Devendra Fadnavis LIVE UNCUT | tv9 मराठीवर देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #devendrafadnavis #dcm #devendrafadnavisinterview #devendrafadnavisinterviewlive #devendrafadnavislive #tv9marathilive #dcmlive #dcminteviewlive #dcmdevendrafadnavis
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    Credit: kalyani more #TV9
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 554

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Před 22 dny +55

    Tv ९ ही हलकट आणि उबठा ची चमचा चॅनल आहे. असे वाकडे प्रश्न ते त्या टोमनेश्र्वराना नाही विचारणार.

  • @greatjobsingh5430
    @greatjobsingh5430 Před 22 dny +47

    Devendra bhau abki baar 400+

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 22 dny +157

    देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता आहे यांचा आम्हला अभिमान वाटतो

    • @TrueDemocratic
      @TrueDemocratic Před 22 dny +5

      😂😂

    • @tastewithhealth6742
      @tastewithhealth6742 Před 22 dny

      भिकारचोट टरबुज 😅😅😅😅

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny +2

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

    • @Bageshwarifilms
      @Bageshwarifilms Před 17 dny

      😂😂😂😂😂 अभ्यासू म्हणे

    • @vijayshinde542
      @vijayshinde542 Před 17 dny

      😂😂😂 🍌

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 Před 22 dny +67

    Only Devendra Fadnavis Sir ❤🔥

  • @seemamondkar4737
    @seemamondkar4737 Před 22 dny +42

    अतिशय कार्य कुशल, हुशार, चाणाक्ष, भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले लोकप्रिय नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस.🎉🎉

  • @anilpatil2552
    @anilpatil2552 Před 22 dny +107

    देवेंद्र फडणवीस हंम तुमारे सात है

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 Před 22 dny +50

    Great
    Dcm.फडणवीस साहेब 🙏🙏🙏

  • @vijaymohite7126
    @vijaymohite7126 Před 22 dny +53

    देवेन्द्र भाऊ कडक्कक्क्क 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️

  • @kamalakarjoshi805
    @kamalakarjoshi805 Před 21 dnem +13

    फडणवीस साहेब महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 Před 22 dny +18

    Devendra The Boss Of Maharashtra

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 Před 21 dnem +14

    काल रात्री टोमणे बहाद्दर ची मुलाखत घेताना चांगले प्रश्न विचारले उमेशजी... नरेन्द्र मोदी जिंदाबाद.4 जून नंतर हे विरोधी दिसणार नाही... देवेंद्र फडणवीस साहेब बेस्ट नेता...

  • @GauravNimbulkar-px9zu
    @GauravNimbulkar-px9zu Před 22 dny +25

    T9 व उमेश कामत यांनी असाच उद्धव ठाकरे साहेबांची कडक इंटरव्यू घ्यायला हवा होता का बरं उद्धव साहेबांचा प्रेमानं इंटरव्यू घेतला कुछ तो गडबड है दया

  • @PankajKhanapure-re5ry
    @PankajKhanapure-re5ry Před 22 dny +89

    अतिशय हुशार माणूस महाराष्ट्राची प्रगती करणारे नेतृत्व आमचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस❤

    • @knowledgehub4509
      @knowledgehub4509 Před 22 dny +5

      Ghanta..

    • @PankajKhanapure-re5ry
      @PankajKhanapure-re5ry Před 22 dny +2

      थोड्या दिवसात लक्षात येईल दादा तुम्हाला आपल्या देशात प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे धन्यवाद

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... Před 22 dny

      ​@@PankajKhanapure-re5ryराहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️

    • @ganesh_patil_69
      @ganesh_patil_69 Před 21 dnem

      ​​@@PankajKhanapure-re5ryपाळलेली पिलावळ आहे मामा ची😂😂😂😂

  • @vikasvikas4737
    @vikasvikas4737 Před 20 dny +24

    देवेंद्र फडणवीस हा अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसाची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे..

