महानुभाव साधकांनी कुलदैवतांची पूजा करावी का ? वरील शंकेचे समाधान या व्हिडीओ मध्ये करण्यात आले आहे अधिक माहिती आणि प्रश्न विचारण्यासाठी ९४२३१६०११० / ९४२३१८९४७८ या नंबर वर watsaap करावे
कुलधर्म कुळाचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत... ते नाही केले तर त्या कुळाचा क्षय होतो... म्हणून कुलदेवी व कुलदेवता यांचा योग्य मानसन्मान करणे महत्त्वपूर्ण आहे.. याचे महत्त्व भगवान श्रकृष्णांनी भगवद गीतेत सांगितले आहे... कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत।।1.40।। तसेच...
महानुभाव साधाकानी कुलदेवता ची पुजा करायची का करू नये, स्वीकार नामाचा केला नंतर, देवता पुजा नको.आचारधर्म नंतर देवता पुजा नको,कारण एक भक्ती आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
परमेश्वर उ. दा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म आईच्या पोटीच झाला आहे.. जर आपण कुलदैवतेची पुजा करत असु किंवा मंदिरात जात असु मला नाही वाटत की कुठलाही देव असे म्हणेल की आईची पुजा नको करु किंवा पाया नको पडु.. कारण देवी ही आईच असते🙏😊
अगदी समर्पण पणे सांगितले की शाळेतले मार्क कॉलेज अथवा त्या पुढे गणले जात नाहीत. पण आपण मुळात कॉलेज मध्ये जातो ते शाळेतलं शिक्षण घेऊनच त्या शिवाय घेणार कोण तिथे? मला कृष्ण प्रिय आहे पण ह्या पंथात दुसऱ्या देवांची पूजा करणाऱ्यांना हिन समजले जाते ते सुध्दा तेवढेच खरे आहे. 🙏
आदरणीय श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी देवता पुजा नको याबाबत उत्तम, समर्पक माहिती दिली आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद दंडवत प्रणाम श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
OM NAMO SHRI CHAKRADHARAYA, GOPAL KRISHNA MAHARAJ KI JAI, OM NAMO SHRI DATTATRAY PRABHU, OM NAMO SHRI CHAKRAPAANI PRABHU, OM NAMO SHRI GOVIND PRABHU. Dandavat Pranam Baba.🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🚩 एक प्रश्न होता की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभू हे भगवान श्री विष्णू यांचे अवतार मानले जातात तर यावर आपल्या महानुभाव सिद्धांताचे काय मत आहे....
जय श्री कृष्णा चक्रवर्ती महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री चक्रपाणी प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री गोविंद प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री चक्रधर स्वामी महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभु
आदरणीय महंत श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी देवता पुजा नको याबाबत उत्तम प्रकारे सांगितले आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे शुक्रीया श्री वाघ कापडणे
म्हनूभाव धर्मात कोणतेही कुलदैवत नाही वासेलतर धर्म घेतल्यावर त्यांची पूजा करू नये फक्त फक्त पंच कृष्णाची पूजा करावी सर्वोच्च प्रभु आपलें असताना कोणत्याही देवतेचा कोप होत नाही
