Malida Recipe | वर्षभर चव जिभेवर रेंगाळत राहील असा नवीन बाजरीचा पारंपारिक मलिदा | BanaisRecipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Malida Recipe | वर्षभर चव जिभेवर रेंगाळत राहील असा नवीन बाजरीचा पारंपारिक मलिदा | BanaisRecipe
    #मलिदा
    #malida
    #malidarecipe
    #मलिदारेसिपी
    #banaisrecipe
    #dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe #बाजरीचामलिदा

Komentáře • 210

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 11 měsíci +35

    नवीन बाजरी खाण्यापूर्वी देवाला प्रसाद..किती उत्क्कट आहेत तुमच्या भावना 🙏🙏 बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत..आईंचा हा व्हिडिओ मिलियुन जाणार😊😊😊

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 Před 11 měsíci +81

    आई शिवाय अशी माया कोणी नाही करत.आई ने खूप छान मलिदा बनवला.दादा तुम्ही जेव्हा बोललात आई तू खा की😢 मनाला खूप भावले.खूप छान वाटले.असाच तुमचे आई वर प्रेम राहू द्या.मला माझी आई या जगात नाही राहिली.असे आईची माया बगून खूप आठवण येते😢

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Před 10 měsíci +4

    सुंदर बाजरी ची भाकरी खरच आपल्या जुनया आई आजी चीजेवण बनवायची पद्धति किती सुंदर आहे आज़ ही आई‌ डोक्यावरील पतर नपडतआ सहज। चुलीवर बसून भाकरी बनवते हे शहरा नाही बघायला मिऴत शतशा नमन आपणास मला माझ्या आजीची आठवण झाली ☺️🙏🙏🙏👍💐♥️ दादा आमचया गावालही आपले सर्व बंधू येतात शेतावर मेंढी बसवायला आपणहई संस्कृति जपतात 🎉 धन्यवाद 🙏 सर्वा ना

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 11 měsíci +22

    खूप कष्ट करून मिळाला आहे दादा हा मलिदा चव छान आहे👌👌👌👌👌 आईने केलेल्या प्रत्येक पदार्थाची चव खूप गोड लागते. आईच्या कष्टाला सल्युट. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार🙏🙏 बच्चे कंपनी गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 Před 11 měsíci +21

    आई बाप म्हणजे रखूमाई पांडुरंग आहेत.नशीबवान आहात तुम्ही.

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Před 11 měsíci +2

    कष्ट करून घरात आलेले धान्य पहिल्यांदा देवाला त्याचा नैवेद्य खूप छान वाटले पाहून. अजूनही तुम्ही सगळ्या पद्धती पाळता खूपच छान. तुमच् सगळे कुटुंब च ग्रेट आहे नाव ठेवायला कुठे जागाच नाही. 😊😊

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 Před 10 měsíci +7

    आई तू पण खा कि ग,हे वाक्य मनात भिडलं, आई हेच सर्वस्व 🙏

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 Před 11 měsíci +32

    दादा मलीदया मद्धे गुळ घालायची गरजच नाही आईच्या हातात गुळाची चव असेल शंभर टक्के😊😊❤

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Před 11 měsíci +4

    खरंच दादा ह्या सर्वांन मागे तुमच्या सगळ्या कुटुंबाचे अथक परिश्रम आहेत कष्टाची भाकरी मलिदा

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Před 11 měsíci +6

    एकत्र कुटुंब पद्धती मधला आगळावेगळा आनंद पाहून समाधान वाटले.जय मल्हार.

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Před 11 měsíci +7

    बाजरीची भाकरी गुळ तुप मग तो मलिदा चवच न्यारी मावशी खुप छान एकचं नंबर 👌👌👍👍👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 11 měsíci +23

    दादा मलिदा रेसिपी पहिल्यांदा बघितली पण खूप छान बनवली आईने रेसिपी आई भाकरी पण खूप छान बनते👌👌🙏🙏👍दादा Video खूपच छान वाटला 👍👍

  • @vaishaliwani5096
    @vaishaliwani5096 Před 11 měsíci +21

    आई छान भाकरी केल्या मलिदा पण छान केला🎉🎉

  • @avnrecipes6102
    @avnrecipes6102 Před 11 měsíci +20

    कष्टाचा मलिदा 👌👌

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 11 měsíci +2

    खरच मी तरी ही रेसिपी नवीनच बघतो खूप छान सुंदर अप्रतिम अशी आहे दादा बाजरी बरोबर ज्वारी गहू तांदूळ पण वापरत रहा दूध तूप तर घरचं आहेच रोजचंच जेवण तुमचं मस्त टेस्टी असत वाड्यावर सुरक्षित राहा साप विंचू ह्याची भीती असतेच सावध राहा काळजी घ्या प्रेमाने आनंदाने राहा देव रक्षण करील तुमचे व्हिडिओ रोज टाका धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 11 měsíci +9

