मुरघास का करावा (मेगास्विट चा चारा का त्याचे कारण आणि सविस्तर माहिती )

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 02. 2023
  • #होनमोटे_तात्या,
  • Jak na to + styl

Komentáře • 73

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Před rokem +12

    माहिती घेण्याची जास्त उत्सुकता लागून राहते पूर्ण व्हिडिओ लवकर टाका 🙏🙏🙏

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 Před rokem +2

    छान माहिती... तात्यांचा नादच खुळा 👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 Před rokem +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @saimere431
    @saimere431 Před rokem

    खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद

  • @Smart_business_man
    @Smart_business_man Před 11 měsíci

    अप्रतिम व्यक्तिमत्व.... तात्या👌👌🙏आपल्या अनमोल विचारांना मनापासुन आभार🙏💕 हा मॅसेज तात्यासाहेबांना पाठवने ही नम्र विनंती,! त्यांचा उत्साह आणि तुमच्या चॅनेल ला प्रतिसाद जोमाने वाढलं ही अपेक्षा 🙏😊

  • @subh2173
    @subh2173 Před rokem +2

    खूप छान माहिती

  • @rohitdhumal238
    @rohitdhumal238 Před rokem +7

    आर ऐकायचं तरी कुणाचं एक म्हणतो खड्डा एक नंबर एक म्हणतो बॅगेत एक नंबर

    • @mangeshmapari1214
      @mangeshmapari1214 Před rokem +4

      करणारे खड्डा मध्ये पण आणि बाग मध्ये पण चागल्या प्रतीचा मुरघास करतात ...तुमचा कुशलतेवर आहे भाऊ

  • @suhasatkre5043
    @suhasatkre5043 Před rokem

    Khup chan mahiti

  • @kirankavthe37
    @kirankavthe37 Před rokem

    खूप छान 👌

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Před rokem

    सलाम

  • @user-mf4ze2cg5r
    @user-mf4ze2cg5r Před rokem

    Nice information tatya

  • @gorakhbhosale6691
    @gorakhbhosale6691 Před rokem

    Great.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před rokem +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @swapnilpawar3071
    @swapnilpawar3071 Před rokem

    Waiting for next video

  • @sainathkokate
    @sainathkokate Před rokem +1

    🙏🙏

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před rokem

    👌👌👌

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Před rokem

    👌👌👌👍

  • @sonalsable6679
    @sonalsable6679 Před rokem

    👍👍👍

  • @user-qw9cu2qx8u
    @user-qw9cu2qx8u Před 10 měsíci

  • @parmodsargar3672
    @parmodsargar3672 Před rokem

    अशा माहिती नेहमी टाका

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM Před rokem

    मुरघास बनवताना च vedio टाका लवकर

  • @premrajmote718
    @premrajmote718 Před rokem +2

    सर तो 3 टन चारा किती दिवसात पार करायचा? आणि तो चारा हवेच्या संपर्कात आल्यास फिर्मेंडेशन होत का ?

  • @gauravdhone1464
    @gauravdhone1464 Před rokem +3

    सर, पूर्ण विकतच्या चाऱ्यावर दुग्ध व्यवसाय केल्यास यश मिळते का ? किती नफा मिळतो ? चाऱ्याला खर्च किती येतो ?या विषयावर एक video करा. कृपया मार्गदर्शन करा 🙏

  • @latakakde6383
    @latakakde6383 Před rokem

    Manus top cha ahe

  • @riteshdeshmukh7700
    @riteshdeshmukh7700 Před rokem +1

    Sar next part anar

  • @jayeshgoswami1387
    @jayeshgoswami1387 Před rokem

    1 ekar madhe andaje kiti tan murghas hoto ?

  • @manojvelanjkar6711
    @manojvelanjkar6711 Před rokem

    Next video

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 Před rokem

    Aaho sar minral pavdar Aanad farm nabar sanga

  • @vyankatphad678
    @vyankatphad678 Před rokem

    आर बॅग 1. 1/2 टणाची कुठे मिळते ते सागा की स्वस्त

  • @RajdeepKawale-gy9wc
    @RajdeepKawale-gy9wc Před 6 měsíci

    कडवळ एकरी किती टनं होते

  • @RajendraPatil-rd6bq
    @RajendraPatil-rd6bq Před rokem +2

    बॅग घेण्याचं ठिकाण व फोन नंबर सांगा...

