भरपूर सीताफळांचा गर अगदी चुटकीसरशी निघेल अशी युक्ती । Custurd Apple Recipe | Anuradha Tambolkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2022
  • सीताफळ हे खायला अतिशय स्वादिष्ट असं फळ आहे. पण त्यातील बिया काढून गर वेगळा काढणे, हे एक किचकट काम आहे. पण भरपूर सीताफळांचा गर सुद्धा अगदी चुटकीसरशी कसा काढायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. शिवाय सीताफळ कसं निवडावं, ह्याबद्दलही माहिती इथे दिलेली आहे.
    त्यामुळे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तो कसा वाटला, हे अभिप्राय देऊन कळवा. धन्यवाद.
    sitaphal rabadi, recipes in marathi, rabadi recipe, sitafal rabadi kashi banvaychi, sitaphal rabadi kashi banvaychi, gharchya ghari sitaphal rabadi kashi banvaychi, sitaphal rabadi recipe in marathi, fruit rabadi recipe, rabadi recipe in marathi, सीताफळ रबडी कशी बनवतात, रबडी कशी बनवायची, रबडी रेसिपी, anuradha recipes, anuradha tambolkar, anuradha tambolkar recipes, how to cook, marathi recipes, marathi cooking channel, recipe video, indian sweets, indian desserts, custard apple
    #सीताफळ #गर #रबडी #custard #apple #extract #rabdi #sweet #dish #tasty #fruit #anuradhatambolkar #anuradharecipes #traditionalrecipe #indianrecipes #maharashtrianrecipes #recipesinmarathi #cookingchannel #cookingvideo #cookingtips
    Watch More -
    • झटपट बनणार सोपा मेन्यू...
    • १० मिनिटात होणारी भन्न...
    • 10 मिनिटात बनवा, 2 महि...
    • प्रत्येकाने अश्या प्रक...
    • या 7 प्रकारच्या फोडण्य...
    ----------------------------------------------------------------------------------------
    आपली संस्कृती, आपले सणवार | आपली संस्कृती जपणारे, परिपूर्ण पुस्तक |
    गुढीपाडव्यापर्यंत आकर्षक सवलत !
    Flat Rs. 99/- OFF Till Gudi Padwa
    Offer Price - Rs. 500 /- (Courier Charges Free)
    Grab Your Copy Now !!!
    Contact - 9823335790
    ----------------------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
    Instagram Channel- anuradhaschannel
    Facebook Channel- anuradha.tambolkar
  • Jak na to + styl

Komentáře • 449

  • @Udaynad
    @Udaynad Před 2 lety +57

    जिभेने गर आणि बिया ‌वेगळे करून खाण्याची मजा वेगळी असते. लहानपणी एखादी बी पोटात गेली तर पोटात झाड होईल ही‌ भिती‌ वाटायची.

  • @gopalanantwar
    @gopalanantwar Před 8 měsíci +1

    नक्की आवडला.
    आपण फार छान सांगता, सविस्तर आणि बारकाव्यां सहित, शांति व सुहास्य मुद्रेने..
    तुमचे अभिनंदन, तुम्ही मराठीचा सन्मान.

  • @sameerrajadhyaksha9273
    @sameerrajadhyaksha9273 Před 7 měsíci +1

    छान समजावून सांगितलं तुम्ही , शांत , सहज आणि औपचिरकता नसलेलं..
    धन्यवाद

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Před 2 lety +188

    निघालेल्या बिया जेव्हा तुम्ही फिरायला जाल तेव्हा घाटात, डोंगरावर, शेतात टाकत जा .म्हणजे नवीन झाडे तयार होईल आणि बियांचा योग्य उपयोग होईल.नाही का ☺️

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety +14

      नक्की लक्षात ठेवीन खूप छान टीप धन्यवाद

    • @sureshkenjale1595
      @sureshkenjale1595 Před 2 lety +5

      खुपच छान कल्पना , वर्षाताईंचा सल्ला सर्वानी अमलात आणावा .

    • @sumandhondge1396
      @sumandhondge1396 Před 2 lety +5

      आम्ही सगळ्यांना हेच सांगतो आणि स्वतः पण बी पिकनिक ला जाताना टाकतो

    • @rameshdesai6002
      @rameshdesai6002 Před 2 lety +2

      नक्कीच

    • @latakokane7991
      @latakokane7991 Před rokem

      Uh

  • @anjalipirale6627
    @anjalipirale6627 Před 7 měsíci

    सीताफळ रबडीची सोपी ,छान रेसिपी सांगितली.मी केली खूप छान झाली सगळ्यांना आवडली.Thank you.