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान झाली बाजरी अभिमान वाटतो तुमचा आपली संस्कृती टिकून ठेवत आहात तुम्ही 👌👌💐💐

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Před 11 měsíci +9

    सीधु भाऊ तुम्ही किती कष्ट करतात सर्व जण त्या आई बाबा ह्या वयात किती काम करता तुमच्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे 👌👌

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 Před měsícem

    माझ्या वडिलांना सुद्धा मलीदा खूप आवडायचा आणि आता मलाही खूप आवडतो, धन्यवाद पुन्हा एकदा खाण्याचा मोह आवरणार नाही 🙏🙏👍

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Před 11 měsíci +16

    मी 1957 ला जन्मली.आई सेम मलीदा बनवायची.आज पण आठवण येते 😢❤

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn Před 11 měsíci +2

    पहिल्यांदा बघितली पण खूपच छान

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Před 11 měsíci +6

    आईच्या हातच मलिदा लाडू खुपछान झालेत 👌👌👌👌😋😋😋😋🥰🥰🥰🥰

  • @Slvv73
    @Slvv73 Před 10 měsíci +1

    Khup chan malida 👌👌

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 Před měsícem

    Ek no lagto 😋

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Před 11 měsíci +5

    Mastpaiki recipe Aaisaheb👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋

  • @letssing9990
    @letssing9990 Před 11 měsíci +5

    बाजरीची काढणी करुण बाजरी तयार करून आणि आज लगेच बाजरीच्या भाकरी आणि मलीदा हे सर्व शेतकरी दादाच काढणीच दर्शन घडवल खरच खुप मजा आली तुमचे धन्यवाद खुप छान व्हिडिओ झाला

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 Před 11 měsíci +14

    दादा आई किती काम करतात एवढं वय आसुन पण किती एनर्जी आहे मला तुमची फॅमिली खुप आवडते

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Před 11 měsíci +17

    आई ला सलाम, या वयात avdi मेहनत, बाकी वीडियो एक नंबर ❤

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Před 11 měsíci +3

    आई ची प्रेमाने मारलेली हाक बिरा, .... एकून किती भारी वाटल मी पण माझ्या मुलांना असच हाक मारते आई आई च असते😊😊

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Před 11 měsíci +4

    आईने छान लाडू भाकरीचा लाडू बनवला .
    तुमची आई खूप हुशार आहे.
    छान बोलतात.

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Před 11 měsíci +4

    हो दादा आम्हाला पण आम्हाला पण आमची मम्मी करून द्यायची लहानपणीची आठवण आली दादा खूप छान आई गावाकडच्या आठवण आली एकदम

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Před 11 měsíci +6

    बाजरी किंवा गहू यांचा रास भरून झाली की पहिला मलिदा करून देवाला नैवेद्य दाखवून मुलांना वाटले जाते व ज्वारी च्या भाकरी व भाजी चा नैवेद्य दाखवून मुलांना वाटले जाते

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Před 11 měsíci +10

    खुप छान प्रसाद मस्त.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Před 11 měsíci +7

    नेहमी प्रमाने first like first coment दादा लाहांपनाची athwan झाली🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Před 11 měsíci +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान नवीन बाजरीच्या भाकरीचा मलिदा आम्ही लहानपणी खूप खाला होता खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @kirtikulkarni2872
    @kirtikulkarni2872 Před 11 měsíci +10

    दादा मी तुमच्या vedio ची वाट पाहत असते रोज vedio टाकत जा आणि जवसाची चटणी कशी बनवता त्याचाही vedio टाका 🙏🏼🙏🏼

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 Před 11 měsíci +4

    दादा तोंडाला पाणी सुटलं पण खरच दादा तुम्हाला सलाम

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 11 měsíci +1

    आई छान सुगरण आहे आईने काहीही बनवल तरी ते चविष्ट असते मस्त तुम्ही सगळेच कष्ट करी कुटुंब आहे हल्ली अशी गुण्यागोविंदाने एकत्र राहणारी कुटुंब क्वचितच दिसतात

