Ep.15 | संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले...? | संभाजी महाराज

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 12. 2019
  • संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
    हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
    © मी मावळा शिवरायांचा
    mi_mavala_shivr...
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की
    छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले...?
    तेव्हाचा हा प्रसंग
    या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे #संभाजीमहाराज #sambhaji_Raje

Komentáře • 1,3K

  • @tusharthube9662
    @tusharthube9662 Před 4 lety +125

    मी जाती ने महार नाही पण हात जोडून वंदन करतो. खूप मोठे पुणयांचे काम केले .

  • @sumitbhalerao5623
    @sumitbhalerao5623 Před 4 lety +76

    खरच मला खुप अभिमान वटतोय कारण माझ्या पूर्वज्यांनी इतक मोठ कार्य केलय... कोटी कोटी प्रणाम त्यांना व त्याच्या धाडसाला जय शिवराय जय शंभु राजे जय भीम..!

  • @dpk228
    @dpk228 Před 4 lety +180

    धन्य ते गोविन्द महार, आणि धन्य ते गावकरी ज्यांनी आमच्या शंभू राजांना अग्नी दिली। 🙏

    • @abhijeetsawant9996
      @abhijeetsawant9996 Před rokem +5

      Aamche mhanje aasel ky bolatoy bhai smbhaji maharaj kona ektyache nahiyet te purna maharashtra che aahett mg te maratha aaso ya mahar aaso right na bhai 😊

    • @milindmanwar5075
      @milindmanwar5075 Před rokem +2

      संभाजी महाराज बौद्धांचे पण आहेत जेवढे मराठ्यांचे ।। ते सर्व महाराष्ट्राचे❤

  • @BalaBala-wk5tu
    @BalaBala-wk5tu Před 4 lety +312

    स्वराज्य मध्ये कधी जातीवाद न्हवता , सगळी प्रजा सुखी होती म्हणून 18 पगड जातीचे लोक आपल्या राजा साठी काहीही करायला तयार होते , धन्यवाद त्या महार मावळ्यांचे

  • @chintamanbhau6126
    @chintamanbhau6126 Před 4 lety +98

    एका ठिकाणी (महाड सत्याग्रह,) बाबा साहेब म्हणतात आपणं शिवाजी महाराजांची लेकर भिऊन कसे चालेल ...
    जयभीम जय संभाजी...

  • @RokhThokProduction
    @RokhThokProduction Před 4 lety +216

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा...
    जय शंभूराजे. जय गणपत गोविंद महार. जय भिम

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Před 3 lety +70

    पूर्वेचे बौद्ध नंतर महार नंतर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बौद्ध .

  • @rajeshsalve2993
    @rajeshsalve2993 Před 4 lety +17

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम..... मी पूर्वाश्रमीचा महार परंतु आजचा बौद्ध माझ्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळा म्हणून काम केलं. स्वराज्यासाठी त्यांनीही रक्त सांडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चवदार तळ्याच्या आंदोलना पूर्वी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पत्राच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जय शिवराय लिहायचे. भिमरायांची व शिवरायांची आठवण म्हणून माझ्या घराला रायगड हे नाव दिलं. व घरावर छोटीसी तोफ बसविली.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम....9405777887

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 Před 4 lety +744

    ते पूर्वीचे महार आजचे बौद्ध हे लक्षात घ्या .
    जर आपण शिवाजी महाराजाच बाळ संभाजी महाराज यांचा खूपच आदर करतो . पण गोविंद यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवत नाही .

  • @I_am_akshay_
    @I_am_akshay_ Před 3 lety +32

    एक महार लाखोंची हार
    जय गणपत महार सिद्धनाक महार जय शिवराय जय भिमराय जय शंभूराजे.....

  • @deepakpawar5571
    @deepakpawar5571 Před 4 lety +56

    मला अभिमान वाटतो की मी अशा महापुरूषांच्या राज्यात जन्माला आलो आहे
    *जय महाराष्ट्र*

  • @nishantjadhav2903
    @nishantjadhav2903 Před 4 lety +108

    मला गर्व आहे मी महार असल्याच्या......... जय शिवराय जय भिम.....

    • @MHSHIV_GAMER
      @MHSHIV_GAMER Před 2 lety

      Barobar hai. Bhava. Me maratha ahi me salute karato sarv bheem sainkanche. Jai bheem jai sambhuraje.