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 Před 7 měsíci +1

    अनुराधा ताई 😀🙏
    छान सोपे करून सांगितले 😊

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Před 2 lety +7

    खूपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😊😊

  • @rajshreevibhute8282
    @rajshreevibhute8282 Před 2 lety +3

    खूप सोपी पध्दतीने गर कसे काढायचा ते सांगितले आहे. मस्तच

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 2 lety

    फारच छान.सोपी, उपयुक्त माहिती

  • @chitraphalnikar8680
    @chitraphalnikar8680 Před rokem +6

    खूप गोड आणि प्रेमळ आवाजात सगितलेत. धन्यवाद

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 Před rokem

    फार सुंदर कल्पना, Thanks for sharing

  • @musakallimulla8326
    @musakallimulla8326 Před 2 lety +1

    खूपच चांगली आणि उपयोगी महिती माऊशी. आभारी आहे.

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Před 2 lety +2

    नमस्कार अनुराधाताई, सीताफळ सर्वांचे आवडते फळ आणि त्याची रबडीतर आहाहा ,👌👌
    अवघड काम सोप्पं करण्याचे ज्या युक्त्या तुम्ही दाखवता त्या खुपच मस्त चाॅपरचा असाही उपयोग, मला वाटते ज्या फळांचे पल्प काढायचे उदा, केळी,पपई, स्ट्रॉबेरी चिकु छान होईल चाॅपरने,लाईट गेली असेल तर उपयोगात येइल ही ट्रीक्स , मिक्सर मध्ये काही पदार्थ फिरून फिरून गरम होतात किंवा हवा भरल्याने फुगले जातात यात ते होणार नाही धन्यवाद 🙏🙏

  • @jagdishkondlekar5133
    @jagdishkondlekar5133 Před 2 lety

    सीताफळाची अगदी उपयुक्त माहिती दिली.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Před 2 lety

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ , धन्यवाद 🌷🌹⚘

  • @ganpatraodeshpande1292

    खूपच छान आणी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @sachinmantri9366
    @sachinmantri9366 Před rokem

    समजून सांगण्याची तुमच्यात खूप छान कला आहे. तुमची विडिओ क्लिप पाहून आणि तुमची वाणी ऐकूनच सीताफळ रबडी माझ्या जिभीवर आहे असंच भास झाले..... खूपच छान..

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 Před 2 lety +1

    अत्यंत उपयुक्त माहीती.धन्यवाद 🙏🙏

  • @chanchala1000
    @chanchala1000 Před 2 lety +23

    You sounded like a true mom, thank you ma'am 🙏

  • @Aunty-acid3t
    @Aunty-acid3t Před 2 lety +2

    खूपच छान आयडीया👌🏼👌🏼👌🏼
    सुंदर व्हिडिओ. खूप आभार 🙏🏻🙏🏻

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 Před rokem +1

    खुप छान सिताफळ रबडी रेसिपी 👌
    छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏🏻

  • @rajendrajadhav4066
    @rajendrajadhav4066 Před rokem +1

    फारच छान रेसिपी दिली धन्यवाद

  • @darshanamahulkar9462
    @darshanamahulkar9462 Před 2 lety +4

    तुम्ही आणि तुमची माहिती दोन्हीही खूपच छान आहेत.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety

      खूप धन्यवाद

    • @samcool4200
      @samcool4200 Před 2 lety

      तुम्ही व तुमची माहिती दोन्हीही खुपच छान आहेत.

  • @mangaldalvi9
    @mangaldalvi9 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 Před 2 lety +1

    उपयुक्त माहिती मिळाली 👍

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 Před rokem

    खूपच छान युक्ती आहे फारच आवडली

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 Před 2 lety +3

    Khup mast idea kaku!👍👌👌👌thank u

  • @anjalikelkar2288
    @anjalikelkar2288 Před rokem

    खूप छान वाटलं. रबडी साठी लागणारा सिताफळाच्या गर इतका लवकर काढता आला तर आता सिताफल रबडी करणे सोप्पे वाटलं. एक नवीन पदार्थ आधी करून ठेवण्यासाठी सांगीतला म्हणून धन्यवाद आणि नमस्कार

  • @asw7309
    @asw7309 Před 2 lety

    Kaku, thanks,khoop mast tips dilyat 👍

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 Před 2 lety

    खूपच छान ताई. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🧚‍♀️

  • @mangalakalkar7690
    @mangalakalkar7690 Před rokem +1

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे

  • @rutujasalokhe4092
    @rutujasalokhe4092 Před 2 lety +1

    Wow! so nicely u hv explained,i ll definitely use this method thanks for sharing.God bless u abundantly.