  • @virajhake4636
    @virajhake4636 Před 11 měsíci +4

    खुप छान मलीदा 👌👌👍👍

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Před 11 měsíci +6

    खुप छान बनवला मलीदा आई ने दादा 😢😢 मला आईची आठवण झाली अता ना आई राहिली ना मलीदा दादा तुम्ही जेव्हा आई ला मनलात ना आई तु खाकी ग तेव्हा मी खुप रडली मी सुद्धा अशिच ऐकदा आई ला मनली होती जेव्हा माझ्या आई न मला मलीदा करून दिला होता तेव्हा आई मनली तु खा बाय तुला खाताणा बघुण माझ पोटच भरल बघ तु खा ती माया तो आवाज ति आई अता 😭😭😭 कुठ कुठ दिसत नाही मला दादा अता आई विणा जगाव वाटत नाही माझी माय मला सोडून गेली 😭😭😭 देवा कारे तु ऐवढा निष्ठुर झाला ऐकच जिव होता माझा तो पण तु हिराऊण घेतला अता कुणाला आई मनु मी तुच सांग मला अता 😭😢😢😢

  • @priyakamath886
    @priyakamath886 Před 11 měsíci +15

    Aai is very strong.
    She walks very straight.

  • @user-qm4dq7qe1t
    @user-qm4dq7qe1t Před 11 měsíci +4

    खूप छान मलीदा

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 Před 11 měsíci +4

    खूप छान लाडू बनवले

  • @user-ig6vc5ri5u
    @user-ig6vc5ri5u Před 11 měsíci +8

    दादा तुमची आई देव अवतारी

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Před 11 měsíci +2

    Mazya maitrinikade ekda khalli hoti pan recipe aata baghitli.. Mast

  • @meenapathan1
    @meenapathan1 Před 11 měsíci +11

    God bless you and your family always, you are very great

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 Před 11 měsíci +7

    Khup chhan Dada

  • @user-lp3fn7uc4y
    @user-lp3fn7uc4y Před 11 měsíci +3

    Mast khup chan lagta

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před 11 měsíci +3

    दादा तुमच्या आई खूप स्ट्रॉंग आहेत मस्त 👌👌👍🏽👍🏽

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Před 11 měsíci +3

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Před 11 měsíci +6

    दादा,तुम्ही आणि तुमचं कुटूंब किती नशीबवान! इतक्या सगळ्या subscribers चे खरेखुरे प्रेम तुमच्या पाठीशी आहे.छान व्हिडीओ❤

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar Před 11 měsíci +2

    Aai cha hatal lay bhari chav

  • @babymawal5700
    @babymawal5700 Před 11 měsíci +3

    दादा खूप छान आम्हाला पण आवडतो मलीदा एकाच नंबर 😋😋🙏🏻👌🏼😍

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 Před 11 měsíci +4

    खुप खुप chan 🎉🎉🎉🎉

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 Před 11 měsíci +2

    Very good. Enjoy sweet dish Good discipline first gratitude toward the God Supreme power.

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Před 11 měsíci +1

    Khup chan

  • @ashvinibhosle1804
    @ashvinibhosle1804 Před 11 měsíci +2

    एकाच नंबर दादा मस्तपैकी

  • @shriganeshpadwal7198
    @shriganeshpadwal7198 Před 11 měsíci +4

    मस्तच👌🏾👌🏾👍🏾

  • @SachinChavan-ho1ud
    @SachinChavan-ho1ud Před 11 měsíci +1

    खुप छान

  • @Abcdvncc
    @Abcdvncc Před 9 měsíci +1

    ❤❤❤😊

  • @meghalonare967
    @meghalonare967 Před 11 měsíci +2

    Banai tai-Siddu dada namaskar. Mi punyat rahte. Tumche sarva videos pahate. Khup chaan astat. Mala khup avadtat. Dhangari jeevan sangarshgatha...Tumcha kadhe sarva pashu dhan aahe. Siddu dada tumhi dhanvan ahat. Banai tai tuhmi khup budhivaan ahat. Dev tumche rakshan karo. Tumcha family la ashirvad aahe. Sada sukhi raha!

  • @narayansaswade6530
    @narayansaswade6530 Před 11 měsíci +4

    आमची आजी असाच मलिदा करून देवाला नैवेद्य दाखवून आम्हाला खाऊ घालायची.आज आजी आजोबा यांच्या आठवणींना उजाळा मिळाला दादा.

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 Před 11 měsíci +2

    मेहनतीने.बनवलेला.बाजरी.भाकरीचा.मलिदा.खूप.छान.

