Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas
  • 141
  • 1 099 462
अणदुर खंडोबा मंदिर Andur Khandoba Mandir अणदुर प्राचीन मंदिर
अनेक लोकांचे कुलदैवत असलेले श्री खंडोबा मंदिर धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ल्याजवळ अणदूर नावाच्या गावात आहे. वर्षातील सव्वा दहा महिने खंडोबाचा मुक्काम या मंदिरात असतो आणि पावणे दोन महिने नळदुर्गच्या खंडोबा मंदिरात असतो.
बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच.
------------------------
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
---------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
----------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM.html&si=Ak3yKnb2QFNKUfG5
२) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4nzB3hYGccJkib5XJEdSfF.html&si=o_bAdt6EaRKeCqHJ
३) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4AqVDn5s_yrQ-fVALVVYIm.html&si=Nbz9lsct_yQUvGQr
४) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv56EUCLJPMmnG95Br2WytZy.html&si=xcWWeFvyujYn_5e_
५) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv70Gc3oxmy13-Ky1xXdteCr.html&si=QdPi_xiDQMmYmXUa
६) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv6_LmhjhaRqoTCRuidxcn-i.html&si=X-Zeezh4F4CI6KSX
७) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=EBMKc2v-vaTlKWvT
८) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug.html&si=gjPawhR6xGABYSng
९) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f.html&si=FzyN_nUhTIfcQiBi
१०) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC.html&si=zRpdUp31PZfR0orC
११) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv7Dc3cj3QI1LZ93gvP4k_gk.html&si=aQ6lZxL5hCQD7vT0
१२) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=YMX6XeA1ryw0cIkA
----------
प्राचीन मंदिरे हिंदी -
youtube.com/@TravKedar?si=O8mt8rG6oU-i74u8
----------
#Ram_Mandir
#राम_मंदिर
#नळदुर्ग
#Naldurga
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#kedarkhaladkar
#प्राचीन_मंदिर
#नक्षीकाम
#शिल्प
#शिल्पकला
#तीर्थक्षेत्र
#मंदिर
#Ancient_Temple
#history
#इतिहास
#KedarKhaladkar
zhlédnutí: 1 638