  • @vinaynimkar8371
    @vinaynimkar8371 Před 22 dny +37

    Best leader of Maharashtra - Only Devendraji

    • @TrueDemocratic
      @TrueDemocratic Před 22 dny

      😂😂

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

  • @adityathakur8886
    @adityathakur8886 Před 22 dny +10

    Talented and Humble Fadnavis 👍👍👍👍

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 Před 22 dny +83

    स्वतःचा अजेंडा घेऊन tv9 वाले आले परंतु देवेंद्रजी नी स्वतःचा अजेंडा चालून गेले

    • @absabs4343
      @absabs4343 Před 22 dny

      Tv९ चे मूर्ख पत्रकार आहेत.है जे प्रश्न उद्धव किंवा शरद पवारांना नाही विचारत,पण देवेंद्रान मात्र कुजके प्रश्न विचारतात.ते सामान्य लोकांना दिसते .

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

    • @chandankashikar4386
      @chandankashikar4386 Před 22 dny +1

      काय लिहता ते अर्धवट नको

    • @jayshah1993
      @jayshah1993 Před 21 dnem

      Aey chup re

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 Před 22 dny +15

    We Are strongly support Deva Bhau..... 🫡👍

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Před 22 dny +19

    शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं स्वतःला व्हायचं नव्हतं स्वतः मुख्यमंत्री झाला आणि पक्षाच वाटोळ करून दाखवा

  • @nareshilpate4581
    @nareshilpate4581 Před 21 dnem +11

    मरियादा पुरषोत्तम आहेत आमचे फड़नविश साहेब

    • @SB25866
      @SB25866 Před 19 dny

      He वाक्य pan खूप आवडले. चान्गला विचार, आणि संस्कार aslyashivay manus he lihu शकत नाही.
      तुम्हाला, aani तुमच्या palakana नमस्कार, आणि to ही मनोभावे ❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 22 dny +64

    देवा भाऊ मस्त मस्त ❤❤

  • @user-uh4kj2jj2p
    @user-uh4kj2jj2p Před 21 dnem +9

    जो हिंदुत्व की बात करेगा 🚩
    वो महाराष्ट्र में राज करेगा 🚩

  • @devunasare6860
    @devunasare6860 Před 22 dny +51

    Abki bar 400par

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 Před 22 dny +16

    Brilliant Devendra Fadanvisji Bless you

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 22 dny +12

    सक्षम नेतृत्व ,उत्तम वक्तृत्व ,उत्तम कर्तृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस 💪✌🚩🚩
    पत्रकार पुढे काय क्रॉस करणार हे जाणून हुशारीने उत्तर देऊन पत्रकाराची बोलती बंद करतात ....अभ्यास असावा तर असा .❤❤❤❤❤❤

    • @SB25866
      @SB25866 Před 19 dny

      Patekar तुमचे pan waktrutwa uttam.
      Anand jast याचा झाला ki tumhi योग्य व्यक्ति बरोबर आहात. Wachun anand वाटला. महाराष्ट्र la तुमच्या सारख्या लोकांची pan garaj आहे ❤❤❤

    • @SB25866
      @SB25866 Před 19 dny

      Chan लिहले. Asech रहा ❤

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 Před 22 dny +38

    ❤कडक देवा भऊ👍👍👍👍👍

  • @valmikgaidhani369
    @valmikgaidhani369 Před 22 dny +23

    सगळे पत्रकार चोम्बडी पत्रकारिता करतात टीव्ही 9 वाले जास्त करतात.
    अवघड प्रश्न विचारायची हिम्मत नाही यांची.
    नुसत्या बायांसारख्या लावालावी करत आहेत

    • @travellersagar437
      @travellersagar437 Před 22 dny

      पत्रकार हा राजकारणी लोकांचा गुलाम असतो. कारण राजकारणी लोक पत्रकाराला राज्यसभेचे गाजर दाखवतात. भाजप असो किंवा विरोधक असो सर्व पत्रकारांना स्वतःच्या खिशात ठेवतात. पत्रकारांची लायकीच ही आहे. प्रत्येक पत्रकार समोरच्याला प्रश्न विचारतामा हा विचार करतो की जर मी ह्याला सोप्पे प्रश्न विचारले तर पुढे जाऊन हा मला राज्यसभेची उमेदवारी देईल करुन.

