Video není dostupné.
Omlouváme se.

मंगळवेढ्याच्या बापू बिरूची अनोखी कहाणी; मेंढपाळांनी केले चो-यामा-या करणा-या पारध्याचे परिवर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2021
  • Vajradhari Blogs:- vajradhari.wor...
    Facebook page:- www.facebook.c...
    Twitter:- / i_vajradhari
    #Vajradhari_News#Amhidhanagar #धनगर #dhanagar #gopichand_padalakar #007 #रासपा #dhanagari_ovi #balumama #bapubiru_vategavakar
    #Bapubiru

Komentáře • 197

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 Před 9 měsíci +11

    धनगर समाज मयाळु आहे आणि धनगर कोणाही धोखा देत नाही जय मल्हार

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Před 3 lety +14

    चांगली गोष्ट. माणसाच्या आचार विचारात परिवर्तन झाले.

  • @khandaglenana6285
    @khandaglenana6285 Před 3 lety +19

    खुप सुंदर वाटल मनाला आनंद झाला 🙏🙏

  • @subhash7204
    @subhash7204 Před 2 lety +21

    Dhangar community is world's best community 👌

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Před 3 lety +26

    बापू बिरू वाटेगावकर हे समाजासाठी,आपल्या गावासाठी आपल्या कुटुंबाला परागंदा झाले. त्यांनी अन्यायाशी लढा दिला.

  • @geetathoeat6864
    @geetathoeat6864 Před 3 lety +55

    वाल्या चा वालमीकि कसा झाला आज समजले 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @mhadevthorat3751
    @mhadevthorat3751 Před 3 lety +50

    फक्त धनगर जातीचा गर्व आहे आम्हाला

  • @marutitale4931
    @marutitale4931 Před 3 lety +80

    बिरू वाटेगावकर अशी तुलना कधीच करू नये कारण की त्यांच्यासारखे कोणी करू शकले नाही आणि शकणार की नाही फक्त आप्पा महाराज

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Před 25 dny

    पारधी समाज पण खूप प्रेमळ आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे. त्यांच्या लेकरा साठी शिक्षणासाठी सोय केली पाहिजे. पारधी समाजातील स्त्रिया खूप धाडसी असतात, या ताईंच्या बोलण्यातून ते दिसून येतंय. प्रत्येकाने असेच एकमेकाने साथ दिली पाहिजे. जय मल्हार

  • @shriramkolekar1010
    @shriramkolekar1010 Před 3 lety +32

    धनगर हा जगाचा कल्याणकारी समाज आहे. आणि धनगरचं जगाचे बाप होते.

  • @suryakantsathe4517
    @suryakantsathe4517 Před 3 lety +20

    कृपया बापू बिरु यांच्याशी तुलना नको कारण बापुनी कधी चोऱ्या माऱ्या केल्या नाही तर अन्याया विरुद्ध लढा देत अक्खा आयुष्य घालवले . ते गोर गरिबांचे वाली होते गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिले

    • @balasahebcomedy7551
      @balasahebcomedy7551 Před 2 lety

      right

    • @shivajivarvate415
      @shivajivarvate415 Před rokem

      बापू बिरू ची तुलना करु नका बापू कधी चोरी केली नाही कोणाला तराश देल नाही देव मानला आहे

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi Před 3 lety +14

    साहेब बापुबिरु लै मोठा साहेब आहे...👍 समाधान मामा बोला

  • @user-kh9wk5uv9s
    @user-kh9wk5uv9s Před 3 lety +52

    असे अजून भरपूर पारधी समाजातील लोकांना माणसांत आणणे गरजेचं आहे. या साठी आपल्यासारखे न्युज चैनल व शासनाने मदत केली पाहिजे.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 3 lety +18

    आप्पा ते आप्पा तुलना करू नका ,,पण सुधारणा झाली धनगर पावला,,

  • @parmeshwargoturamkale3907
    @parmeshwargoturamkale3907 Před 3 lety +13

    प्रत्येकाला जर असच सहकार्य केलं तर नक्कीच वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @Kantagundre03
    @Kantagundre03 Před 3 lety +13

    मेंढर राखन सोप नाही...
    Ham to chha gaye aap par...

