मागेल त्याला विहीर सह रोजगार हमी योजना, करा ऑनलाईन तक्रार mahaegs portal
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- #PrabhuDevagr
रोजगार हमी योजनेच्या कामा बाबत आपली तक्रार नोंदवा online mahaegs portal
mahaegs.maharashtra.gov.in/
czcams.com/users/liveatpYlSbvHko?...
गाय गोठा अनुदान योजना
grnshetiyojna.in/gram-samrudh...
Magel tyala vihir yojana
grnshetiyojna.in/magel-tyala-...
grnshetiyojna.in/mgnrega-sche...
grnshetiyojna.in/mgnrega-wage...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृध्दी लेबर बजेट 2024-25 वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे नियोजनाबाबत
gr.maharashtra.gov.in/Site/Up...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 mahaegs Maharashtra portal
01:01 TO 02:01 Grievance about rojgar hami yojana
02:02 TO 08:00 online Grievance mahaegs portal
सर आपण खूप चांगलं काम करत आहे लोकांना माहिती नसलेले खूप माहिती आपण देत आहे धन्यवाद सर
सर सिंचन विहिरी चा फॉर्म कोणत्या महिन्याच्या तारखेपासून कोणत्या महिन्याच्या तारखेपर्यंत ऑनलाइन भरायचा
जय शिवराय सर
Nice information 👌👌
धन्यावाद सर
Nice ....
Otp yet nahi
रोजगार हमी अर्धे आमी अर्धे तुमि अशी योजना आहे हे
जय शिवराय दादा...
Sir aplya shetat 6 futacha gadda ahe ani satbaravar vihiri chi nond ahe tar vihir khutvta yete ka sir
सर कांदा चाळ लॉटरी का लगत नाही व ती कधी लागनार आहे
जय शिवराय
खालून वर पर्यंत सगळेच भ्रष्ट झाले आहेत .रोजगार सेवक ते BDO पर्यंत.
तक्रार दाखल करा
सर 2022/2023 मध्ये मंजूर झालेली आहे ती आता विहीर बांधली तर चालेल का
हो जर अर्ज बाद नसेल तर
Online तक्रार देऊन काय फायदा नाही मी तक्रार दिली होती पण आता पर्यंत विहिरीचं अर्ज pending ahe offline arj ग्राम पंचायत मार्फत panchyayat समितीला सादर करा मने
Sheti sathi tar kupn aanudan ahe ka
रोजगार हमी निम्यात तुम्ही, आम्ही 😢
Jai shivray❤
जय शिवराय सर. सरकार ला रोजगार हमी विहीर देऊन शेतकरी यांना मोठं करायचे आहे का अधिकारी यांना. शेतकऱ्यांनी कुठं कुठं द्यावे.
रोजगार हमी मध्य विहीर मंजूर झाली आहे ती विहिर जसिबी च्या सहायान करायला पाहिजे का लेबर च्या सहा याने माहिती द्या
तुम्हाला आराखडा दिला नाही का ?
अटी शर्ती सांगितल्या नाहीत का ?
तसं काही सांगितले नाही जर जेसीबी मशीन ने खोदली तर काही प्रोब्लेम येईल का पैसे पडायला
एखाद्या ग्रामपंचायत सीमेलगत जमीन असल्यास विहीर साठी अनुदान मिळते का
❤
मस्टर काढण्यासाठी पैसे मोजावे लागतात सर अधिकारी भ्रष्ट झालेत फार
तक्रार द्या
Acb sagle andar
Agdi barobar bhau
Ho he 💯 khr ahe
@@GrShetiYojnaकही उपयोग hot नाही 😢
मनरेगाचा पैसा लवकर मिळत नाही...कारन जे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत आहे त्यांचे पैसे दिवाळी नंतर मिळालेच नाही
व्हिडिओ अवश्य पाहा
Jay shivray
Sir panchyat madhe ase sangta ki dray zhone madhe ahe mhnuon aplyala bhetat nahi ase sangta chandwad taluka
सर विहीरी चा अर्ज आनलाईन केला ग्राम पंचायत ठराव देत नाही आहेस
Open ani taluke chi adhar card hai zaman ka ani job card nahi zaman ka sir
Sir open sathi vihir durusti yojna ahe ka asel tar lavkar reply dya please sir khup garaj ahe vihir durusti sathi ❤🙏🙏🙏
Sir godavari Nadi javal ahe tar vihir milel ka ahemadnagar jila newasa taluka pravarasangam gav
जर क्षेत्र वगळले असेल तर नाही
Mrges sillod madhe भसाचार चालु आहे
❤❤❤❤
माझी जमीन जळगाव जिल्हा मध्ये आहे आणि मी राहायला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे तर तर मी लाभ घेऊ शकतो का? आणि कसं