    • @chandankashikar4386
      @chandankashikar4386 Před 22 dny +1

      आणखीनच कडक तूम्ही विचारा

    • @Elonchusk
      @Elonchusk Před 19 dny +1

      Bindok saglyat kadak prashna devendra lach vicharlet.. Tya uddhav la bagha kasa baylya sarkhe prashna vichartat

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 Před 22 dny +9

    उमेश कुमावतांनी उद्धव ठाकरेंना पण आडवे तिडवे प्रश्न विचारावेत....

  • @user-cp6ih5jt6q
    @user-cp6ih5jt6q Před 22 dny +12

    Devendra fadnavis is the Only Hope for maharashtra, he is not only the Most Intellectual, intelligent Politician of maharashtra, but he is The most dynamic, hardWorking Person who has Transformed Maharashtra. He is the CEO of Maharashtra. Next CM of Maha.

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 Před 21 dnem +7

    वारंवार असल्या एच् एम् व्ही मीडिया ला मुलाखती का देतात भाजप नेते तेच समजत नाही.ही माध्यमे मुद्दाम अडचणीत आणणारे प्रश्न विचारुन त्यांचा मविआ अजेंडा चालवतात.

  • @vilas418
    @vilas418 Před 22 dny +17

    आपकी बार 400 पार जय श्रीराम मोदी सरकार

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 22 dny +7

    महाराष्टाचे मत विकासासाठी ❤💪🚩✌

  • @ganeshkurlkar9606
    @ganeshkurlkar9606 Před 22 dny +50

    देवेंद्र जी अगदी खर बोलतात. त्यामुळे त्यांना खोट्या शपथा घ्यायची गरज नाही.

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

  • @swapnilsurve378
    @swapnilsurve378 Před 22 dny +17

    Nice speech sir

  • @sandipborkar1038
    @sandipborkar1038 Před 20 dny +4

    महाराष्ट्राचा खरा जाणता नेता आदरणीय फडणवीस साहेब

  • @jaytirthpatil6983
    @jaytirthpatil6983 Před 19 dny +4

    9:21 वा व्हा देवभाऊ ❤

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Před 21 dnem +7

    अहो कुमावत त्या ठाकरेंचं पीठ कशाला दळत बसतय सारख्या प्रश्नात दुसरे काँग्रेसचे नेत्यांचा एकही नाव तुम्ही कधी घेत नाही आता tv9 ठाकरे यांची नोकरी धरली की काय

  • @EknathPole
    @EknathPole Před 22 dny +7

    एक नंबर देवेंद्र फडणवीस साहेब

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před 22 dny +40

    महाराष्ट्राचा कर्तबगार नेता देवेंद्र फडणवीस साहेब 👍🚩

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před 22 dny +3

      @@AshTaw माणसाने प्रमाणा पेक्षा जास्त वडापाव खाऊ नये, नाही तर माणूस भ्रमिष्टा सारखं करतो.

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      @@arunbolaj3922 @arunbolaj3922 वडापाव खल्यानी माणूस भ्रमिष्ट होतो . अमिताभ सचिन सुद्धा खातात. तुझा घरात काय आंड पव खातात.. अंनी खास करून तुझी आई. म्हणून अशी पैदैश आहे. अरे मामी टीव्ही वर गते मानून मी मामी ल गेला बोलावलं. तुझ्या माय चाय बोलत का झालं झाली.😡

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      @@arunbolaj3922 @arunbolaj3922 वडापाव खल्यानी माणूस भ्रमिष्ट होतो . अमिताभ सचिन सुद्धा खातात. तुझा घरात काय आंड पव खातात.. अंनी खास करून तुझी आई. म्हणून अशी पैदैश आहे. अरे मामी टीव्ही वर गते मानून मी मामी ल गेला बोलावलं. तुझ्या माय चता बोलत का झालं झाली.😡