  • @vaishalikumbhar8799
    @vaishalikumbhar8799 Před rokem

    Mka aani kadval mix murgas kela tr chalto ka

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      त्याची काय गरज आहे वेगवेगळ्या बॅग भरा

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Před rokem

    Nice

  • @sharadpatil4378
    @sharadpatil4378 Před rokem

    Tatyancha no. Dya bhetayache ahe

  • @sanjaychaudhari6968
    @sanjaychaudhari6968 Před rokem

    Murghas nkki Makecha changla ki kadvalacha Sir.

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +2

      मक्याचा मुरघास पण चांगला आणि कडोळा चा पण चांगलाच आहे. मक्या पेक्षा कडवळाला खर्च कमी येतो. आणि कडवळामध्ये मक्यापेक्षा ड्राय मॅटर जास्त असतो

  • @nikhilshelar2003
    @nikhilshelar2003 Před rokem

    Jasta janavaran sati bag madla murghas parvadat nahi

  • @akshayjadhav8530
    @akshayjadhav8530 Před rokem

    संपर्क कसा साधावा

  • @dhage1281
    @dhage1281 Před rokem

    Tatya kay master hay ka r😂😂😂

  • @vikramjagdale5564
    @vikramjagdale5564 Před rokem

    बॅगेखाली पाणी गेलं आहे, काय कराव

  • @MahendraPatil-ou8lo
    @MahendraPatil-ou8lo Před 10 měsíci

    🙏🙏🙏🙏🫡🫡🫡🫡🫡

  • @vitthaljadhav121
    @vitthaljadhav121 Před rokem +1

    Number dya yancja

  • @shubhamshelke3993
    @shubhamshelke3993 Před rokem +3

    ज्वारीचा मुरघासचालतो का ज्वारि कृति दिवसाचि पायजे

  • @dhage1281
    @dhage1281 Před rokem +1

    Tatya brand hay rao 😂

  • @nareshrokde7022
    @nareshrokde7022 Před rokem +2

    बँग उंदीर कुरतडेते यावर उपाय सांगा ,यामुळे मुरघास खराब होतो मग काय करायचं गुरुजी

    • @premrajmote718
      @premrajmote718 Před rokem

      ड्रम silage bnva sir

    • @shekharpansare6396
      @shekharpansare6396 Před rokem +1

      सर्व बॅगा भरून झाल्यावर एक फूट अंतर ठेऊन माशाच्या जाळ्या सारखी सादी जाळी आणून कंपाऊंड करा. आम्हाला पण घुशिनी खूप त्रास केलता हा उपाय केल्यापासून काहीच त्रास नाही 👍

  • @GaneshWaghale-by1kz
    @GaneshWaghale-by1kz Před rokem +1

    बॅग उघडली की त्यामध्ये हवा जातेच की मग नाय का खराब होणार???

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem

      तेव्हा आपण वापरायला सुरुवात केली असते आणि एकदा वापरायला उघडलेली बॅग संपेपर्यंत बंद नाही करायची

  • @akshayjadhav8530
    @akshayjadhav8530 Před rokem

    पत्ता सांगा दादा

  • @hanmantuthorat1240
    @hanmantuthorat1240 Před rokem +3

    मावा पडल्यानंतर करायचा उपाय

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 Před rokem

    विकत पण देता का साहेब

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +1

      यांना वर्षभर लागतो ते विकत नाहीत

  • @rajugalatage982
    @rajugalatage982 Před rokem +1

    गुळाच पाणी वापरल नसल तरी चालेल का

  • @sandipchavan8921
    @sandipchavan8921 Před rokem

    कडवाळ नसेल तर काय

  • @jaydeepgund7627
    @jaydeepgund7627 Před rokem

    दोन टाइम मुरघास दिला तर चालेल का

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Před rokem +2

      चालेल कि पण त्यात काहि प्रमाणात दुसरा चारा पण मिसला

  • @user-yv4zz3wn1w
    @user-yv4zz3wn1w Před 6 měsíci

    Vas aye to duda ca

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Před rokem

    तात्या कडव़ळाच्यामुरघासापेक्षा मकाचा मुरघास चांगला होतो बरका माझ्या अनुभवावरून सांगतो

  • @vikasnarwade4438
    @vikasnarwade4438 Před rokem

    अतिशय चुकिची माहीती, यामुळेच सायलेज बदनाम होत आहे.

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Před rokem

    👌👌👌👍

    • @gorakhnathbadak1716
      @gorakhnathbadak1716 Před rokem +1

      गीनी गवताचा मुरघास होतो का

  • @omkarmahale5098
    @omkarmahale5098 Před rokem

    Phone number pahige tatayacha