Avaliya Pravasi
Avaliya Pravasi
  • 262
  • 24 300 895
एसटीच्या तिकीट बुकिंगमधील RedBus घोटाळा ? | MSRTC redBus Fraud | #एसटीचीसोपीगोष्ट - ३७
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
एसटीच्या तिकीट बुकिंगमधील RedBus घोटाळा ? | MSRTC redBus Fraud | #एसटीचीसोपीगोष्ट
मंडळी, एसटीने आपल्या तिकीट विक्रीसाठी रेडबस या थर्डपार्टी कंपनीला कंत्राट दिले असताना, त्यांनी तिकीट विक्रीतून अपघात सहाय्यता निधीसाठी वेगळी रक्कम आकारल्याचे प्रवासी तक्रारतून लक्षात आल्याने एसटी महामंडळ आता रेडबसणे केलेल्या सर्व तिकीट विक्रीची चौकशी करत असून, नेमका हा घोटाळ काय आहे याची संपूर्ण माहिती मी आपणास सदरच्या व्हिडियोमध्ये सविस्तरपणे सांगितली आहे.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #avaliyapravasi #redBus
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
czcams.com/users/AvaliyaPravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
avaliyapravasi/
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
zhlédnutí: 4 254

Video

नवी रंगसंगतीची एसटीची ई - शिवाई बस ? | MSRTC's New Shivai Electric Bus | #एसटीचीसोपीगोष्ट
zhlédnutí 22KPřed 21 dnem
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : एसटीची पुन्हा नवी शिवाई बस ? मित्रांनो, एसटीची नया ओलेक्टरा ई शिवाई बसचा सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि सदरची ब्सस नेमकी कोणत्या श्रेणीची आहे याबाबत प्रचंड चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाल्या. आधीच एसटीच्या ताफ्यात ई शिवाई बसेस असताना नवीन रंगसंगतीमध्ये असणारी ही नेमकी बस कोणती याबाबत असणा...
एसटीत येणाऱ्या २१०४ नवीन बसेस सर्व ASHOK LEYLAND कंपनीच्या | #एसटीचीसोपीगोष्ट
zhlédnutí 76KPřed měsícem
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : एसटीत येणाऱ्या २१०४ नवीन बसेस सर्व ASHOK LEYLAND कंपनीच्या | #एसटीचीसोपीगोष्ट मित्रांनो,अशोक लेलंड कंपनीने काल दि. १५ जुलै २०२४ रोजी त्यांच्या अधिकृत सोशल हँडलद्वारे एसटीणे २१०४ बसेसची ऑर्डर दिल्याचे जाहीर केले आणि सर्वाना या बसेस नेमक्या कशा असतील याबद्दल कुतूहल निर्माण झाले. सदरच्या व्...
"प्रवासी राजा दिन" एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट
zhlédnutí 1,3KPřed měsícem
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : "प्रवासी राजा दिन" एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट मित्रांनो, एसटी महामंडळाने प्रवासी वर्गाची एसटी महामंडळाबाबत तक्रारी, सूचना ऐकून घेण्यासाठी दि. १५ जुलै २०२४/सोमवार पासून, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी तसेच शुक्रवारी 'प्रवासी राजा दिन' या यबिनव उपक्रमाचे आयोजन केल...
एसटीची पुनर्बांधणी केलेले कुंभमेळा सिटी बस | Rebuilt Kumbhamela City Bus | #एसटीच्याबसेस
zhlédnutí 9KPřed měsícem
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : एसटीची पुनर्बांधणी केलेले कुंभमेळा सिटी बस | Rebuilt Kumbhamela City Bus | #एसटीच्याबसेस मित्रांनो, २०१५ साली नाशिक येथे भरवल्या गेलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कार्यक्रमास एसटी महामंडळाने विशेष रंगसंगती असणाऱ्या काही बसेस बांधल्या. हरित कुंभमेळा या संकल्पनेवर आधारित या बसेस हिरव्या रंगात रंगव...
आषाढी वारीतील एसटीचे नियोजन नेमके कसे ? | पंढरपूर वारी - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट
zhlédnutí 4,7KPřed měsícem
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : आषाढी वारीतील एसटीचे नियोजन नेमके कसे ? | पंढरपूर वारी - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट मंडळी, यात्रा काळात एसटी महामंडळ जादा बसेसद्वारे आपल्या भाविकांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप आणि सुरक्षित ने आण करत असते. दिवाळी, होळी, दसरा, उन्हाळी जादा ई . यात्रांमध्ये पंढरपूरची यात्रा ही विशेष...
