EP 56 चालू बायकोने भोळ्या नवऱ्याच्या खुनाची सुपारी दिली पण घडले मात्र उलटे / एक अविश्वसनीय घटना dsd

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2022
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

Komentáře • 466

  • @chandrabhanshewale1115
    @chandrabhanshewale1115 Před 2 měsíci +24

    सुपारी किलर यांना यापुढे सुपारी मिळणार नाही ( या तिघांना तरी ) पण . . . ' !
    हे किलर हा व्यवसाय सोडून दुसरा चांगला व्यवसाय नक्की करतील यापुढे !
    पैशापेक्षा माणुसकी चे दर्शन घडले !
    🙏🙏💥💥

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Před rokem +262

    चांगले झाले तो माणूस मारला नाही सुपारी घेणारे प्रमाणिक निघाले लाखांत एक स्टोरी आहे

  • @akashkhare7956
    @akashkhare7956 Před 3 měsíci +27

    घटना सांगण्याची पद्धत खुपच सुंदर आहे..

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Před 3 měsíci +34

    हे साक्षात परमेश्वराचा अवतार होते सलाम त्यांना ह्दयापासून.

  • @rahulgabhane4210
    @rahulgabhane4210 Před rokem +46

    त्या सुपारी घेणाऱ्यांना पण पोलिसांनी काहीतरी बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला पाहजे जेणेकरून त्यांना पण कळेल की खरंच चांगल्या गोष्टी केल्याने जीवन समृध्द होतं...आणि ते पण ह्या वाईट गोष्टी सोडून काहीतरी चांगल्या कामाला लागतील.!!

  • @avinashugale7504
    @avinashugale7504 Před rokem +73

    अबला नारी आणि तबला प्रेमी.
    तबला वाजलाच दोघांचा शेवटी.
    सादरीकरण उत्तम..
    माणुसकी जिवंत आहे अजून..

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Před rokem +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते का एक लाडकी मुलगी आपल्या आईला, बापाला धोका देते व आई,वडिलांना मारून टाकते,का एक माता आई आपली हवास साठी आपल्या लफडया साठी आपल्याच मुलांना मारून टाकते.
      हा खेळ आपण च केला आहे महिला ने कसे भी कपडे घातले तर आपण काहीच बोलत नाही. जेंव्हा आपली मुलगी जीन्स,टीशर्ट घालून कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चा खेळ चालतो तेंव्हा आपनच शांत राहतो.त्या साठी आपण आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.

    • @user-ld7no6pr4m
      @user-ld7no6pr4m Před rokem

      बरोबर

  • @user-mw2mb3mq7o
    @user-mw2mb3mq7o Před rokem +119

    देव तारी त्याला कोण मारी !!वारे ,दयाळू सुपारी बहाद्दर !सलाम तुमच्या प्रामाणीक पणाला !!

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Před rokem +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते का एक लाडकी मुलगी आपल्या आईला, बापाला धोका देते व आई,वडिलांना मारून टाकते,का एक माता आई आपली हवास साठी आपल्या लफडया साठी आपल्याच मुलांना मारून टाकते.
      हा खेळ आपण च केला आहे महिला ने कसे भी कपडे घातले तर आपण काहीच बोलत नाही. जेंव्हा आपली मुलगी जीन्स,टीशर्ट घालून कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चा खेळ चालतो तेंव्हा आपनच शांत राहतो.त्या साठी आपण आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.

    • @rb6052
      @rb6052 Před rokem

      Bhagat sr tumhi kuthle aahe gav kont aahe tumch

    • @pranaliwarate1376
      @pranaliwarate1376 Před rokem

      @@rb6052 ka pn

    • @rb6052
      @rb6052 Před rokem

      @@pranaliwarate1376 krn mee pn bhagat aahe mhanl aamch bet vagere kuth aahe ka

    • @pranaliwarate1376
      @pranaliwarate1376 Před rokem

      @@rb6052 kay tumi pn 😀

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Před rokem +61

    सुपारी बहाद्दरांनी आता या पुढे असेच केले पाहिजे अर्धे पैसे घ्यायचे आणि टमाटेच्या ज्युसची एक बाटली घ्यायची बाकी काम फत्ते,

