माझ्या "दुसऱ्या लग्ना नंतर" आज मी "पहीलीला" कॉल केला, कारण....😰😰😰😰😰

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 1,6K

  • @shrutipatil7900
    @shrutipatil7900 Před 2 lety +839

    हो दादा बरोबर आहे. ती in directly तुझ्या बद्दल बोलतेच. आम्ही जनता काय दूध पित नाय म्हणावं तिला 😡😡😡

    • @pallavibargunde87
      @pallavibargunde87 Před 2 lety +10

      Khar aahe he. Ti an tichi mummy dada baddl bolte. Corona cha kida gela aayushyatun ase pn bolli tichi aai. Aani hi tr kay pratyek 2 video madhye dada tujhya baddl in directly bolte. Laaj sodli re baai ne paak ya 😡😡😡

    • @shahanajfakir9494
      @shahanajfakir9494 Před 2 lety +5

      Barobar ahe bro tich tumi kahi dokyat gehu nako

    • @shahanajfakir9494
      @shahanajfakir9494 Před 2 lety +14

      तीला तुमच चांगल जालेल भगवत नाही

    • @anitabhandkoli1975
      @anitabhandkoli1975 Před 2 lety +16

      Bhavu ek bolu ka tumchya doghache je kahi bolne zale na te tumhi aapsaat mitva lokana dhakhvu naka public la kai thevadech pahije doghane tension ghevu naka ajun tumchya langnachi fajiti hovu devu naka tumchya matter ajun wadatil please request aahe

    • @archanachangudi2429
      @archanachangudi2429 Před 2 lety +3

      बरोबर आहे दादा.

  • @ashwininikam734
    @ashwininikam734 Před 2 lety +34

    खरतर तुमचं प्रेम आहे एकमेकांवर हेच सिद्ध होत आहे कारण एकमेकांच्या बोलण्याच्या बोलण्याच्या त्रास होत आहे आणि सुलेमान दूसर लग्न केल्यामुळे तीलापन त्रास होत आहे आणि तुमचे व्हिडीओ पण लाएक पण करते

  • @tejaswinirede7440
    @tejaswinirede7440 Před 2 lety +50

    काय कमी पडलं होत हिला येवढा चांगला सुलेमान दादा सारखा नवरा असल्यावर दुसरी कडे अफेअर करायची..किती छान संसार होता ....सुलेमान दादा हा विडिओ तुम्ही टाकला आणि काही लोकांना चा गैरसमज दूर केला..खूप बरे झाले.....आता तुम्ही नविन् संसार मांडला सुखाने नांदा... पुढील आयुष्या साठी best of luck👍🏻 दादा😊

  • @pritipawar0999
    @pritipawar0999 Před 2 lety +121

    नेहमी पुरुषच वाईट नसतो, बाई नेहमी साहनभुती साठी सगळं करत असती,आणि नेहमी बाई बरोबर असती अस आपण समजतो, पुरुषाला पण मन आणि भावना असती, फक्त त्यांना देखावा करणं नाही जमत 👍

  • @shivajigaikwad3036
    @shivajigaikwad3036 Před 2 lety +9

    आणि तुम्ही नाही त्या फालतु लोकांच्या व्हिडिओ कडे कशाला लक्ष देताय 🙏💝 आणि तुम्ही हा व्हिडिओ काटुन खुप छान केल लोकांना पहली गोष्ट कारण समजल 👍

  • @nitinmutkule7772
    @nitinmutkule7772 Před 2 lety +48

    दादा तुम्ही खरं बोलता म्हणून तळतळ करता खऱ्याला न्याय 100% आहे

  • @jmjadhavpatil3259
    @jmjadhavpatil3259 Před rokem +5

    मराठी छान बोलता तुम्ही.
    विनंती एवढीच आहे की,जे झाले ते दोघे पण विसरून जा.आणि पुढील आयुष्य आनंदात जगा.खूप आयुष्य आहे दोघांना पण.भांडू नका.
    आई भवानी तुम्हाला चांगली बुध्दी देवो हीच प्रार्थना.

  • @poojasonavane0494
    @poojasonavane0494 Před 2 lety +227

    सरळ सरळ त्या बाई ल ब्लॉक कर दादा आणि पुढच्या आयुष्यात खुश रहा 🙌❤️😍पहिल्या जोडी पेक्ष्या ही जोडी मला खूप आवडली तोंड बगून केलेल्या पेक्षा मंन बगून केलेलं प्रेम भारी असतं आणि ते कोणत्याही परिस्थितीत सोडून जात नसतं

  • @dattapaygawan5937
    @dattapaygawan5937 Před 2 lety +7

    आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यापासून मिळालेला धडा आयुष्य भर लक्षात ठेवा दादा ........

  • @manoharjarhad615
    @manoharjarhad615 Před 2 lety +65

    दादा हिच्या नादी लागु नका. तुम्ही वहीनी सोबत खुश रहा नाही तर हा परिनाम वहीनीवर होतील तुम्ही हिच्या सोबत बोलु नका .वहीनीला सांभाळा

  • @deepakshelar6697
    @deepakshelar6697 Před 2 lety +9

    सुलेमान दादा आता ज्या वहिनी आहेत त्याच्या सोबत मस्त राहा.जुन्या झालेल्या गोष्टी विसरून जा. त्या मुळे आता ज्या आहेत त्यासोबत आणखी सुंदर जीवन जगा.