  • @ravanbhau848
    @ravanbhau848 Před 3 lety +11

    लांडग्याने वाघाचे कातडे घातले म्हणुन
    लांडगा वाघ होत नाही .
    बापु बिरु वाटेगावकर ( आप्पा ) महाराज
    यांची तुलना करु नका.

  • @rahullthombare5629
    @rahullthombare5629 Před rokem +9

    बापू बिरुची तुलना कधीच नको पण ऐकून छान वाटले चोरी मारी सोडून कष्टाला प्रधान्य दिले ह्या मधुन असे सिद्ध होते की कष्ट करून खाल्ले की काही कमी पडत नाही

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Před 3 lety +6

    पत्नीने पतीला वाईट कामापासून परावृत्त केले. समाधान पारधी यांच्या वर्तणुकीत बदल झाला.

  • @ganeshbandgar5496
    @ganeshbandgar5496 Před 3 lety +48

    धनगर समाजाने कित्येक जनांचे कल्याण केले आहे पण सरकार ला त्याची जाणिव होईना

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi Před 3 lety +34

    धनगर लै सामाजिक भान असलेली माणसं👍

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Před 3 lety +9

    विश्व के नं1विद्वान,द ग्रेटेस्ट मॅन,द फादर आॅफ द वल्ड डाॅ.बाबासाहेब अंबेडकर को हर किसी को अपने दिलोदिमागपर छपवाना चाहिए क्योंकी उन्होने अपना सर्वस्व सबंध मानवजाती के कल्याण के संशोधनो मे निस्वार्थ समर्पित किया है ! जयभिम !🇮🇳✊

  • @user-vp8no6ch2g
    @user-vp8no6ch2g Před 3 lety +15

    बापू बिरू वाटेगावकर देवमाणूस होते गरिबांचे गरिबांचे कैवारी अन्याय करणाऱ्यांचे कर्दनकाळ आप्पा महाराज

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r Před 3 lety +18

    सर्व बरोबर आहे पण स्व .बापु बिरू वाटेगावकर उर्फ आप्पा महाराज यांची उपमा द्यायला नको होती.

  • @salikaramirakar2225
    @salikaramirakar2225 Před 3 lety +12

    आमचा धनगर समाज हा प्रामाणिक मनुष्य आहे

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před 10 dny

    बापु बिरु वाटेगावकर यांची बरोबरी कोणीच करु शक्त नाही

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 Před 3 lety +17

    माणूस वाईट नसतो.परिस्थिती वाईट बनवते. समाज त्यांना रोजगार देत नाही . काय करणार ते . चोरी कशामुळे करतात. विचारले का कधी कुणी? त्यांना प्रवाहामध्ये आणणे अत्यंत गरजेचे आहे

  • @indrajeetanandapatilpatil1780

    मला पण नाद होता चोरीचा एकदा कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस स्टेशनला बोलवून माझा मस्त पाहूनचार केला,, तेव्हा पासून गेली,, ११ वर्ष चोरी करायचा स्वप्नात सुध्दा करायचा विचार एत नाही माझ्या,,

  • @navanathgavabe1010
    @navanathgavabe1010 Před 3 lety +5

    जेगात जयहिर आणि मेढरात शाहीर छान

  • @user-ci7bf9qn1n
    @user-ci7bf9qn1n Před rokem +2

    बापू बिरू वाटेगावकर ची कोणीही तुलना करू नये बापू बिरू वाटेगावकर कधीही चोऱ्या नाही केल्या त्यांनी आणि बापू बिरू वाटेगावकर सारखा ढाण्या वाघ या विश्वाला पुन्हा मिळणार सुद्धा नाही

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 3 lety +2

    तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य केल्यामुळे सुधारणा झाली बर झालं

  • @nimbapawar5922
    @nimbapawar5922 Před 3 lety +4

    छान आहे.

