Tai तुजो सागर दादा आणि शिवणी वहिनीला गारवा दिला तो त्रमस्त पण ताई खरचं मनातून सांगते की आज तुला गाडी चालवताना पाहून kup bhari वाटले ताई तू खरचं गाडी शिक आणि लवकर तुझी गाडी घे ताई दादा तुम्ही दोघे खूप बरी आहात आणि ताई दादा ल thank you सांग की ते तुझा साठी खूप मेहनत घेतली गाडी चे मागे पळणे सोपे नाही ताई dada thank you so much Tai 🎉🎉all the best
पण तिच्या भावजय ने .....माघारी नंदेला साडी दिली नाही... नुसती गोळा करते नंदेकडू .... खूप चालाक आहे शिवानी.....ताई समजून घेते म्हणून......नाती ठीक आहेत......
श्री स्वामी समर्थ सोनाली. अग तु गाडी चालवत होती. आणि भीती मला वाटत होती. पण पहिल्यांदाच गाडी हातात घेऊन पण तु खूप चागली चालवली. पण दादाची खूप मोठी साथ आहे तुला. खरच नवऱ्याची साथ असली की आपण काहीही करू शकतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे आहात. नक्कीच तु लवकर गाडी शिकशील. श्री स्वामी समर्थ 🙏💐
ताई तुझे video खरंच मोटिवेशन असतात, खरंच तू गावाकडं असून देखील तुज वागणं, बोलणं, काम करण खरंच खूप शिकण्या सारखं आहे,,तुमच्या बहीण भावाचं प्रेम बघून खरंच खूप छान वाटलं, ताई या जगात कोणी परफेक्ट नसतं सगळे मध्ये थोडी फार कमी असतेच त्या मुळे वाईट लोकांना मागे टाकून तू तुज जे काम चालू आहे ते चालूच ठेव कारण तुमच्या सारख्या विलोगर मुळे त्याचे chananl चालत असतात म्हणून तू तुझे daily ruting चे video बनवत जा आह्माला पाहायला आणि शिकायला ही मिळतं नवीन idea मिळतात,खूप आवडताततुझे video लोकांचं काय देवाला पण नाव ठेवत्यात आपण तर सामान्य माणसं आहोत, जिथे प्रसिद्धी आली तिथे नाव ठेवणे, माग खेचणं हे प्रकार असतात आणि एक मराठी माणूस च एका मराठी माणसाला माग खेचत असतो पण आपण सगळ्या वर मात करून पुढे जायचं आहे, ❤❤
Mast tai ...all the best 👍🏻😊 first time hota tari chhan chalvlis tu gadi 😊😊 swaminchi murti aani shivling khup chan ahe tai ..😊 Shree Swami Samarth 🙏🏻😊
Hi Tai khup Sunder vlog ताई मला खूप खूप आनंद झाला तु गाडी शिकत आहे खूपच छान वाटले शब्द नाही माझ्याकडे इतका आनंद झाला अशी प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हाहाहाहाहाहा....अग सोनाली तू गाडी चालवत होतीस आणि मी माझ्या घरातून ओरडत होती...अरेअरे अरे 😂😂😂 आणि भाऊ पाटून पळतात 😅मज्जा आली ...तू शिकणार गाडी लवकरच....आणि मग भाऊ ना पाठीमागे बसून आण फिरून 👍👌
अरे वा आमचं ऐकलं सोनाली टू व्हीलर शिकत आहेस पाहून छान वाटलं👌🏻👌🏻👌🏻👌🏻 शिवानी देव्हारा 👌🏻👌🏻 छान ठेवला आहे शेरू मस्तच दादा हे छान तुला गाडी शिकवतात👌🏻👌🏻 काळजी घेऊन गाडी चालव👍🏻👍🏻 व्हिडिओ 👌🏻👌🏻Anita karande🙏🏻🙏🏻
Hi tai nice blog आणि पहिल्याच दिवशी खूप छान गाडी चाललवलीस लवकरच छान गाडी चालवायला लागशील माझ्या लाडक्या ताई साठी खूप साऱ्या शुभेच्या ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Bhari zal tai tu gadi Shiktey Te 👌 mast mjja Aali tula gadi chalwtana bghun shik lawkr bghaychy tula gadi chalwtana mage dada bslet ase 😊 mast chan vlog 😍😘🥰
Hi tai,,,,blue saree khup chhan disat hoti,,,,tumhi ekdum mast disat hota ,,,,toh chhotu mulga khup cute aahe,,,gelya video madhe pan hota na,,,,tumhi gaadi shikat aahat he kautukaspad aahe,,, continue kara nakki,,,, bharpur practice kara,,,Jamel balance karayla,,,,me dekhil ushira shikle scooty chalvayla,,,tumhi mhanta tase tevha evdhe source navhte,,,😊,,,take care n regards to all
