Video není dostupné.
Omlouváme se.

Ep.16 | संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाने रायगड कसा जिंकला...? | Sambhaji Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2019
  • संभाजी / कादंबरी विश्वास पाटील
    हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
    All Images In The Video Are For Representation Purpose Only .
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
    तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की
    संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाने रायगड कसा जिंकला...?
    तेव्हाचा हा प्रसंग
    या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर संपूर्ण व्हिडिओ बघा .. 🚩🚩🙏
    ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ #संभाजीराजे #संभाजीमहाराज #sambhaji_Raje #Raigad

Komentáře • 64

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 Před 4 lety +2

    येसूबाई यांच्या सारख्या महान रंणरागिनी यांच्या जवळ मनाचा मोठेपणा आणि दूरदृष्टी पणा दिसून येतो .स्वराज्या साठी किती मोठे दिव्य.
    त्यांच्या त्यागाला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.जय येसूबाई जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र
    नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

  • @milindrane4995
    @milindrane4995 Před 4 lety +9

    शंभूराजे नंतर महाराणी येसूबाई यांचा त्याग अजरामर आहे. त्यांनी राजाराम महाराजांना व स्वराज्य वाचविण्यासाठी स्वतः आपल्या बाळा सहित शत्रूला स्वाधीन केलं हे असामान्य आहे.. त्रिवार मुजरा

  • @deepakkhemkar5078
    @deepakkhemkar5078 Před 4 lety +6

    तुम्ही खुप छान बोले धन्यवाद😘💕

  • @ARJUNAMH27
    @ARJUNAMH27 Před 4 lety +19

    दादा महाराज चा इतिहास ऐकून डोळे भरून येऊन रक्त गरम होऊन असं वाटत कि मारून टाकावं त्या काळात जाऊन औरंगजेबाला

    • @rajudeshpande4893
      @rajudeshpande4893 Před 3 lety

      एकदम बरोबर बोललात दादा

  • @pratikjadhav3372
    @pratikjadhav3372 Před 4 lety +7

    Shambhu raje tumhala koti koti pranam

  • @VishalPatil-bj8jt
    @VishalPatil-bj8jt Před 4 lety

    खुप सूंदर जय शिवराय

  • @anikettayade3984
    @anikettayade3984 Před 4 lety +8

    Jay shivshambhu 🙏🙏

  • @roshans4128
    @roshans4128 Před 4 lety +3

    Please make more videos of Maratha history

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 Před 4 lety +2

    Thanks

  • @nakadesanskar8105
    @nakadesanskar8105 Před 4 lety +2

    Jai bawani Jai Shiv ji

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety +1

    जय शिवराय 🚩🚩शाहाजीराजे व शिवराय यांच्या जेजुरी भेटीची माहिती सांगा 🙏🙏

    • @mi_mavala_shivrayancha
      @mi_mavala_shivrayancha  Před 3 lety +1

      होय नक्कीच
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @bharatpawar7264
    @bharatpawar7264 Před 4 lety +2

    mahiti sundar aahe...pan aawaja peksha background music jast aahe

  • @swatikalhapure1574
    @swatikalhapure1574 Před 4 lety +1

    Jay shivajimaharaj

  • @shubhamsurve3296
    @shubhamsurve3296 Před 4 lety +23

    ही ९१ जण गणोजी शिर्के,अण्णाजी दत्तो ची अवलाद आहेत😓😓

    • @user-od4es9io5i
      @user-od4es9io5i Před 4 lety +2

      ४३ संख्या झाली आता ह्या दुकरांची

    • @honneysingh496
      @honneysingh496 Před 4 lety +1

      Muslims ahet hyat

  • @vivekpuri-08
    @vivekpuri-08 Před 4 lety +43

    Sikh ani rajput (britishanchi gulami karun suddha) swatah chi nako tevdhi marketing kartat.
    Marathyani desh bharat apan kelelya maaybhumichya sevechi mahiti sampurna deshaat karun denyasathi karya karave. Saddhya bajirao,tanajo,panipat sarkhe ajun chitrapat banavle jatil yasathi lobbying karavi.
    Jai shiv chhtrapati jai bhavani.

    • @parikshitpatil7404
      @parikshitpatil7404 Před 4 lety +1

      Ekdum barobar bolle bhau 💪💪💪🚩🚩🚩

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Před 4 lety +1

      करेक्ट

    • @rdy575
      @rdy575 Před 4 lety +2

      खरा इतिहास यावा पुढे शिवाय मराठा इतिहास कार आहेत त्यांना पण प्रोत्साहन द्या. मक्तेदारी बंद करा. शिवाय मराठा याचा अर्थ फक्त मराठा समाज करू नका.
      महाराज्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी न केलेल्या आणि अमान्य केलेल्या बाबी आत्ता विशिष्ट हेतूने पसरवल्या गेल्या आहेत. त्याचा पण विचार करा.
      शाहू राजेंचे लिखाण का सांगितले जात नाही?
      आणि मराठा कुणबी यांच्या बद्दल तुकारामांनी सांगितलेल्या गोष्टी कुठल्याही कीर्तनात ऐकायला नाही मिळत.

