मोहिते पाटीलांची मदत की स्वबळावर? राम सातपुते आमदार कसे झाले? Ram Satput Political History | AM2

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2024
  • मोहिते पाटीलांची मदत की स्वबळावर? राम सातपुते आमदार कसे झाले? Ram Satput Political History
    #ramsatpute #pranitishinde #solapur #devendrafadnavis
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 171

  • @suryakantbhise7275
    @suryakantbhise7275 Před měsícem +81

    खरे आहे . विजयदादांमुळेच सातपुते आमदार झाले याची त्यांनी जाणिव ठेवायला हवी होती . असू द्या . दोष सातपुतेचा नाही त्या पदाचा आहे . ज्याची कधी अपेक्षाही केली नव्हती ते अचानक मिळाले .

    • @vijaypatil6189
      @vijaypatil6189 Před měsícem +4

      खूप छान विश्लेषण

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Před měsícem

      Dosh BJP cha ahe masti nadanar ani solapur janar tumchya kadhun

    • @vidyadhardeshpande2677
      @vidyadhardeshpande2677 Před měsícem

      भिसे तूझ्या घरचे पण वापरले म्हणून सांग ना प्रचाराला.

  • @SampatChorat
    @SampatChorat Před měsícem +4

    राम सातपुते यांनी काम पण भरपूर केला आहे मोहिते पाटलान सारखं घराणेशाही ठेवले गरीबाचा मुलगा आहे तो अशी माणसं भेटना अवघड असते सातपुते तुमचा विजय असो

  • @sagarbhosale2211
    @sagarbhosale2211 Před měsícem +25

    Brand Mohite Patil❤

  • @msvaibhav4444
    @msvaibhav4444 Před měsícem +84

    म्युझिक चा आवाज थोडा कमीच आहे जरा dolby लावा 😱

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 Před měsícem +36

    मुळात धर्यशील यांना bjp ने या वेळी संधी देने आवश्यक होते राम सातपुते हे सुध्दा खुप चांगले आमदार होते त्यांचा जनसंपर्क आणि लोकांना मदत करण्याची भावना खूप चांगली होती पण शेवटी माळशिरस न्हवे तर सोलापूर जील्यात मोहिते पाटलांची ताकद दुर्लक्ष त करता येणार नाही मुळात रणजित निबलकर यांना खूप महत्त्व दिल हे काहीच कळण्यासारखं नाही रणजित ला उमवेदवरी दिली नसती तर एव्हडा काही bjp ला फरक पडला नसता पण मोहिते पाटलांना डावलून 2 लोकसभा आणि 5 विधानसभा मात्र bjp ने आज गमावल्या त जमा आहेत

    • @babanraut6190
      @babanraut6190 Před měsícem

      Exctly right
      Bjp totally harmkhor gaddar
      Anti farmers party

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Před měsícem +5

      नव्या उमेदवारांना संधी कोण देणार, घराणेशाही लोकांनी उद्ध्वस्त करायला पाहिजे. पाटील फक्त कुटुंब वाचवायचा विचारात

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 Před měsícem

      @@kattar_hindu537 साहेब भारतीय मतदार हा व्यक्तींकेंद्री आहे तो पक्ष केंद्रित नाही तो मोदी कडे पाहून पवार साहेब कडे पाहून किंवा राहुल गांधी कडे पाहून मतदार मतदान करतो आणि या घराणेशाही ची मुले खूप खोल रुजली आहेत

    • @vidyadhardeshpande2677
      @vidyadhardeshpande2677 Před měsícem

      काही नाही मोहिते पाटील अडचणीत आले की त्यांच्या घरातलं कोण तरी मुंडे साहेबांची नाही तर फडणवीस साहेब यांची गांड चाटतात हे सर्वांना माहीत आहे काम झालं की सोडून देतात!!