  • @rahulgavhane089
    @rahulgavhane089 Před 2 lety +150

    दादा बायको अशी पाहिजे की पैशांनी गरीब आहे ना तरी चालेल पण मनाने श्रीमंत पाहिजे आणि नवऱ्याला इज्जत देणारी तुम्ही आम्ही बोलणारी
    🙌👩‍❤️‍👨🌏

  • @seemanatekar3612
    @seemanatekar3612 Před 2 lety +26

    दादा जे तुमचं आहे ते तुम्हाला भेटले
    आणि जे तुमचं नव्हत ते निघून गेलं
    So tension नका घेऊ दादा त्या बाईकडे लक्ष नका देऊ. तुमचं सगळं ठीक होईल.

  • @nitinmutkule7772
    @nitinmutkule7772 Před 2 lety +122

    मी पण हाच विचार करत होतो की एवढी सोन्यासारखी जोडी कशी तुटू शकते पण आज माझा गैरसमज दूर झाला दादा तुम्हाला मानाचा सॅल्यूट

    • @ulhasbhole1753
      @ulhasbhole1753 Před 2 lety

      तीच लफडे होते म्हणून

  • @wasimpathan7640
    @wasimpathan7640 Před 2 lety +4

    सुलेमान दाद तुझ...एकदम बरोबर आहे तु आपल सुखानं सवसार कर मला या गोष्टी चि पुर्ण जानिव आहे कारण तुझी माझी स्टोरी सेम आहे...

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 Před 2 lety +66

    दादा तुज बरोबर आहे . जाऊदे लक्ष देऊ नको आम्हाला माहित आहे . तूच बरोबर आहे . जाऊदे दादा तु नवीन वाहिनी बरोबर टाइम घालावं . त्या वाहिनी ला पण किती त्रास होत असेल .बिचारी ....

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 Před 2 lety +40

    श्री सुलेमान महोदय जीवनात संकटाला तोंड दिले शिवाय सुखाचे दिवस येत नाही आता तुम्हाला सुखाचे दिवस सुरू होत आहे मागचं सर्व विसरा आणि नविन वैवाहिक जीवन सुखी समाधान आनंदी जगा जगाला काय दुसऱ्या चे दुःख ऐकतात आणि मीठ मसाला लाऊन इतरांना सांगतात तर महोदय मला माहीत काही दुख सांगता येत नाही हे सत्य

  • @poojatoketoke6787
    @poojatoketoke6787 Před 2 lety +149

    दादा मी तुमचे मध्यप्रदेश मधुन विडियो बघते खुप छान असतात पिलीज झालं गेल विसरुन जावा आणी आमचया नविन वहिनी सोबत सुखाने संसार करा आणि आमाला लवकर गुड न्यूज दया

  • @alkamhatre5246
    @alkamhatre5246 Před 2 lety +37

    काही एकूणच घेत नाही . आणि बोलते मी काहीच बोलत नाही .दादा तुम्ही शांत रहा .अश्या व्यक्तीना जास्त भाव देवू नका .

  • @DrSaima787
    @DrSaima787 Před 2 lety +25

    Ak sach me ajj batugi mere ko Abhi tak laga tha Suleman aap galat ho lakin nahi aap bahot ache aur sache insan ho….proud of u👍👍Suleman

  • @Prasadgtech
    @Prasadgtech Před 2 lety +10

    दादा आज सगळ्या पब्लिक ला तुमचा इतीहास समजला
    यामधे तुमची काहीच चुक नाही हे विषय डोक्यातून काढून टाका आणि नवीन संसार सुखाचा करा 🙏🙏

  • @minakshipatil9558
    @minakshipatil9558 Před 2 lety +20

    Dada amhi pahilya jodila khup like kela pn je videot disat hota tyane like kela tumcha personal issue mhiti pn nvhte aata samjla pn aata chi vahini khupch manane saaf aahe khup smiley aahe he sagla soda tumhi new vahila hya saglyacha trass nka deu tyanchi new journey changli kara me khup tumchyahun choti aahe tri lahan bahin mhnun saangte .

  • @kishorraut6071
    @kishorraut6071 Před 2 lety +4

    सुलेमान दादा मी तुम्हाला कधीच वाईट म्हटलं नाहीये आणि इंस्टाग्रामची दोघांची पण आयडी चेक केले तुझ्याकडे पुराव्यात सकट आयडी बघितले आम्ही तू काय टेन्शन घेऊ नकोस तू चुकीचा नाहीयेस तू योग्यच आहेस वहिनी सोबत चांगलं रहा तुझा भाऊ पण खूप मस्त आहे तुम्ही सगळे खूप मस्त आहात वहिनीच्या पायात लक्ष्मी आहे तिला खुश ठेव सगळे ओके मध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षीने तुझ्यासोबत चांगलं होईल चांगले आहे दुसऱ्यांचा विचार करणे सोडून दे तुझा आयुष्य खूप मस्त आहे आता ते जप सारखं त्याच गोष्टी काढत बसणे योग्य नाही

  • @pratibhamule4257
    @pratibhamule4257 Před 2 lety +47

    जाऊद्या दादा त्यांच्या कडे लक्ष्य नका देऊ जी लोक खरे वागतात त्यांचं नेहमी चागलच होत.आणि हो त्यांचं टेंशन घेऊन स्वतःचं कधीही वाईट करून घेऊ नये. उलट मजेत राहायचं.