    • @sanjaybedwal5609
      @sanjaybedwal5609 Před 4 lety +3

      राजपूत आणि मराठा या दोन्ही न त्याचे च काही गद्दार लोकांनी धोका दिलाय
      राजपूत सुद्धा लढले आहे त्यांच्या माती साठी

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Před 4 lety +1

      @@sanjaybedwal5609
      लढले, किंवा लढले नाही, हा प्रश्न नाही प्रश्न हा आहे कि त्यांनी जेव्हा देश (दिल्ली) धोक्यात होता तेव्हा मराठ्यांना साथ न देता लपुन बसले.
      आणि इतिहास गवाह आहे.खरा क्षत्रिय तोच जो प्रजेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढतो. आपल्या फायद्यासाठी लढणाऱ्या ला क्षत्रिय म्हणत नाही.
      ⛳ जय भवानी जय शिवराय ⛳

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Před 3 lety +1

    Jay jijau Jay shivray main Muslim maula

  • @jyotisawant5508
    @jyotisawant5508 Před 4 lety

    Chatrapati sambhaji maharajana manacha mujara

  • @jyotisawant5508
    @jyotisawant5508 Před 4 lety

    Chatrapati shivaji maharajana manacha mujara

  • @travelingwitharvind5658

    शेवटी महाराज नि जिंकाला

  • @jyotisawant5508
    @jyotisawant5508 Před 4 lety

    Maharani yesubai na manacha mujara

  • @jayavantpatil6833
    @jayavantpatil6833 Před 4 lety

    Hi

  • @jyotipalande7604
    @jyotipalande7604 Před 4 lety

    now raigad fort is with government or Bhosale famoly

  • @Warrier5538
    @Warrier5538 Před 4 lety +2

    Sir Raygad phiturimul padla to phitur kon Rawji ka

  • @ajayghadge6879
    @ajayghadge6879 Před 4 lety

    Ajay Patil

  • @tryambakprabhune307
    @tryambakprabhune307 Před 4 lety

    o

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 Před 4 lety +3

    न व ण चे भान ठेवावे.

  • @drlahane
    @drlahane Před 4 lety +4

    Ganoji shirke che nantar kay zale.. Tyana watan milale ka.. Tyana tyanchi chuck smajlinka.. Pachatap zala ka.. Ki aurangzeb ne tynana pan marun takle.. Yababt mahiti video banwa.

    • @vaibhavrautrai6659
      @vaibhavrautrai6659 Před 4 lety

      Mitra tu kahipn yeku nko chukichi history ganoji me Maharaj jana pakdun dile nahi tyanche nav badnam kele chukiche aahe

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 Před 4 lety

    👍👍

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 Před 4 lety

    vrutti nashta zali nave,tar rahilelya tyanchya pilavalinech Shambhurajancha chhal karayala madat keli asnar,he nishchit.Fakta tyachi nond nahi.Karan itihas tyach pilavline lihila.

  • @pramodajabe8027
    @pramodajabe8027 Před 4 lety +1

    Raygad jinklach nahi mag ashi thumbnail ka lavali

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 Před 4 lety

      Raigai jinkla mughalani...next part madhi sangtil

    • @pawmah602
      @pawmah602 Před 4 lety

      जिंकला म्हणूनच महाराजांचे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन जाळून टाकले!

  • @kunalm.deshmukh
    @kunalm.deshmukh Před 4 lety +3

    औरंगजेबाच्या आईची ****

    • @umeshbhoir9929
      @umeshbhoir9929 Před 4 lety

      त्याच्या आई बापाला शिव्या देऊन काय फायदा, त्यांच्या पोटी औरंग्या हा दुष्ट राक्षसच जन्माला आला होता...आई बापाला पण सोडलं नाही त्याने

    • @kunalm.deshmukh
      @kunalm.deshmukh Před 4 lety

      Barobar bhava

  • @DD-uc2ji
    @DD-uc2ji Před 4 lety +1

    Aurangjeb was great ruler.

    • @aarish2036
      @aarish2036 Před 4 lety

      Bhai In chutye bhakto ko kyaa malum Apne Mughal badshaho k baare me
      Bolo mughal saltanat ZindaAabad