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 Před rokem +103

    सुपारी किलर हेच खरे देवमाणूस आहेत. जी त्यांच्या मनात मानवधर्म जागृत हौंऊन एका चांगल्या मानसा बद्दल त्यांच्या मनात भावनीक्ता व प्रेम व त्यांच्या रूदयाला मायेचा पाजर फुटला.त्यासाठी सुपारी किलर ला like 👌❤

  • @barkatali5194
    @barkatali5194 Před 2 měsíci +8

    खुप छान स्टोरी होती आणि प्रामाणिक मारेकरीना सलाम त्यांना शिक्षा नाही झाली पाहिजे .

  • @chillucho3032
    @chillucho3032 Před 2 měsíci +7

    कलम ३०२ चॅनल वरील काकांनी एक नंबर पद्धतीने सांगितली आहे ही कथा

    • @pawansalunkhe5563
      @pawansalunkhe5563 Před 2 měsíci

      त्यांनी नाशिक ला घडली अस सांगितलं।

  • @GHOST_BHAI_MH_37
    @GHOST_BHAI_MH_37 Před rokem +52

    दत्ता भाऊ रामराम, त्या मारेकऱ्यांना माफीचे साक्षीदार बनवावे.

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Před rokem +23

    लईच खास स्टोरी होति हि मारेकराचे खुप आभार माणुस बघितला पैसा नाहि

  • @raneusha
    @raneusha Před rokem +78

    खूप वेगळीच कलाटणी मिळाली. एका भल्या माणसाचा जीव वाचला🙏

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Před rokem +33

    उत्तम सादरीकरण छान महत्त्वाची माहिती आवडला तुमचा एपिसोड आवडला धन्यवाद साहेब

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz Před 2 měsíci +37

    हल्ली लग्न झाले तरी बायका बाहेर लफडे करत आहेत म्हणून कितीही बायकोचे आपल्यावर प्रेम असू दया अजीबात विश्वास ठेवायचा नाही ! साधे सरळ आहे स्त्री धन हे परक्याचे असते हेच वाक्य लक्षात ठेवायचे !

  • @nandkumarlohar1557
    @nandkumarlohar1557 Před rokem +23

    असे विडीओची अवश्यकता आहे.
    जेणेकरून एखाद्याचा जिव पण वाचवू शकतो. 🙏
    आणि सांगीतले पण व्यवस्थित...

    • @vishnuingole1373
      @vishnuingole1373 Před rokem

      ज्याच्या पापाची सजा त्याला मिळाली

  • @avinashtakale154
    @avinashtakale154 Před rokem +7

    देव तरी त्याला कोण मारी ईश्वर सत्य है 💯

  • @sadashivdubhalkar259
    @sadashivdubhalkar259 Před rokem +12

    मारेकरी याना माझ्या कडुन जय हिंद जय महाराष्ट्र भाई

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 Před rokem +47

    बापरे ही घटना तर खूपच भारी आहे ....बर झालं तो प्रेमी नि फाशी घेतली ती ,आणि ते मारेकरी खरंच देवमाणूस आहेत....एका निष्पाप जीवाचा जीव वाचला .....आता त्याने एक करावा त्या नालायक बाई सोबत घटस्फोट घ्यावा ....

    • @vijaykumarnale2473
      @vijaykumarnale2473 Před rokem +2

      घटस्फोट घेण एवढं सोप नाही,

    • @pratikshapatil2521
      @pratikshapatil2521 Před rokem +7

      @@vijaykumarnale2473 का सोपं नाय जर नवऱ्याच्या जीवावर बायको उठली असेल तिच्यासोबत संसार करण्यात काय अर्थ आहे....