    • @user-wm2yu5ej1y
      @user-wm2yu5ej1y Před měsícem +4

      पण साहेब धैर्यशील मोहितेनी संन्यास घेतला होता ना की या पुढे राजकारण करणार नाही मग रामच्या विरोधात एवढा विधवा विलाप का

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 Před měsícem +70

    या अँकर च्या गाववाला आहे हा रामजी, त्यामुळे राम सातपुते ची लाल करणे हा प्रकार म्हणजे व्हिडीओ😂

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 Před měsícem +18

    धर्मा .....धर्मा माने मला आमदार कोणी केलं ?😂😂

  • @rupeshchavan4148
    @rupeshchavan4148 Před měsícem +59

    स्वबळ त्यांच्या घरचं नाही
    आम्ही तर ओळखत सुधा नव्हतो

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Před měsícem

      Correct . Vijay dada ni support kelay tyamule alay ani ata lay boltoy

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Před měsícem +66

    सातपुते उलटला

  • @amolmisal1130
    @amolmisal1130 Před měsícem +31

    राम्या पडणार आहे😂😂

  • @vibhadeshmukh2755
    @vibhadeshmukh2755 Před měsícem +27

    असे चंगुमंगु मोठे केले की ते आपली पायरी विसरून डोक्यावर बसतात

  • @AN--Aniketpatil
    @AN--Aniketpatil Před měsícem +13

    100% मोहिते पाटिल निवडून येणार💯💯💯

  • @sachingaikwad7281
    @sachingaikwad7281 Před měsícem +22

    नीट वाचा. शिंदे आणि अजित पवार भाजपचं काम करणार नाहीत, कारण जर भाजपचे जास्त खासदार निवडुन येतील तर, आमदाकिला ह्या दोघांना कमी जागा मिळतील. त्यामुळे यांचे आमदार भाजपचे काम नाही करणार. जर ह्यांनी भाजपचं काम केलं तर हे दोन्ही पक्ष संपले म्हणुन समजा, आणि हे ह्या दोघांना चांगलं माहीत आहे.

    • @sharadkothekar8888
      @sharadkothekar8888 Před měsícem +2

      एकदम सत्य आहे. हे गद्दार स्वतःचे पक्षाला धोका देऊ शकते.तर भाजप पक्षाला नक्कीच हात दाखविणार हे १००%खरं आहे.

    • @Robotic12
      @Robotic12 Před měsícem

      Bhavna gawli hemant godse hemant patil khasdar asun pathimba dela aata ky zl . Shinde ne tyancha ch game kela . 😂😂. . Aata tyanch rajkiy career ch ky .. bjp sampun taknar aahe yanna

    • @SunandaHilgude-lg4px
      @SunandaHilgude-lg4px Před měsícem

      विचारसरणी बदलणारा तो कोन्ग्रेस थोडा आहे तो b j p चा आहे

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 Před měsícem +59

    गरीब नौटंकी आमदार

  • @shindeannasaheb3913
    @shindeannasaheb3913 Před měsícem +16

    तिथं बी पाढा आणि इथ बी

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před měsícem +30

    लोकांना गरीबाचा पोरगा अचानक प्रसिद्ध झालेला पाहवत नाही ,,प्रस्थापित लोकांना तर प्रचंड जळफळाट होतो

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Před měsícem +21

      5 cr cha lagna karnara garib😂

    • @zenzokurita
      @zenzokurita Před měsícem +20

      अरे राम लल्ला, करोडो रुपये च्या बंगल्यात राहणारा गरीब कर मला।

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před měsícem +6

      गरीबाच्या पोराला माज किती आला🎉🎉
      आता सुद्धा लोक सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून देणार. कारण राम शिंदे ची भाषा, मग्रुरी ची आहे. तसं सुशीलकुमार शिंदे आयुष्य भर राजकारण केले पण नेहमी नम्र आणि मीत भाषी आहेत.

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      भावा आगदी बरोबर आहे​@@babasahebgund413

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem +4

      गरिबाच्या पोराला कीती माज आलाय ते बघा

  • @dnyaneshwarwagh6268
    @dnyaneshwarwagh6268 Před měsícem +4

    बापाचा माल आहे का... कुणी एकाने नाही तर जनतेने निवडून दिले आहे.. जनता काही कोणाचा ऐकून मतदान करत नाही स्वतः विचार करू मतदान मतदान करते

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před 5 dny

    भावी सोलापूर जिल्ह्यातील लाडके खाजदार मा राम सातपुते साहेब 🐅✌️💐✌️💐🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय भाजपा 💐🐅💐