    • @gopalmarathe1214
      @gopalmarathe1214 Před 2 lety

      कारे भाऊ महार जात का गाय माय मडन खाता जय शिवरय जय भिम

    • @prashantmore3288
      @prashantmore3288 Před 2 lety

      @@MHSHIV_GAMER mg Tu Maratha Nahi hijada ahe tyanchya bapala tuza baap Karun ghe

    • @VISHUBHAI-mi3mp
      @VISHUBHAI-mi3mp Před 2 lety

      🙏🙏

    • @iamatheist2019
      @iamatheist2019 Před rokem

      Mitra mahar he apan ठेवलेलं नाव नाही त्यामुळे हे बंद करा बाबासाहेबांनी आपल्याला दलित हे नाव दिलं त्यामुळे तेच वाप्रा🙏🙏🙏

  • @user-vn8uq2rp7l
    @user-vn8uq2rp7l Před 3 lety +71

    दोनच राजे इथे गाजले भारत भुमी वर एक रायगड गडावर एक चोवदार तळा वर जय भिम जय शिवराय जय हिंद

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 2 lety +9

    छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला गुलामीतून मुक्त करण्याची प्रेरणा मिळाली.
    जय शिवराय जय शंभूराजे जयभीम. 🙏🏽

  • @arunab.nannaware
    @arunab.nannaware Před rokem +12

    🌺🙏🌺 महार जातीचा ह्या महाराष्ट्राला अभिमान आहे...

  • @tirthmore9365
    @tirthmore9365 Před 4 lety +277

    आज पण अंगावर काटे येतात आमच्या शंभू राज्यांचा इतिहास आठवून डोळे आजही भरून येतात.

    • @anid805
      @anid805 Před 3 lety +4

      आमच्या शंभूराजांच्या नाही आपल्या शंभूराजांच्या दादा

    • @shivamsp427
      @shivamsp427 Před 3 lety +3

      @@anid805 maharaja cha zalela chal ikun jyaala rag yet nhi tyo manus manichys laykicha nhi.......me nusta kadi 8v jari ali tri aangavr kata yeto....maharj he mahan hote...😢🚩🙏🏻jai shambhu Raje..🙏🏻

    • @pratiksomkuwar4469
      @pratiksomkuwar4469 Před 3 lety +3

      Sbd nhi .. sapdt angavr sahare ale ah ..😭 raje....raje sambhu raje

  • @sanskrutitandel8916
    @sanskrutitandel8916 Před 4 lety +520

    माणसाने माणूस म्हणून जगावं....माणुसकी हीच एक जात आहे बस...

    • @vijaymore1088
      @vijaymore1088 Před 4 lety +3

      Very nice

    • @niteshtayade1281
      @niteshtayade1281 Před 4 lety +2

      100 % Right

    • @amarlegend1356
      @amarlegend1356 Před 4 lety +1

      Kdk

    • @nikhilkambale2804
      @nikhilkambale2804 Před 4 lety +11

      माणूस आणि माणसाचे नाते हा बौद्ध धर्माचा केंद्र बिंदू आहे..... जय शिवराय... जज भिम....

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +6

      @@nikhilkambale2804Hindu dharmapeksha manuski kuthlyach dharmat nahi.

  • @prasannasonawane4389
    @prasannasonawane4389 Před 4 lety +66

    बादशहाची चेतावणी धुडकावून त्या शूर लोकांनी संभु राजे अतिंसंस्कार केलं खरच खूप शूर कार्य केल....जय शिवराय जय संभाजी जय भीम🚩🙏🌼

  • @AJ-wy7ut
    @AJ-wy7ut Před 4 lety +32

    माझ्या आजोबांच बुधाजी भाऊ महार होत पहिल्या काळात असेच आडनाव होते...महार म्हणून जन्माला आलो याचा गर्व वाटतो

    • @Detectivedair490
      @Detectivedair490 Před 4 lety +1

      Right ashe ch naav asayche adhi

    • @AJ-wy7ut
      @AJ-wy7ut Před 4 lety

      @@Detectivedair490 thank you

    • @hardiksalunke4298
      @hardiksalunke4298 Před 3 lety +2

      माझ्या आईच्या आजोबांचं नाव संबुनाक महार होता..
      अंगावर घोंगडी आणि लंगोटी आणि डोक्याला पटका.. धिप्पाड छाती मोठे डोळे रागीट स्वभाव. पण त्या पूर्वीच्या महार लोकांमध्ये खूप एकी होती कुठलाही काम करायचा असायचा तर महार वाड्यातील एक मोजून दहा बारा घरे त्यातील सर्व पुरुष मंडळी रात्री शेकोटी करून गोल बसून किर्रर्र रात्रीत आजूबाजूला गडद जंगल अश्या वाड्याच्या चावडीवर बसून बेत आखायचे काय कस कधी करायचं. तेंव्हा माझी आई तेरा चौदा वर्षाची असेल सगळी लहान पोर त्या आजोबा पंजोबाच्या कुशीत बसून त्यांच्या गप्पा ऐकायचे..
      अख्खा बैल एका घरात खायचे पूर्वीचे महार..
      माझी आई त्यांच्या आठवणी सांगताना डोळ्यासमोर सर्व चित्र उभ राहत...