    • @mohasinamomin7378
      @mohasinamomin7378 Před rokem +1

      @@pratikshapatil2521 right

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Před rokem +1

      True

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s Před rokem +1

      अगदी बरोबर आहे

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před rokem +166

    मारेकरी नसुन देव होते त्यांना देव सुखी ठेवल

  • @Ajgaug20
    @Ajgaug20 Před rokem +6

    खरंच वेगळी गोष्ट आहे. यावरून एक चित्रपट सुद्धा काढता येईल

  • @mehaboobnivade6666
    @mehaboobnivade6666 Před rokem +9

    चांगल्या व्यक्ती चे रक्षण परमेश्वर करत असतो हे मान्य करावे लागेल सुपारी किलर यांनी माणुसकी दाखवुन जिवदान दिल्या बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि नवीन कुमार यांच्या पत्नी ची सखोल चौकशी करून एकदम कडक कारवाई करावी

  • @littlewomen250
    @littlewomen250 Před rokem +16

    बहिणीच प्रेम, जगात आई नंतर बहिणच

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Před rokem +1

      तुमच्या सारखा सर्वांनाच अनुभव नसतो...... काही बहिणी भावाचा संसार मोडतात लग्न होऊ देत नाहीत प्रॉपर्टी साठी हिस्सा मागतात बापावर भावावर केस करतात अस्या सुद्धा गुणी बहिणी असतातच की

  • @virendradhende5722
    @virendradhende5722 Před rokem +8

    अबला नारी आणि तबला प्रेमी....🤣🤣🤣🤣🤣

  • @kumargatkul2152
    @kumargatkul2152 Před rokem +9

    खूप छान सादरीकरण सुपारी घेणारे प्रामाणिक निघाले खूप छान वाटला तुमचा व्हिडिओ धन्यवाद

  • @sonaldute6482
    @sonaldute6482 Před rokem +17

    खरच जर आशि मानसे तयार झाली आपला भारत देश हिंदू राष्ट्र म्हानून जगा समोर येईल,

    • @shokatshaikh8768
      @shokatshaikh8768 Před rokem

      🤣🤣

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 Před rokem +1

      ब्रम्ह देव सरस्वती, वृंदा विष्णू, लोपामुद्रा अगस्ती ऋषी, इंद्र अहिल्या या जोड्यांचा अभ्यास कर मगच हिंदू राष्ट्रात काय होईल अंदाज येतो भाऊ!!!

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Před rokem

      याचा आणि हिंदू राष्ट्र चा काय संबंध

    • @shaikhnasir4938
      @shaikhnasir4938 Před 2 měsíci

      ​@@rajeevkamra9120Rightbro

  • @purushottamvetkar3853
    @purushottamvetkar3853 Před rokem +38

    खरोखरच आजची स्टोरी वेगळी होती . सस्पेन्स तर छान होता. नेहमीप्रमाणे आपले निवेदन उत्तमच. " अबला नारी आणि तीचा तबला प्रियकर " हे ऐकताना खुपच मार्मीक वाटले वखुपच हसु आले.

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Před rokem

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते का एक लाडकी मुलगी आपल्या आईला, बापाला धोका देते व आई,वडिलांना मारून टाकते,का एक माता आई आपली हवास साठी आपल्या लफडया साठी आपल्याच मुलांना मारून टाकते.
      हा खेळ आपण च केला आहे महिला ने कसे भी कपडे घातले तर आपण काहीच बोलत नाही. जेंव्हा आपली मुलगी जीन्स,टीशर्ट घालून कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चा खेळ चालतो तेंव्हा आपनच शांत राहतो.त्या साठी आपण आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.

    • @dagadukhule2136
      @dagadukhule2136 Před rokem +2

      बाईच्या जातीला प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार

    • @shripadkulkarni5640
      @shripadkulkarni5640 Před rokem

      @@dagadukhule2136 0

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h Před rokem +5

    खरच असे दया ळू मारकर भेटले म्हणून एक माणुसकीचा माणूस वाचला

  • @vitthalrakde7983
    @vitthalrakde7983 Před rokem +13

    शेवटी सत्याचं सत्यचं होते पण अशा बायकोला पोलीसांनी ताब्यात घेऊन सजा द्यावी तिच्या नवऱ्याने किती प्रेम केलं तिच्यावर आणि तिने त्याच्या प्रेमाचा विश्वासघात केला पण देवाला ही चांगल्या माणसांची काळजी असते खूप छान सुपारी घेऊन सुद्धा त्यांनी माणुसकी दाखवली