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Před měsícem +4

    रात गयी बात गयी हेच खरं, मोहिते पाटलांच मीठ अळणी हेच खरं

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 Před měsícem +6

    केलायच विकास पाच वर्षांत तु काय दादागिरी करतोय

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před měsícem +8

    निश्चित पणाने सांगतो की सातपुते निवडणून येणार

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem +3

      मी भाजप कार्यकर्ता आहे. मला पडलेला पहिला प्रश्न असा की सोलापूर जील्यात भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला उमेदवार मिळाला नाही . ही लाज वाटन्यासारखी बाब आहे. म्हणुन माझ मत काँगेस ला. सोलापूरची जनता हुशार, स्वाभिमानी आहे . ती कशी पालकमंत्री बाहेरचा
      खासदार उमेदवार बाहेरचा
      माळशिरसचे आमदार बाहेरचे
      मोहोळ चे आमदार बाहेरचे
      माडाचे खासदार बाहेरचे
      पदवीधर मतदार संघाचे आमदार बाहेरचे
      मग आम्ही सोलापूरकर म्हणुन एक विचार डोक्यात आल ते सोलापूर भाजप मद्ये या सर्व पदालां लायक कोणी न्हाई का. आपण सर्व उगी मत देणं एवढं मर्यादित काम आपल आहे का.
      म्हणुन सोलापूर करानो आपली अस्मिता जपू या आणि बाहेरच्या लोकांना बाहेरच ठेव् बगा माज विचार पटतय का..

  • @rajeshbhoi7574
    @rajeshbhoi7574 Před měsícem

    स्क्रिप्ट आणि व्हिडिओ खूप छान केला...
    अतिशय सुंदर झाला हा व्हिडिओ

  • @ganeshkhandare8007
    @ganeshkhandare8007 Před měsícem +1

    रामभाऊ आमदार झाला नसता है100 टक्के खरं आहे

  • @SandipOval-sp8kq
    @SandipOval-sp8kq Před měsícem +1

    कुठला सातपुते काय पण नाय केलं त्यानं
    दादांमुळे निवडून आलंय. नाय तर त्याला माळशिरस तालुक्यात कोण ओळखत होत का

  • @akshayjr45
    @akshayjr45 Před měsícem +1

    माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील

  • @ps5793
    @ps5793 Před měsícem +23

    राम सातपुते एक तरुण, हरहुन्नरी माणूस आहे. पुण्यात कायम विद्यार्थ्यांना मदत करणारा माणूस आहे. काही चुका त्याकडून होत असतील, पण माणूस चांगला आहे. निवडून द्या त्याला!

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 Před měsícem +9

      धर्माच्या नावावर मतं मागणारे आता घरी🙂

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      आगदी बरोबर आहे साहेब तुमचं पण पराभव अटळ आहे

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 Před měsícem +1

    आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki Před měsícem +5

    Ram ki jay ho

  • @anilkore3100
    @anilkore3100 Před měsícem +2

    सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटलांनी अनेकांना मोठे केलं, अन तेवढ्याच ताकतीने अनेकांना राजकारणातून बाद देखील केले

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Před měsícem +18

    MOHITE PATIL YANCHYA SHIVAY, SHAKYACH NAHI.

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs Před měsícem +16

    Kaymacha maji honar satpute

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před měsícem +3

    आम्ही केवळ आणि केवळ रामभाऊ यांच्या सोबत आहोत

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb Před měsícem +1

    मोहिते पाटील🔥

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Před měsícem

    जाणकारांना मिळालेली मत धनगर समाजाची होती. धनगर समाजाचे माढा मध्ये प्राबल्य आहे.

  • @tukaramrathod5245
    @tukaramrathod5245 Před měsícem +6

    Tai tum aage bado banjara samaj tumhare sath aahe binndhast

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 Před měsícem +1

    राम सातपुते हे उंटाच्या गाडीचा मुखा घेतला गेला

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 Před měsícem

    Right dada

  • @dnyandeokamble1425
    @dnyandeokamble1425 Před měsícem +1

    हे खरंच आहे राम सातपुते कोणीच ओळखत नवहते माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जातीतील मोहितेपाटीलचे जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय धैर्यशील पाटील खरेच बोलले तेच खर करून दाखवत असतात धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून दिल्लीत जाणारच अभिनंदन हार्दिक शुभेच्छा !❤❤

  • @user-wx2rj9rb6g
    @user-wx2rj9rb6g Před měsícem +1

    उतम जानकर आमचे वैरी नहवते रामा तुला सझा मीळनार

  • @The_Trade_Secret
    @The_Trade_Secret Před měsícem

    ते बॅकग्राऊंड ला music गरजेचं होतं का????

