सुतारशाळा-कोकणातील बारा बलुतेदार पद्धत,गोवळ,ता-देवगड,जि-सिंधुदुर्ग | Carpenter in Konkan

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • वय 75 वर्ष अंकुश (आप्पा)मेस्त्री
    सोमलेवाडी,गोवळ,ता-देवगड,जि-सिंधुदुर्ग
    दिनेश मेस्त्री-9420723390
    लोहार शाळा
    शेतक-याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरुस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी आवश्यक असणारे नांगर,पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे.महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला 'वाढई' असेही संबोधण्यात येते.
    दारे, चौकटी, खिडक्या, तक्तपोस, लाकडी पलंग, दिवाण, लाकडी बांधणी असलेल्या घरांचे लाकडी स्तंभ, तुळया, छताची आखणी व लाकडाचे कोरीव कामांनी त्याचे सुशोभनही सुतारच करीत असे.
    सुतारकामासाठी लागणारी पारंपारिक हत्यारे/अवजारे
    महाराष्ट्र् हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकर्‍यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकर्‍याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्‌पिढ्या तेच ठरावीक काम करीत.
    सुतारकामासाठी लागणारी पारंपारिक हत्यारे/अवजारे
    पटाशी - वेगवेगळ्या आकाराच्या पटाश्या, ज्याचा उपयोग लाकडास खाच पाडण्यास होतो.
    रंधा - लाकूड गुळगुळीत करण्यासाठी व त्याचा पृष्ठभाग समतल करण्यासाठी
    वासला - एक कुऱ्हाडीसारखे अवजार, अनावश्यक जास्तीचा भाग त्वरेने काढण्यासाठी.ढोबळकामासाठी.
    आरी - लाकडाची कापणी करण्यासाठी
    गिरमीट - लाकडास छिद्र पाडण्यासाठी
    पेचकस - पिळाचे खिळे अथवा पेचाचे खिळे कसण्यासाठी
    गुण्या - काटकोन मोजण्यासाठी
    मोजपट्टी - लांबी रुंदी, इत्यादी मोजमाप करण्यासाठी
    [[]]

Komentáře • 28

  • @Drpanditraoupadhya-l1g
    @Drpanditraoupadhya-l1g Před měsícem +1

    पुरानी काम पहा हूँ खूपच आनंद आला भाऊ तुमचा धन्यवाद राम राम ❤❤

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Před rokem +2

    सुतार वाडी चा चांगला दर्शन झाला अप्पान चे कोवतुक.

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Před 3 lety +2

    फारच छान
    साठ वर्षामागचे दिवस जागे झाले
    सुतारशाळेतगेलयावर भातो ओडूचीगंमत
    आणि जुना भाताबघायला मीळाला

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 Před 3 lety +2

    खुपच छान दादा आम्हची सुतार कला दाखवली

  • @prakashalav2981
    @prakashalav2981 Před 3 lety +2

    फारच चांगली माहिती दिली , मेस्त्री यांनी आजूबाजूला सर्व गावांची निस्वार्थी पणे शेतकऱ्यांची सेवा केली . एक गाववाला :- लवू ( प्रकाश ) बाळू आलव

  • @atulkachare1694
    @atulkachare1694 Před rokem +1

    मस्त विडीवो बनवला दादा

  • @djkalidasbawne2294
    @djkalidasbawne2294 Před rokem

    धन्यवाद भाऊ आमचे लोहार माणसाचा एक विडिओ केला फार छान वाटलं ❤

  • @snehalsawant8361
    @snehalsawant8361 Před 3 lety +2

    खूप छान माहिती साळुंखे सर

  • @Athavgurav7015
    @Athavgurav7015 Před 3 lety +1

    खूप छान आहे विडिओ 👌👌 तुमचे वडील एकदम भारी माहिती सांगतात .

  • @sankettambe8772
    @sankettambe8772 Před 3 lety +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Před rokem +1

    Chan

  • @ajaybansode195
    @ajaybansode195 Před 2 lety +1

    Mast mahiti

  • @ashokppawar535
    @ashokppawar535 Před 3 lety +3

    छान

  • @suryad6875
    @suryad6875 Před 3 lety +1

    Hich khari jivan shaili parampara aani sanskriti chi japnuk👌

    • @snehalsawant8361
      @snehalsawant8361 Před 3 lety

      साळुंखे सर सुंदर माहिती

  • @dips2473
    @dips2473 Před 3 lety +1

    Khup chan 12 blutedari aata lupt hot challeli sanskruti...

  • @sss3754
    @sss3754 Před 3 lety +2

    👌👌

  • @virendrasutar6286
    @virendrasutar6286 Před 7 měsíci

    खूप छान

  • @sss3754
    @sss3754 Před rokem

    मस्त

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před měsícem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @smitaangchekar7173
    @smitaangchekar7173 Před 3 lety +1

    Khup chaan

  • @sss3754
    @sss3754 Před 3 lety +1

    Khup sundar

  • @lilas4396
    @lilas4396 Před 3 lety

    भारी 👌👌

  • @yogyog8944
    @yogyog8944 Před 3 lety

    छान 👌👌👌

  • @sandiplambore8062
    @sandiplambore8062 Před 3 lety +1

    खूप दिवसांनी साळुंखे गुरुजींच दर्शन झालं 👏🙏🙏🙏🙏🙏 कशी आहे गुरुजी ची तंबीयत

  • @kirankokate2869
    @kirankokate2869 Před 3 lety +1

    तुझं गाव कोणतं दादा