  • @SGMulange9763
    @SGMulange9763 Před rokem +41

    चांगल्या माणसासोबत कुठेतरी चांगलं होतंय हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळाले देसमुक साहेब तुम्ही अशीच चांगली माहिती देत रहा

  • @Milindscomletefitnessvlogs
    @Milindscomletefitnessvlogs Před rokem +130

    खूप छान माणुसकी जिवंत आहे ह्याचे एक उत्तम उदाहरणं 💯🙏आणि असल्या अबला आणि तबला नालायक प्रेमीचा तबला कधी ना कधी वाजतोच 💯😃खूप छान सादरीकरण sir👍🙏

    • @sachsawant5812
      @sachsawant5812 Před rokem +2

      L

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Před rokem +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते का एक लाडकी मुलगी आपल्या आईला, बापाला धोका देते व आई,वडिलांना मारून टाकते,का एक माता आई आपली हवास साठी आपल्या लफडया साठी आपल्याच मुलांना मारून टाकते.
      हा खेळ आपण च केला आहे महिला ने कसे भी कपडे घातले तर आपण काहीच बोलत नाही. जेंव्हा आपली मुलगी जीन्स,टीशर्ट घालून कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चा खेळ चालतो तेंव्हा आपनच शांत राहतो.त्या साठी आपण आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.

    • @jagdishpatil875
      @jagdishpatil875 Před rokem

      @@sachsawant5812
      .. 😂

    • @prashantmali6744
      @prashantmali6744 Před rokem

      णणणङगङञजखञजजञञजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजछजजडञजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजजछछछछञञञछञञञजजङङछ

    • @dnyaneshwarishende1164
      @dnyaneshwarishende1164 Před rokem

      Must,ho

  • @sheshraonarwade2581
    @sheshraonarwade2581 Před rokem +18

    आरे बाबा पुढे काय झाले ते सांगा.व त्या आबला नारिचं काय केलं ते कळवा.धन्यवाद

  • @rajendrakatarmal4375
    @rajendrakatarmal4375 Před rokem +6

    चांगली माणसं सर्वाना आवडतात, चांगुलपणा हा एक निसर्गाने दिलेल एक वरदान आहे, त्यांनी सर्वांची मने जिंकता येतात.

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil Před rokem +11

    रोजच्या कहाणी पेक्षा ही वेगळी तर आहे आणि इंटरेस्ट ची वाटली

  • @harshawardhangaikwad6478
    @harshawardhangaikwad6478 Před rokem +12

    खुपच सुंदर कथानक आपण येथे सादर केले..
    एक शिकवण कधीही दुसर्यांच्या वाईटावर जाऊ नये आपलेच वाईट होते...

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 Před rokem +4

    जैशी करणी वैशी भरणी

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 Před rokem +10

    अगदी बरोबर आहे दुसऱ्या साठी खड्डा केला पण त्यालाच खड्ड्यात पडावं लागतं हे नक्की आहे

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 Před rokem +7

    जगात आजून माणुसकी आहे

  • @rahulshinde545
    @rahulshinde545 Před rokem +4

    एव्हढ्या स्टोरी मधून ही आवडली ब्वा आपल्याला

  • @sameerdeshmukh9830
    @sameerdeshmukh9830 Před rokem +4

    सांगण्याची पद्धत एकदम भारी

  • @niranjanpatil6824
    @niranjanpatil6824 Před rokem +3

    खूप छान या ठिकाणी ते तिघे किलर नाही देव होते

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Před rokem +4

    काही असो,,पण सुपारी घेणारे देव होते,,आणी त्यांनी खूप चांगल काम केले,, धन्यवाद,,,

  • @atishkhodke1207
    @atishkhodke1207 Před rokem +9

    अबला नारी आणि तबला प्रेमी...😂😂👌👌

  • @Milindscomletefitnessvlogs

    नालायक 2 प्रेमी जीव म्हणा असल्या लफडी करणार्यांना sir💯🙏

  • @ranegoaindia5186
    @ranegoaindia5186 Před rokem +10

    From GOA
    ते किलर असुन ही देवमाणसे निघाली • खरोखरच अशी देवमाणसे या जगात फार दुर्मिळ आहेत की ज्यांचे मन खरोखरच जिवंत आहे •
    या किलरना माफीचे साक्षीदार बनविल्यास इतर ही वाईट वृत्तीच्या लोकांना सुधरायची व जीवन सुरळित जगायची इच्छा होईल •
    .