Video

नळदुर्ग खंडोबा मंदिर | Khandoba Mandir Naldurga | खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथे झाला
zhlédnutí 1,7KPřed 14 dny
नळदुर्ग गावामध्ये स्थित असलेल्या ह्या प्राचीन खंडोबा मंदिराच्या स्थानी खंडोबा व बाणाई यांचा विवाह झाला होता. वर्षातील पावणे दोन महिने खंडोबाचा मुक्काम या मंदिरात असतो व सव्वा दहा महिने अणदूरच्या मंदिरात असतो. बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच. संपर्क - kedarseeker1@zohomail.in सपोर्ट आय डी - kedarseeker@upi आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट - १) czcams.com/play/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2...
दुर्गम राम मंदिर नळदुर्ग | Ram Mandir Ram Teerth रामतिर्थ देवस्थान धाराशिव |
zhlédnutí 894Před 21 dnem
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग किल्ल्याजवळ अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेले हे सुंदर राम मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम दोनदा येऊन गेलेले आहेत. बाकी सर्व माहिती आपल्याला व्हिडीओमध्ये मिळेलच. राम मंदिर | राम तीर्थ नळदुर्ग | Ram Mandir| Ram Teerth Navdurga | धाराशिव Dharashiv| संपर्क - kedarseeker1@zohomail.in सपोर्ट आय डी - kedarseeker@upi आमच्या चॅनेलवरील प्...
एका वर्षात 10K सबस्क्रायबर्स पुर्ण | अभिनंदन | Kedar Pooja Pravas |
zhlédnutí 418Před měsícem
10K Subscribers completed in a year नमस्ते दर्शक हो आपला Kedar Pooja Pravas ह्या चॅनलचा परिवार आता १०००० हजार जणांचा झालेला. आपण दिलेल्या उदंड प्रेमापोटी आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत. आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे. धन्यवाद !!! 🙏🌹🙏 Thanks to CZcams & all Subscribers. 🙏🌹🙏 #10k #10ksubscribers #10kfollowers
प्रवासाचा सुंदर अनुभव | योगिता आदित्य देसाई | Marathi Podcast |
zhlédnutí 498Před měsícem
भारताचे नंदनवन काश्मिर व वैष्णो देवी सहलीचे सुंदर अनुभव सांगणारे हे योगिता आणि अदित्य देसाई यांचे Marathi Podcast मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडेल. हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही अशीच काश्मिर ट्रीप नियोजित करता येईल. योगिताचा रेल्वे प्रवासातील थरारक अनुभव - czcams.com/video/Hr3QKhmkyXw/video.htmlsi=5BxfoRlU3VGlWku9 #kashmirtrip #KashmirTripMarathi #vaishnodevi #marathipodcast #marathi_podcast ...
मंदिर पर्यटनाचे महत्व | Temple Tourism | Marathi Podcast मराठी पॉडकास्ट Kedar & Pooja Khaladkar
zhlédnutí 464Před měsícem
मंदिर पर्यटन ह्या विषयावरील ह्या छोट्याश्या पॉडकास्ट द्वारा त्याचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. podcast आवडल्यास एक कॉमेंट नक्की करा व अधिकाधिक लोकांना शेअर पण करा Local Tourism & Vocal for Local by Narendra Modi मंदिर पर्यटन Temple Tourism | Marathi Podcast मराठी पॉडकास्ट Kedar & Pooja #templetourism #मंदिर_पर्यटन #मंदिरपर्यटन #Temple_Tourism #marathipodcast #marathi_podcast...
निसर्गरम्य केशवराज मंदिर दापोली | Keshavraj Mandir Dapoli | Kokan Beyond Beaches
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
निसर्गरम्य केशवराज मंदिर दापोली | Keshavraj Mandir Dapoli | Kokan Beyond Beaches
पहिला वाढदिवस | First Anniversary, वर्धापन दिन | #marathipodcast
zhlédnutí 413Před 2 měsíci
पहिला वाढदिवस | First Anniversary, वर्धापन दिन | #marathipodcast
पन्हाळे काजी लेणी | कोकणातील दापोली जवळील प्राचीन लेण्या | Panhale Kaji Caves
zhlédnutí 1,1KPřed 2 měsíci
पन्हाळे काजी लेणी | कोकणातील दापोली जवळील प्राचीन लेण्या | Panhale Kaji Caves
कोळेश्वर मंदिर कोळथरे दापोळी | Kolthare Koleshwar | Kokan Beyond Beaches
zhlédnutí 1,2KPřed 2 měsíci
कोळेश्वर मंदिर कोळथरे दापोळी | Kolthare Koleshwar | Kokan Beyond Beaches
मल्लिकार्जुन मंदिर सोलापूर | Mallikarjun Temple | सोलापुर मधील प्रसिद्ध मंदीर | Solapur Tourism
zhlédnutí 1,2KPřed 3 měsíci
मल्लिकार्जुन मंदिर सोलापूर | Mallikarjun Temple | सोलापुर मधील प्रसिद्ध मंदीर | Solapur Tourism
चॅनेलचा परिचय Kedar Pooja Pravas, YouTube channel Trailer
zhlédnutí 591Před 4 měsíci
चॅनेलचा परिचय Kedar Pooja Pravas, CZcams channel Trailer