प्रातःस्मरणीय परम आदरणीय बाबा माझाही एक प्रश्न आहे आपण उत्तर द्याल अशी विनम्र विनंती आहे.. आपल्या महानुभाव पथांत तसेच आचार्य श्री भक्तीवेदांत सरला प्रभुपाद यांच्या ईस्काँन मदिरांत श्रीकृष्ण भक्तिला खुप म्हत्व आहे आणि माझ्यावरही त्या़ंच्या पुस्तकांचा प्रभाव आहे त्यांची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत..आणि भगवतगिता जशी आहे तशी ही देखील वाचलीए तर ईस्काँन मदिंरातील श्रीकृष्ण महाराजांना आपण प्रणाम करु शकतो का किवां ईस्काँन मदिंरात जाऊ शकतो का तुळशी माळ धारण करू शकतो का..त्यांच्या सारखा टिळा लावू शकतो का..कारण महानुभाव पथांत श्रीकृष्ण आणि iscon मधे श्रीकृष्ण यानां फार भक्तीभावनेने पुजले जाते..आपण मथूरा व्रदांवन ब्रज द्वारका येथे तिर्थस्थनाला जाऊ शकतो का..क्रपया उत्तर देऊन माझ्या शकेंच निरासण आपण कराव ..आपल्या चरणाशी विनम्र भावे विनंती करतोय आपणास त्रिवार दंडवत ..श्रीकृष्णस्तु भगवान स्वयंम
जय श्री कृष्णा बाबाजी 🙏 माझ्या घरचे अन्य आहेत ते देवतेला पुजतात आम्ही दोघे मी आणि माझे मिस्टर परमेश्वराला पुजतो मी उपदेशी आहे पण घरातील देवता आम्हा दोघांना देवता खुप त्रास देते तर काय करावे दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Dandvat pranam babaji Question - ek updeshi ki agr us k samaj k hi jo updeshi ni h ese kisi s shadi hoti h to use kese krna chahiye. Kyoki waha apne ko chhod sbi vedic parampara ko man n wale log hote h. Kripaya samadhan de. Dandwat pranam
आचार्य गुरुर्व नवीन घर बांधले आहेत घरभरणी करायची आकहे बाम्हण बोलवायचा कि अपदेशी बाबा घरी आई बाबा यांनी अपदेश घेतला आहे मी नाही घेतला मीरोज पारायणे करतो तरी माझ्या वरती संकट टे येतात काय करावे सुचत नाही
कुलधर्म कुळाचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत... ते नाही केले तर त्या कुळाचा क्षय होतो... म्हणून कुलदेवी व कुलदेवता यांचा योग्य मानसन्मान करणे महत्त्वपूर्ण आहे..
याचे महत्त्व भगवान श्रकृष्णांनी भगवद गीतेत सांगितले आहे...
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत।।1.40।।
तसेच...
❤️
Our Kuldaivat is Dattatraya Prabhu.
Ekdam brobr❤
he khar ahe mahanubhav panth changala ahe pn sarvach ek bhakti kartat ka pahav apanch ..kuldevi sarv dev puja havich
महानुभाव साधाकानी कुलदेवता ची पुजा करायची का करू नये, स्वीकार नामाचा केला नंतर, देवता पुजा नको.आचारधर्म नंतर देवता पुजा नको,कारण एक भक्ती आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
Va kup chan mahiti dili dandvat pranam.mi sri chakardar swomi mule mi ani maja privar aj jivant ahe.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
परमेश्वर उ. दा भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म आईच्या पोटीच झाला आहे.. जर आपण कुलदैवतेची पुजा करत असु किंवा मंदिरात जात असु मला नाही वाटत की कुठलाही देव असे म्हणेल की आईची पुजा नको करु किंवा पाया नको पडु.. कारण देवी ही आईच असते🙏😊
Brobar
Koni tri me vichar krto ts milalale
True ugach lokana gabrun and bandon thevyanasathi hey a asle tark lavale jatat krushnane tr asa kuthach sangitla nahiy pan hya aggressive anuyaya mule khup problem hotat jevha hech alpya gharat mahanubhav panthiy mulgi Ali tr gharach purn vat lagun jate
Chuki ch artha ghet ahat tumhi
Mahanubhav panth ch kahi niyam ahet
Jyala samjle toch gheto updesh.
Jyala mahit nahi tyane ugach hya baddal apla vel vaya ghalu nahi
Pratyekachi bhavna judleli aste.
Rikame doke chalvu nahi@@Humanist17
योग्य मार्गदर्शन. दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम.