    • @iamatheist2019
      @iamatheist2019 Před rokem

      Bhava atta tuj kay ahe adnav ??🙏🙏

  • @aruntelgote1179
    @aruntelgote1179 Před 4 lety +768

    नको जात ना नको पात
    फक्त पाहीजे सर्वांची
    एक साथ
    जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय

    • @gurunathnigudkar3905
      @gurunathnigudkar3905 Před 4 lety +2

      Right

    • @yourdad4913
      @yourdad4913 Před 4 lety +2

      Jat pat navti categories hotya jya tula google play chya apps games madhe ani Spotify chya songs madhey pn dustil tr tu tya ek app game kiva ganyala tuccha mahan bolshil tr tyat tya categories cha nahi tujha dosh ahe karan categories ya ugach nahi tayar hot

    • @ShubhamDaundkar04
      @ShubhamDaundkar04 Před 4 lety +4

      @@yourdad4913 भाऊ ते 12बलुतेदार आणि 18 अलुतेदार होते त्यालाच नंतर राजकारण्याकडून "जात" नाव देण्यात आले!

    • @ssedit1579
      @ssedit1579 Před 4 lety

      Right

    • @nandu5431
      @nandu5431 Před 4 lety +2

      जात मुघलांनी आणली, त्या आधी वर्ण व्यवस्था होती।
      आणि ब्रिटीशांनी कास्ट संविधानात घातली।

  • @rohitrock3036
    @rohitrock3036 Před 4 lety +15

    संभाजीराजे हे एक महान योद्धा आणि कर्तव्य दक्ष राजे होते.महार समाज त्यांना भरपूर मानत होते आणि मानत राहतील.

  • @netranikam1657
    @netranikam1657 Před 4 lety +190

    Me jatine mahar ahe aj mala yacha abhiman vatat ahe
    Shambhu Raje koti koti naman tumchay charni 💔💔😢😢🙏🙏💐💐

    • @rajumokal1893
      @rajumokal1893 Před 4 lety

      जयभीम

    • @harshu5107
      @harshu5107 Před 4 lety

      Jai bhim

    • @manohargangurde4207
      @manohargangurde4207 Před 4 lety

      Khup vait vataty shambhu rajyabaddal

    • @harshu5107
      @harshu5107 Před 4 lety +1

      @@manohargangurde4207 Bhai purna history read kr. Te amche pn raje hote. But dusre manu wadi lokani aple aple madhech bhidawla....

    • @sameermhatre6661
      @sameermhatre6661 Před 4 lety

      U look so beautiful.
      Jai bhim.

  • @chandrakantbaviskar9483
    @chandrakantbaviskar9483 Před 4 lety +629

    बाबासाहेब नेहमी पत्रची सुरवात "जय शिवराय" असे करित. jaibhim

    • @vaibhavshable6226
      @vaibhavshable6226 Před 4 lety +8

      चुकीच आहे

    • @ShubhamDaundkar04
      @ShubhamDaundkar04 Před 4 lety +11

      हे बरोबर आहे , मी सुद्धा खुप वेला ऐकले आहे।

    • @rohanabute1349
      @rohanabute1349 Před 4 lety +16

      मि ऐकलं आहे पण पाहिल नाही. घटने मध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा फोटो टाकलेला माञ पाहीलाय.

    • @pradnya-mg9ud
      @pradnya-mg9ud Před 4 lety

      🙄🙄

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 Před 4 lety +5

      @@rohanabute1349 babasaheb hey lokmanya tilak yaana aple adarsh suddha manat hote. Tilakancha shivaji maharaj yanchawar aslela prem. Ajun tyanni babasaheb naa sangitla hota ki ji kahi samajik changes karaychi aahe ti aplyala apla swarajya milalya nantar.

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 Před 3 lety +11

    बहाद्दर मर्द-मावळ्यांना त्रिंवार वंदन !
    मानाचा मुजरा एका मावळ्याचा !
    आता अठरापगड जातिच्या मराठ्यांनी
    महाराष्ट्र वाचवावा !!!!! ।। जय भवानी ।।
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @aniketmore8981
    @aniketmore8981 Před 4 lety +7

    जय संभाजी राजे 🙏खरच खुप अभिमान वाटतो आमच्या पुर्वज्यांचा ज्यांनी कोणालाही न घाबरता महाराजांचे अंतीम संस्कार केले. जय भिम 🙏जय शिवराय 🙏जय शंभुराजे🙏जय महाराष्ट्र🙏

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 Před 3 lety +5

    ।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।।
    ।। जय दैवत माँ साहेब जिजामाता।।
    ।।जय दैवत छत्रपती शिवाजी महाराज।।
    ।।जय दैवत छत्रपती संभाजी महाराज।।

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 Před 4 lety +3

    धान्य तो शूर वीर गोविंद महार धन्य ते वढू गाव. पण कोणी बोलत नाही या बद्दल कमी पणा वाटत असेल. पण आम्हाला अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा व आम्ही महार असल्याचा. आमचा इतिहास देदीप्यमान असाच आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम .

  • @deepakpawar5571
    @deepakpawar5571 Před 4 lety +144

    *महात्मा फुले यांनी गुरू मानले ते छञपती शिवाजी महाराज*
    *डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले महात्मा फुले यांना*
    यामुळे आपण या महापुरूषांनी केलेली कार्य महत्त्वाचे आहेत व त्यांची शिकवण चे अनुकरण केले पाहिजे
    *जय महाराष्ट्र*

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 Před 4 lety

      Lokamanya tilak yanche pan adarsha hota chatrapati shivaji maharaj

    • @pratibhasalunkhe6501
      @pratibhasalunkhe6501 Před 4 lety +2

      Laxmi bai che pan adarsha hote Chatrapati Shivaji Maharaj

    • @vijayakhaparde4647
      @vijayakhaparde4647 Před 4 lety

      Serve samajasathi ,mansansathi kaam keley aahe

    • @navnathmotivation1177
      @navnathmotivation1177 Před 3 lety

      पूर्ण महाराष्ट्र आदर्श आहे, श्री छत्रपती महाराजांचं 🚩🚩 राजं मुजरा 🙏😢

    • @ajaydudhe9704
      @ajaydudhe9704 Před 3 lety

      @@shrirangjoshi6497 tujya bolnyatunch disun purt all

  • @neekk9462
    @neekk9462 Před rokem +3

    महाराष्ट्र
    माहराज
    या दोन्ही नावात् महार उच्चार आहे
    धन्य ते लोक ज्यांना संभाजी राजेचे अंतिम. संस्कार करायला मिळाल।
    सलाम त्या हिमतिला त्या जातिला..
    जय शिवराय जय भीम

  • @PrajaktaThorat999
    @PrajaktaThorat999 Před 4 lety +7

    असा मोहरा कधी न झाला पुढे कधी न होणार 'शंभूराजे' हे नाव जगात गर्जत राहणार 🙇🙇🙇🌿
    आपणांस मुजरा राजे 🙇🙇🙇🌿

  • @prashantvaje1687
    @prashantvaje1687 Před 4 lety +57

    खुप छान सगळे एपिसोड ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभं रहात होता शेवटी शेवटी तर शहारा आला अंगावर आणि पाणी ही डोळ्यातून.
    🚩जय शिवाजी महाराज जय शंभुराजे 🙏

  • @gajananeghare8843
    @gajananeghare8843 Před 4 lety +12

    असे होते माझे छत्रपती आणि आणि शंभू राजे प्रत्येकांच्या हृदयात बसलेले.

  • @dineshpalve1563
    @dineshpalve1563 Před 3 lety +11

    महार बटालीयन जय भिम

  • @rahulbansode3293
    @rahulbansode3293 Před 4 lety +50

    ग्रेट सर, तरीही काही लोकांना हा इतिहास मान्य नाही, म्हणून भिमाकोरे गावला भ्याड हल्ला केला होता

  • @Gho1998
    @Gho1998 Před 4 lety +5

    Wow nice informetion
    गर्व आहे मी महार (बौद्ध) असल्याचा
    जय भीम 🇪🇺
    जय भारत 🇮🇳

  • @dhondiramshelke145
    @dhondiramshelke145 Před 2 lety +8

    डोळ्यात पाणी आल ...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @hardiksalunke4298
    @hardiksalunke4298 Před 4 lety +16

    अरे रायगडाच्या राजेश्वरा..
    कुठून कुठं आलास रे पाखरा..
    हे शंभूराजा..
    डोळ्यात पाणी आले स्टोरी ऐकून 😭😭
    जय भीम जय शिवराय जय शंभु राजे जय गोविंद महार

  • @suchitaphadnis3832
    @suchitaphadnis3832 Před 4 lety +344

    ह्या देशावर महार जाति चे ऋण नेहमीच राहिल।
    आश्चर्य असा कि लोकं ह्या पोस्ट ला डिसलाइक कस करू शकतात।

    • @chandankaiyyawale1378
      @chandankaiyyawale1378 Před 4 lety +10

      Nahi koni mahar ahe. Nahi koni maratha apan sagale Hindu ahot mazya bhava

    • @vbh4315
      @vbh4315 Před 4 lety +3

      Govind jadu maray hota purave ahet tase.

