आषाढी वारीतील एसटीचे नियोजन नेमके कसे ? | पंढरपूर वारी - २०२४ |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    आषाढी वारीतील एसटीचे नियोजन नेमके कसे ? | पंढरपूर वारी - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट
    मंडळी, यात्रा काळात एसटी महामंडळ जादा बसेसद्वारे आपल्या भाविकांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप आणि सुरक्षित ने आण करत असते. दिवाळी, होळी, दसरा, उन्हाळी जादा ई . यात्रांमध्ये पंढरपूरची यात्रा ही विशेष आणि मोठी मानली जाते याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरात येणारे भाविक !
    आणि अक्षय भाविकांची सोय करण्यासाठी महामंडळ दरवर्षी बसेसचे विशेष नियोजन करते आणि हेच नियोजन नेमके कसे आहे याची तपशीलवार माहिती या व्हिडियोमध्ये देण्यात आली आहे.
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #अवलियाप्रवासी #stchisopigosht
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Komentáře • 11

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c Před měsícem +1

    धन्यवाद माऊली

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 Před měsícem +2

    वडूज व्हाया निमसोड ते परेल ही गाडी नेम्हीं फुल असते. जर वडूज नियंत्रक यांनी जर एक अजून निमसोड ते सातारा गाडी सोडली तर निमसोड ते परेल या गाडी मुळे आर्धा माणसं तिथे राहतात. एक गाडी सोडली तर S t चे उत्पन्न वाढेल.

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 Před měsícem +2

    दुपारी 2.00. ची परेल ते वडूज ही नवीन गाडी चालू केली आहे. सर्व प्रतम आभारी. पण जर परेल वाया निमसोड जर सोडली तर गाडी पॅक चालेल. कारण त्या रूट एक नवीन गाडी पण चालू होईल. आणि सातारा रहिमतपूर निमसोड अंबवडे या मार्गावर नऊ नंतर गाडी नाही. प्रवा शी ना एक नवीन पर्याय चालू होईल. धन्यवाद वडूज डेपो मॅनेजर मॅडम कृपया या पोस्ट वरती लक्ष द्या

  • @usmanrawoot5342
    @usmanrawoot5342 Před měsícem +3

    Hi Rohit dada usman Murud janjira

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před měsícem

    अनोखी माहिती मिळाली. एसटी महामंडळ पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त बस वाहतूक चे नियोजन कसे केले आहे.. धन्यवाद रोहित दादा 😊 गावा पासुन गावा परंत प्रासंगिक करार वर पण एस टी डेपोमधून बस उपलब्ध केल्या जातात हे प्रथम तुझ्या व्हिडिओ मुळं समजले 🙏🏻 त्या साठी किती दिवस आधी महामंडळ डोपो ला किती दिवस आधी संपर्क साधावा लागेल तसेच त्यांची सर्व माहिती दिली तर योग्य होईल.. कर्नाटक व तामिळनाडू मधुन येणाऱ्या बस यांची बस स्थानक कोणती ह्याचा खुलासा हि करावा
    घरातील इतर फर्निचर दिसु नये म्हणून backround ला बॅनर किंवा डिझाईन चे काही तरी असावे 🎉🎉

  • @kishorjain179
    @kishorjain179 Před měsícem

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏

  • @hanmantmore4026
    @hanmantmore4026 Před měsícem +1

    रोहित दादा तुम्हाला एक रिक्वेस्ट
    आमची रातराणी ची एस टी बस
    50 वर्षाची रूट वरती धावणारी एसटी बस आहे ती एसटी बस बंद आहे कारण एसटी बसेस उपलब्ध नाही म्हणून बंद आहे ती पुन्हा चालू करावी रूट चेंज करण्यात आला आहे
    आटपाडी ते मुंबई सेंट्रल
    टाईम रातराणी 4:00 वाजता
    मुंबई सेंट्रल ते आटपाडी
    टाईम रातराणी 7:30 वाजता
    या टाईम ग नुसार एस टी बस धावेल
    व्हाया दिघंची देवापूर म्हसवड गोंदवले दहीवडी पिंगळी पुसेगाव कोरेगाव सातारा वाकड पनवेल कळंबोली नेरूळ वाशी हायवे मैत्री पार्क चेंबूर कुर्ला नेहरू नगर सायन दादर परेल मुंबई सेंट्रल

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 Před měsícem +1

    Niy0jan, karnyarya adhikari vargachya mulakhati dhakhava.

  • @KaushalYadav-kn6ng
    @KaushalYadav-kn6ng Před měsícem

    Karnataka chya nahi ka bus

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před měsícem

    सर... तुमचा st प्रवास करत नाय काय.. घरी बसून हा धंदा करताय ओ सर काय समस्या???? 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rahulkamble9114
    @rahulkamble9114 Před měsícem +1

    S T la ajun development havi