  • @user-td4ry6sd3p
    @user-td4ry6sd3p Před 11 měsíci +41

    आमची आजी होती तेव्हा आम्हाला करून द्यायची खूप छान चव लागते आता शहरात हे काही मिळत नाही तुमच्या आईच्या हाताला खरंच खूप चांगली चव असणारे बाणाई सारखीच तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असते रोज आता कुठे आहात तुम्ही भेटू शकते का

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Před 11 měsíci +1

    Dada tumhi khup nashibwan ahe tuchi ai ashe padart khayela deti mast jhala malida 👌😘👍🌹🌷💐

  • @vedtg300
    @vedtg300 Před 11 měsíci +3

    दादा मनाला खूप समाधान भेटत तुमचे विडीओ पहिल्या वर❤

  • @ddl44
    @ddl44 Před 11 měsíci +1

    👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Mawshi,malida masttch.aani tumhi hi goad!❤️❤️❤️❤️

  • @somajadhav1238
    @somajadhav1238 Před 11 měsíci +6

    Mast 👍

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 Před 11 měsíci +1

    खूप छान मलिदा नमस्कार आईला

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris Před 7 měsíci

    सिध्दू दादा आईंने मलिदाचे लाडू छान केले ❤😋😋

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 Před 11 měsíci +2

    मला कापण्या आणि हीरव्या मिरचीचा ठेचा लई आवडतात 🙏

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 Před 7 měsíci

    👌👌

  • @priyakamath886
    @priyakamath886 Před 11 měsíci +17

    True unity in family.

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 Před 11 měsíci +4

    Khup khup chan dada mast😊❤❤🎉🎉

  • @user-cl3dr8hk5e
    @user-cl3dr8hk5e Před 10 měsíci

    Dole barun aale aai tu kha ki ya vakyani you are great person ❤

  • @chhayachakane1703
    @chhayachakane1703 Před 11 měsíci +4

    दादा खूप भारी वाटले व्हिडिओ पाहून

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx Před 11 měsíci +1

    Aaji n mza Salam 😘♥️👌🙏🙏🙏👌♥️😘

  • @priyakamath886
    @priyakamath886 Před 11 měsíci +2

    Very healthy.

  • @seemagaikwad4424
    @seemagaikwad4424 Před 11 měsíci +1

    Bhau aai cha swabhav khup shant
    Chan ahe 👌👌

  • @prakashprakash1197
    @prakashprakash1197 Před 11 měsíci +3

    Nice 👍

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Před 11 měsíci +1

    हल्लीच्या मुलांनी पिझा बर्गर पेक्षा हे खावं खुप पौष्टिक दमदार 👌🏻

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 Před 11 měsíci +1

    Very nice👍 yelkot yelkot jay malhar🌹

  • @kalpanashinde4638
    @kalpanashinde4638 Před 11 měsíci +1

    खूप छान vlog

  • @ankitaubale2491
    @ankitaubale2491 Před 11 měsíci

    एकदम भारी मलिदा आम्हाला सर्वांना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Před 11 měsíci +1

    छान🎉

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 11 měsíci +1

    दादा खूप छान आई परपरिक रीती रीवज व्यवस्थित नवीन पिढीला शिकवते घरातली मोठी माणसे खरच वडाच्या झाडा सारखे मूळ रुजवतात

  • @minakshipawar5440
    @minakshipawar5440 Před 11 měsíci +5

    सुंदर

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Před 11 měsíci +1

    khup chhan hee khari gawraan khuraak shahratala maahhit nhi

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 11 měsíci

    Tumhi chhan pettha aahe navin bajriche ladu malida recipe khup chhan mast banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Před 11 měsíci +2

    छान मलीदा

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Před 11 měsíci +3

    छान!!

  • @VaishaliNavase
    @VaishaliNavase Před 11 měsíci +5

    Nice

  • @saralapaigude1696
    @saralapaigude1696 Před 5 měsíci

    हाके तुमच्या आई च्या हातची बाजरीची भाकरी लई भारी दिसते बघूनच खावीशी वाटते

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Před 11 měsíci

    आईने केलेला मलिदा खरंच खूप छान आहे.आईने केलेल्या कोणत्याही पदार्थाला चव ही अप्रतिमच असते.❤❤

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Před 11 měsíci +1

    Khupach bhari lagto malida.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Před 11 měsíci

    छान मलिदा रेसिपी

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Před 11 měsíci +2

    खूप मस्त 🎉🎉

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 11 měsíci +1

    Khup chan ❤

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 Před 11 měsíci

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Před 11 měsíci +1

    Very nice 👍

  • @nitinhargude1813
    @nitinhargude1813 Před 11 měsíci +1

    Mast 😊😊