Uttareshwar Mandir | उत्तरेश्र्वर परमेश्वर जुळी मंदिरे (माढा) Twin temples |
zhlédnutí 613Před 4 měsíci
Uttareshwar Mandir | उत्तरेश्र्वर परमेश्वर जुळी मंदिरे (माढा) Twin temples |
माढा गावातील महादेव मल्लिकार्जुन मंदिर Beautiful Ancient Temple Mallikarjun Madha माढा
zhlédnutí 2,2KPřed 4 měsíci
माढा गावातील महादेव मल्लिकार्जुन मंदिर Beautiful Ancient Temple Mallikarjun Madha माढा
सिद्धेश्वर मंदिर सोलापुर Siddheshwar Mandir Solapur |
zhlédnutí 764Před 4 měsíci
सिद्धेश्वर मंदिर सोलापुर Siddheshwar Mandir Solapur |
तुळजापुरात जुने भुयार ? Bharti Buva Math | Must Visit Place in Tuljapur |भारती बुवा मठ तुळजापुर |
zhlédnutí 906Před 5 měsíci
तुळजापुरात जुने भुयार ? Bharti Buva Math | Must Visit Place in Tuljapur |भारती बुवा मठ तुळजापुर |
माढेश्वरी देवी मंदीर माढा | Madheshwari Devi Temple Madha
zhlédnutí 878Před 5 měsíci
माढेश्वरी देवी मंदीर माढा | Madheshwari Devi Temple Madha
मूळ विठ्ठल मूर्ती, विठ्ठल मंदीर माढा Original Vitthal Murti Madha प्रति पंढरपूर येथील
zhlédnutí 3,5KPřed 5 měsíci
मूळ विठ्ठल मूर्ती, विठ्ठल मंदीर माढा Original Vitthal Murti Madha प्रति पंढरपूर येथील
लक्ष्मी नृसिंह मंदीर सिद्धेश्वर मंदिर नरसिंह मंदीर धोम वाई Nrusimha Temple Dhom
zhlédnutí 98KPřed 5 měsíci
लक्ष्मी नृसिंह मंदीर सिद्धेश्वर मंदिर नरसिंह मंदीर धोम वाई Nrusimha Temple Dhom
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर Understanding Khidrapur Temple शिल्परुपी स्वर्ग Kopeshwar #खिद्रापुर
zhlédnutí 1,2KPřed 6 měsíci
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर Understanding Khidrapur Temple शिल्परुपी स्वर्ग Kopeshwar #खिद्रापुर
Wow !!! नारायणेश्र्वर महादेव मंदिर नारायणपूर Narayaneshwar Mandir Narayanpur Pune
zhlédnutí 1,9KPřed 7 měsíci
Wow !!! नारायणेश्र्वर महादेव मंदिर नारायणपूर Narayaneshwar Mandir Narayanpur Pune
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हिवरे सासवड (पुण्याजवळील ऐतिहासिक व सुंदर मंदिर) Pune Historical Places
zhlédnutí 35KPřed 7 měsíci
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हिवरे सासवड (पुण्याजवळील ऐतिहासिक व सुंदर मंदिर) Pune Historical Places
खिद्रापूर भाग - ०३ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple Kopeshwar Temple Part - 03, EP.3
zhlédnutí 3KPřed 8 měsíci
खिद्रापूर भाग - ०३ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple Kopeshwar Temple Part - 03, EP.3
खिद्रापूर भाग-०२ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple Kopeshwar Temple Part - 02 EP.2
zhlédnutí 1,4KPřed 8 měsíci
खिद्रापूर भाग-०२ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple Kopeshwar Temple Part - 02 EP.2
खिद्रापूर भाग-०१ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple, Part - 01 EP.1
zhlédnutí 5KPřed 8 měsíci
खिद्रापूर भाग-०१ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple, Part - 01 EP.1
गुजरात ते पुणे | Pune to Gujarat by Road | #marathivlogger #marathivlog
zhlédnutí 357Před 8 měsíci
गुजरात ते पुणे | Pune to Gujarat by Road | #marathivlogger #marathivlog
चुकलेला रस्ता, वाढलेला मुक्काम व बरंच काही, सोमनाथ ते वापी, Kedar Khaladkar
zhlédnutí 2,3KPřed 8 měsíci
चुकलेला रस्ता, वाढलेला मुक्काम व बरंच काही, सोमनाथ ते वापी, Kedar Khaladkar
पुण्याजवळील प्राचीन मंदिरे, मंदिर स्थापत्य शास्त्र, मी पाहिलेली प्राचीन मंदिरे - केदार खळदकर
zhlédnutí 787Před 8 měsíci
पुण्याजवळील प्राचीन मंदिरे, मंदिर स्थापत्य शास्त्र, मी पाहिलेली प्राचीन मंदिरे - केदार खळदकर
Top 5 places of Somnath ज्योतिर्लिंग सोमनाथ दर्शन बाणगंगा गीता मंदिर सूर्य मंदिर भालकातीर्थ GJ07
zhlédnutí 667Před 8 měsíci
Top 5 places of Somnath ज्योतिर्लिंग सोमनाथ दर्शन बाणगंगा गीता मंदिर सूर्य मंदिर भालकातीर्थ GJ07
श्री व्यंकटेश स्तोत्र, एक मंडल (२१ वेळा) कामनापूर्ती व्रत करिता उपयुक्त Vyankatesh Stotra 21 Times
zhlédnutí 41KPřed 9 měsíci
श्री व्यंकटेश स्तोत्र, एक मंडल (२१ वेळा) कामनापूर्ती व्रत करिता उपयुक्त Vyankatesh Stotra 21 Times