    • @rahulsakate8304
      @rahulsakate8304 Před 3 lety +2

      हा देश म्हणण्या पेक्षा आपला देश म्हणला आसता तर बरं वाटलं असतं.

    • @hemangikamble4649
      @hemangikamble4649 Před 3 lety +3

      @@rahulsakate8304 apla mhatlyane lok maharana aple mananar ka

    • @sureshbhonsle7216
      @sureshbhonsle7216 Před 3 lety +1

      P

  • @subhashmaske3987
    @subhashmaske3987 Před 3 lety +6

    गर्व आहे आम्हाला आम्ही महार आहोत

  • @ashutoshshakya5653
    @ashutoshshakya5653 Před 4 lety +5

    अप्रतिम, स्पष्ट आणि रोखठोक मांडणी... धन्यवाद दादा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम......

  • @ajitjadhavcommandoaj7473
    @ajitjadhavcommandoaj7473 Před 4 lety +42

    Proud To Be Mahar And The Solder of Great King Chatrapati Shivaji Maharaj And Chatrapati Sambhaji Maharaj🙏🙏🙏🙏

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 Před 4 lety +31

    छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩

  • @s..k..678
    @s..k..678 Před 4 lety +120

    धन्य ते महार .

  • @sunilhovale2583
    @sunilhovale2583 Před 4 lety +62

    आमच्या हातात तलवार शिवाजीमहाराजांनी दिली
    त्यामुळे भिमा कोरेगांव घडवता आले
    जय शिवराय जय भीम

  • @milindmanwar5075
    @milindmanwar5075 Před rokem +6

    महार(बौद्ध) / मराठे एकच ।। जय शिवराय जय भीम 🙏

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 Před 2 měsíci +1

    आमच्या महार मावळ्यांच्या स्वराज्यात खुप मदत झाली

  • @anilkhandekar3514
    @anilkhandekar3514 Před 4 lety +115

    त्या व्यक्ती चे नाव गणपत गायकवाड आहे जाती नी तो महार होता

  • @overtaker3295
    @overtaker3295 Před 4 lety +62

    मी बौद्ध आहे पण आताच्या काळातही असे घडले असते तरी शिवबाच्या बाळासाठी म्हणजे श्रेष्ठ राजा संभाजी महाराजांच्या एका शब्दावर जीव दिला असता आणि जीव घेतला ही असता
    18 पगड जातीवर लेकराप्रमाणे न्याय करणारे छत्रपती भोसले घराणे
    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

    • @falgunipatel9293
      @falgunipatel9293 Před 4 lety +1

      Ho
      🙏

    • @overtaker3295
      @overtaker3295 Před 3 lety +3

      @The Indian पेशव्याच्या अवलादींनी आम्हा शिवबाच्या मावळ्यांना शिकवू नये

    • @overtaker3295
      @overtaker3295 Před 3 lety +2

      @The Indian पेशव्यांच्या अवलादींनी देशभक्ती शिकवू नये
      सीमेवरती 24 घंटे 365 दिवस डोळ्यांत अंजन घालून देशसेवेसाठी महार बटालियन उभी आहे आहे
      पेशव्यांनी फक्त दक्षणा घ्यायच काम करायच

    • @swapnilphulpagar6708
      @swapnilphulpagar6708 Před 3 lety +1

      Kahi chonge hazaro varsha pasun mandira la vetole ghalun baslet. Ani fukniche arkshna vrun boltat.
      Hyanchya 10 pidhya fukatch khaun khaun fuglyat ani arkshna vrun bakwas krtat.😜😝😂😂
      Avghad ahe hya upatsondyanch

    • @swapnilphulpagar6708
      @swapnilphulpagar6708 Před 3 lety

      @The Indian mg ata tu deshbhakti shikvto ka dada.
      Ky kel br tumhi dada deshbhakti ashi jara kalundya br.

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow Před 4 lety +9

    शंभु महाराज पकडले गेले आणि त्यांना सोडविण्यास काहीही प्रयत्न न होणे ही आतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. पूर्ण महाराष्ट्रातील एक एक सरदार बाहेर पडला असता तरी महाराज वाचले असतें. यावरून निष्क्रिय मराठा समाजाची कल्पना येते.