Dandvat pranam Dada kup chan
अगदी समर्पण पणे सांगितले की शाळेतले मार्क कॉलेज अथवा त्या पुढे गणले जात नाहीत. पण आपण मुळात कॉलेज मध्ये जातो ते शाळेतलं शिक्षण घेऊनच त्या शिवाय घेणार कोण तिथे? मला कृष्ण प्रिय आहे पण ह्या पंथात दुसऱ्या देवांची पूजा करणाऱ्यांना हिन समजले जाते ते सुध्दा तेवढेच खरे आहे. 🙏
दंडवत प्रणाम
ज्यावेळी आपण परमेश्वरा प्रति समर्पित असतो त्यावेळी इतर गोष्टींना महत्व उरतच नाही त्यामुळं फक्त ईश्वरचरणी प्रत्येक गोष्ट अर्पण करावी. दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम, बाबा दिपावली येत आहे,तर आपण लक्ष्मीपुजनाचा दिवस परमेश्वर भक्तांनी कश्याप्रकारे व्यतीत करावा, आपण मार्गदर्शन करावे.
आपल्याकडून बहुमुल्य मार्गदर्शन मिलत आहे.दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम या प्रश्नाचे खूप छान आचारण दिल्याबद्दल धन्यवाद
अधिक माहिती मिळावी. दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत दादा
आपन खुप छान माहीती संगीतली महानुभाव पंथा बद्दल 🙏🏻
दंडवत प्रणाम बाबाजी
महानुभाव साधकांनी लक्ष्मीपूजन या दिवशी कश्याप्रकारे पूजा करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपण आपल्या देवाला विडा वाहने आरती करणे.
दंडवत प्रणाम खुपच छान अशी माहिती
दंडवत प्रणाम धन्यवाद बाबा
दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण, गुरूवर, कृपया विशेष नमन, पूजन व महत्व के बारे में कुछ जानकारी प्रेषित करें। जय श्री चक्रधर सर्वज्ञ स्वामी।
आदरणीय श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी देवता पुजा नको याबाबत उत्तम, समर्पक माहिती दिली आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद दंडवत प्रणाम श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
OM NAMO SHRI CHAKRADHARAYA, GOPAL KRISHNA MAHARAJ KI JAI, OM NAMO SHRI DATTATRAY PRABHU, OM NAMO SHRI CHAKRAPAANI PRABHU, OM NAMO SHRI GOVIND PRABHU. Dandavat Pranam Baba.🙏🙏
We don’t say Om before calling Permeshvar name.
OM represent trinity.
Trigun.
🙏
Don't say om namo just say shree before saying the name...🙏
दंडवप्रणाम बाबा खुप सुंदर
दंडवत प्रणाम 🙏🏻 दादा छान माहिती मिळाली
Dandavat pranaam
दंडवत प्रणाम बाबा चांगले सांगता
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🚩 एक प्रश्न होता की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभू हे भगवान श्री विष्णू यांचे अवतार मानले जातात तर यावर आपल्या महानुभाव सिद्धांताचे काय मत आहे....
चांगला प्रश्न आहे
@@krishnajivane4359 🙏🚩
3
खूप चागला प्रश्न आहे
Ĺ
दंड वत प्रणाम बाबा
Dandvat pranam Dada 🙏🙏
बाबाजी दंडवत 🙏खुप खुप छान सांगता
Dandvat Pranam
Dandvat pranaam dada 🌹🌹🌹🌹🌹
जय श्री कृष्णा चक्रवर्ती महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री चक्रपाणी प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री गोविंद प्रभु महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभुजय श्री चक्रधर स्वामी महाराज ❤️😇🙏दंडवत प्रणाम 😇🙏 धन्यवाद प्रभु
Chan babaji dandwat pranam
🙏Dandavat pranam🙏
Ekhadi mulgi lagnachya aadhi updeshi asel aani lagnantr sasarchi mandali anya sampradayachi asel tr tine kay aacharan karave
Hyache nirakaran kara
Dandavat pranam🙏
Dandvat pranam 🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
Khup upyogi mahiti milali 🙏🙏🙏🙏🙏
Dandwat pranam Baba 🙏🏽🙏🏽🙏🏽 kupch Sundar mahiti dili
दंण्डवत प्रणाम दादाजी
Dandvat pranam dada sunder Mahiti deli
Dandavat pranam jai shrikrishna
आदरणीय महंत श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी देवता पुजा नको याबाबत उत्तम प्रकारे सांगितले आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे शुक्रीया श्री वाघ कापडणे
Dandawat pranam..🌸🙏🌸
Smita Dighekar hiiii
Updeshi ghar midale mala pan lagna aadi updesh ghetla hota tr aata ky krave
Dandawat pranam 🙏🙏🌹
महानुभाव साधकाने दिवाळीची पुजा कशापद्धतीने करावी.ब्राम्हण घरी येतात अशा वेळेस काय करावे........
