap1456
    @punjaramgholap1456 Před měsícem +1

    गोड आवाज , माऊली

  • @aartigite5360
    @aartigite5360 Před rokem +7

    देवाची देणगी👌👌👌

  • @sushilkumarjadhav1482
    @sushilkumarjadhav1482 Před rokem +5

    वा 👌🤟🤟 खुप छान कैलास जी महाराज .🙏🙏🙏 माऊली चा आशीर्वाद आहे तुमच्याकडे म्हणून एवढं गायण छान आहे. तुमचं गावं कोणतं आहे मो.नं पाठवा .

  • @user-yg7yx8cs3l
    @user-yg7yx8cs3l Před rokem +3

    एकच नंबर कैलास महाराज काय आवाज आहे

  • @ompatilsahastrabuddhe...8026

    पखवाज वाडण पणं अप्रतिमच आहे....waaaa

  • @user-vp2vu8xg9w
    @user-vp2vu8xg9w Před 2 měsíci

    आई वडीलाचं पुन्य आणि माउली चा आसिरवाद व‌‌‌ सोतहा के लेले परयतंन खुप छान कैलास मंहाराज भर भराट हौवौ

  • @vishnushinde9887
    @vishnushinde9887 Před rokem +2

    काय ते गायन काय ते वादन समध ओके हाय दादा

  • @psw991
    @psw991 Před rokem +4

    महाराज एक नंबर आवाजाला तोड नाही

  • @aakashingale2923
    @aakashingale2923 Před rokem +2

    दादा तुमच्या आवजा साठी शब्दच नाय काय गायन आहे वा

  • @ramdasthorat4960
    @ramdasthorat4960 Před rokem +1

    खुप छान काय बोलावे शब्दच नाहीत.रामकृष्ण हरी माऊली....

  • @agricosssughoshbhujadeoffi4754

    हा सोहळा स्वर्गी नाही
    👌👍

  • @krishnaveer5215
    @krishnaveer5215 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @agricosssughoshbhujadeoffi4754

    गायक आणि वादक मंडळी अप्रतिम 👌👍

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Před rokem +3

    👌🤏🙏🏻🙏🏻🙏🏻काय कैलास पर्वतावर...शब्द नाहित

  • @pravindole4305
    @pravindole4305 Před rokem +1

    काय आवाज आहे वो कैलास महाराजांचा खुप खुप छान व सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी महाराज

  • @krushnabhusare6726
    @krushnabhusare6726 Před rokem +12

    वा खूप छान आवाज अप्रतिम
    आवाज म्हणजे तुम्हाला ईश्वराने दिलेली देणगी होय

  • @dnyanraj0804
    @dnyanraj0804 Před rokem +20

    काय ते गायक,काय तो पखवाज सगळं कसं निशब्द आहे खूप गोड

  • @user-xh8cu1iw4f
    @user-xh8cu1iw4f Před rokem +3

    Ohh
    अतिशय सुंदर

  • @bhagwatjagdale1461
    @bhagwatjagdale1461 Před rokem +32

    खूप छान आवाज आहे कैलास महाराजचा

    • @rames9626
      @rames9626 Před rokem +1

      ram

    • @manojnemade17
      @manojnemade17 Před rokem

      खूप छान महाराज मुजरा तुम्हा चरणा देवा

    • @ShubhamDhumal-di1vy
      @ShubhamDhumal-di1vy Před rokem

      ​@@rames9626 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😢😢😢🎉🎉🎉🎉🎉 0:53 😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokzambare6305
    @ashokzambare6305 Před rokem +2

    लय भारी आवाज हरिभक्त परायण कैलास महाराज

  • @KiranJadhav-hg3fh
    @KiranJadhav-hg3fh Před rokem +1

    जय हो माऊली साक्षात सरस्वती विराजमान आहे आपल्या वानीत

  • @roshanchande7316
    @roshanchande7316 Před rokem +11

    खुपच छान,सुंदर,अप्रतिम आवाज महाराज...

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 Před rokem +1

    एक number जोडी..👌👏

  • @dilipmaulivasantrao195
    @dilipmaulivasantrao195 Před rokem +2

    शब्बास असं
    लय भारी

  • @sharadgosavi304
    @sharadgosavi304 Před rokem +2

    अतिशय छान आवाज कैलास महाराज

  • @ganeshjatale9686
    @ganeshjatale9686 Před rokem +2

    वा कैलास वा क्या बात है

  • @user-cw4od2es9c
    @user-cw4od2es9c Před rokem +2

    जय हरी माऊली जगात् भारी

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Před rokem +1

    हे माझ्या वारकरी संप्रदायाचे वैभव आहे .