    • @omkarkanchan60
      @omkarkanchan60 Před 4 lety +1

      Are bhau ithihas vach santaji ghorpde yani kela hota prayatna

  • @prashantshirsath4959
    @prashantshirsath4959 Před 4 lety +101

    एकदम खरी हकीकत आहे पण आजुन आपले काही मराठी मावडे यांना ही हकीकत माहीत नाही तर लाईक कॉमेंट करणाऱ्या भावना विनंती आहे की ही हकीकत प्रत्येक मराठा मावडा कडे पोहोचवा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महार भांदवा

  • @sanketjagtap1429
    @sanketjagtap1429 Před 4 lety +74

    आणि काही लोकांनी गोविंद महार यांची समाधी पाडण्याचा प्रयत्न केला,.😢 हेच दुर्दैव
    काही लोक मराठ्यांना कसं उकसावलं जाईल हे बघता, याचा निट विचार करा मित्रांनो
    महार जात ही मातीसाठी प्रमाणिक होती आणि कायम राहील...
    !!जय शिवराय जय शंभूराजे जय भिम!!

  • @sandipshinde1592
    @sandipshinde1592 Před 2 lety +4

    माझ्या राजाला मानाचा मुजरा
    अन धन्यवाद त्या माता बघिनी चे ज्या कलोखा रात्रीत धीर धरत माझ्या राज्याला अग्नी दाग दिला
    जय भवानी

  • @milindjadhav6704
    @milindjadhav6704 Před 4 lety +3

    मला महार असल्याचा अभिमान आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @narenghanekar4980
    @narenghanekar4980 Před 4 lety +25

    मस्त भाऊ ,तुमचे हे कार्य निरंतर चालू राहू दे

  • @poojamane1194
    @poojamane1194 Před 4 lety +9

    Proude to be 'The MAHAR'...Jay Bhim Jay shambhuraje Jay shivray

  • @shambhubhaktbhau7808
    @shambhubhaktbhau7808 Před 3 lety +4

    जय शिवशंभू💯❤

  • @sureshpuri328
    @sureshpuri328 Před 3 lety +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @suniltayde4340
    @suniltayde4340 Před 4 lety +78

    जय महार

  • @harshalsahebjogdande3763
    @harshalsahebjogdande3763 Před 4 lety +22

    जाती धर्माचे छत्रपती नव्हते ते आधार दिनदुबळ्याचे गर्व आहे आम्हाला आम्ही मावळे शिवशंभुचे जय शिवराय जय भिम जय भारत

  • @hemkrushnaborkar8801
    @hemkrushnaborkar8801 Před 4 lety +2

    Jai shmbaji Maharaj

  • @PlaytimeWithBarbie
    @PlaytimeWithBarbie Před 3 lety +2

    डोळ्यात पाणी आलं, great Sambhuraje and great te Mahar

  • @gopalmarathe1214
    @gopalmarathe1214 Před 2 lety +5

    मंला गरव आहे की मी मंदॅ मराठे आहे जय जिजामाता जय शिवराय जय शंभूराजे

  • @jayukunaltayade3473
    @jayukunaltayade3473 Před rokem +3

    jay jijau Jay shivray.......Jay Shambhu raje.....jay bhim

  • @sumedhyeole8316
    @sumedhyeole8316 Před 4 lety +21

    खरा इतिहास 🙏

  • @ketankini851
    @ketankini851 Před 4 lety +1

    या माझ्या भारत मातेच्या शूर वीर पुत्रांना कोटी कोटी वंदन ,आणि यांच्या या बलिदानाचे ऋण आमच्यावर आहेत ,याची मला जाणीव आहे,

  • @jivankamble6045
    @jivankamble6045 Před 4 lety +9

    जय भिम , जय शिवराय , जय संविधान

  • @siddharthtewari4036
    @siddharthtewari4036 Před 4 lety +33

    It's 100 % true
    Very nicely narrated
    Please keep up the good work
    😭😭😤😤

  • @riddhisambare5542
    @riddhisambare5542 Před 4 lety +1

    Jay Shivray

  • @UrKhare
    @UrKhare Před 4 lety +2

    आमचा इतिहास गौरवशाली आहे काही सनातन्यानी बहुजनात फूट पाडण्यात यश मिळवल,पण थोरले महाराज वशंभूराजे हे जाणून होते, व आजही हेच चालू आहे आपण जागरूक राहील पाहीजे जय शिवराय ,जय शंभूराजे,जय बहुजन

  • @ajayshinde8129
    @ajayshinde8129 Před 4 lety +7

    नतमस्तक तया चरणी 🙏
    ज्याने केली स्वराज्य निर्मिती...!
    देव_माझा_एकच_तो...!
    🚩॥#राजा_शिवछत्रपती॥🚩

  • @pranalitagde2257
    @pranalitagde2257 Před 4 lety +43

    Jay bhim

  • @rajratnagawale3282
    @rajratnagawale3282 Před 4 lety +6

    मित्रांनो जोपर्यंत मर्द महार मावळे राजेंच्या सैन्यात होते तो पर्यंत कोणाची हिम्मत नव्हती महाराष्ट्राकडे वर नजर करून बघण्याची....जय शिवराय

  • @srk3805
    @srk3805 Před 3 lety +3

    एक् लाख like

  • @anid805
    @anid805 Před 3 lety +3

    हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे
    माणसांनी माणसाशी माणसा सम वागणे
    जय शिवराय ,जय भीम, जय महाराष्ट्र, भारत माता की जय

  • @shyammorekhandeshisong1576

    Jitak bolav titak kamich aapala Raja mahan aahe❤️👑🙏💙🚩

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 Před 4 lety +10

    म्हणून मी म्हणतो कोनाला ही कमी लेखु नका. जय शिवराय राजे, जय संभाजी राजे, जय भिवा राजे. एक रायगडावर अन एक चवदार तळ्यावर.