  • @rameshwarpawar4615
    @rameshwarpawar4615 Před rokem +7

    माणुसकी आणि चांगले स्वभाव

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 Před rokem +8

    दोन नालायक माणसांकडुन पैसे घेऊन चांगल्या माणसांना मारतोय फार महत्वाचा समजुतदार पणा आहे.मारेकरी नव्हे देवमाणुस सर्वच सुपारी किंगला अशी सद्बुद्धी येवो अशी इश्वर चरणी प्रार्थना.👏 कारण लोक पैशाच्या जोरावर गरीबांना त्रास देतात.

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 Před rokem +62

    त्या ड्राइवर ने केलेल्या पुण्य याच फळ त्याला मिळाले...

  • @rajkumarchandurkar7873
    @rajkumarchandurkar7873 Před rokem +8

    माननिय देशमुख सरजी खुपच सुंदर सादरीकरण .अभ्यासपुर्ण संपुर्ण स्टोरी सांगितली.आपला सखोल अभ्यास आहे.सरस्वती माता अशीच आपली ऊत्तोत्तर प्रगती करेल.धन्यवाद सरजी.

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 Před rokem +1

      का एक पत्नी आपल्या पती ला धोका देते का एक लाडकी मुलगी आपल्या आईला, बापाला धोका देते व आई,वडिलांना मारून टाकते,का एक माता आई आपली हवास साठी आपल्या लफडया साठी आपल्याच मुलांना मारून टाकते.
      हा खेळ आपण च केला आहे महिला ने कसे भी कपडे घातले तर आपण काहीच बोलत नाही. जेंव्हा आपली मुलगी जीन्स,टीशर्ट घालून कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चा खेळ चालतो तेंव्हा आपनच शांत राहतो.त्या साठी आपण आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.

  • @anilkumbhakarna3677
    @anilkumbhakarna3677 Před rokem +7

    एवढाच वाटतं की दुसऱ्यासाठी खड्डा खानलेला स्वतःचा जावा लागतो तुम्ही म्हणता तेच खरं आहे

  • @ss-zg2hd
    @ss-zg2hd Před rokem +4

    अबला नारीच्या तबल्या चा तबला वाजला😁🔥

  • @pankajkamble5341
    @pankajkamble5341 Před rokem +8

    त्या बाईला जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे आसा डोकेबाज वकील कोर्टाला दिला पाहिजे असं मला वाटतं. कारन मेन विलण बाई आहे 😡

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 Před rokem +4

    मारेकरी नव्हतेच ते फुसके गुंड होते ते 😅

    • @skyfall5853
      @skyfall5853 Před 2 měsíci +2

      तुच प्रियकर आहेस 😂😂😂

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před rokem +7

    ग्रेट आसे आनूभव समोर येणे गरजेचे आहे व पोलीसांनी पण त्यांची चैकशी करून माफ करायला पाहीजे

    • @avinashkamble6495
      @avinashkamble6495 Před rokem

      Vare...supari genare ahet te ya adhi murder ,chori keli asel yanchya baddal dya tevhach dakhwa jevha he sarv sodun manus bantil...

  • @shouraysugandhiprodoct4836

    साहेब कथा छान आहेत, पण पुन्हा पुन्हा तेच तेच रिपिट केल्यामुळे ऐकण्याची मजा निघून जाते,

  • @sudhakarwankhede4985
    @sudhakarwankhede4985 Před rokem +4

    कधी कधी जीवनात असे घडत. आई बरोबर नसली की तसलीच मुलगी पण रहते सासरच्या मुलीला आई चा पाठींबा असतो. आणि छान संसार नष्ट होतो. पण ईश्वरा च्या सानिध्यात जो असतो तोच अशा संकटातून सुटू शकतो. पण चांगल्या व्यक्तीला परेसानी आधिक असते.