  • @prakashchavan634
    @prakashchavan634 Před měsícem +2

    Ram satpute jindabad BJP

  • @struglersala9997
    @struglersala9997 Před měsícem +1

    उपकाराची जाण नसलेला माजुर्डा गरीब

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 Před 6 hodinami

    आत्ता व्हा कि आमदार विधानसभेवर

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Před měsícem +3

    कोण मोहिते पाटील आम्ही विचारत नाही त्यांना राम सातपुते 100% निवडून येणार.. तुम्ही मदत करा ना, नाही करा

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      चार जून तारीख लक्षात ठेवा आणि प्रणिती शिंदे यांच लीड मोजण्यासाठी तयार व्हा.

  • @PRJ94
    @PRJ94 Před měsícem +13

    हा मोहिते पाटील स्वताला कोण समजते, स्वघोषित दादा म्हणून घेणे आणि दादागिरी करणे हेच यांचे स्वभाव
    यांचा माज उतरला पाहिजे आता हीच ती वेळ

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem

      तुझी लायकी किती तू बोलतो किती 😂

    • @varadbhide603
      @varadbhide603 Před měsícem +7

      या एकदा अकलूज परिसरात मग कळेल कोण आहे
      सोलापूर जिल्हा म्हणजेच मोहिते पाटील आहे हे कळेल लवकरच

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před měsícem +4

      उतरणार नक्की ह्याचा माज 💯

    • @kirankadam2665
      @kirankadam2665 Před měsícem +4

      ते पाटील आहेत साहेब, तुमच्यासारख्या अनेकांचे माज उतरावलेत, जरा माहिती घेऊन बोलत जावा 🙏🙏🙏

    • @amolmisal1130
      @amolmisal1130 Před měsícem +5

      तुझ्यावर चढले होते बहुतेक

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 Před měsícem

    Background music lavayachi garaj kay

  • @coopiesdogtrainingschoolan8802

    Background music thoda ajun jast Kara. Anchor cha awaj yetoy ajunn

  • @sanskarshinde6879
    @sanskarshinde6879 Před 25 dny

    उपकाराची जाण असणारा राम सातपुते 7:28 नाही

  • @Kadhiraj77
    @Kadhiraj77 Před měsícem +15

    Yeda rambow

  • @AdityaGole99
    @AdityaGole99 Před měsícem

    Music aiku ki words ??. Too much loud music

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst Před měsícem +1

    Kahi pan mhana pan ram satpute changla kam kela...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Nivdun alyvar ........kahi pan political background nahi.......

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Před měsícem

    पण सातपुते ज्या पद्धतीने बोलतात वागतात त्यातून हे काही दिसून येत नाही.. ग ची बाधा खूपच लवकर झाली..
    नशीब पण कोणावर मेहेरबान होईल सांगता येत नाही ..
    नशीब मेहेरबान तो ये पेहेलवान

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv Před měsícem +2

    हा राम खूप अहंकारी माणूस आहे.

  • @nileshvichare5827
    @nileshvichare5827 Před měsícem +14

    End of political career of Satpute😡

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před měsícem

    Tya Ramu la 10 mate tar milali aste ka Vijay Dada ni support kela nasta tar . Brand Mohite Patil

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 Před měsícem

    Background music देणं गरजेचं होत का😂😂😂

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Před měsícem +11

    राम सातपुते बोलले विकासावर आणि हा बोलतोय आमदार केला, बीडला पाठवतो…..विकासावर बोलले तर विकासावरच reply दिला असता तर तुमची किंमत वाढली असती.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem +5

      संजय राऊत रोज रंगा बिल्ला ची सुजवतात 😂

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw Před měsícem +2

      ​​@@Renaissance861sanjay raut roj vakdyachi Ani favdyachi ji ranga Billa ni sujavaliy 😂ti chatatoy pn😆

    • @dhananjaypoul3105
      @dhananjaypoul3105 Před měsícem +3

      1 rs = 86 dollars asl barlt baslay solapur madhe Yeun ,Ani kasla vikasavr boltoy Kay mahiti...