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 Před 3 lety +14

    समाधान मामा 🙏🙏

  • @rajudadas7514
    @rajudadas7514 Před 3 lety +10

    मेटकरी साहेब चोराला चांगल्या मानसात आनंल मेंढी माउली त्यांना काय कमी पडू देणार नाही खरं आहे चोरी करू नका🙏🙏

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 Před 3 lety +5

    आपपा हे धनगर समाजाचे काळीज आहेत 💖💖💖💖💖

    • @BGGORE
      @BGGORE Před 3 lety

      तुम्हि कोकणी धनगर आहात का घाटावर चे

  • @user-qh1yp1vv7h
    @user-qh1yp1vv7h Před měsícem +1

    Kharch ahe Dhangar samaj khup premal ahe..ani ni swarti ahe..1 bokad devala kapl tar swatha khat nahit pan itar janana pot barun khayla galtat...Ani aapli yatra asu dya..2 pis galyche ani sagle Tyat khanglayche...

  • @rohitkarande9190
    @rohitkarande9190 Před 3 lety +6

    मेंढपाळांनी चांगले केले आहे पन आप्पांशी तुलना करू नका आप्पांचा ईतीहास माहिती आहे का

  • @sachinkumbhar5424
    @sachinkumbhar5424 Před 3 lety +8

    अहो पण बापू बिरू वाटेगावकर हे कधीही
    चोरी करत न्हवते.त्यांनी अन्याया विरोधात
    लढा दिला.

  • @BGGORE
    @BGGORE Před 3 lety +13

    मी पण धनगर समाज्याचा आहे कोकणी धनगर रायगड चा

  • @krushnashelke2768
    @krushnashelke2768 Před 3 lety +7

    जय मल्हार🌹🙏

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he Před 5 měsíci

    खूप छान परिवर्तन झाले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @rajeshmandale9203
    @rajeshmandale9203 Před 3 lety +4

    खुप छान...

  • @shindetanaji496
    @shindetanaji496 Před 3 lety +2

    खूपच छान..👌👌

  • @adinathpatil9253
    @adinathpatil9253 Před 3 lety +7

    Dhangar is great

  • @sagarmasugade1963
    @sagarmasugade1963 Před 3 lety +4

    बापू तो बापूच देवमाणूस होता

  • @navatengle9392
    @navatengle9392 Před 3 lety +48

    छान पन बापु शी तुलना नको होती.......

    • @abhisheksherkhane4638
      @abhisheksherkhane4638 Před 3 lety +5

      अगदी खरंय .......आप्पा फक्त आप्पाच होते .....त्यांची बरोबरी कोण करू शकत नाही.

  • @bhagujidagade3437
    @bhagujidagade3437 Před 3 lety +39

    बापुंची उपमा देऊ नका

  • @nitinshinde9380
    @nitinshinde9380 Před 3 lety +5

    Chan👌👌👌

  • @rameshshelake7151
    @rameshshelake7151 Před 3 lety +9

    धनगराच काळीज लागत लोकांच भल करायला

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Před 2 lety +1

    खूप छान.👌👌👌👍👍👍🚩🙏🙏🙏🚩👍👍👍🇮🇳

  • @vijaymote4519
    @vijaymote4519 Před 4 měsíci

    जय बाळू मामा

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn Před 3 lety +4

    Khup Chan

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Před 3 lety +2

    Khup chan mahiti

  • @fitnessacademyumri3546
    @fitnessacademyumri3546 Před 2 lety +1

    मोठेपणा बगा बायकोचा 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣. काय बरोबरी करता बापू बिरूची तुम्ही,,,,,,,

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 Před rokem +1

    dhangar is the an innocent and honest community...

  • @sugalmogale5622
    @sugalmogale5622 Před 3 lety +1

    समाधान तु पारध्या चा नाय तु धन ग रा चा हा य पण तुला धनगराची .. लाज राख ..

