बानाईची सुक्या कैरीचे लोणचे बनवायची धनगरवाड्यावरची पारंपारिक पद्धत | sukya kairiche lonche recipe
Vložit
- čas přidán 11. 12. 2023
- बानाईची सुक्या कैरीचे लोणचे बनवायची धनगरवाड्यावरची पारंपारिक पद्धत | sukya kairiche lonche recipe
#drymangopickle
#mangopickle
#picklerecipe
#सुक्याकैरीचेलोणचे #lonche
#drymango #लोणचे
#loncherecipe
#marathirecipe #shepherd #dhangarijivan #siduhake #banai #dhangar
आंब्याचे लोणचे
czcams.com/video/EugDZrANg34/video.htmlsi=KcnT74m3jlxW72-a
कोण कोण विडिओ पाहण्या आधी लाईक करते आहे❤❤❤❤❤
🙏
👍👍
Me
Mi
हसून खेळावे हसून जगावे ये आमच्या धनगर लोकांकडून प्रेरणा मिळते आम्ही ओन्ली धनगर आडगावकर❤❤❤
मी पहिल्यांदा बघितल अस लोणचं बाणाई मस्त बनवलं लोणचं 😋😋😋
बानाई तु खरच अन्नपूर्णा आहेस👍🏻👌❤️
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत लोणचे खूप छान
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
अरे बापरे पहिल्या दांच पाहिले सुक्या कैरीचे लोणचे.बानाई वहिनी खरोखरच एक नंबर बनवले आहे लोनचे 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
जय मल्हार हाके दादा
बाणाई वहिनी तुम्ही पहिल्यांदा सुक्या कैरीचे लोणचे बनविण्याची जी सविस्तर माहिती दिली ती खुपच आवडली. खरच किती साध्या सोप्या भाषेत तुम्ही सर्व प्रकारच्या रेसिपी दाखवता सलाम तुमच्या कार्याला.
खूप छान ताई रेसिपी पहिल्यांदाच ऐकली मी वाळलेल्या कैरीचे लोणचे
🙏
कैरी धुवायला घेतलेलं भाडं चांदी च आहे का ऐवढी स्वच्छता खुपच सुंदर आहे.आमच्या सुनेला स्वच्छता व संस्कार शिकण्यासाठी पाठवते ,बाणाई तुझ्या सारखी मुलगी ,सुन ,पत्नी,आई सर्वांना मिळायला हवी
बाळा सुखी रहा.
खूप च छान लोणचे
खूपच छान झालं आहे लोणच 👌👌👌👌👌👌👌👌👌
खरच लोणचे छान झाले आवडले धन्यवाद
खूप छान आंबा व मिरची लोणचे
खूपच भारी वातावरण दिसतं आहे.मस्त व्हिडिओ
एक नंबर ताई कैरीचे लोणचे एकच नंबर
Cooking master, Banai 🙏🙏🙏👍👍
बानाईताई खरच 1 नंबर सुगरन आहे.
खूप छान, एक वेगळी पद्धत .
खुप छान बनवलं लोणचं
Mast lonch bangle banai 🎉🎉❤❤👌👌👌😋😋😋😋
किती सुंदर लोणचे तयार केले आणि समजावून सांगितले very nice video
अगदी मस्तपैकी झालंय लोंन्च बाणाई ताई 👌👌👍👍
बाणाई बाई सुगरण 👍
आज नविन व वेगळी रेसिपी पाहायला मिळाली.सुकलेल्या कैरीचे लोणचे लय भारी.
खूप छान रेसिपी... 👌👌👌
खूप छान खूप छान धन्यवाद
Khup chan lonch banaval tai mast 😊
वहिनी आंब्याच, आणि मिरचीच लोणचं एक नंबर 😋😋👌👌👍👍
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
hushhar banabai chhan navinach recepe
Lay bhari lonch banaini banval mast video
एकदम मस्त रेसिपी
अप्रतिम..👌👌😋😋
खूपच छान लोणचे
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
मस्त मस्त लोणचं बनवलेलं आहे मी पहिल्यांदाच पाहिलं
खूप चविष्ट लोणच बानाई
मस्त लोणच
खुप छान 👌👌👍👍🌹🌹
एक नंबर 👌
छान केले आहे लोन्च बानाई ताई ने मस्तच झाले आहे.😋😋
खूप छान लोणचे झाले
Banai waheeni lancha chhan banavle video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
मस्तच बानाई ने लोणचे बनवले 😋
छान
panich sutal tondala khup 😋 mstch
Khup sundar
असे लोणचे आजच पहिले मस्तच
धन्यवाद
खुपच छान मस्त वाटला व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍🌹❤🍫
Pahilyandi bagitle sukalelya kayriche lonche khup chan zale❤
लोणच्यांच नविन प्रकार समजला
छान व्हिडीओ
लोणच खुप छान 👌😋
Chhan khup chhan video Jay malhar
असे लोणचे बनवण्याची पध्दत मी प्रथमच पाहीली आणि ऐकली
Khupch chan lonche
खूप सुगरण आहे बाणाई वहिणी 👌👌 खूप सुंदर लोणच
खूपच छान 👌
खूप छान
मस्तपाकि बनवलंय लोणचं म्हणायचं बाणाईन👌👍
एकच नंबर लोणचे केले आहे. Banai ताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात ❤😊
खुप छान रेसिपी
🎉 khupach chhan!
छान बानाई ❤❤🎉🎉
व्हिडिओ शेतात बनवला आहे . खूप भारी
Khup chan tai
मस्त 😋😋👌👌✨
खुप छान आहे.....
No 1 zale lonche vahin 😋👌👌👌
Good one 🎉🎉
मस्तच एकच नम्बर लय भारी आहे पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे
Khup छान दादा.....
एकच नंबर 🎉🎉❤❤❤❤❤❤
खुप छान लोणचं ❤❤
Chan vedio
वाळील खापाचा खार मस्त आहे
Khup chan 👌👌
मस्त 👌👌👌
नवीन रेसिपी 👌🏿👌🏿👌🏿
खूप खूप छान ताई आहे ताई लोणचं 👌👌👌👌👌👌👌👌
छान झालं लोनच
खुप खुप छान लोणचं.
मस्तच 👌👌
Very nice banai❤❤
Khup chaan tai
मी व्हिडिओ पाहण्याआधीच like करत असतो. सुक्या कैरीचं लोणचं लय भारी बनवले. लोणचं तोंडी लावायचा असेल तर दोन घास जास्त च जातात पोटात.❤❤
❤❤❤
खूप सुंदर
नवीनच पद्दत पाहीली लोच बनवायची 😋👌
Hivalyat loncha 😮 pan chhan aahe👍
❤❤👌👌👌🙏🙏khup kai chan karte banaei
Khup Chan lonche
खुप वाट पाहत होतो भाऊ व्हिडीओ ची खुप मिस करतो दररोज व्हिडिओ बनवत जा जय मल्हार 🎉
😋😋👍👍👍एकच नंबर...
मी लाईक पहीली करते पाण्या अगोदर
Mast Zal Lonche Vahini
मस्त आहे
खुपच छान बानाई ताई लोणचे
खुप खुप छान विडीओ ताई
एकच नं लोणचं.
👌👌👌👌मस्तच
बानाई किती सुंदर कैरीचे लोणचे केले सुगरण च आहे