एसटी घेणार स्वतःच्या २४०० बसेस | MSRTC's New Buses | #avaliyapravasi #एसटीचीसोपीगोष्ट
zhlédnutí 24KPřed 2 měsíci
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : तर मंडळी, एसटी महामंडळ सध्या २४०० स्वमालकीच्या बसेस घेणार आहे याची बातमी वृत्तपत्रांमध्ये पसरली आणि याबाबत अनेक शंका कुशंकांना पेव फुटले. या बसेस नेमक्या कोणत्या आहेत ? कधी येणार आहेत ? कंपनी कोणती ? ई. बाबतीत अनेकांना प्रश्न पडणे साहजिकच होते. त्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा स...
एसटीची स्टेनलेस स्टीलची बस - एक अभिनव प्रयोग | MSRTC's Stainless Steel Bus | #avaliyapravasi
zhlédnutí 45KPřed 2 měsíci
नमस्कार, मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत ! सदर व्हिडीओ विषयी : एसटीची स्टेनलेस स्टीलची बस - एक अभिनव प्रयोग | MSRTC's Stainless Steel Bus | #avaliyapravasi मंडळी, २०१६ सालापासून एसटीने एल्युमीनियम बस बांधणील कात टाकून ms माईल्ड स्टील बांधणीचे धोरण स्वीकारले. या ms बसेसमध्ये टप्प्या टप्प्याने बदल करत एसटीने खास स्टेनलेस स्टीलची बस बनवली. आतमध्ये रेग्...
२ दरवाजे असणारी एसटीची विशेष 'लालपरी' | #एसटीच्याबसेस - १७
zhlédnutí 14KPřed 2 měsíci
२ दरवाजे असणारी एसटीची विशेष 'लालपरी' | #एसटीच्याबसेस - १७
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड डेपोला भेट दिले तब्बल १२० पेक्षा अधिक Route Board
zhlédnutí 6KPřed 2 měsíci
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मुरबाड डेपोला भेट दिले तब्बल १२० पेक्षा अधिक Route Board
STचे तिकीट वेबसाईटवरुन असे करा रद्द | How to cancel ticket from MSRTC website? |#एसटीचीसोपीगोष्ट-३१
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
STचे तिकीट वेबसाईटवरुन असे करा रद्द | How to cancel ticket from MSRTC website? |#एसटीचीसोपीगोष्ट-३१
वेबसाईटवरुन करा एसटीचे तिकीट बुकिंग | How to book ticket from MSRTC Website? | #एसटीचीसोपीगोष्ट - ३०
zhlédnutí 6KPřed 2 měsíci
वेबसाईटवरुन करा एसटीचे तिकीट बुकिंग | How to book ticket from MSRTC Website? | #एसटीचीसोपीगोष्ट - ३०
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला जोडणारा श्रीशैलम घाट | Uncut Journey of Srisailam Ghat | #avaliyapravasi
zhlédnutí 6KPřed 3 měsíci
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला जोडणारा श्रीशैलम घाट | Uncut Journey of Srisailam Ghat | #avaliyapravasi
आंध्रप्रदेशला जाणारी एसटीची एकमेव हंगामी सेवा | सोलापूर - श्रीशैलम | Solapur To Srisailam
zhlédnutí 9KPřed 3 měsíci
आंध्रप्रदेशला जाणारी एसटीची एकमेव हंगामी सेवा | सोलापूर - श्रीशैलम | Solapur To Srisailam
कशी आहे एसटीची Fully Sleeper Bus ? | MSRTC Non AC Sleeper Bus | #avaliyapravasi #अवलियाप्रवासी
zhlédnutí 41KPřed 9 měsíci
कशी आहे एसटीची Fully Sleeper Bus ? | MSRTC Non AC Sleeper Bus | #avaliyapravasi #अवलियाप्रवासी
एसटीची पहिली 'BS 6 CNG' परिवर्तन बस | MSRTC First BS 6 CNG Parivartan Bus | #एसटीच्याबसेस # १५
zhlédnutí 12KPřed rokem
एसटीची पहिली 'BS 6 CNG' परिवर्तन बस | MSRTC First BS 6 CNG Parivartan Bus | #एसटीच्याबसेस # १५
एसटीची गुलाबी हिरकणी ? | MSRTC's New BS 6 Pink colour Hirkani | #एसटीच्याबसेस #१४