  • @abhijeetsonale7664
    @abhijeetsonale7664 Před 4 lety +29

    Jaybhim jay shivaray

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 Před 2 lety +6

    महाराज आपण पुन्हा जन्म घ्यावा 🙏 देवा ही प्रजा सुखी नाही राहीली 🙏

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w Před 5 měsíci +1

    ऐकून ही अंगावर काटा येतो.. कसे 40 दिवस यातना सहन केल्या असतील शंभूराजेनि .. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा... धन्य ते गोविंदजी 🙏🙏

  • @prashantm7587
    @prashantm7587 Před 4 lety +13

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @gurudattkadam4923
    @gurudattkadam4923 Před 4 lety +14

    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    हे आमचं
    देव आहे

  • @prashantbansode9625
    @prashantbansode9625 Před 4 lety +8

    गोविंद महाराचे फार उपकार आहेत

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..5943 Před 4 lety +1

    खुप छान माहीती दिलीत तुम्ही.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @vishalmore8867
    @vishalmore8867 Před 4 lety +1

    धन्य ते लोक ... ज्यांनी .. शंभू राजांना माती दिली .... जय भवानी जय शिवराय, जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nitinsathe5629
    @nitinsathe5629 Před 4 lety +12

    ‼️🚩जय जिजाऊ 🚩‼️
    ‼️🚩जय शिवराय 🚩‼️
    ‼️🚩जय शंभुराजे 🚩‼️

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 Před 4 lety +20

    धर्मवीर संभाजी राजांचा विजय असो

  • @Mysubhash
    @Mysubhash Před 4 lety +2

    धन्य ते वढू गाव ... जात पात विसरून आपण आपल्या पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे... बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @rdy575
    @rdy575 Před 4 lety +131

    अरे औरंगजेब आणि शिवाजी राजे यांच्यात धर्म युद्ध नव्हतं.. हे वर्चस्व युद्ध होत अन्याया विरुद्ध युद्ध होत.
    यात महत्वाचे म्हणजे ब्राह्मणांनी संभाजी राजेंचा घात केला गद्दारी गेली..
    आजचे मावळे (मराठा) हे समजू शकत नाहीत

    • @akshaygaikwad8698
      @akshaygaikwad8698 Před 4 lety +2

      बरोबर भावा

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Před 4 lety +6

      धर्म युद्ध नसतं तर धर्म परिवर्तन नाही केलं म्हणून इतके हाल हाल करून संभाजी राजांना औरंगजेबाने मारलंच नसतं.

    • @rdy575
      @rdy575 Před 4 lety +9

      @@yogeshdesai5999
      अरे बाबा हेच ब्राह्मणांनी तुम्हांला चुकीचं सांगितलं आहे.. अशा प्रकारे कधीच शिक्षा औरंगजेब करत नव्हता खान बखर वाचा. उगीच दुसऱ्याच्या ऐकीव गोष्टी खऱ्या मानू नका. हिंदू सैनिक कशाला ठेवले असते आणि ब्राह्मण सल्लागार आणि वकील होते औरंगजेबाकडे कसे? डोकं असं तयार केलंय तुमचं कि तुम्ही दुसरी कुठलीही बाजू ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नसता. मराठा लेखक आहेत कि अभ्यासक आहेत. त्यांच्या वर थोडा विश्वास ठेवा.
      आणि ज्या प्रकारे हाल हाल केलेत ते मनू ग्रंथ वाचल्यावर लक्षात येत. काय साम्य आहे. शिरच्छेद मान्य होता बाकी सगळे कुणाच्या सल्ल्यानं झालं??
      झिझिया कर आठव आम्ही हिंदू नही म्हणून ब्राह्मणांनी कर नाकारला होता. अरे सोडा रे आता प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम चालू आहे.
      आणि तस पण आता हिंदू हाच जास्त हिंदू राष्ट्राची मागणी करताना दिसतो मग आता ची तशी त्यावेळेस ची सुद्धा मानसिकता तुम्ही धर्मवेडेपणा दाखवा आणि मग दुसर्यांना स्वतःच दुश्मन समजायला लागा. काय तरी स्वतःच्या डोक्याने वागा. राजें चे अनेक मंत्री आणि साथीदार सुद्धा मुसलमान होते कधी त्यांनी दगाबाजी केली का??
      शिर्के आणि स्वामी सारखी दोघे मराठा ब्राह्मण होते. तुम्ही सोडून बाकीचे काय वेडे आहेत का त्यांना चांगल माहिती आहे विश्वासू आणि गद्दार कोण होते ते.