चॅनल शी जुडून राहावे लवकरच व्हिडीओ येईल
माहिती आवडली
लक्ष्मी देवी आहे तिची पण पूजा नका करू 😂
दंडवत प्रणाम🙏🙏 बाबा
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🏼
Khup chan Dandwat Pranam
Mazya mnat hach vichaar yet hota pan aata maze smadhan zale dandvat pranam
❤❤Dandvat pranaam🙏🙏❤
दंडवत ।
Dandvat Pranam Baba
दंडवत प् णाम
Dandvat baba🙏🙏maza parashan asa ahe ki apan Vittal bhakti karu shakato ka
Dandvat pranam Baba
Dandwat pranam babaje 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Dandavt pranam baba
Dandwat pranam jay Shree Chakradhar
दंडवत दादाजी
Dandawat pranam Dada
Dhanyvad pranam Baba majhe Ghar ke samne uddeshy aayat mein nahin hai
दंडवत प्रणाम दादा
Dandvat pranam dada
म्हनूभाव धर्मात कोणतेही कुलदैवत नाही वासेलतर धर्म घेतल्यावर त्यांची पूजा करू नये फक्त फक्त पंच कृष्णाची पूजा करावी सर्वोच्च प्रभु आपलें असताना कोणत्याही देवतेचा कोप होत नाही
Dandwat baba🙏🙏🙏🙏🙏
Dandavt parnam baba ji 🙏🌹
Dandwat.baba
दंडवत दादा
प्रातःस्मरणीय परम आदरणीय बाबा माझाही एक प्रश्न आहे आपण उत्तर द्याल अशी विनम्र विनंती आहे..
आपल्या महानुभाव पथांत तसेच आचार्य श्री भक्तीवेदांत सरला प्रभुपाद यांच्या ईस्काँन मदिरांत श्रीकृष्ण भक्तिला खुप म्हत्व आहे आणि
माझ्यावरही त्या़ंच्या पुस्तकांचा प्रभाव आहे
त्यांची बरीचशी पुस्तके मी वाचली आहेत..आणि भगवतगिता जशी आहे तशी ही देखील वाचलीए
तर ईस्काँन मदिंरातील श्रीकृष्ण महाराजांना आपण प्रणाम करु शकतो का किवां ईस्काँन मदिंरात जाऊ शकतो का तुळशी माळ धारण करू शकतो का..त्यांच्या सारखा टिळा लावू शकतो का..कारण महानुभाव पथांत श्रीकृष्ण आणि iscon मधे श्रीकृष्ण यानां फार भक्तीभावनेने पुजले जाते..आपण मथूरा व्रदांवन ब्रज द्वारका येथे तिर्थस्थनाला जाऊ शकतो का..क्रपया उत्तर देऊन माझ्या शकेंच निरासण आपण कराव ..आपल्या चरणाशी विनम्र भावे विनंती करतोय आपणास त्रिवार दंडवत ..श्रीकृष्णस्तु भगवान स्वयंम
Jau shakto pn radha rani chaityna mahaprabhu etar avtar che temple nasav
Dandvat pranam
Dandvt pranm kupch chan sangitly
दंडवत प्रणाम दादाजी खुप छान मार्गदर्शन
दंडवत प्रणाम ,बाबाजी तुम्ही संभाजी नगर, कृष्ण मंदीर येथील आहात का?
महानुभाव पंथाचे लोकांनी तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावायला चालते का.