Sir vihiri sathi online arz bharu shakto ka
Grampanchayat mhantat ashi kahi yojna nahi
हो ऑनलाईन अर्ज करा
सर महावितरण सोलार पेमेंट optin आले नाही
Sir me form bhrla vihri sathi pn viher khdychi kasych jcb n kyli t chlty ka vihir
नाही
सर माझ्या शेतीचा रस्ता कोरोना काळाच्या अगोदर पासून बंद आहे तहसीलदारांनी माझ्या विरोधात निर्णय अपील केले असता एचडी एम अधिकारी यांनी सुद्धा तहसीलदाराचा निकाल कायम आता केस हाय कोर्टात चालू आहे दोन वर्षे पूर्ण झाली.मला रस्त्याची अत्यंत गरज मी अजून पुढे काही करू शकतो का की.सविधानात शेतीला रस्ता देणे हे महसूल अधिकारी यांना बंधनकारक नाही अवश्य कडवा प्रभुदेवा सर धन्यवाद
Dr बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबल योजेअंतर्गत तक्रार करू शकतो का
ते mukhyamantri portal वर करा
@@GrShetiYojna Thank you so much 🙏🙏🙏
Sir gram panchayat gavat pratekala sayukt vihir ghyala sagat aahe tar aapn vayktik geu shakat nahi ka taluka ghansavangi jilha jalna
Complete cancel kaise kare please sir help me
मागेल त्याला विहीर साठी 17 ऑक्टोबर ला ऑनलाइन अर्ज केला होता अजून ग्रामसेवक स्तरावर प्रलंबित आहे काय करावे?
माझे पण आशज आहे
सर विहिरीचा अर्ज किती दिवसात मंजूर होतो
आमचं गाव सेमी क्रिटिकल झोन मध्ये आहे. सामायिक विहिरीसाठी अर्ज होत नाही. ऑनलाइन मध्ये वैयक्तिक अर्ज होत आहे.काय करावे.
नाहीत मंजूर होत विहिरी
सर गाय गोटा ला कीती अनुदान मीळते आणी साइज़ काय आहे
सर अशी विहीर नोंद असेल तर कुसुम सोलर योजनेसाठी पात्र आहे का
हो
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
1)ग्रामसेवक माझे पुरवणी आराखड्यात नाव समाविष्ट करत नाही व प्रस्ताव documents वर सह्या पण देत नाहीत तसेच job card pan बनवून देत नाहीत.
२) लेबर bougette बद्दल काही कालावधीत प्रॉब्लेम नाही ना( माझे नाव न घेणे)
3) साहेब विहीर gr pdf कुठं भेटेल एखादी लिंक or pdf provide करा ना plz
Takraar dya
लाईन मन सर्व्हे झाल्यावर किती दिवसांनी पेमेंट चे ऑप्शन येईल कुसुम योजना
Line man सर्वे शेवटी होतो
सर माझे गाव ड्राय झोन मध्ये आहे तर काही मार्ग आहे का सर Plz विहिर साठी
Nahi hot
मागील वर्षीच्या ई पीक पाहणी मध्ये सातबारा वर जलसिंचनाचे साधन नाला टाकण्यात आला आहे तर विहिरीचा अर्ज करता येईल की नाही
करता येतो
सर विहीर मंजुंर करन्यासाठी २०हजार मांघत आहेत
आमच्या कडे ग्रामपंचायत ठराव साठीच 30हजार ₹मागत आहे दुसरे वेगळे त्यांच म्हणणे आहे कि अनुदान तर फुकट मिळत आहे मग आम्हाला नको का जर प्रत्येक गोष्टी साठी पैसे लागत असतील तर सरकार दोषी आहे
czcams.com/video/lB3HJRfxDRs/video.html
Nanded pik vima ajun jama zala nahi
Konta taluka ahe tumcha
@@baluingole6778 अर्धापूर्
माझ्या वडीलाचे नावावर विहार है मी अर्ज केला तर लाब मिऴेल
गाय गोठा complaint kashi karychi
व्हिडिओ सांगितल्या प्रमाणे
Jay shivaray sir 🙏🙏🙏 आपला व्हॉट्सअँप ग्रूप ची लिंग मुळेल का हो 🙏🙏🙏🙏 तुमचा येणारा प्रत्येक व्हिडियो मला मिळवायचा आहे
सर गेल्या दोन-तीन वर्षापासून तालुका डार्क झोन मध्ये टाकण्यात आलेला आहे मनरेगा मार्फत मंजुरी भेटणार का
नाही
सामुदायिक म्हणजे उताऱ्यात 2/3 व त्यापेक्षाही जास्त नाव असतील तर विहीर चा लाभ घेता येतो माझ्या माहिती प्रमाणे डार्क झोन एरिया मध्ये सुध्दा काही सेफ झोन असतो तरी पण चौकशी करणे सेफ झोन मध्ये सामुहिक विहिरीचा लाभ घेता येतो
मनरेगा भ्रष्टाचार यवजेना
सर मनेरेगा तून फक्त 60 गुंठेच फळबाग लागवड होते ,अशी अट आहे का
czcams.com/video/YxIqmQ6Eh3g/video.html
गावात1पन विहिरी करत नाही,तर ऑनलाइन तक्रार होईल का.