  • @MKT-xb8ng
    @MKT-xb8ng Před 2 lety +37

    भाऊ नका त्रास करून घेऊ तुम्ही सुखी रहा दोघे पण झाल गेल विसरून जा

  • @deepalihajare6266
    @deepalihajare6266 Před 2 lety +128

    दादा तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ. खोटं कधी ना कधीतरी जगासमोर येतं. ते आलेलं आहे. दादा तुम्ही आता फक्त पुढचा विचार करा. मागे वळून नका पाहू. आणी स्ट्रांग राहा.

  • @manishaankushe5016
    @manishaankushe5016 Před 2 lety +14

    दादा मी आगोदर तर तुझी माफी मागेल कारन मी पन तुलाच गलत आहे समजल होत मी पन खुपदा विचारल कि दादा वहीनी कुठ आहे काय झाल तुमी परत ऐक झालेल आवडेल .पन खर कारन आज कळाल . खरच दादा तु खुप काही सहन केलय .पुरुष खरच खुप सहन करतात हे आज कळल मला . sorry dada .आता काय गरज आहे सहन करायची .तु तुझ आयुष्य नविन सुरु केल ते छान जगा .नका लागु नादी . आज समजल रुकसाना काय आहे .

  • @sanskrutivlogs303
    @sanskrutivlogs303 Před 2 lety +18

    दादा टेंशन नका घेऊ वहिनी खूप छान आहे तिच्या नवीन आयुष्यावर या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आयुष्याची नवीन सुरवात केली आहे तुम्ही तर मागचा विचार नका करू मला तरी हे वाटतं आनंदी रहा नवीन वहिनी ला आनंदी ठेवा

  • @rajashripatil6907
    @rajashripatil6907 Před 2 lety +7

    इग्नोर कर तिला भावा तिचा एकही व्हिडिओ बघू नको आणि तुझ्या नवीन संसारात सुखी रहा. तिच्यासाठी तुझ्या जिवाच बरं वाईट करून द्यायला ती कोणीही नाही तुझी .तुझ्यासाठी खूप महत्त्वाची माणसे आहेत तुझे आई वडील भाऊ आणि तुझी मिसेस.

  • @poojakhade8474
    @poojakhade8474 Před 2 lety +16

    जाऊ द्या दादा नका लक्ष देऊ तुम्हाला त्रास होईल तुमची लाईफ पार्टनर खुप छान आहे आता खुश राहा

  • @Shiv-mlhar
    @Shiv-mlhar Před 9 dny

    ताईसाहेब जीवाला जीव देण्याची प्रेरणा इतकी सहज मिळत नसते,त्यासाठी आपण सुद्धा एखाद्यावर जीव ओवळून टाकावा लागतो, मुलगा ओरडतो कारण त्याला त्रास झालेला असतो, शांत बसून तुमची गुपित लपवू शकत नाही__ शुभम भवतू📿🔱🚩

  • @shilpa-io4vy
    @shilpa-io4vy Před 2 lety +33

    हि बाई बोलून पण देतं नाही तुम्हाला 🥵 अगोदर मग कशी वागली असेल हि. हि बाई सिम्पथी मिळवत आहे तिच्या व्हिडिओ वर लोकांकडून. त्यामुळे ते लोकं भुकत तुमच्या व्हिडिओ वर येतात 😂 हीच खरं प्रेम 😂😂तिच्या घरा कडे बगुन समजलं हिच्या घरच्यांनी तुम्हाला किती काय दिलं असेल 😂🤮 दादा पब्लिक च्या आणि या बाई च्या नादी नको लागू 🙏🏻 सुखी संसार मध्ये रमून जा. त्या बाई च्या नादी नका लागूत परत. ती आता जळती तुमच्या संसारावर 🙏🏻 ती बाई किती धडाची आहे ते दिसतंय.

  • @kirankumarghotekar7930
    @kirankumarghotekar7930 Před 2 lety +5

    जाऊ दे ना दादा आत्ताची वहिनी खूप सुंदर आहे दादा खूप प्रेमळ आहे, काकूची किती काळजी घेते...
    आम्ही तर पहिल्या वहिनी चे video काकू, काका,सोन्या भाऊ सोबत कधीच पाहिले नाही..
    किती उद्धटपणे बोलते .. यार ही
    ईन्सान तन का काला हो तो चलेगा लेकिन मन का काला नहीं होना चाहिए.....
    Be Happy Dada .... from माहूरग (नांदेड)

  • @shilpaghule7482
    @shilpaghule7482 Před 2 lety +32

    दादा तू कशाला लक्ष देतोय........लग्न झालंय मस्त मजेत राहा..... पहिलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू नकोस दादा .......