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny

      @@arunbolaj3922 @arunbolaj3922 वडापाव खल्यानी माणूस भ्रमिष्ट होतो . अमिताभ सचिन सुद्धा खातात. तुझा घरात काय आंड पव खातात.. अंनी खास करून तुझी आई. म्हणून अशी पैदैश आहे. अरे मामी टीव्ही वर गते मानून मी मामी ल गेला बोलावलं. तुझ्या माय चता बोलत का झालं झाली.😡

  • @madhavdeshmukh4840
    @madhavdeshmukh4840 Před 22 dny +5

    मुलाखत घेणारा कायम पूर्वग्रह असणारा दिसत आहे

  • @ganeshphadnis8075
    @ganeshphadnis8075 Před 22 dny +7

    कुमावतजी खरचं प्रस्न पडतो कीव कुणाची करावी आत्ता, तुम्ही अंतर्मनाला विचारा तुम्हालाच उत्तर मिळेल असे वाटते.

  • @must604
    @must604 Před 22 dny +5

    मानसिक रुग्णाबद्दल बोलण्यात किती वेळ खर्च करायचा?

  • @anilbirje8348
    @anilbirje8348 Před 22 dny +7

    माझा आवडता नेता
    देवाभाऊ❤❤❤❤❤

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 Před 21 dnem +5

    TV9 साहेब यांची देहबोली आणि चेहरा पडलेला का दिसतो.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 20 dny +4

    मोदी आणी फवत मोदी फडणवीस आणी शिंदे .

  • @anildeshmukh899
    @anildeshmukh899 Před 21 dnem +5

    Only devendra

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Před 21 dnem +6

    अहो देवेंद्रजी त्यांचा टेली प्रिंटर हा कुमावत आहे

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 Před 20 dny +4

    गुजराती विरुद्ध मराठी चित्र उभं करतात .. काय घंटा गुजराती मराठी वाद आहे ?
    मुंबई वर हल्ले गुजराती करतात का ? मुंबईत चोऱ्या खुन गुजराती करतात का ? मुंबईतील अख्खे भूभाग ( एरिया ) कोणी बळकावले आहेत पहा ? ( जरा एकदा मोजा )
    तिथे हिंदू जाऊन राहू तरी शकतात का ? मुंबईचा सत्यानाश कोण करत आहे ? काय राव किती दूधखूळे आपण !!!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 20 dny +5

    प्रश्न विचारणारा बहुतेक अंध भवत आहे . सारखे तेच प्रश्न विचारताना नाव घेतोय.शेम शेम .

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 Před 22 dny +29

    अबकी बार मोदी सरकार ❤

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 Před 22 dny +6

    कसले गृहमंत्री, सुशांत आणि दिशा सलियान प्रकरणाचा तपास कुठ पर्यंत आलाय

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Před 19 dny +3

    कुमावत ते देवेंद्र आहे ubt नाही याचं पुरेपूर भान असू द्या

  • @pravingandhawale8735
    @pravingandhawale8735 Před 22 dny +6

    साहेब तुम्ही आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतला देवेंद्र फडणवीस ची मुलाखत घेतला यातलं खोटं आणि खरं कोण आहे हे तुम्ही जर असं कळत आहे काय

  • @Rajkumargadhave25
    @Rajkumargadhave25 Před 22 dny +4

    ग्रेट साहेब...❤

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 Před 20 dny +3

    सत्य वचनी मा.देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. सत्य असेल ते माणूस ठासून बोलतो याच उत्तम उदाहरण...
    पुढील वेळेला उमेश कुमावत यांनी आणखी नवीन प्रश्न तर असतील तर आणावे.