Komentáře

  • @hiralalmumbaikar9250
    @hiralalmumbaikar9250 Před 5 hodinami

    Very nice vidio kedarsir

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 5 hodinami

      @@hiralalmumbaikar9250 नमस्ते !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @subhashchavan-zv5xk
    @subhashchavan-zv5xk Před 5 hodinami

    😊 फार सुंदर माहिती दिली

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 5 hodinami

      @@subhashchavan-zv5xk नमस्ते !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 Před 6 hodinami

    ओम नमः शिवाय🌹🙏हर हर महादेव🙏 छान माहिती ,अतिशय सुंदर मंदिर आहे. सर, सदर मंदिर कुठे आहे व मंदिरासाठी जाण्यासाठी बस रेल्वे, या बद्दल व्हिडीओ मध्ये माहिती दिली तर आवश्यक होईल, व भाविक,भक्त गण प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जातील🌹🙏हर हर महादेव🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 5 hodinami

      @@sanjaysuryawanshi1788 धन्यवाद 🙏 हे मंदीर वाईपाशी धोम धरणाच्या भिंतीजवळ आहे. वाईतून आपण येथे सहज जाऊ शकता. 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Před 23 hodinami

    महाराष्ट्रातल्या पुण्य पुरातन देवस्थानांच्या अवस्था पाहुन खूपच वाईट वाटत..... घाटांवरती साधी स्वच्छताही नाही.... आणि मंदिरांमधील देवांची शास्त्रमर्यादा संपन्न सेवा नाही... कितीतरी ठिकाणी समाध्यांचीच अवहेलना केली जात आहे..... तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही पुरातत्व विभागाला ही माहिती पाठवा आणि मंदिरातील व इतर मूर्तींची झीज होणे, प्रवाह अडवले जाणे, समाधी अपूज्य ठेऊन तिथला प्रवाह बंद करवुन पुष्करिणी बंद ठेवली जाणे या बाबतीत एक तक्रार सदृश निवेदन द्यावं..... तुमचं एक कार्य या ऐतिहासिक पुण्यपावन स्थळांची सेवा होऊन जाईल.....

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 hodinami

      @@studentoflife7135 नमस्ते 🙏 आपल्यासारखे जागरूक दर्शक आवजून आपल्या व्हिडिओची दखल घेऊन असे सुंदर लिखाण करताना पाहून आनंद होतो. 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @ranjananaykodi
    @ranjananaykodi Před dnem

    खुपछान

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před dnem

      @@ranjananaykodi धन्यवाद !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 Před 2 dny

    सुंदर माहिती दिलीत सर, धन्यवाद.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 2 dny

      @@surekhawalke3667 नमस्ते !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 Před 2 dny

    अं नमः शिवाय 🌷🌷🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 2 dny

      @@rajechhatrapati593 हर हर महादेव 🙏 नमस्ते !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला पण सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @nilkanthkulkarni6174

    साधारण किती वर्ष जुने हे मंदिर असावे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 2 dny

      @@nilkanthkulkarni6174 नक्की सांगता येणार नाही पण ५०० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल. 🙏🙏🙏

  • @ashishnakhale5966
    @ashishnakhale5966 Před 3 dny

    Very nice Video Sir 🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 3 dny

      @@ashishnakhale5966 नमस्ते !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 3 dny

    श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉 ओम् नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेव 🎉 जय महालक्ष्मी माता 🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 3 dny

      @@user-tg7rh2mx2t नमस्ते मंगला जी !!! 🙏 प्राचीन मंदिरे दाखविणाऱ्या आमच्या Trav Kedar युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करावे ही आपल्याला प्रार्थना आहे 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आभार !!! 🙏🌹🙏

  • @sandipkshirsagar8000

    Mast

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 4 dny

      @@sandipkshirsagar8000 नमस्ते 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को भी कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏

  • @santoshgite-rn2we
    @santoshgite-rn2we Před 4 dny

    🙏🙏🌹🌹🚩🚩💐

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 4 dny

      @@santoshgite-rn2we नमस्ते 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को भी कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏

  • @madhavnargunde3919
    @madhavnargunde3919 Před 4 dny

    Nice information 👍🏻

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 4 dny

      @@madhavnargunde3919 धन्यवाद माधव जी 🙏 असेच प्रेम प्रत्येक व्हिडियो वर देत रहा ही प्रार्थना आहे 🙏

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 Před 5 dny

    👌👌👌👌

  • @BhartiBaraskar-o9p
    @BhartiBaraskar-o9p Před 6 dny

    खुप छान आहे श्री व्यंकटेश स्तोत्र आहे हे मला माहित नव्हते

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@BhartiBaraskar-o9p कृपया हमारे नए हिंदी यूट्यूब चैनल Trav Kedar को सब्सक्राइब कीजिए यह आप से प्रार्थना है | 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आप की इस मदद से, हमारे प्राचीन मंदिर अधिकाधिक लोगों तक पहुंचने में सहायता मिलेगी | तुरंत Subscribe करने के लिए आप के अग्रिम धन्यवाद !!! 🙏🌹🙏

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Před 6 dny

    असेच कुडाळ संगम हरिहरेश्वर मंदिरास भेट द्या,तेथे भीमा सीना संगम आहे..सोलापूर जिल्ह्यात..

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@devidaswarkari1617 होय देवीदास जी आमच्य भविष्य प्रवास यादिमध्ये ते नाव आहे. 🙏 कृपया हमारे नए हिंदी यूट्यूब चैनल Trav Kedar को सब्सक्राइब कीजिए यह आप से प्रार्थना है | 👇 youtube.com/@travkedar?si=S6Tw8QpAo8Xon6ut 🙏 आप की इस मदद से, हमारे प्राचीन मंदिर अधिकाधिक लोगों तक पहुंचने में सहायता मिलेगी | तुरंत Subscribe करने के लिए आप के अग्रिम धन्यवाद !!! 🙏🌹🙏 🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před 6 dny

    Very nice video Kedar sir

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@anilchavan7573 धन्यवाद अनिल जी 🙏 आमच्या नविन हिंदी चॅनेल Trav Kedar ला पण अशीच मदत करावी ही विनंती आहे. लिंक खाली देत आहे. 🙏 महादेव मंदिर प्लेलिस्ट czcams.com/play/PLONX0DZ-H3udrMRWf-eDRh7hjuaM-g_Kj.html&si=-8SmE3LTCcUwMIGA 🙏 आप को यह प्लेलिस्ट के सारे महादेव मंदिर भी अच्छे लगेंगे | अवश्य देखिए तथा Trav Kedar चैनल को ऐसे ही स्नेह देते रहिए यह आप से प्रार्थना है | 🙏🌹🙏

  • @vinayaklavhe6993
    @vinayaklavhe6993 Před 6 dny

    हा वीडीओ खूप आवडला तुमचा कामाच अभिनंदन . या मंदिराचे डिटेल कळवा. मंदीराची भेट देऊ इच्छितो.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@vinayaklavhe6993 हे मंदिर वाई जवळ धोम धरणाच्या भिंतीलगत आहे. 🙏 धन्यवाद !!! 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏

    • @vinayaklavhe6993
      @vinayaklavhe6993 Před 6 dny

      हे मंदिर मोरगाव गणपती जवळ आहे का . मलिलकाजुन मंदिर .लोणी भापकर चा कुठल्या दिशेला आहे .डाव्या का उजव्या .

  • @vaishaliskitchenkatha1419

    Chhan mahiti,nice vlog👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@vaishaliskitchenkatha1419 धन्यवाद वैशाली जी 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 Před 6 dny

      @@KedarPoojaPravas 😊👍

  • @poojakkhaladkar2111

    धन्यवाद अशीच प्रतिक्रिया देत रहा 😊

  • @TravKedar
    @TravKedar Před 6 dny

    👍👍👍👌💐🙏

  • @hemantjewalikar2318

    अत्यंत सुंदर व देखणं मंदिर... प्रशस्त पटांगण व सुरेख बांधकाम असणारे हे देवस्थान या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. माझं शालेय शिक्षण अणदूर येथे झाले असल्याने बालपणापासून मंदिराची ओढ आहे. आता ही जमेल तसे दर्शन घेतो. पूर्वी मंदिरात जवाहर विद्यालय ही शाळा भरायची.तत्कालीन मुख्याध्यापक श्री सिद्रामप्पा आलूरे गुरुजी हे सर्वांचे आवडते होते. नंतर ते आमदार ही झाले. माझ्या आवडीचे मंदिर. आपण मोजक्या व सुंदर शब्दांत विवेचन केले त्याबद्दल धन्यवाद....

