श्री मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा - चिंचवड (पुण्याजवळील) Chinchwad

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री मोरया गोसावी मंदिर व मंगलमूर्ती वाडा - चिंचवड (पुणे)
    ---------
    कृपया व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व चॅनेलाल सबस्क्राईब करा
    --------
    संपर्क -KedarSeeker1@zohomail.in
    ---------
    आमच्या प्ले लिस्ट -
    १) सज्जनगड - • सज्जनगड Sajjangad
    २) महाराष्ट्र दर्शन - • प्राचीन मंदिरे
    ३) पळसदेव - • पळसदेव Palasdev प्राची...
    ४) गाणगापूर अक्कलकोट - • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ५) कोकण - • कोकण दर्शन
    ६) टाटा पंच - • Tata Punch AMT Perform...
    ७) वाट्टेल ते - • वाट्टेल ते
    --------------
    #चिंचवड
    #chinchwad
    #Morayagosavi
    #मोरया
    #मोरयागोसावी
    #मोरया_गोसावी
    #Pune
    #सज्जनगड
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #Kedar_K
    #kedarkhaladkar
    #KedarPoojaPravas

Komentáře • 48

  • @tgkavish640
    @tgkavish640 Před rokem

    केदार भाऊ तसेच फॅमिली 🙏
    आपण परिवारा सोबत केलला प्रवास वर्णन खूप सुंदर पध्धतीने शुट केला. तेथील परिसर , मंदिरा विषयी माहिती प्रवासातील बारीक सारीक गोष्टी आपण अतिशय सुंदर प्रकारे सांगितले .
    अप्रतिम प्रवास वर्णन ...👌👌👌🚘 👨‍👩‍👦

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      धन्यवाद
      🙏
      एकमेका करू सहाय्य
      अवघे करू सुपँथवर प्रगती
      🙏

  • @TravKedar
    @TravKedar Před 4 měsíci

    ॐ श्रीं सद्गुरवे नमः
    🙏🙏🙏🙏

  • @vanitavarude2565
    @vanitavarude2565 Před rokem +1

    सुंदर माहिती.प्रवासाची तुम्हाला आवड आहे आणि आपली माहिती इतरांबरोबर शेअर केली हे मला खूप आवडले

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 Před rokem

    आम्ही सर्व दर्शकांचे आणि सबस्क्राईबर्स चे आभारी आहोत.
    🙏🌹🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o Před 7 měsíci

    🚩🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 Před rokem

    🙏🙏🙏

  • @supriyasagarpatil38
    @supriyasagarpatil38 Před rokem

    खूप छान सर 👌👌👌🙏🙏🙏

  • @madhavnargunde3919
    @madhavnargunde3919 Před rokem

    👍👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      धन्यवाद माधव दादा
      🙏🙏🌹🙏🙏

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 Před rokem

    खुप खुप छान मी तर हे मंदीर कधीच पाहीले नव्हते आपण मला घरी बसुन दर्शन घडविलात आपले मनापासून आभार व खुप खुप सदिच्छा व शुभ आशीर्वाद मी माझे वयोमानानुसार कुठे जाऊ शकत नाही दर्शन घडत आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌺🍁👌👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      नमस्ते
      या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार आभार आभार !!!
      🙏
      माझा धार्मिक चॅनेल पण आपल्याला आवडेल 👇
      youtube.com/@kedarseeker8907
      🙏

  • @arunadeogaonkar6472
    @arunadeogaonkar6472 Před rokem

    खूप छानच🙏🙏🙏👌

  • @arundhatikulkarni1321

    केदार पूजा.... अतिशय स्तुत्य उपक्रम.. छान माहिती... पुढच्या video ची वाट पाहतोय....

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!!
      🙏
      पूजाच्या संमती व उपलब्धतेनुसार पुढची सहल लवकरच होईल
      🙏🙏🙏

  • @user-xp2fb3jj2m
    @user-xp2fb3jj2m Před rokem

    खूप छान

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před rokem

    छान 👌👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      धन्यवाद ललिता ताई
      🙏🙏🙏

  • @HighwayLovers
    @HighwayLovers Před rokem

    पुण्यात कधी येणं झालं तर bucketlist मध्ये मोरया गोसावी मंदिर देखील add केलंय. खूप धन्यवाद 💐

  • @pallavigosavi8165
    @pallavigosavi8165 Před rokem

    🙏🏻🙏🏻💐💐👌🏻

  • @gurunathyadav6504
    @gurunathyadav6504 Před rokem

    गणपति बप्पा मोरिया 🚩

  • @Ride_With_Vinod
    @Ride_With_Vinod Před rokem

    👌

  • @user-gb8fz6zp7l
    @user-gb8fz6zp7l Před rokem

    खुप सुंदर आम्ही पन सहपरिवार दर्शन घेतले

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      आभार उत्तम भाऊ
      🙏🙏🌹🙏🙏

  • @dilipsangekar2525
    @dilipsangekar2525 Před rokem

    Khup sunder photography,ani chan presentation use full video.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      धन्यवाद दिलीप भाऊ
      🙏🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 3 měsíci

    दक्षिण भारत दर्शन करणार असाल गोकर्ण मुरडेश्वर तिरुपती बालाजी मंदिर गोल्डन टेंपल बेंगलोर सिटी श्रावणबगळुर धर्मस्थळ म्हैसूर उटी उडपी श्रीशैल्यम केरळ कन्याकुमारी रामेश्वरम वाघा बॉर्डर या सर्व ठिकाणी अवश्य करा केदार सर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před 3 měsíci

      अनिल जी नमस्ते
      🙏
      आम्ही कर्नाटक व केरळ छा समुद्र किनारा असलेला मार्ग करणार आहोत.
      🙏
      आपण सुंचवलेली काही ठिकाणे नक्की करू
      🙏
      धन्यवाद
      🙏🌹🙏

  • @tuzamazapravas3779
    @tuzamazapravas3779 Před rokem

    👌 खुप छान मन प्रसन्न झाल 😊😊

  • @MukundSandikar
    @MukundSandikar Před rokem

    Video seen

  • @janardanbathe
    @janardanbathe Před rokem

    Music chan add Kelay.

  • @vinayakshinde1473
    @vinayakshinde1473 Před rokem

    very nice. chhan. Marathi Paul Padhate Pudhe

  • @woodsy1233
    @woodsy1233 Před rokem

    पत्नीचा आवाज नीट येत नाही

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Před rokem

      पुढच्या व्हिडिओपासून येईल.
      🙏