Tai tula gadi var bsun baghun chan vatle tu shikav srv ashi iccha hoti sheru la baghun chan vatle Swami chi Murti chan dili Tai all the best gadi sathi
Shree Swami Samarth Tai and Dada nice Vlog Tai nice recipe Tai khup Chan all the best tai keep it up enjoy your scooty Day mast tai swaminchi murti khup khup Chan aahe Tai love you tai and Dada shree Swami Samarth your family members Tai🧿🧿🧿🧿🧿🥰💕💖😋😂😘❤️👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌😊😀😌😅
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
Me magvl ahe
अरे वा सोनाली तू गाडी शिकत आहे अभिनंदन तुझे खूप खूप
खूप खूप शुभेच्छा.🛵ताई
Tai तुजो सागर दादा आणि शिवणी वहिनीला गारवा दिला तो त्रमस्त पण ताई खरचं मनातून सांगते की आज तुला गाडी चालवताना पाहून kup bhari वाटले ताई तू खरचं गाडी शिक आणि लवकर तुझी गाडी घे ताई दादा तुम्ही दोघे खूप बरी आहात आणि ताई दादा ल thank you सांग की ते तुझा साठी खूप मेहनत घेतली गाडी चे मागे पळणे सोपे नाही ताई dada thank you so much Tai 🎉🎉all the best
पण तिच्या भावजय ने .....माघारी नंदेला साडी दिली नाही... नुसती गोळा करते नंदेकडू .... खूप चालाक आहे शिवानी.....ताई समजून घेते म्हणून......नाती ठीक आहेत......
ताई चांगले झाले तुम्ही सांगितले की दिव्याची ज्योत देवाकडे नाही ठेवायची कारण मी पण तशी च ठेवायची. धन्यवाद ताई 😊❤ श्री स्वामी समर्थ 🙏🌹
ताई खूप छान खरच बर झाले तू गाडी शिकतेय best of luck tai श्री स्वामी समर्थ
होय सोनाली गाडी शिकतं आहे 👌 तु छान प्रयत्न केला आहे स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
सोनाली तु लवकर गाडी चालवताना दिसणारं अभिनंदन शिवानी चे मुलं व नितीन काळजी पोटी पळत होते ❤😊
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते,त्या उलट तुमच्याकडे तुमच्या यशा मागे दादा आहेत,मला शेरू खूप आवडतो
श्री स्वामी समर्थ सोनाली. अग तु गाडी चालवत होती. आणि भीती मला वाटत होती. पण पहिल्यांदाच गाडी हातात घेऊन पण तु खूप चागली चालवली. पण दादाची खूप मोठी साथ आहे तुला. खरच नवऱ्याची साथ असली की आपण काहीही करू शकतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे आहात. नक्कीच तु लवकर गाडी शिकशील. श्री स्वामी समर्थ 🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏 khup chan tai all the best 👍
ताई तुझे video खरंच मोटिवेशन असतात, खरंच तू गावाकडं असून देखील तुज वागणं, बोलणं, काम करण खरंच खूप शिकण्या सारखं आहे,,तुमच्या बहीण भावाचं प्रेम बघून खरंच खूप छान वाटलं, ताई या जगात कोणी परफेक्ट नसतं सगळे मध्ये थोडी फार कमी असतेच त्या मुळे वाईट लोकांना मागे टाकून तू तुज जे काम चालू आहे ते चालूच ठेव कारण तुमच्या सारख्या विलोगर मुळे त्याचे chananl चालत असतात म्हणून तू तुझे daily ruting चे video बनवत जा आह्माला पाहायला आणि शिकायला ही मिळतं नवीन idea मिळतात,खूप आवडताततुझे video लोकांचं काय देवाला पण नाव ठेवत्यात आपण तर सामान्य माणसं आहोत, जिथे प्रसिद्धी आली तिथे नाव ठेवणे, माग खेचणं हे प्रकार असतात आणि एक मराठी माणूस च एका मराठी माणसाला माग खेचत असतो पण आपण सगळ्या वर मात करून पुढे जायचं आहे, ❤❤