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Před 4 lety +18

      @@rdy575 तु पहीला तुझा ब्राम्हण द्वेश संपव. ज्या औरंगजेबाने आपल्या सख्या भावाचा शिरच्छेद केला ते ही खान बखरेत नसेल. खान बखर वगैरे सोडुन दे ती त्याच्या खास माणसाने च लिहीली असणार तेव्हा तो औरंगजेबाला क्रुर का दाखवेल. औरंगजेब हा अमानवी क्रुर कर्मा होता हा खरा इतिहास आहे. इस्लाम कबूल करवून घेणे हा त्या धर्मांधाचा उद्देश होता. त्यासाठी हींदुंची अनेक मंदिरे तोडणे, गैर मुसलमानांवर झीजीया कर लावणे अशी अनेक कामे केली. हिंदू मुस्लिम हिंदू नाही करत तर धर्मांध मुसलमान जास्त करतात. म्हणुनच तर म्यानमार, श्री लंके सारख्या बौद्ध देशांत त्याची हकालपट्टी केली जातेय. चीन ने तर अनेक मस्जीदी तोडुन टाकल्या, कुराण वर बंदी घातली, दाढी ठेवण्यावर व हीजाब घालण्यावरही बंदी घातली. ह्याचं समर्थन मी नाही करत पण ही वस्तुस्थिती आहे आहे.

    • @sabilattar619
      @sabilattar619 Před 4 lety +2

      @@yogeshdesai5999 Tula bhide chi aulaad ahes

  • @dhanrajkamble7367
    @dhanrajkamble7367 Před 4 lety +76

    शंभू राजे नची हाडं गोळा करून त्यांना धन दिल्या बद्दल महारांना गावा बाहेर काढले पण महार कधी थांबले नाही राज्याच्या खुनाचा बदला घेतला आणि भीमा कोरेगाव घडवले

  • @prashiksalunke7529
    @prashiksalunke7529 Před 2 lety +6

    Jay bhim jay shivray❤️🚩🇪🇺

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 Před 3 lety +4

    🙏🙏🙏वडू गावच्या माणसाना आमचा मानाचा मुजरा

  • @kp_creation_01
    @kp_creation_01 Před 4 lety +12

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पत्र मध्ये लिहले लें आसायचे , जय शिवराय

  • @virendraphilse8959
    @virendraphilse8959 Před 4 lety +58

    आज पण अंगावर काटे येतात आमच्या शंभू राज्यांचा इतिहास आठवून डोळे भरून येतात .

  • @siddharthrajguru3544
    @siddharthrajguru3544 Před 4 lety +60

    मित्रांनो जय भीम जय शिवराय मी या घटना वरती एक फिल्म बनवत आहे,भिमकोरेगव

  • @RushikeshBhosale-xc8qn
    @RushikeshBhosale-xc8qn Před 4 lety +2

    जय शंभूराजे... 🚩🚩

  • @munnabhaiya4041
    @munnabhaiya4041 Před 4 lety +9

    Hich takat aahe majya Maharashtra chi eki asavi tar Maharashtra sarkhi
    ❤️jai shivray❤️
    ❤️ jai shamburaje❤️
    ❤️ jai bhim❤️

  • @ilishamedia
    @ilishamedia Před 4 lety +71

    या घटने मध्ये एकच जात दिसली 'मानुसकी'

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 Před 3 lety +1

      Correct sir
      Pn mahit nahi ya vishayavar koni bolat nahi

  • @shaileshvitkar219
    @shaileshvitkar219 Před 4 lety +10

    Mahar aslyacha abhiman aahe. Jai Shivray jai Shambhu raje jai Bhim🚩🚩🙏🙏

  • @deshmukhp828
    @deshmukhp828 Před 3 lety +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @Vishwa_Zalte_Photography
    @Vishwa_Zalte_Photography Před 4 lety +1

    जेवढा अभिमान मला हा व्हिडिओ बघून वाटला तेवढा च अभिमान मला तुम्हा सर्वांचे comments वाचून अभिमान वाटला.
    महाराज फक्त मराठ्यांची नव्हते तर महाराज हे आमचे सुद्धा आहे. त्या गोविंद महाराला पुन्हा एकदा मानाचा मुजरा जय भीम आणि जय शिवराय.