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem +1

      @@yii-zi7nw moody 6kka 56 inchi manoos 🤣🤣🤣

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 Před měsícem

    पंढरपुरात करमाळ्यात मोहित पाटील पराभव झाल्यानंतर काय अवस्था झाली होती
    कोणी केली होती

  • @RahulPatil-te8fn
    @RahulPatil-te8fn Před měsícem

    Mohite patillanchw mobile ypahile rechargeable ahet ka te Baga agodar always switch y

  • @tukaramrathod5245
    @tukaramrathod5245 Před měsícem +3

    He sattya aahe tyana praniti taichya nimme mat ghevun dakhava manun sanga

  • @sanskarshinde6879
    @sanskarshinde6879 Před 25 dny

    राम सातपुते तरी पडणार सोलापुरा मधून

  • @smileumeshful
    @smileumeshful Před měsícem

    Te music jast yetay

  • @toufiksayyed8799
    @toufiksayyed8799 Před měsícem +1

    Hi चाकरी कोना मुळे मिळाली शरद पवार का छत्रपती शिवाजी राजे मुळे नमोहिते ही पाटील पद्विसरद पवार मुळे मिळाली का

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Před měsícem +1

    माजी आमदार पदवी मिळणार

  • @mayurgaikwad1648
    @mayurgaikwad1648 Před měsícem

    लोकशाहीला ही घराणेशाहीची दादागिरी वाईटच, हे कायम सामान्य लोकांना पायाखाली दाबून ठेवू पाहतात. लोकांनी अश्या घराणेशाहीला कायम घरी बसवावे

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      सामान्य माणूससुद्धा आपल्या एका हिसोबत पाहिजे

  • @user-rs8ri5dq3q
    @user-rs8ri5dq3q Před měsícem

    Sp❤❤❤king

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx Před měsícem +1

    रामनीती च जिंकणार पर निती हरणार

  • @dhananjaypoul3105
    @dhananjaypoul3105 Před měsícem

    Ha khar tr prashn ch kasa Kay padu shakto ?? Yala koni hi olkht nahi .....ata fekt baslay nusta (1rs = 86 dollars)....

  • @rajendrgore3342
    @rajendrgore3342 Před měsícem +4

    राम सातपुते हे जनतेने निवडून दिलेले आमदार आहे

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      मग काय करायचं पण
      आता लोकसभेला निवडून येणार नाहीं

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 Před měsícem +2

    अब की बार कमळाबाई हद्दपार

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před měsícem

    रामराज्य येणार सोलापूर मध्ये

  • @shankargaikwad6333
    @shankargaikwad6333 Před měsícem

    Ram satpute win

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 Před měsícem +6

    राम गपं बंस ल ई आवा नकोस आणु

  • @Kayadhuhitech
    @Kayadhuhitech Před měsícem

    खासदार 2019 ला
    जानकर +मोहिते +भाजप = 1 लाखाची लीड
    विधानसभा 2019
    मोहिते + भाजप = 2 हजार लीड
    उर्वरित 80 हजार जवळपास मते हे जानकर समर्थक असू शकतात.

    • @pramilabhosale9431
      @pramilabhosale9431 Před měsícem

      उमेदवार बाहेरचा होता म्हणुन, नाहीतर स्वर्गीय आमदार डोळस साहेबांनी, जवळ सुद्धा येऊ दिले नाही

  • @AmolLokhande-yg5vj
    @AmolLokhande-yg5vj Před měsícem

    ज्यांनी दुध पाजलं त्यांना डसलं😢

  • @vm573
    @vm573 Před měsícem

    Mohite patil ek amdar phkat nivdun anu shaktat tyanantar kontihi takat nahi.......2009 la vijayadada padale pandharpur vidhansabhela ........Bhaiyala khasdarkila Jankar sahebachi garaj lagalich

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 Před měsícem

    ओन्ली मोहिते पाटील.

  • @santoshpatil1850
    @santoshpatil1850 Před měsícem

    Mohite patil 50 year zale sattakendrit rajkaran karat aahet..kiti vikas aakluj ani aaju baju cha zala,lokanna lachar karun fakta satta milvaichi ha aajenda,aata bass zala

  • @YogiG-hg3vf
    @YogiG-hg3vf Před měsícem

    बॅकग्राऊंड music कमी ठेवा इथून पुढे

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un Před měsícem

    Kete ghamand ahha

  • @akshayp952
    @akshayp952 Před měsícem +4

    2500 मतांनी निवडून आणले राम सातपुते ला ही झाटभर ताकत मोहिते पाटील ची

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      आला आला राम घेउन गेला मोहिते यांचे झ्याट

  • @user-hw7tu2yi6u
    @user-hw7tu2yi6u Před měsícem

    ऊसतोड मजुरांचा पोरगा आहे .पण आमदार झाल्यापासून करोडपती आहे.5 कोटी बंगला 50 लाख रुपये गाडी एवढी संपत्ती आली कुठुन