zhlédnutí 59KPřed rokem
एसटीची गुलाबी हिरकणी ? | MSRTC's New BS 6 Pink colour Hirkani | #एसटीच्याबसेस #१४
कशी आहे एसटीची नवी 'शिवाई' ? | MSRTC's New Shivai Electric Bus | #एसटीच्याबसेस #१४
zhlédnutí 359KPřed rokem
कशी आहे एसटीची नवी 'शिवाई' ? | MSRTC's New Shivai Electric Bus | #एसटीच्याबसेस #१४
कशी आहे एसटीची ई - शिवनेरी बस | MSRTC's New Electric Shivneri Bus | #एसटीच्याबसेस #१३
zhlédnutí 32KPřed rokem
कशी आहे एसटीची ई - शिवनेरी बस | MSRTC's New Electric Shivneri Bus | #एसटीच्याबसेस #१३
नव्या हिरकणी बसचा आरामदायी प्रवास | दादर ते पुणे रेल्वे स्टेशन | MSRTC New Hirkani Bus
zhlédnutí 33KPřed rokem
नव्या हिरकणी बसचा आरामदायी प्रवास | दादर ते पुणे रेल्वे स्टेशन | MSRTC New Hirkani Bus
एसटीची पहिली BS 6 टाटा हिरकणी बस | MSRTC's First BS 6 Tata Hirkani Bus | #एसटीच्याबसेस #१२
zhlédnutí 140KPřed rokem
एसटीची पहिली BS 6 टाटा हिरकणी बस | MSRTC's First BS 6 Tata Hirkani Bus | #एसटीच्याबसेस #१२
एसटीची दुसरी MS (माईल्ड स्टील) TATA CNG बस | #एसटीच्याबसेस #११
zhlédnutí 13KPřed rokem
एसटीची दुसरी MS (माईल्ड स्टील) TATA CNG बस | #एसटीच्याबसेस #११
एसटीची पहिली MS (माईल्ड स्टील) Ashok Leyland CNG बस | #एसटीच्याबसेस #१०
zhlédnutí 95KPřed rokem
एसटीची पहिली MS (माईल्ड स्टील) Ashok Leyland CNG बस | #एसटीच्याबसेस #१०
या प्रवासात शालेय आठवणी जाग्या झाल्या | पुणे ते भोकर | भाग - २ | Pune To Bhokar Via Latur, Nanded
zhlédnutí 8KPřed rokem
या प्रवासात शालेय आठवणी जाग्या झाल्या | पुणे ते भोकर | भाग - २ | Pune To Bhokar Via Latur, Nanded
पुणे ते भोकर - मार्गे लातूर, अहमदपूर, नांदेड | भाग - १ | Pune To Bhokar Via Latur, Nanded
zhlédnutí 10KPřed rokem
पुणे ते भोकर - मार्गे लातूर, अहमदपूर, नांदेड | भाग - १ | Pune To Bhokar Via Latur, Nanded
आणि मला मोफत बस पास मिळाला | नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. | NMPML | Citilink Bus Service
zhlédnutí 7KPřed rokem
आणि मला मोफत बस पास मिळाला | नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. | NMPML | Citilink Bus Service
एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली स्वमालकी BS 6 बस | MSRTC's First BS 6 owned bus
zhlédnutí 265KPřed rokem
एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली स्वमालकी BS 6 बस | MSRTC's First BS 6 owned bus
वायपर बंद असताना देखील धुवांधार पावसात आपले कौशल्य दाखवणारा एसटीचा खास चालक | ठाणे ते नाशिक
zhlédnutí 71KPřed rokem
वायपर बंद असताना देखील धुवांधार पावसात आपले कौशल्य दाखवणारा एसटीचा खास चालक | ठाणे ते नाशिक
पुण्याहून एका दिवसात शिवथरघळ पहा या टुरिस्ट बसने | पुणे ते शिवथरघळ | भाग -२ | Pune To Shivtharghal
zhlédnutí 7KPřed rokem
पुण्याहून एका दिवसात शिवथरघळ पहा या टुरिस्ट बसने | पुणे ते शिवथरघळ | भाग -२ | Pune To Shivtharghal
इतका सुंदर ताम्हिणी मी आजवर कधीच पहिला नाही | स्वारगेट ते शिवथरघळ | भाग -१ | Pune To Shivtharghal
zhlédnutí 11KPřed rokem
इतका सुंदर ताम्हिणी मी आजवर कधीच पहिला नाही | स्वारगेट ते शिवथरघळ | भाग -१ | Pune To Shivtharghal