  • @eagle.eagle.4004
    @eagle.eagle.4004 Před 2 lety +11

    सुलेमान भाई सत्य निघाला मी वाईट समजत होतो सॉरी भाऊ 👍👏

  • @vandanaborate7657
    @vandanaborate7657 Před 2 lety +36

    दादा काय ही बाई आहे तुम्हाला आवाज पण काढू देत नाही कसे राहिलात तिच्या साेबत ६ वर्षे जाउदयात तिच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही त्रास करून घेतला तर तिला तेच पाहिजे तुमचं लाइफ आता चांगले जगा तुमच्या बायको चा विचार करा

  • @kamblesakshi9724
    @kamblesakshi9724 Před 2 lety +5

    दादा कोणी काय बोलत यावर नका लक्ष देऊ कारण ज्यांना माणसं ओळखता येत असतील तर ते कोण वाईट आहे कोण चांगले आहे ते ओळखतील

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 Před 2 lety +18

    त्या मुर्ख बाईचा नादी नका लागु दादा दुसरी वहिनी खुप सुंदर आहे खुश राहा दादा वहिनी सोबती तिलाही खुश ठेवा ही बाई खुप हुशार आहे

  • @varshashindevlog4609
    @varshashindevlog4609 Před 2 lety +45

    दादा बरोबर आहे आम्हाला वाटायचं की तुम्ही गलत आहेत पण आता कळालं खरं कोण बोलत आहे आम्हाला वाटायचं की ती चांगली आहे तुम्ही वाईट आहात पण आता कळालं की तिची चुकी आहे 🙂☺️✨ खरंच कळालं तुम्हीच बराबर आहे दादा खूप छान बोललात रुकसानाला

  • @pranalimaske9158
    @pranalimaske9158 Před 2 lety +19

    जाऊदे दादा तिने तिची life हातानी spoil केली
    तुम्ही तुमच्या life कडे लक्ष द्या, आयुष्यात काही गोष्टी ignore केलेल्या बऱ्या असतात.

  • @sonalphulsagar7811
    @sonalphulsagar7811 Před 2 lety +13

    काय बाई आहे.. फिरवा फिरवि करती वाटला नाही हे असल असेल. तू छान रहा आत्ताची फार छान आहे मिसेस 👍

  • @missesfouji1767
    @missesfouji1767 Před 2 lety +21

    जाऊदे भैया ही बाई पूर्ण पोहलेली आहे तिचा नादाला लागू नका आता वहिनीला खुश ठेऊन तिला दाखवून द्या तुम्हाला काय फरक पडत नाही म्हणून आणि तिचा कोणत्याच गोष्टींना रिप्लाय देऊ नका ती फक्त फेमस होण्यासाठी करतेय

  • @sanket9898
    @sanket9898 Před 2 lety +6

    लोकांना काहीही गरज नाही इकडच तिकड तिकडचे मेसेज करू नये कशाला त्रास देताय त्याना बिचाऱ्यांना कशाला पब्लिक नी चुकीची कमेंट करू नये कशाला नालायक पणा करताय लोकांनो तुम्ही

  • @sangitagaikwad7178
    @sangitagaikwad7178 Před 2 lety +31

    जाऊ दे दादा तु टेन्शन घेऊ नकोस आता तु चांगला आहेस म्हणून तर देवान तुझ चांगलच केलयं सुखात राहावा भूतकाळातल्या गोष्टी सोडून द्या आता 😌😌

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 Před 2 lety +8

    किती खोट बोलत आहे ते कळल दादा तुला बोलत देत नाही त्यातुन च कळते कोण खोट कोण खर तु बरोबर बोलत होता आणि विषय कसा भरकटवला जात होता कळलं आम्हाला टेन्शन नको घेऊ . आनंदी राहा आम्ही सातारकर

  • @onlyrk6353
    @onlyrk6353 Před 2 lety +22

    Suleman dada ata tyana khara pacchatap hotoy khare Manas भेटायला पण नशीब लागतंय नका टेन्शन घेऊ तुम्ही 🤗

  • @vinodrathod7276
    @vinodrathod7276 Před 2 lety +21

    दादा नको लक्ष देऊ विषय दे सोडून आम्ही येडे नाही तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sarikasawant6184
    @sarikasawant6184 Před 2 lety +30

    बर झालं दादा तुमी सोडून दिला आहे हा विषय 🙏🙏 तुम्ही टेन्शन घेऊ नका दादा विचार करू नका काळजी घ्या तुमची

  • @pradnyasakhare92
    @pradnyasakhare92 Před 2 lety +36

    😰😰😰are bapree..aamch new lagn zalyavr(2019) tumhi aamche ideal couple hotat..Ani he sagl pahun amhala 2ghana hi khup trass hotoy😥😥he khup vait zal khrchh..sir tumhi Move on zalat he khup br zal tumchya sathi Ani ajun je lok ya situation mdhun jatat tyana dekhil madat hou shkte..🙏🙏 happy married life sir..we r always with you