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 Před 22 dny +4

    पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. Před 22 dny +4

    Great Devendraji phadanvis 🙏🙏

  • @bhaveshpatil2945
    @bhaveshpatil2945 Před 19 dny +3

    टॅलेंटेड माणूस देवेंद्र साहेब

  • @m.satish7105
    @m.satish7105 Před 20 dny +2

    कुमावत तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स वाचता का वाचत जा कमीत कमी जनतेच्या मनात तुमच्या बद्दल काय भावना आहेत हे तरी कळेल.

  • @govindmotegaonkar5858
    @govindmotegaonkar5858 Před 22 dny +10

    हा चाय बिस्कुट वाला है

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Před 22 dny +4

    जय देवाभाऊ

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 Před 21 dnem +2

    काँग्रेस चे चॅनल आहे हे, अरे असे प्रश्न त्या तोमनेबाहद्दर ला विचारले पाहिजे होते. मोदींना हरवणार पैदा व्हायचंय...

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 Před 21 dnem +2

    जय श्रीराम

  • @akashchaule1723
    @akashchaule1723 Před 22 dny +38

    Congress Pakistan bhagao desh bachao #

  • @dr.rahulkondekar8258
    @dr.rahulkondekar8258 Před 18 dny +1

    जबरदस्त अभ्यासू व प्रखर भाषण मां .देवेन्द्रजी साहेब.... अभिमान आहे हिंदु असल्याचा जय श्री राम

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 Před 22 dny +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 Před 21 dnem +3

    TV9 साहेब उध्दव ठाकरेना तुमच्या रॅलीत पाकीस्तानचा झेंडा कसा काय हे विचारा आणि बाळासाहेब यांना हे चालले असते काय? खरे पत्रकार असाल तर हे विचारा

    • @SB25866
      @SB25866 Před 19 dny

      Channel band पडेल 2 Mamdya ch funding aahe (12 आणि uddhat)😂😂😂😂😂😂😂😂

  • @shekharmore1944
    @shekharmore1944 Před 22 dny +45

    देवेंद्र फडणवीस काय निवृत्ती घेणार अविवाहित राहणारा माणूस आज मांडीला मांडी लावून बसला आहे

    • @AshTaw
      @AshTaw Před 22 dny +2

      देवा मामा , मामी ल पण घेउन यायचं. ब्रेक मधे एक गुजराती गाणं किंवा भोल भंडारी गायलं अस्त.😂😂

    • @VishinudasMalwad-gn2cx
      @VishinudasMalwad-gn2cx Před 22 dny

      ​@@AshTaw🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉औ जे रें

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před 22 dny +3

    वा फंडणवीसजी काय ठासली👍🏻👍🏻
    उद्धटराव नुसत्या शिव्या आणि टोमणे, विकासा च्या नावाने ठणठणात.
    4 जून पर्यंत मोदीजी रोज हरणार 😄😄😄

  • @sushantshinde9250
    @sushantshinde9250 Před 21 dnem +3

    Fact BJP ali pahije

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 Před 14 dny +2

    हो मिनिस्टर चा करारक्रम ठेऊ त्यात जो झिंकला त्याला मंत्री पद देऊ आणि माना चा लेंगा

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 Před 17 dny +2

    नमस्कार देवेंद्र सर, कोणी काहीही बोलू दे तुम्ही चांगले आहात. आणि चांगलेच रहा.

  • @pravindamania8214
    @pravindamania8214 Před 18 dny +1

    आदरणीय देवेन्द्र फडणविस साहेब ।महाराष्ट्रमें जगह-जगह तालाब बनवाने की अतिआवश्यकता है।

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 Před 20 dny +1

    Excellent interview and genius leader

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 Před 21 dnem +1

    फडणवीस साहेब एक नंबर

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před 21 dnem +2

    Jaago hindus jaago.