  • @officialpranavdaradevlogs001

    छान ऊपमा अबला आणि तबला 😂😂

  • @prashantgunjekar7194
    @prashantgunjekar7194 Před rokem +1

    अक्षरशः डोळ्यात पाणी आले हे ऐकून

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 Před rokem +6

    अबला नारी तबला प्रेमी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😂

  • @dayaramkajale5836
    @dayaramkajale5836 Před rokem +3

    आपण अतिशय चांगली माहिती दिली,सुपारी किलरने ह्या प्रकरणाची
    जाणीव ठेवून काय करावे असे ठरवायला हवे

  • @basavarajpatil063
    @basavarajpatil063 Před rokem +3

    यावर एखादे फिक्चर निघेल!

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 Před rokem +3

    अबला नारी तबला प्रेमी...😂😂

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 Před rokem +3

    खूप छानसादरीकरण

  • @mangalpawale6170
    @mangalpawale6170 Před rokem +2

    अबला नारी, तबला प्रेमी

  • @guravsantosh6884
    @guravsantosh6884 Před rokem +16

    सुपारी केलर यांचा गुड जॉब

    • @vikaswankhade8208
      @vikaswankhade8208 Před rokem +1

      🤣🤣🤣

    • @umeshpatil9289
      @umeshpatil9289 Před rokem

      @@vikaswankhade8208 चांगल्या कर्माचे फळ तुम्ही सुद्धा उत्कृष्ट मांडणी करतात

    • @babannaik8479
      @babannaik8479 Před rokem

      करावे तसे भरावे ।।।।।।जैसी करणी वैसी भरणी

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 Před rokem +4

    दत्ता भाऊ तुम्ही कमेंट ला रिप्लाय का देत नाय

  • @santoshborawake5560
    @santoshborawake5560 Před 2 měsíci +1

    साहेब अशाच प्रकार ची एक स्टोरी यु ट्युबवर व्हायरल होत आहे फरक ईतकाच आहे की व्यक्ती आणि गावाची नाव बदलून सांगितली जात आहे कीती खर कीती खोट देव जाने

  • @bharat84440
    @bharat84440 Před 3 měsíci +2

    नवीन कुमार पर्यंत ठीक आहे मग हा आश्वीनी कुमार कोण?

  • @mukeshnaik12
    @mukeshnaik12 Před rokem +3

    दुसऱ्या च वाईट करू नका आपल वाईट होतं 🙏

    • @balasahebshelot6832
      @balasahebshelot6832 Před rokem

      देव तारी त्याला कोण मारी
      भाळा भाबडा नवरा
      जैशी करणी वैशी भरणी
      प्रियकर

  • @bajiraoyadav4969
    @bajiraoyadav4969 Před rokem +2

    यालाच म्हणायचं माणूसकी

  • @sangramsinhdesai589
    @sangramsinhdesai589 Před rokem +4

    एक नंबर 👍👍👍

  • @savtavachakal543
    @savtavachakal543 Před rokem +12

    देव तारी त्याला कोण मारी नियतीचा खेळ जे होणार ते होणार आणि जे नाय होणार ते होणार नाही

    • @ashagaikar1929
      @ashagaikar1929 Před rokem

      Niyticha khel Baki Kay aajkal koni etak dyalu nahi

  • @surendrawankhade3408
    @surendrawankhade3408 Před rokem

    देशमुख जी येवढ्या कमी वेळात संपूर्ण माहिती दिली तीही अगदी जिवंत जशि च्या तशी खूप खूप धन्यवाद

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Před rokem +15

    पतिव्रता या शब्दाचा अर्थ माहितीये का?
    उगाच कोणत्याही शब्दाचा कुठेही वापर करत असतो.
    पतिव्रता म्हणजे एकनिष्ठ एकवचनी पत्नी
    अबला म्हणजे असाह्य
    ही बाई चालू आहे.
    उगाच मराठीचा बलात्कार नको करू

    • @sankat2136
      @sankat2136 Před rokem

      अरे बाबा लय ग्यानी नको बनू तो गमतीत बोलतोय चुत्या

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 Před 2 měsíci +1

    कुमजचा,सत्याबासारखेहोतेहेसुपारीघेणारेबाहदरत्यानाधन्यवाद.