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      धन्यवाद दादा !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏

  • @poojakkhaladkar2111

    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत पहावा ही विनंती आहे 🙏🚩🙏

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 Před 6 dny

    Excellent temple information and videography 🚩👌🚩👌🚩👌🙏

  • @anuradhajoshi314
    @anuradhajoshi314 Před 7 dny

    अोम नमो भगवते वासुदेवाय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 7 dny

      प्राचीन मंदिर प्लेलिस्ट czcams.com/play/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm.html&si=l83lYjX4AMoRbNc6 🙏 इस प्लेलिस्ट के सभी मंदिर आप को आनंदित करेंगे | ऐसे ही प्रतिक्रियाएं देते रहिए यह आप से प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 6 dny

      @@anuradhajoshi314 धन्यवाद 🙏 अणदूर खंडोबा मंदिर (नळदुर्ग) czcams.com/video/2fCKHAT8cRg/video.html 🙏 कृपया या व्हिडिओ युट्यूबवर एक कॉमेंट करावी ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @bharatedavannavar2029

    Amachya pravasacha nakasha v stananchi nave dyavit khup upakar hotil, Dhanyavaad, sangli

    • @bharatedavannavar2029
      @bharatedavannavar2029 Před 7 dny

      ShriRamachya, ase vachave

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 7 dny

      भरत जी 🙏 आम्ही पुन्हा जाऊ तेव्हा नक्की सर्व नावे सांगू पण गुगल वर शोधल्यास कदाचित नावे सापडतील 🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 7 dny

      प्राचीन मंदिर प्लेलिस्ट czcams.com/play/PLONX0DZ-H3udPvgksE2UhTB-t-tmgOBBm.html&si=l83lYjX4AMoRbNc6 🙏 इस प्लेलिस्ट के सभी मंदिर आप को आनंदित करेंगे | ऐसे ही प्रतिक्रियाएं देते रहिए यह आप से प्रार्थना है | धन्यवाद !!! 🙏🌹🙏

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před 7 dny

    Hi saghli leni siddha hindu santachi aahe kontya budfhachi nahi rakshan karabuddhistachi nazar aahe saghlya lenivar tyancha mage chaina. Ani dusre Buddhist desh aahe bhartat ata muslim sobay dalit Buddhist atikraman chalu aahe Buddhist bhartiya dharam nahito sevan silo visnu avtarachi aahe budfhachi nahi🙄🙏

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 Před 7 dny

    अतिशय सुंदर व अभिमानास्पद वैभव ! आपले देखील मनःपूर्वक अभिनंदन !

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 7 dny

      @@mukundkhoche2099 धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @anuradhadeshpande3606

    Very Nice Video❤😂🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 7 dny

      धन्यवाद अनुराधा जी 🙏🙏🙏

  • @baburaophule7962
    @baburaophule7962 Před 8 dny

    Khup chhan mahiti dili, dhanyawad

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@baburaophule7962 धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @jddd8446
    @jddd8446 Před 8 dny

    🌹🙏🙏🙏🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@jddd8446 नमस्ते 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है | 🙏

  • @umeshmadkaikar3166
    @umeshmadkaikar3166 Před 8 dny

    येळकोट येळकोट जय मल्हार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@umeshmadkaikar3166 धन्यवाद !!! 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है | 🙏

  • @umeshmadkaikar3166
    @umeshmadkaikar3166 Před 8 dny

    ॐ नमः शिवाय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@umeshmadkaikar3166 धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @anuradhadeshpande3606

    Very Nice Video❤❤😂🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@anuradhadeshpande3606 धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @sandhyajoshi6446
    @sandhyajoshi6446 Před 9 dny

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 8 dny

      @@sandhyajoshi6446 धन्यवाद संध्या ताई 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏

  • @nikhillomte
    @nikhillomte Před 9 dny

    पांडुरंग हरी राम कृष्ण हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 9 dny