Mast tai ...all the best 👍🏻😊 first time hota tari chhan chalvlis tu gadi 😊😊 swaminchi murti aani shivling khup chan ahe tai ..😊 Shree Swami Samarth 🙏🏻😊
सोनाली अभिनंदन दादा गाडी चालवायला शिकवत आहेत खूप छान श्री स्वामी समर्थ
खूपच छान ताई खूप चांगला प्रयत्न करत आहेत खूप साऱ्या शुभेच्छा ताई तुला 👌👌
Congratulations tai tu gadi shikt aahe he pahun khop Anand zala👏👏
तायडे तुझी खुप खुप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
Chan video Tai 👌👌👍 khup aanand zala tu gadi shiktias baghun 👍👌👌😘🥰
Khup chan 😊
All the best Tai 👍🏻
ताई खुप छान, गाडी चालवण्याचा प्रयत्न केलास, दादांना धन्यवाद सांग
Khup Chhan ❤❤1 number Shivanila ani tula pan All the best 👍👍👍👍👍
लय भारी dear all the best ❤❤❤❤🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ महाराज.... Sonali ,,Shivani. All the best dear.....❤❤❤
खूप छान आनंद झाला गाडी चालवताना बघून 🎉
Hi Tai khup Sunder vlog ताई मला खूप खूप आनंद झाला तु गाडी शिकत आहे खूपच छान वाटले शब्द नाही माझ्याकडे इतका आनंद झाला अशी प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हाहाहाहाहाहा....अग सोनाली तू गाडी चालवत होतीस आणि मी माझ्या घरातून ओरडत होती...अरेअरे अरे 😂😂😂 आणि भाऊ पाटून पळतात 😅मज्जा आली ...तू शिकणार गाडी लवकरच....आणि मग भाऊ ना पाठीमागे बसून आण फिरून 👍👌
Khoop chhan dada khoop supportive aahet.
Saglyana asa support milat nahi. Very good.
❤
सोनल शिक मी पण चालवते खुप आताच्या धावपळीच्या युगात उपयोगी आहे छान लवकर शिकशील
मी परवा देवघरासाठी रीन आला वापरून बघितला खूपच सुंदर आहे थँक्यू व्हेरी मच
Tai khup chan 👌 shree swami samarth 🙏
Khup Chan mahiti dili schin badal Tai me nagpurchi ahe❤ poja Chan Keli gadi chi
Sonali sholay मधली बसंती चल धनो.
१ नंबर.श्री स्वामी समर्थ ❤
🙏🌺🙏
Khup Chan 🥰
शिक सोनाली नक्कीच उपयोग होतो. 👍👍
Keep it up enjoy your scooty mast tai ❤ nice vlog dear 💓
Khup chan tae tu gaadi shikate
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ pahilyanda gadi chalvali khup chaan tai❤
Chan gadi chalavli tai
Wow super Tai
अरे वा आमचं ऐकलं सोनाली टू व्हीलर शिकत आहेस पाहून छान वाटलं👌🏻👌🏻👌🏻👌🏻 शिवानी देव्हारा 👌🏻👌🏻
छान ठेवला आहे शेरू मस्तच दादा हे छान तुला गाडी शिकवतात👌🏻👌🏻 काळजी घेऊन गाडी चालव👍🏻👍🏻 व्हिडिओ 👌🏻👌🏻Anita karande🙏🏻🙏🏻
👌👌👍👍khup chan
Khup chan Tai gadi shikta te ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Wow khup chan tu Vlog❤❤❤
Hi tai nice blog आणि पहिल्याच दिवशी खूप छान गाडी चाललवलीस लवकरच छान गाडी चालवायला लागशील माझ्या लाडक्या ताई साठी खूप साऱ्या शुभेच्या ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
ताई तुला गाडी येत आहे . तुला गाडी लवकर येईल. स्वामींची मूर्ती खूप छान आहे. गाडी चालवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Shree swami samarth tai
श्री स्वामी समर्थ ताई
खुप छान 😊❤
Khup chan vlog tai
दादांचे आभार man ताई खूप छान❤❤💐💐
शिवपिंडी ठेवताना पाणी वाहून जाताना उत्तर दिशेला जलाधारी कर 😊
बरोबर आहे
हो बरोबर आहे.