  • @pruthvirajchougale6893
    @pruthvirajchougale6893 Před 17 dny +1

    Devendra ji ❤

  • @skadam124
    @skadam124 Před 22 dny +4

    आहो महाशय जीएसटी नव्हता त्यावेळी

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... Před 22 dny

      राहुल गांधी gst हटवणार.राहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 Před 22 dny +2

    Devendra Great lidar

  • @shivajikarpe8959
    @shivajikarpe8959 Před 22 dny +30

    गोरगरीबांचा लै तळतळाट लागनार शेतकरी व गोरगरीब मजूर यांच्या मुलाबांळाचा शाप लागणार

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 Před 22 dny +7

      देवा भाऊ तुम्ही चहा बिस्कीट, एच् एम व्ही पत्रकारांना का मुलाकत देताय शेवटी ते त्याच वर येणार

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Před 22 dny +6

      शरद पवार ला होय ना😂😂

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... Před 22 dny

      राहुल गांधी लवकरच शेतकऱ्यांना पोत्याने पैसे देणार आहेत.राहुल गांधी भ्रष्टाचार करणार नाहीत.☺️☺️☺️☺️☺️☺️

    • @aniruddhamkulkarni7
      @aniruddhamkulkarni7 Před 22 dny +2

      ​नक्कीच दुसरा कोण असणार!

    • @chandankashikar4386
      @chandankashikar4386 Před 22 dny +1

      विषय काय लिहता काय? कुठले गरिब लोकांच्या विरोधात काम करतात देवेंद्रजी ? काय असल तर सांगा.

  • @SamirShaikh-ys5mm
    @SamirShaikh-ys5mm Před 22 dny +3

    तुमच्याकडे आले म्हणजे एकदम स्वच्छ

  • @mansingraothorat778
    @mansingraothorat778 Před 18 dny +3

    अगदी योग्य.... उबाठा संपला

  • @dr.kaluke8463
    @dr.kaluke8463 Před 22 dny +2

    Best leder

  • @vishalshegedar805
    @vishalshegedar805 Před 22 dny +1

    Great devendra ji fadnavis saheb❤❤

  • @vikassakpal7536
    @vikassakpal7536 Před 22 dny +6

    Superb interview

  • @ajinkyadixit4204
    @ajinkyadixit4204 Před 22 dny +1

    देवा भाऊ रॉक 🔥🔥🔥

  • @user-xt8ko9mn2g
    @user-xt8ko9mn2g Před 22 dny +2

    Fadanvis saheb is great 👍

  • @kulkarnik2979
    @kulkarnik2979 Před 22 dny +1

    कुमावत टी.व्ही. 9 मधे किती मुसलमान आहेत सांगाल का?

  • @vikasvikas4737
    @vikasvikas4737 Před 20 dny +2

    कुमावत साहेब नमस्कार पत्रकारिता खूपच कठीण झाली व कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलतंय काही कळलं नाही.. पण माझं वैयक्तिक मत असं आहे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या चक्रव्यूहात‍ अडकले आहेत..

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 Před 14 dny

    लय भारी साहेब दूध का दूध पाणी का पाणी

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 Před 14 dny +2

    मला आता माझ्यावरच शंका येते मी मत तरी कोणाला दिलं ते हे सगळं पवार यांच्या नदाला लागल्याने झाल

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 Před 21 dnem

    True'

  • @brilliantedupedia3266
    @brilliantedupedia3266 Před 20 dny +1

    King 👑 Dev Fadanvis❤

  • @rekhajoshi1382
    @rekhajoshi1382 Před 22 dny

    Good

  • @user-kk1hf5rq5x
    @user-kk1hf5rq5x Před 22 dny +1

    Janab saheb salam valekum. Maharashtra cha bangal kelya mule❤❤❤

  • @nikhild.gatkal3888
    @nikhild.gatkal3888 Před 19 dny

    Both are smart😎

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Před 19 dny +1

    चारजुननंतर मविआ व्हेटीलेटरवर😮😮

  • @maheshkulkarni4756
    @maheshkulkarni4756 Před 22 dny

    मुलाखत सडेतोड झाली आहे

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 Před 22 dny

    Deva Bhau 🔥🔥

  • @ANILPAWAR-pl2vw
    @ANILPAWAR-pl2vw Před 22 dny

    Jai Shri Ram