    • @suvarnanagpure9316
      @suvarnanagpure9316 Před 2 lety +4

      दादा जाऊ दया आता लक्ष नका देऊ मी नाशिक वरून तुमचे व्हिडिओ बघते जाऊ दे दादा आता नवीन संसार मस्त करा नवीन वहिनी छान दिसते आता नवीन वहिनी बरोबर व्हिडिओ बनवा

  • @kuldiparekar5530
    @kuldiparekar5530 Před 2 lety +30

    भाऊ पोलीस स्टेशनला तिची कंप्लेंट देऊन टाका सरळ मला खुप त्रास देते म्हणुन

  • @rutujajadhav2829
    @rutujajadhav2829 Před 2 lety +33

    तुमचं बरोबर आहे दादा ती indirectly तुझ्या बद्दल बोलतेय आणि मी २-३ वेळा हा कॉल ऐकला ती शांततेत बोलून विषय change करतिये अन् smartly बोलून तुम्हाला मुद्दम चिडायला भाग पाडतीये.आता घाबरु नका आम्ही सगळे तुमच्या सोबत होतो आणि आहे.अन्याय सहन नाही करायचा लगेच उत्तर द्यायच. मी पण एक मुलगी आहे आणि वाईट वाटतंय की हीच्यासारख्या पण मुली आहेत ज्या एवढ्या खालच्या level पर्यंत जाऊ शकतात..काळजी नका करू विजय नेहमी सत्याचा होईल आणि तुम्ही हे सिद्ध पण केलंय

  • @abhikh5364
    @abhikh5364 Před 2 lety +31

    एक महिना माणसाला सोबत राहिल्यावर त्याची खूप आठवण येतोय, तर हे सुलेमान भाऊ 5/6 वर्ष राहिले तर काय त्रास होत असेल आपण
    कोणी असो, देवा कडे एकच मागणी कि जोडीदार चांगला मिळो दिसायला नसेल पण स्वभावाने 🙏🏻

  • @The_Indian_Soldiers
    @The_Indian_Soldiers Před 2 lety +13

    दादा मि तुम्हाला ३ वर्षापासुन बघतो तुम्ही कधीच गलत होऊ शकत नाही
    तुम्ही टेंशन घेऊ नका आनि लोकांकडे लक्ष्य देऊ नका 🙏🙏

  • @patilas8402
    @patilas8402 Před 2 lety +10

    Lakhat .. aek gost sangte dada tya he muddamun karat aahe karan tumhi laksh dyave mhnun...tich chuk tumhi krtay ...jantela mahitiye sarv..navin sansar aahe.. tumcha tila je bolaych te bolu dya ...kiti divas bolel kadhi tari thambav lagelch na tila ... navin vahini ,aai baba ,bhau aani sarv tumchi ladki janta yancha vichar kra jyana tumchi garaj aahe

  • @kinpat8825
    @kinpat8825 Před 2 lety +5

    दादा, आता clarification झालंय. आता विषय सोडून दे. जेवढा विचार करशील तेवढा अडकत जाशील. नव्याने आयुष्य सुरु कर. त्याचा आनंद घे. तीला टाकु दे विडीयो. किती टाकेल? आणि पब्लीक तरी किती कमेंट करतील? एक ना एक दिवस तिचा काँटेंट संपेल. मग तिचे दुकान बंद. आयुष्य असंच असतं. असत्य स्वत:ला सिद्ध करायसाठी सतत धडपडत असतं. पण सत्य एकदाच प्रगट होते आणि स्वत:हून प्रगट होते. ते धडपड करीत नसते. तु सत्याची नोकरी कर. सुखी होशिल

  • @yogeshghuge9860
    @yogeshghuge9860 Před 2 lety +11

    Dada tu aata tension nako ghevu tichyakade laksh nako devu navin vahinisobat happy rha

  • @AkshdasVlogs
    @AkshdasVlogs Před 2 lety +8

    जाऊदे दादा हिच्याकडे नको लक्ष देऊ तू...नवीन वहिनी सोबत खुश रहा...छान आहेत नवीन वहिनी...

  • @nileshthunkekar6907
    @nileshthunkekar6907 Před 2 lety +77

    सुलेमाम तूझ्या बोलण्यावरून एक समजत आहे. तू खूप त्रास सहन केला.. आणि बाया जे माणसाला त्रास देतात ना ते कोणाला दिसत नाही माणस वाईट असतात असं जग समजते..पण बायांचे गुण जो सहन करतेना त्यालाच माहित असते.म्हणून सुलेमान स्वतःला बोट दाखवलेल सहन नाही करत कारण तू चुकीचा नाही.
    पण भावा तुला एक सांगतो आता सगळेच समजून आहे कोण वाईट आहे... या गोष्टी कडे लक्ष देऊन तू खोल वर जाऊन तू स्वतःला त्रास नको करू...