  • @BGPATIL-xx4id
    @BGPATIL-xx4id Před 3 lety +5

    कोनाचीपन तुलना कोणाशी करू

  • @panditghugeghuge9114
    @panditghugeghuge9114 Před 3 lety +2

    जय मल्हार

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne Před 3 lety +2

    धनगर हे चांगली आहेत, ऑनेस्ट आहेत.

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 Před rokem +1

    आप्पा महाराजा न बदल तुलना करताना
    ,, लाज बालगा

  • @nitinwaghmare5268
    @nitinwaghmare5268 Před 3 lety +7

    खुप छान परीवर्तन 👌👌👌

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 Před 3 lety +2

    Very nice

  • @ashoksargar6996
    @ashoksargar6996 Před 3 lety +4

    Nice

  • @akashwaghmare2540
    @akashwaghmare2540 Před 2 lety +1

    उगाच काहीतरी फालतू बोलू नको बाई बापू बिरु कधी चोरी करत नव्हते पाहिलं बापूच्या आयुष्याची स्टोरी ऐक मग त्यांची उपमा दुसरीला दे

  • @shrikantchavanpardhi7086
    @shrikantchavanpardhi7086 Před 3 lety +7

    Ha majya vadilancha khas lahanapanacha Mitra ahe 30 varshane 2020 hya varshi to bhetayala ale hote. sangli taluka palus.

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Před 2 lety

      आज पुन्हा पहिला व्हिडिओ २३.८.२०२२

  • @sukhdevkolekar7894
    @sukhdevkolekar7894 Před 4 měsíci

    Balu Mama chi kurupa. Jay Malhar

  • @danajayghodake5424
    @danajayghodake5424 Před 3 lety +7

    👌👌👌👌

  • @sagarshinde8641
    @sagarshinde8641 Před 2 lety

    खुप छान वाटल

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 Před 3 lety +1

    सगळ्या माणसांचा दोस्त कोण आसेल तर तो धनगर ...सर्वाशी मिळुन राहणार

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Před 3 lety +4

    जय म्हलार भावांनो

  • @royalhunters1114
    @royalhunters1114 Před rokem

    काय राव जातीवंत शिकारी समाधान पारधी या वाघाला मेंढर राखायला लावल, त्यापेक्षा महान व्यक्तीमत्व देवतुल्ल्य आदरनिय बापू बिरू वाटेगावकर महाराजां सारख अन्याय करणाऱ्या खेडया गावामध्ये धनधांडग्या विरूध्द लढणारा सिंह बनवायला हव होतं.🤔

  • @shantanuhake9614
    @shantanuhake9614 Před 3 lety +3

    धनगर

  • @user-rn3hg5iu4w
    @user-rn3hg5iu4w Před 2 lety

    ha manus khrch khup great ahe.
    arbali gavch naav kadl
    mazya gavch naav kadl....

  • @pradipsangale7130
    @pradipsangale7130 Před 3 lety +2

    Mast

  • @akashwaghmare2540
    @akashwaghmare2540 Před 2 lety +1

    अप्पांची बदनामी नको करू बाई

  • @ramchandrayedage1250
    @ramchandrayedage1250 Před 3 lety +2

    🙏🙏Samadhan Pardhi Aata Samadhani Mendhpal.....🙏🙏 Jay Malhar.....🙏🙏

  • @user-vp8no6ch2g
    @user-vp8no6ch2g Před 3 lety +4

    बापू बिरू वाटेगावकर देव माणूस आहेत

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 Před 3 lety +1

    बापु बिरु वाटेगावकरानसारखा माणूस नाही

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Před 3 lety +2

    Congratulations

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 Před 3 lety +1

    Great
    Channel

  • @chandraKant744
    @chandraKant744 Před 3 lety

    Dhangar sarvat bhari...khari Lakshmi dhangarachya angaatt,,dhanache Ghar dhangar,,mendpal,shelipalan,he Ch kamaiiii

  • @SahebravGaycwaed
    @SahebravGaycwaed Před 3 měsíci

    Bapu biru aappa only one tiger dusara koni nahi

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 Před 2 lety +1

    ऑडिओ क्वालिटि मध्ये सुधारणा हवी होती!!