      @@nikhillomte नमस्ते 🙏 youtube.com/@TravKedar?si=irAjxXbbNQn1INEt 🙏 हमारे प्राचीन सुंदर मंदिर दर्शानेवाले अपने #Trav Kedar नामक युट्यूब चॅनेल को कृपया सबस्क्राईब कीजिए यह आप से ह्रदयपूर्वक प्रार्थना है | 🙏

  • @deepakbhale6443
    @deepakbhale6443 Před 9 dny

    जय हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 9 dny

      @@deepakbhale6443 रामकृष्ण हरी 🙏 असेच प्रतिक्रीया रूपी आशीर्वाद देत रहा ही प्रार्थना आहे 🙏🙏🙏

  • @vanitakulkarni2642
    @vanitakulkarni2642 Před 10 dny

    Kupach chan mahiti diliaahe

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 9 dny

      धन्यवाद वनिता जी 🙏 असेच आशीर्वाद देत रहा ही प्रार्थना आहे 🙏💐🙏

  • @kavitamirashi5242
    @kavitamirashi5242 Před 11 dny

    🙏 कृष्णाकाठचं हे फार सुंदर मंदिर आहे , कोल्हापूरपासून जवळच आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 10 dny

      @@kavitamirashi5242 धन्यवाद कविता जी !!! *केदार व पुजा* मराठी पॉडकास्ट आपल्या चॅनेलवर 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv79LKkYsygMiMzQc6Gqy8Tr.html&si=eeZk9-k2kFxwx0aU 🙏 Podcast ही काळाची गरज आहे आणि आपण काळानुरूप बदलले पाहिजे, म्हणूनच ही *केदार व पूजा* प्रस्तुती विशेष रूपाने आपल्यासाठी आहे. अवश्य पहा. 🙏🌹🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 Před 11 dny

    🙏🏻👌🏻

  • @deepaktillu5482
    @deepaktillu5482 Před 11 dny

    ॐगं गणपतये नमः सुंदर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@deepaktillu5482 धन्यवाद दीपक जी 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏

  • @anuradhadeshpande3606

    Very Nice Video❤😂🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा जी !!! 🙏🌹🙏

  • @anuradhadeshpande3606

    Very Nice Video❤😂🎉❤

  • @anuradhadeshpande3606

    Very Nice Video❤😂🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा जी 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏🌹🙏

  • @madhavimore120
    @madhavimore120 Před 11 dny

    Khupch chan chan video banvita tumhi all the best for your bright future 🎉

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@madhavimore120 धन्यवाद माधवी जी 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏🌹🙏

  • @maheshjangam2038
    @maheshjangam2038 Před 11 dny

    सुंदर, धन्यवाद 🙏 मला असं वाटते की प्रत्येक शिव मंदिरातील नंदीचे कान टवकारलेल्या अवस्थेत शंकराच्या अज्ञेचे पालन करण्यासाठी पीडीच्या दिशेत असतात त्यामुळे चेहरा मुख उजव्या बाजूला असते 🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@maheshjangam2038 होय महेश जी तशी शक्यता आहे. 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. czcams.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. धन्यवाद!!! 🙏🚩🕉️🚩🙏

  • @LovelyIceClimber-pz3oi

    खुप सुंदर खुप खुप खुप छान सुंदर आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@LovelyIceClimber-pz3oi धन्यवाद घनश्याम जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. czcams.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏

  • @anuradhadeshpande3606

    Parvate Pate Har Har Mahadev Namonamha Har Màhadev Shambho Mahadev Namonamha❤❤❤❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@anuradhadeshpande3606 हर हर महादेव 🙏

  • @anuradhadeshpande3606

    Oam Namha Shivay Om namah Shivay Om namah Shivay Om namah Shivay Om namah Shivay Om namah Shivay Om namah Shivay Om❤❤❤❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा ताई !!! 🙏 "गुजरात दर्शन" czcams.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=-thVVjAchfDfVzC- 🙏 आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या मंदिरांचे व पर्यटन स्थळांचे व्हिडीओ पण तुम्हाला आवडतील. ही संपूर्ण प्लेलिस्ट अवश्य पहावी व प्रत्येक व्हिडीओत अशीच सुंदर कॉमेंट करावी ही विनंती आहे. 🙏

  • @anuradhadeshpande3606

    Oam Gan Ganpatiye Namha❤❤❤❤❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas Před 11 dny

      @@anuradhadeshpande3606 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