    • @tejashrigurav3207
      @tejashrigurav3207 Před 2 lety

      Mazyasobt asach ghadl jya vyaktisobt 10varsh ghalvli,tyanech mla fsvl pratyek case vegvegli aste pn natyat vishwas ani prem pahije mi khup vishwas thevla ani 10 varshani tyanch affair smor ala Suleman dada sahan nst hot he apla partner jyachyavr apn evde prem krto aplya ayushy achi ektr swapn pahto toch,dole zakun vishwas thevto toch fsvto,2muli padarat ahet mazya vait vatat kona dusryasathi tyani swatacha sukhi sansar modl

    • @tejashrigurav3207
      @tejashrigurav3207 Před 2 lety

      Mazyasobt asach ghadl jya vyaktisobt 10varsh ghalvli,tyanech mla fsvl pratyek case vegvegli aste pn natyat vishwas ani prem pahije mi khup vishwas thevla ani 10 varshani tyanch affair smor ala Suleman dada sahan nst hot he apla partner jyachyavr apn evde prem krto aplya ayushy achi ektr swapn pahto toch,dole zakun vishwas thevto toch fsvto,2muli padarat ahet mazya vait vatat kona dusryasathi tyani swatacha sukhi sansar modla,te tondani boltat hot lagnaagoder pasun ky kranara ahes tu,tyachveli jamin serle mazya payalhalchi,ata kuthe mi social media use krayle nhitr 9varsh kdi he social media sada mhiti nvta,pn tumchyakde bghun prerna milte ki mansane pudhe jat rahile pahije, khup mushkiline sgle viserun pudhe jaych praytn krte pn trass hoto future cha mulinchya vichar yeto,mazi tr tumchya pekshahi awghad story ahe jithe maza kadimatr dosh nvta tithe he divs pahayla lagtahet, khup kasht ghetle lagnanantr kam ani education mule sgl ektyane handl kela tyatch mi guntun gele ani nvryacha ky challay he nhi pahila,evdech sangen trass hoto je zala tyacha pn tumchya lifemde ata changlya turn vr ahat move on kely tumhi tr dya bakich sodun apn pratyekala Uttar nhi deu shkt tumhi brobr ahat na mg bas aplyala ani aplya parmeshwar la mhiti asl mhanje bs

    • @prashantbhosale4890
      @prashantbhosale4890 Před 2 lety +1

      सुलेमान दादा तू खरं बोलतोस समोरील व्यक्ती तूझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय. ही सर्व जनता पाहत आहे अशा बायका संसाराला सुरंग लावतात.बर झालं तु लवकर सावध झाला.तु तिचा विषय क्लोज कर ती तूला जगुन देनार नाही.आणि नवीन संसारा मध्ये दंग हो.तुझा च फँन

  • @sujatamirad5936
    @sujatamirad5936 Před 2 lety +9

    खरच किती खोटं बोलती ती . आम्हाला आज कळलं कोणाची चूक आहे . जाऊ दे दादा तीच्याकड नको लक्ष देऊ . एखाद्याला सवय असते दुसऱ्याच चागल चाललं की काहीतरी काडी लावायची . आपल तर आपल नाही चांगल आणि दुसऱ्याच चांगल चाललेलं खपवत नाही. जाऊ दे दुसऱ्या वाहिनीला खुश ठेव . दोघेही खुश रहा . मस्त लाईफ जगा आता . तुमच्या घरात एक नसका कांदा होता तो गेला. 🤗😊

  • @user-pk8vl2qw6r
    @user-pk8vl2qw6r Před 2 lety +10

    Dada visarun java tila ...dusrya vahini khup chan ahet...tyna khup vayet vatel...ty khup chan ahet...Ane khup support kartat...khup...

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar6995 Před 2 lety +4

    दादा सोडून द्या आता तो विषय वाईट स्वप्न समजून विसरून जा नवीन वहिनीचा विचार करा त्यांना खुश ठेवा सुखाने संसार करा

  • @user-dj6qn6tz9d
    @user-dj6qn6tz9d Před 2 lety +221

    दादा सोडून द्या ना सगळं जे काय होतं ते वाईट स्वप्न होतं नव्या आयुष्याला सुरुवात केल्या तुम्ही आनंदाने रहा... तुम्हीच5.6 yrs एकमेका सोबत राहिला आहात.. साहजिक टेन्शन येणारच अशा वागण्याने पण त्या नव्या आयुष्यात आलेल्या मुलीचा विचार करा.. आपला नवरा पहिल्या बायकोशी बोलत असताना किती वेगळं वाटतं.. बोलून दाखवत नसली तर मनात कुठेतरी खंत हा वाटतोच.. तिनं तुमचे एवढं होऊन तीन लग्नाला होकार दिला...तुम्ही तिचा विचार करा जगाचा विचार करू नका..

  • @urmilakodag5680
    @urmilakodag5680 Před 2 lety +119

    दादा तुम्ही टेंशन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल... काळजी घ्या तंब्बेतीची... नवीन वहिनी ला खुश ठेवा..