  • @shuubhadazemse2448
    @shuubhadazemse2448 Před 2 lety

    Khupach chan mahiti dilit kaku Thank you very much

  • @panditchavan5475
    @panditchavan5475 Před rokem +1

    छान माहिती दिली आहे .👌

  • @ddiwate1156
    @ddiwate1156 Před 2 lety

    काकु आपण खुप छान माहिती दिली
    आपला आभारी आहे.

  • @Vinayakshorts264
    @Vinayakshorts264 Před 8 měsíci

    🌺🌺मावशी,, आपले व्हिडीओ मला खूप आवडतात,, आम्ही विदर्भात ले,, आपली मृदू भाषा मला फार आवडते, धन्यवाद मावशी 🌺🌺

  • @karvandeprajakta
    @karvandeprajakta Před rokem

    खूप सुंदर सांगितलं तुम्ही
    Thanku

  • @anantmujumdar5094
    @anantmujumdar5094 Před rokem

    बिया काढण्याची छान युक्ती सांगितली आहे, धन्यवाद

  • @snehalpatankar3233
    @snehalpatankar3233 Před 2 lety

    Khupach sunder video. Chan mahiti dili

  • @vanitapotnis9284
    @vanitapotnis9284 Před 9 měsíci

    Khupch chan recipe ani khup chan mahiti धन्यवाद ताई नमस्कार नमस्कार

  • @alkabhujbal236
    @alkabhujbal236 Před 2 lety

    खूपच सुंदर माहिती

  • @meenadas685
    @meenadas685 Před 2 lety

    Khoop chhan Anuradhatai thank u

  • @sheetaltelang35gmail
    @sheetaltelang35gmail Před 2 lety

    Aai mala pn khup avadtat sitafal ,khup sundar recepie shikavlit tumhi,thankyou

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před 6 měsíci

    फारच चांगली माहिती.

  • @vinayamanohar3667
    @vinayamanohar3667 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली.

  • @drsujatashahasuccessformul6121

    Very useful information in soft lucid language, thank you for sharing

  • @madhuriohara4631
    @madhuriohara4631 Před 2 lety

    Mast khupach chhan 👍 mahiti

  • @vandanapatankar8412
    @vandanapatankar8412 Před 2 lety +9

    Namaskar Ma'am. Thanks for sharing knowledge with us. Your experience is our gain. 😊

  • @smitaghaisas5201
    @smitaghaisas5201 Před 9 měsíci

    वा , काकू ,अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत .खूप छान आयडिया 🎉

  • @anaghamehendale3107
    @anaghamehendale3107 Před 2 lety +1

    Thank you kaku...ashi vividh vishyanchi mahiti pl..pudhehi punha det jaa

  • @neetarege1829
    @neetarege1829 Před 2 lety

    Khup chaan ani ekdum upyukta mahiti

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Před 2 lety +9

    खूपच उपयुक्त माहिती.सीताफळाच्या काही पाककृती अगदी रबडी सकट शेअर कराल का काकू?

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před 2 lety

    Khup Chhan mahiti dili Tai 👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 Před rokem +1

    Aai farach chhan mahiti ahe. Thanks.

  • @arunpatil7033
    @arunpatil7033 Před 2 lety

    Khup chhan kaki . Agadi mahitipurn video nehamipramane 🙏

  • @rsbhalerao1
    @rsbhalerao1 Před rokem

    छान व्हिडीओ.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 10 měsíci

    Good guidance.Dhanyavad🙏

  • @shraddhakarve1861
    @shraddhakarve1861 Před 2 lety

    Khup chan idea n mahiti pan chanach dilit nehemi pramane ...
    👌👌👌

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Před 2 lety

    खूप छान Thankyou काकू 🙏😊

  • @sangitagode2191
    @sangitagode2191 Před 2 lety

    खूप मस्त आयडिया 👌👌🙏

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Před 2 lety +1

    Very nice information and process of rabadi thanx aaji

  • @sunandamunjal8902
    @sunandamunjal8902 Před rokem

    खूपच छान माहिती

  • @seemadhavale8398
    @seemadhavale8398 Před 7 měsíci

    Khup chhan mahiti deta thnk u😊

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Před rokem

    Khup chhan mahiti. Thanks.