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही छान दिसते मस्त
Shree Swami Samarth tai 😊
All the best 👍 sonali udya parva paryant gadi chan chalvshil frist day khoop chan gadi chalvlis good progress
Kitti chaan g....Sonali gaadi shiktes khup aand zhala tula gadi chalwtana baghun aaj 10 Jari like 👍 asayla pahizhe hote mast dada kharch tumhi khup sath detaa ashich det raha,aanadi raha ashich pragati Kara hich ALLAH kade duwa🤲
सोनाली तु गाडी शिकत आहेस ते बगून खरंच खूप आनंद झाला आहे आणी खरंच शिक आपल्याला त्याचा फायदा होतो सोनाली
Chan tai shik gadi ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
अभिनंदन ताई❤❤❤❤❤
Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ🌺🙏
Khup Chan Sonali Ashich pragati kar
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई खूप खूप छान वाटतय तुम्ही गाडी शिकायलात खूप खूप शुभेच्छा 👍👌🏻👌🏻❤️❤️
खूप छान लवकर शिकशील गाडी
छान 🎉😊
सोना तू खूप नशीवान आहेस. शुभ सकाळ.
🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई गाडी शिकण्यासाठी All the best
हो ताई गाडी शिकशीलच खूप खूप अभिनंदन
Sadhi khup chan aahe
Tai All the best And Dada great job
अभिनंदन सोनाली आणि शिवानी...keep it up 🛵♥️
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई 🥰
All the best
तो गोलु भारी आहे 🥰विराज मस्त दिसतो 😊
Thank you so much धनश्री ताई ❤️❤️❤️
Very nice 👍❤tai
All the best Tai
Ho shika gadi tai.... Mi pn chalvte... Bhari vatta..... Shree swami samartha... 🙏
Pan chan chalavlis sonali
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🙏🌹🌹
Shree Swami smart tai
GOOD BOY SHERU... Khup ch Hussar ahe vry vry SMART BOY 😘😘😘😘😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली
How quiet sheru kiti bari baslela
ताई शेरू किती मस्त धावला खूप छान वाटले तू पण गाडी लवकर शिकते व्हिडियो एकदम बेस्ट❤️❤️🌺🌺
Bhari zal tai tu gadi Shiktey Te 👌 mast mjja Aali tula gadi chalwtana bghun shik lawkr bghaychy tula gadi chalwtana mage dada bslet ase 😊 mast chan vlog 😍😘🥰
Wha tai tumala pahun far bar vattl gadi chalvta tumi dhogina pahun must aaru ch comentry must 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
अभिनंदन ताई गाडी.शीकतेस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझी खुप मनापासून आभारी ताई
Shree Seami Samarth🙏🙏🙏🌹
All the best Sonali. Lavkar shiknar tu gadi😂😊❤
Shri swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏
Hi tai,,,,blue saree khup chhan disat hoti,,,,tumhi ekdum mast disat hota ,,,,toh chhotu mulga khup cute aahe,,,gelya video madhe pan hota na,,,,tumhi gaadi shikat aahat he kautukaspad aahe,,, continue kara nakki,,,, bharpur practice kara,,,Jamel balance karayla,,,,me dekhil ushira shikle scooty chalvayla,,,tumhi mhanta tase tevha evdhe source navhte,,,😊,,,take care n regards to all
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth Dada Tai
अरे वा सोनाली गाडी शिकत आहे अभिनंदन तुझे खूप खूप इतकं चांगलं वाटलं की का मी सांगू शकत नाही
Abhinandan ❤
ताई तुमच्या मुळे मला ही co confidenceआला आहे ही गाडी शिकण्याचं ❤
Tai tula gadi var bsun baghun chan vatle tu shikav srv ashi iccha hoti sheru la baghun chan vatle Swami chi Murti chan dili Tai all the best gadi sathi
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
Shree Swami Samarth Tai and Dada nice Vlog Tai nice recipe Tai khup Chan all the best tai keep it up enjoy your scooty Day mast tai swaminchi murti khup khup Chan aahe Tai love you tai and Dada shree Swami Samarth your family members Tai🧿🧿🧿🧿🧿🥰💕💖😋😂😘❤️👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌😊😀😌😅
Tai Jai shree Swami Samarth