  • @indianyoutuberalizakazi8952

    दादा सोडून द्या हा विषय आत्ता तुमच्या लाईफ मध्ये चालले ते खूप चांगला आहे त्याच्यावर लक्ष द्या....स्वतःला त्रास करून घेऊ नका.

  • @anilshirsat7484
    @anilshirsat7484 Před 2 lety +7

    👌👌👌
    बरोबर. बोलले. तुम्ही. दादा. असे. बोलले. शिवाय. सरळ. होत. नाही. आणि. त्याच्याकडे . लक्ष. नाही द्यायचे. तुम्ही. दोघे. सुखी. राहा
    मी. पण. विचार करून. पुढे. निघाले. म्हणून. बोलत. आहे.

  • @rameshjadhav3712
    @rameshjadhav3712 Před 2 lety +8

    दादा जाऊ देना नको त्या बाईच्या नादी लागू नका त्या मुळे आताच्या वहिनी ला त्रास होऊल

  • @appasahebsable9718
    @appasahebsable9718 Před 2 lety +40

    दादा तुझी काही चुकी नाही टेंशन घेऊ नको आनंदी रहा 🙏🙏🙂🙂

  • @pujaparit1992
    @pujaparit1992 Před 2 lety +99

    दादा तुम्ही खुष रहा त्या बाईकडे लक्ष देऊ नका जळणारे जळु देत तुम्ही आणि वहिणी खुष रहा व लवकर घरी एक छोटासा पाहुणा आणा 👍👍

  • @trishakatekar1996
    @trishakatekar1996 Před 2 lety +3

    कशाला दादा तुझा वेळ घालवतो तु...पाय ओढण त्यांच काम...लाखात एक बायको भेटले..तिच्या साथीने पुढची वाट चाल कर....प्रेम असतंच तिच तर...तु सुखात आहेस हे बघुन ती सुद्धा खुष राहीली आसती.

  • @anjalik4047
    @anjalik4047 Před 2 lety +21

    Dada zal gel sgl visrun de puna nko tras krun geus ani apli wahini saheb khup manje khup mst ahet ,tu aplya wahini kde ani family kde laksh de plz hi mazi request ahe dada🙏🏻apla Bappa nehami tumchyasobt ahe tumi ajibat tention geu nka ,
    Keep always happy dada 😍

  • @Dhruvshinde0124
    @Dhruvshinde0124 Před 2 lety +25

    be happy dada nko konach tension ghu dada... ❤

  • @pramodparge5336
    @pramodparge5336 Před 2 lety +15

    हीच असं असेल हे माहीत नव्हते....चागल हिला गाळात घाल रे...

  • @budhabichkule6180
    @budhabichkule6180 Před rokem +32

    दादा तुजे बोलन ऐंकुन माज्या डोळ्यात पाणी आल पण दादा तु टेंशन नको गेऊ..🥺जिवाची तळमळ..😭

  • @jyotibarde6245
    @jyotibarde6245 Před 2 lety +36

    अशी लोक स्व.तच खर करतात त्यामुळे तु टेन्शन नको घेऊ दादा

  • @pradnya_1527
    @pradnya_1527 Před 2 lety +2

    दादा आता वहिनीकडे लक्ष द्या त्यांना किती त्रास होत असेल ह्या सर्व गोष्टींचा...

  • @akshu8690
    @akshu8690 Před 2 lety +71

    दादा ती एवडी आघावं आहे वाटतं नव्हतं तूमच्या व्हिडिओ वरून... 🙏🏻🙏🏻 be strong dada....♥️💪

  • @seemapatil3255
    @seemapatil3255 Před 2 lety +10

    जाऊ द्या भाऊ आपआपल्या Life मध्ये खुश रहा

  • @ujwalajadhav6434
    @ujwalajadhav6434 Před 2 lety +10

    Dada tumch barobar aahe,kharyala puravyachi garj nste,dada vait vichar karu naka tumhi melya var tije kahi vait honar nahi,navin sansar changla kara aai vadilani tumhala evdhe mothe marnya sathi kelel nahi aai vadilnchya var tumche khare prem asel tar ase vait bolu pan naka

  • @aasthasworld8464
    @aasthasworld8464 Před 2 lety +40

    जाऊ दे दादा तू टेंशन नको घेऊ तुमचा नवीन संसार सुखाचा करा नवीन वैनी सोबत...
    जीव गमावन्या साठी इतक्या त्रासातून जन्म नही दिला आई ने आपलयाला

  • @user-qs3p
    @user-qs3p Před 2 lety +79

    दादा विषय सोडून द्या व खुश राहा नविन वहिनी सोबत........

  • @poojadange4577
    @poojadange4577 Před 2 lety +5

    dada relax swatala jast tras naai karun gheycha new married life madhe khush rahiche😊

  • @filmytadka6524
    @filmytadka6524 Před 2 lety +6

    जाऊद्या भाऊ सोडून दया. कोणाला काय करायचं आहे ते करू द्या.तुमचा संसार् चांगल करा जाऊदे.