  • @user-yi6rf9js1u
    @user-yi6rf9js1u Před rokem

    Nice 👌 👌👌👌

  • @user-rs7ji1jv5x
    @user-rs7ji1jv5x Před rokem

    Super

  • @pramoddhakane7173
    @pramoddhakane7173 Před rokem +1

    सर्व पारयाला जर आसीच मधत सरकार ने केली तर परीवर्तन होईल

  • @yogeshmargi1241
    @yogeshmargi1241 Před 3 lety +4

    बापु विरु कधी चोरी मारहाण करत नव्हते तुम्हाला चुकीच बातमी कळाली 😠

  • @user-kg2rd5pb9u
    @user-kg2rd5pb9u Před 18 dny

    उत्तर क्षज्ञ

  • @bhimashankarkambale3876
    @bhimashankarkambale3876 Před 3 lety +2

    मामा मला पण तुमच्या सारखे होयच आहे

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před 2 lety +1

    👍

  • @rohitkarande9190
    @rohitkarande9190 Před 3 lety +3

    आप्पांचा ईतीहास जरा वाचा मग बातम्या देत जा

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 Před 3 lety +4

    Bapu biru se tulna Karu naka niws wale

  • @pravindabhade4242
    @pravindabhade4242 Před 3 lety +4

    💙💙💙👌👌👌👌💙💙💙

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 Před 3 lety +9

    माहिती छान आहे.पण बापूंचे बरोबर यांची तुलना करू नका.या pardhyani आधी चोरी करत होता..तसे बापू नव्हते.त्यामुळे तुम्ही बापूंची तुलना करताना लाख वेळा विचार करा...

    • @shrikantchavanpardhi7086
      @shrikantchavanpardhi7086 Před 3 lety +3

      Ati sahana tyacha bail rikama .are tyanna Marg dakhvala tyamule to anekanche sausar modanyapasun vachavatoy ani ata to Ghar sodun lokanchya bakaryanchi tasech Mata bhagininchi ratradivas rakhandari karatoy .are vicha karanarach asasil tar..apan nivadun dilelya lokanchi.sharad pawar Narendra Modi he brastachari lokanchi tulana Janata raja neta manun chhatrapati Shivaji Maharaj yanchyasi karatat tevha Ka vichar kon karit Nahi brastachari lokana phunha kashala sath deta . Ani rahila vishay tar . to tar valyacha valamuki jhala ahe , ani jhalya aparadachi to lokanna madat, seva,ani Tanta mitavun rakandhari Karun anek mangalavedyatil ani Solapur jhilhyatil mendapallancha to hakkacha madataghar Mitra banala ahe hyach vichar Kar ...denaryane det jave ghenaryane ghet jave ghenaryane gheta gheta denaryache hatach ghyave 😀😁😂🙏

    • @user-dr2vl1xl9l
      @user-dr2vl1xl9l Před 3 lety

      बरोबर
      आप्पासाहेब गोरगरिबांचे कैवारी होते.... अन्याला न्याय मिळवून देणारे होते

  • @AbhimanPawar-kd2ss
    @AbhimanPawar-kd2ss Před hodinou

    Dee
    CR

  • @tusharmanekola6687
    @tusharmanekola6687 Před 3 lety +2

    आम्ही धनगर

  • @navnathwavre2688
    @navnathwavre2688 Před 2 lety

    धनगर हे धनाचे आगार आहे

  • @jalinderpharne2737
    @jalinderpharne2737 Před 3 lety +2

    👌👌👌

  • @vijaymote4519
    @vijaymote4519 Před 4 měsíci

    👍👍👍👍👍👍👍

  • @sanjeevpatil398
    @sanjeevpatil398 Před 3 lety

    मला पण मेंडपाल चा वेवसया करायचा आहे मार्गदर्शन द्या बाळू मामाच्या नावाने चेंग भल