    • @Henry43978
      @Henry43978 Před měsícem

      Source: Whatsapp University.🎉

  • @sssss4534
    @sssss4534 Před měsícem +1

    News wali Ka ram chi lal karat ahiet😅

  • @RahulPatil-te8fn
    @RahulPatil-te8fn Před měsícem

    Kon jankar mohite patil yancha chela fakta samaj fasawla karkhana vikla

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 Před měsícem +3

    SC ,ST& OBC Samaja shavadhan लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před měsícem

      ईतर समाजाने जाग झाल पाहिजे, सगळीकडे यांचेच उमेदवार किती दिवस

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 Před měsícem +11

    मोठी घराणेवाले ऊसतोड कामगाराच्या पोराला घाबरले आहेत .

  • @Nattu1982
    @Nattu1982 Před 9 dny

    😂😂😂 धैऱ्या च्या मागे बसलेल्यांचेच चेहरे सांगून जातायत धैऱ्या पडणार आहे म्हणून

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Před měsícem

    Mohiete ty kaya deshacha maalak naahin

  • @ashishgadhave2179
    @ashishgadhave2179 Před měsícem

    राम सातपुते 5 कोटी लग्नात खर्च केला

    • @vidyadhardeshpande2677
      @vidyadhardeshpande2677 Před měsícem

      साहेब करू द्या ना 1972 मध्ये दादाच्या लग्नात शंकरराव मोहिते पाटील यानी लक्ष भोजन घातले पण कोणाच्या पैशावर, शेतकऱ्याच्या
      उसातील टनामाग 1 रु. घेतला, सहकारी संस्थेत काम करणारी लोक, त्यांच्या शिक्षण क्षेत्रात काम
      करणारे कर्मचारी चथुर्थ कर्मचाऱ्या पर्यंत महिन्याचा पगार कट करून घातले होते ते चालत आणि एका दलितने लग्नात (स्वतःच्या )
      खर्च केला तर काय बिघडलं, डोळस साहेबांसारख्या पेट्या त्याच्या बंगल्यावर पोहोच केल्या नाहीत म्हणून दुखतंय!!

  • @Telesatish
    @Telesatish Před měsícem

    Janata raja aahe baki zero ahe

  • @tejasgargade123
    @tejasgargade123 Před měsícem

    लाचार मंडली सोडल्यास....माळशिरस रामभाऊ बरोबर आहे

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Před měsícem

      जा की एकदा आमदारकीला कळेल

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Před měsícem +1

    सोलापुरात घराणेशाहीला थारा नाही शिंदे कुटुंबाची आफ्रिकेत मालमत्ता आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem

      What about shaha ? You know Jai shaha ? Like Nirav modi , mehul choksi , sandesara ?

  • @sharvelmanedeshmukh5749
    @sharvelmanedeshmukh5749 Před měsícem

    Not interested

  • @amitmore-ml6if
    @amitmore-ml6if Před měsícem +2

    One way सातपुते निवडून येईल सोलापुरातून

  • @pirshinde
    @pirshinde Před měsícem

    Ghanta bajane Jana satpute nahi chalega zoola uthao 😮😢😂😅😊

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před měsícem +12

    राम सातपुतेच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत, कोणता धैर्यशील काही उखाडू शकत नाही 🔥🔥🔥🔥💯💯💯💯

    • @sssss4534
      @sssss4534 Před měsícem +2

      😂😂

    • @dhananjaypoul3105
      @dhananjaypoul3105 Před měsícem +3

      😂😂😂😂😂 bhava central government gel tr devya la sadha janaadhar aslela ekadha taluka sang ????

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Před měsícem

      आत्याबाई ला मिशा असत्या तर काका म्हणले असते.​@@dhananjaypoul3105

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem

      Ill mentality andhbhakt , there is no unphad ? If there is no modi there is no crucade fadanvis .

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem

      Foolish , vikrat ira of fadanvis must finish .

  • @anilkhanolkar6484
    @anilkhanolkar6484 Před měsícem +1

    It is very sad to criticize poor MLA.

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Před měsícem

    राम सातपुते काम चांगलं

  • @user-ho8kk4fo3b
    @user-ho8kk4fo3b Před měsícem +1

    उलटनारी अवलाद राम सातपुते