  • @javedrampure8893
    @javedrampure8893 Před 2 měsíci

    पन काही आसूदे तुमची जोडी जबरदस्त होती मला हे सगल बागितल्या वर वाईट वाटले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @aarohi89
    @aarohi89 Před 2 lety +60

    दादा तुझा संयमाला सलाम.....👏👏

  • @abhikh5364
    @abhikh5364 Před 2 lety +14

    शेवटला जे तुम्ही म्हणाले बर वाईट करू यार तूच सांगत होता ना कि कधी जीव द्याचा नाही आम्ही तुम्हला idol मानतो मग असा निर्णय चुकीचा आहे 🙏🏻

  • @umeshgavali7517
    @umeshgavali7517 Před 2 lety +19

    अरे यार सुलेमान भाई इतना टेंशन मत लो लोग जानते हैं सच क्या है और झूठ क्या तुम्हारे बारे में सब अच्छा हो रहा है इसीलिए कुछ लोगों को तकलीफ हो रही इसीलिए ज्यादा सोचो मत

  • @anand-ujwalachavan7712
    @anand-ujwalachavan7712 Před 2 lety +2

    दादा तू लक्ष नको देवू आताची तुझी बायको खूप सुंदर आहे... तिचे डोळे निरागस आहेत....

  • @shraddhapatil7513
    @shraddhapatil7513 Před 2 lety +9

    दादा कशाला विषय काढताय सोडून दिलेला आता तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगलं राहावा उकरून फक्त मातीच लागणार आहे तुम्ही इग्नोर करा तेच चांगले तुमच्यासाठी

  • @Anuradhajadhav123
    @Anuradhajadhav123 Před 2 lety +6

    Dada tumhi tumchay mummy Papa Cha Ani vahini Cha n family Cha vichar Kara dushara kashacha vichar karu naka n tension gheu naka 🙏🙏😊

  • @sonalijadhav9334
    @sonalijadhav9334 Před 2 lety +34

    दादा टेन्शन घेऊ नका तुमच्या मॅरेज लाईफ मध्ये खुश रहा 👍👍

  • @bandubhosle3158
    @bandubhosle3158 Před 2 lety +71

    दादा टेंशन न घेता आता नव्या वहीनी बरोबर आनंदाने संसार करा जे गेलं ते तुमचं नव्हतं ते एक ग्रहण होतं असं समजा.👍

  • @chhayarangdal5335
    @chhayarangdal5335 Před 2 lety +24

    दादा तिच्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही ती बाईच नालायक,,,😠

  • @sarikapaikrao5911
    @sarikapaikrao5911 Před 2 lety +7

    टेन्शन घेऊ नकोस दादा तू खूप चांगला आहेस आम्हाला माहित आहे.

  • @manishasonawane9989
    @manishasonawane9989 Před 2 lety +31

    इचावरती बिलकुल विश्वास नाही राहिला

    • @smitaparulekar9475
      @smitaparulekar9475 Před 2 lety

      सुलेमान दादा हिला जास्त भाव देऊ नका. तुम्हीं तुमच्या बायको बरोबर मस्त आणि छान छान विडिओ करा. हिला जास्त भाव देऊ नका. कारण तिच्या बोलण्यावरूनचं समजतं हिचा स्वभाव काय आहे ते. जिच्या बरोबर लग्न केले आहे तिचा विचार करा.🙏 खरंच खूप छान आहे ती.छान विडिओ पाठवा. टेन्शन घेऊ नका तुम्हीं तुमचा संसार छान करा 🙏

  • @user-nu4ms4cb3o
    @user-nu4ms4cb3o Před 2 lety +5

    Suleman dada tumch me yekn yek videos daily Pahato Ya madhe tumchi kahich chuki nahi aahe Tyala Kay pan boludya Aamhi tumachya Sobat aahe Dada tumhi tyanchya mule Dipression madhe Jaun kahi Karu naka Aajun yekada sangato Khush Raha aani Vahinila pan Khush Theva...... Please maz aaika dada🥲😔 ......Tumhala nakki Nyay milen.... 👍

  • @usmanvlogwithcocking7218
    @usmanvlogwithcocking7218 Před 2 lety +6

    Bhai apne inhe 5saal kaise handle Kiya baap re shi is very sharp

  • @ushasonawane3003
    @ushasonawane3003 Před 2 lety +17

    do not dwell in past dada.block her and live your happy Life.

  • @santoshmahapure9019
    @santoshmahapure9019 Před 2 lety +9

    दादा मी अशा खूप केसेस कोर्टात पहिल्या आहेत बायकांच्या बाजूने कायदा आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला जातो. तुम्ही लक्ष नका देऊ माझ माहेर वाघोली आहे.

  • @rajumunjal9384
    @rajumunjal9384 Před 2 lety +19

    मानसिक त्रास काय होतो ते या दादा नी सहन केलाय .... दादा ना त्रास देऊ नका ... दादा टेन्शन घेऊ नका .... आम्ही सोबत आहोत तुमच्या ...
    #Suleman pathan

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Před 2 lety +5

    दादा तिला व्हिडिओ ला विचारले होते कोणी तरी की तू सुलेमान बरोबर बोलते का ती ने reply दिला हो म्हणून