  • @shivajishelode483
    @shivajishelode483 Před rokem +2

    एकदम छान सोनवने दादा अभी एपिसोड पर्फेक्ट वाटला

  • @ashokdesai4054
    @ashokdesai4054 Před rokem +1

    नेहमी सत्याचा विजय होतो 🙏🏼 राम कृष्ण हरी

  • @sangeetamane.kolhapur.632

    खून करण्यापेक्षा डिवोर्स घेतला तरी चालले असते ना कोण आवडत नाही, किवा नवर्‍याशी पटत नाही तर vegle रहायचे, खून ch कशासाठी

  • @user-by9pn3oe4t
    @user-by9pn3oe4t Před 2 měsíci +4

    वाल्याचा वाल्मिकि होतो याचे ऊदाहरणचआहे भगवत मारेकर्याना अजुन चांगली बुद्धि दैओ व सर्वसामान्य जिवन जगो हि सदिच्छा

  • @nagendrahiremath7642
    @nagendrahiremath7642 Před rokem +3

    खुप छांन 👌

  • @udaysingraskar1690
    @udaysingraskar1690 Před rokem +5

    साहेब सावध 🥰🥰🙏🙏

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Před 2 měsíci +1

    कलीयुगात ला अविश्वसनीय चांगुलपणा

  • @zorbasmiling5981
    @zorbasmiling5981 Před rokem +1

    Aple bol godh tar Aplya shi judhnare manse hi godh bantat ❤️...he mhan khare nighale aaj cha episode madhele crime ghatna aikun 🙏🏻

  • @virendragandhi31
    @virendragandhi31 Před rokem +1

    Purvi Manohar kahaniya nawache masik yet hote tyachi aathwan zali . Sunder mahahiti purvak gost .

  • @yuvrajdevkate6654
    @yuvrajdevkate6654 Před 2 měsíci

    सर सांगण्या ची पद्दत खुप चांगली आहे पण (आहे) या शब्दाचा जास्त उपयोग दिसतो

  • @nageshwaghmare1591
    @nageshwaghmare1591 Před rokem

    छान अशी माहिती दिली सर धन्यवाद

  • @footballlover6266
    @footballlover6266 Před 2 měsíci +1

    नविनकुमारचा खून होणार हे नक्की....

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Před rokem +2

    Khub Pramanik Stories Marekari Far Wichari Hote

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg Před rokem +3

    जबरदस्त ,👍👍👍🙏🙏🙏

  • @satishgondkar1608
    @satishgondkar1608 Před rokem +1

    Datta bhau tumchya vdo ne gunhapasun laamb rahne ase margdarshan milte 👍❤️❤️

  • @vaibhavganvir2912
    @vaibhavganvir2912 Před 3 měsíci +1

    Shabaasss supari killer😂khatarnaak re khatarnaak😂😂😂

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 Před rokem +3

    त्या बाईला फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे

  • @hemajain5256
    @hemajain5256 Před rokem +13

    सुपारी घेणारे खुप समजदार होतै ।
    म्हणजे तै हत्यारे असले तरी माणुसकि आहे त्यांत ।।

  • @ashokmeshram2473
    @ashokmeshram2473 Před rokem +3

    सुपारी किलर चा अभिनंदन

  • @prakashsapale1110
    @prakashsapale1110 Před rokem +1

    खूप छान.

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Před rokem +2

    खुपच छान

  • @sulbhah6695
    @sulbhah6695 Před rokem +1

    Khup sunder nivedan

  • @kalpeshparlikar
    @kalpeshparlikar Před rokem

    फार छान व्हिडिओ हा व्हिडिओ मी बायकोसमोर मोठ्या आवाजात लावला आणि कान देऊन ऐकला

  • @user-yx6fd3ln4j
    @user-yx6fd3ln4j Před měsícem

    सुपारी किलर झाले मित्र आणि बदलले चित्र.