  • @ssconsult3791
    @ssconsult3791 Před rokem +2

    खरच कैलास महाराजांचा आवाज अप्रतिम आहे

  • @mazimaulijaygajanankundkhu8647

    वा लय भारी गायन
    पखवाज वादन
    पण नं १
    साऊंड सिस्टीम
    👌👌

  • @dhanrajrathod2312
    @dhanrajrathod2312 Před rokem +3

    अप्रतिम दादा 👌🙏🏻

  • @ganeshkutwal7113
    @ganeshkutwal7113 Před rokem +2

    अप्रतिम सुंदर सहज गायन महाराज

  • @dnyaneshwarbhise2865
    @dnyaneshwarbhise2865 Před rokem +3

    खुप छान आहे गायन महाराज

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 Před rokem +1

    रामकृष्ण हारी महाराज

  • @SntoshMaske
    @SntoshMaske Před 21 dnem

    माझ्या गाडीत रोज ऐकतो एकच नंबर कैलास महाराज पवार

  • @vishnunalbhe8451
    @vishnunalbhe8451 Před rokem +2

    2023 मध्ये अपेक्षाही चांगल्या आवाजात आवाज निघू दे अशी ही सर चरणी प्रार्थना करतो ते

  • @dattatraykadu
    @dattatraykadu Před 11 měsíci +1

    अप्रतिम सुंदर चाल

  • @manikgarje2117
    @manikgarje2117 Před 3 měsíci

    1नंबर माऊली

  • @sureshbichewad8628
    @sureshbichewad8628 Před rokem +2

    खुप छान कैलास महाराज खूप छान आवाज🙏🙏

  • @user-io6zv4vg5r
    @user-io6zv4vg5r Před 24 dny +1

    Ram Krishna hari🙏👏👏👏👏

  • @arjunbirajdar6001
    @arjunbirajdar6001 Před rokem +2

    Kailsh maharaj khupch chan 🙏🙏

  • @keshavparadhi4176
    @keshavparadhi4176 Před rokem +2

    राम कृष्ण हरी..... माऊली 🚩🚩🚩

  • @gokulsuryawanshi254
    @gokulsuryawanshi254 Před rokem +2

    काय आवाज आहे महाराज जय हरी महाराज

  • @R.B-Farming
    @R.B-Farming Před rokem +1

    अप्रतिम राम कृष्ण हरी 👏
    माऊलीचा प्रसाद

  • @aakashlohkare6289
    @aakashlohkare6289 Před rokem

    Khup Chan maharaj badrinath lohkare n6 bajrang chowk Jay Maharashtra sambhaji nager

  • @kailaskachi4482
    @kailaskachi4482 Před rokem +1

    साक्षात सरस्वती नाऺदते आहे तुमच्या गळ्यात खुपच छान

  • @bageshwar.dham.officiall
    @bageshwar.dham.officiall Před 7 měsíci +1

    जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

  • @devidasgirge6626
    @devidasgirge6626 Před rokem +1

    संजय महाराज कैलास महाराज तुमच्या आवाजाला महाराष्ट्रात तोंड नाही

  • @akashbalpande7560
    @akashbalpande7560 Před rokem +4

    खुप सुंदर 👌👌👌

  • @bhagwanaawari6257
    @bhagwanaawari6257 Před rokem +3

    खूपच छान!!

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Před rokem +2

    खुप सुंदर आवाज 🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @satishtupe5575
    @satishtupe5575 Před rokem +2

    हो,लयच छान आवाज आहेत

  • @jayraamgavde1402
    @jayraamgavde1402 Před rokem +2

    दोन्ही गायक एकच नबंर

  • @yogeshjadhav3107
    @yogeshjadhav3107 Před rokem +2

    अतिशय सुंदर

  • @sunilmatera8918
    @sunilmatera8918 Před rokem +1

    खूपच छान आवाज दिलाय तुमच्या पायी दंडवत माऊली

  • @sachinsalgar5484
    @sachinsalgar5484 Před 4 dny

    या आवाजाला तोडच नाही 👌🙏🙏🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem +2

    राम कृष्ण हरी.....🙏

  • @user-lo2ir4iq5p
    @user-lo2ir4iq5p Před rokem +41

    माऊली ने दीलेला हा तुम्हाला आवाजाच्या स्वरूपात दिला आहे राम कृष्ण हरी माऊली

    • @umeshharad5047
      @umeshharad5047 Před rokem +4

      आशीर्वाद 🙏🙏

    • @narayanbhosale7187
      @narayanbhosale7187 Před rokem +1

      महाराज माऊली ची क्रुपा आपल्या वर कायम राहो हीच माऊली चरणी प्रार्थना जय हरी माऊली

    • @bapumote1555
      @bapumote1555 Před 4 měsíci

      ❤❤​@@umeshharad5047

  • @sandipawachite8665
    @sandipawachite8665 Před 7 měsíci

    कैलास महाराज वा काय आवाज आहे तुमचा वा एक नंबर तुमच्या सारखा आंत करना पासुन गाणारा एक महाराज ह्या महाराष्ट्रात शोधुन सापडणार नाही असा आवाज आहे तुमचा

  • @mayurthakare5731
    @mayurthakare5731 Před rokem +2

    खूप छान महाराज जय हरि जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 Před rokem +2

    माऊली नाद करायचा नाही एक नंबर गायकी खुप खुप धन्यवाद

  • @NitaKGaykwad
    @NitaKGaykwad Před 6 dny

    जय हरी म एक च नंबर आवाज

  • @anilaarekar8023
    @anilaarekar8023 Před rokem +3

    वा महाराज काय आवाज आहे

  • @bhikapatil9266
    @bhikapatil9266 Před 10 měsíci +1

    वा काय आवाजाची देन आहे माऊली

  • @dinajiadkine3062
    @dinajiadkine3062 Před rokem +3

    गोड आवाज कैलास

  • @hiteshlambat8254
    @hiteshlambat8254 Před 10 měsíci +1

    Khup. Chan. Aawaz. Kailas. Maharaj............ Mauli. Krupa.