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 Před rokem +1

    खुप छान आहे 👌👍

  • @reenabhosale2096
    @reenabhosale2096 Před 2 lety +2

    Veryy useful tips mam
    Thank you

  • @sunandashealthyrecipes506

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amway27
    @amway27 Před 2 lety +3

    What excellent information..superb presentations...Now I'll too follow all your tips n make rabdi..thankyou and god bless you 💕💕

  • @tejasthakur2235
    @tejasthakur2235 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत मावशी, सीताफळाच्या गरापेक्षा तुमची वाणी खूप गोड आहे.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před rokem

      खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा

  • @motibetgeri52
    @motibetgeri52 Před 2 lety

    Video khoop Chan aahe

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Před 2 lety +2

    🙏ताई खुपच उत्तम पद्धतीने आणि सोपी पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद ताई

  • @rajashreekale9377
    @rajashreekale9377 Před rokem

    छान माहिती मिळाली

  • @neharasal5277
    @neharasal5277 Před 7 měsíci

    फारच छान

  • @shaunak1963
    @shaunak1963 Před 2 lety +14

    Your tips are so worthy mam 🥰

  • @shobhaghorpade2221
    @shobhaghorpade2221 Před 2 lety +2

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्ही काकु खूप खूप धन्यवाद ❤️

  • @godbole2938
    @godbole2938 Před 2 lety

    फारच छान उपयुक्त माहिती। विशेषतः गर वेगळा करण्याची युक्ती। धन्यवाद।

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 Před 2 lety

    Chopper madhun gar kadhaychi idea mast.

  • @pripen2674
    @pripen2674 Před rokem +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद !! आपण आणि आपल्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎊✨️🙏💐

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 Před 2 lety

    खुप छान माहिती

  • @manojsutar1235
    @manojsutar1235 Před 2 lety

    छान आहे माहिती

  • @niteshthakur189
    @niteshthakur189 Před rokem

    Mast recipe aahe

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 Před rokem +10

    You sound so pleasant and calm. Bolaychi style apratim.A big salute to you.

  • @pallaviparelkar5377
    @pallaviparelkar5377 Před 2 lety

    Very valuable information. Custard Apple is my fv fruit. Thanx a lot madam

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 Před rokem

    भारीच चॉपर चा छान उपयोग होतो

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 Před 7 měsíci +1

    ताई एक सूचना.. सीताफळाच्या बीया काढण्यापूर्वी काही वेळ सीताफळ डब्यात घालून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावं. त्यामुळे त्यात जर अळ्या असतील तर पटपट बाहेर पडतात.

  • @arundhatik3045
    @arundhatik3045 Před 2 lety +3

    tips khup chaan aahet Mavashi,thank you🙏
    sitaphal rabdi, icecream mast lagte☺

  • @smitavilaskshirsagar55

    छान 👍🏻👌👌👌

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 Před rokem

    खूप छान idea

  • @sonalshah8018
    @sonalshah8018 Před rokem

    Pramana sahit chaan.sangitale thanks

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 Před 2 lety

    मस्त आयडिया

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 Před rokem

    Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
    👌👌 खूपच छान recipe.Kaku.Sopi method सांगितली काकू.Thanks. 👍👍

  • @charusheela7896
    @charusheela7896 Před rokem

    खूपच छान. सीताफळाच्या गर काढणे म्हणजे कटकटीचे काम वाटत होते. आता ते सोपे झाले.धन्यवाद ताई.

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Před 2 lety

    छान 👍👍

  • @nandinimayekar9868
    @nandinimayekar9868 Před 2 lety

    khupach chhan

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Před rokem

    Dhanyawad

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Před rokem

    Khup chhan mahitee 🙏

  • @anjalihadkar2632
    @anjalihadkar2632 Před 2 lety

    खुप छान.

  • @aditimarathe3522
    @aditimarathe3522 Před 2 lety

    उपयुक्त माहिती . धन्यवाद

  • @abhilashaghanote4400
    @abhilashaghanote4400 Před 2 lety

    Khup sundar

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před 2 lety

    खूप छान माहिती,खूप खूप आभारी।