कारण तुळशी आणि श्रीकृष्ण महाराज यांचा जवळचा संबंध आहे
Dandawat pranam
आपल्याकङेपाचआवतारभगंवंताचेदुसरीकङचेआवतारदेवीदेवताचेवारकरीसाप्रंदायातज्ञानेश्ररमाऊलीलामानताकिनाहीअहोतेज्ञानीयांचेराजेयाच्यावरकायमत
जय श्री कृष्णा बाबाजी 🙏
माझ्या घरचे अन्य आहेत ते देवतेला पुजतात आम्ही दोघे मी आणि माझे मिस्टर परमेश्वराला पुजतो मी उपदेशी आहे पण घरातील देवता आम्हा दोघांना देवता खुप त्रास देते तर काय करावे
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Tumchya anya hya sabdatach Sarv kahi sangun jatay Panth kivha dharma samavun ghenara asava ugach kautmbik vaad vadavanara nasava
🙏Dandawat pranam🙏📿
. दंडवत प़णाम.
महानुभाव पंथियांनी दसव्याच जेवन का करायच नाही असे का.
बाबा सुतकच्या घरात खाल्लेलं पाणी पिलेले चालेल का. जे. एकदम आपल्या जवळच्या नातेवाईक मध्ये. प्लीज सांगा बाबा 🙏🙏
Dandvat baba
🙏दंडवत बाबा🙏
माझा प्रश्न असा आहे की,
जे नाव राशी ग्रह दोष असते ते कश्याप्रकारे दूर करावे...?
🙏🙏🙏🙏
जय श्री कून्ना
Dandvt prnam
Kuldevata pooja must be needful. So don't misslead the people
Plz lvkr reply dhya ki mi mhanubhav paithiy aahe aani maz sasrche lok devtela mantat aani mla rvirar dhar aasa aaghrah krtat tr mi ky kru
संपर्क करा -9423160110
Dandavat baba mahanubhav panthiy sadak kunacha ghari hanuman mandir kiva devich mandir aahe tithe ka jau shakat nahi please sanga far garjech aahe
👍👍👍👍
Dandvat pranam babaji
Question - ek updeshi ki agr us k samaj k hi jo updeshi ni h ese kisi s shadi hoti h to use kese krna chahiye. Kyoki waha apne ko chhod sbi vedic parampara ko man n wale log hote h. Kripaya samadhan de.
Dandwat pranam
Ek prashn ahe ki mahanupant dharmacha krushn. Ani bakiche je krushn la mantat thancha jalm vegala zala ka
महानुभाव पंथाचा अंतिम उद्देश काय?
Dandvt prnam baba ji, aaj sury grahn ahe tr pujapath krayla pahije ka baba ji
आचार्य गुरुर्व नवीन घर बांधले आहेत घरभरणी करायची आकहे बाम्हण बोलवायचा कि अपदेशी बाबा घरी आई बाबा यांनी अपदेश घेतला आहे मी नाही घेतला मीरोज पारायणे करतो तरी माझ्या वरती संकट टे येतात काय करावे सुचत नाही
सम्पर्क करा9423160110
महानुभाव साधकांनी इतर सांप्रदायी(वारकरी ,नाथ ) संन्यासींना दान करावेका ? त्यांनी म्हनीतले विधीचे पालन करावेका?
नाही
Dandvt dada.mi nagpur che ahe mla he sanga dada kibhojanachya veli vasnikala sankalp sodava ki nahi.
सुंदर प्रश्न केला आहे
प्रतीक्षा करा
व्हिडीओ द्वारे उत्तर मिळेल ...
Mag dada pachavatarachi bhkati ka eka avatarachich ka nahi Karan aapan eka devachich sagitali na
Khup chhan dada🙏🙏.mazi iccha ahe Mahanubhav panth swikarnyachi...mala yasathi aaple margdarshan pahije ahe.
मला उपदेश घ्यावयाचा आहे.माझ्या देव्हारा मधील कुलदेवता व कुलदेवीचा टाक चांदीच्या आहेत आणि तर मी कसे करावे हे कळत नाही.
संपर्क करे -9423160110
Dandwat pranam baba lagn jhale muli chaya samor aashi pristithi aali t mg Kay karych
माझा हि हाच प्रश्न आहे
Jar Bhagwan anadi Kala pasun aahe Tarr mag devkicha कृष्ण Kasa manayche babaji
लग्न झाल्यावर हे सोडून सासरकडील देवतांची पूजा केली तर प्रकोप होईल का...?