हो
Bahubhudharak sathi ahe ka?
सर कृती आराखडा त नाव नाही आस सागता काय करावे लागले
ग्राम सभा नाव दया
0.55 आर क्षेत्र आहे अर्ज करू शकतो का सर
कोणत्या योजनेसाठी
@@GrShetiYojna नवीन विहीर साठी
विहीर मंजुरीला 10000 रू मागतात अणी mb करायला 500₹ पैशाशिवाय काम करत नाहीत
व्हिडिओ कशाचा आहे मग
आपली माहीती बरोबर अहे सर
मागेल त्याला विहीर देणार का सरकार
कमीत कमी १५ विहिरी प्रत्येक गाव असे निर्देश आहेत
सर 2011साली विहीर आहे बांधकामांचे पैसे भेटले नाहीत तक्रार दाखल केली तर चालेल का
हो पुरावे सादर करून करा
आता तक्रार चालणार नाही
सर विहीर मंजूरी साठी 20000 रुपये मंजूर करा लागत आहे त
मी होतास 15000दिले गेले वर्ष
czcams.com/video/lB3HJRfxDRs/video.html
Sir e shram card che paise kadhi bhettil.. ka nusta kadha kadha mhntle... Pokal vasa nustach😂😂
भाऊ विश्वकर्मा योजना कशासाठी आणलाय
प्रत्येक मस्टर ला 1 हजार घेतात
तक्रार करा मग acb ला
Sir aata sadhya विहिर online chalu aahe ka
हो मात्र पुढील वर्षी मंजुरी येईल त्याला
@@GrShetiYojna 2024 la manjuri hoil ka
शहरी भागात जमते का सर
नाही
सरपंच पैसे मागत आहे
तक्रार द्या
विहिरी करिता हजारो मागतेत दुर्दैव शेतकऱ्याचे
तक्रार करत नाहीत हे मोठे दुर्दैव
Nanded pik vima
Sir online form bharle tar giarampanchyat madhe documents dene lagel ka
नमस्कार सर नवीन कुसुम सोलर योजनेसाठी ई पीक पाहणी वरून नमुना 12 ला स्वरूप या कॉलम मध्ये एक विहीर पड अशी नमुना बारा ला नोंद केली आहे इतर अधिकारात नोंद होत नाही असे तलाठी साहेब सांगतात प्लिज कळवा
हो बरोबर
सर अशी विहीर नोंद असेल तर कुसुम सोलर योजनेसाठी पात्र आहे का
सर,सरपंच ठराव देत नाही, काय करावे लागेल.
तक्रार करा
@@GrShetiYojna sir,BDo javl ka
@@user-gk4wo5tb2j ऑनलाईन करा
आधीच विहीर बांधून घेतली आहे तर अनुदान मिळेल काॽ
Naahi
@@GrShetiYojna ok Thank you Sir
मस्टर नाही निघट
व्हिडिओ कशा बद्दल आहे दादा
कादा अनुदान अपात्र शेतकरी सोलापूर अपटेड काही आली तर हिडोओ बनवा सर आम्हाला समजत नाही काय चालु आहे ते
हो नक्की
साहेब लोक पैसे खायले
व्हिडिओ नीट पहा दादा
आमच्या गावात 40 ते 45 विहिरी मंजूर आहेत त्यात 15 विहिरी कश्या निवडतील सर
ऑनलाईन फॉर्म भल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पण 1 प्रत जमा करावी लागते का ? काही ग्रामपंचायतीचे पुढारी सांगतात
गाय गोठा प्रस्ताव तयार केला आहे त्याच्यावर सरपंच सही करत नाही त्याच्यासाठी काय करायचे
आपण पात्र असाल तर तक्रार कररा
पोर्टल वरून का
सर मागेल त्याला हे मागेल त्याला ते पण प्रतेक्षात कोणालाच काही मिळेना झालं.8 दिवस झालं के वाय सी करून खात्यात अजून जमा झाले नाही पैसे
आपण व्हिडिओ पाहिला नाही किंव्हा समजला नसावा
परत पहा
DBT वर 2022साठी विहीर अर्ज केला होता अजूनही काहीच नाही
आम्ही राहतो एका गावात जमीन दुसऱ्या गावात असल्यावर कोणत्या गावात अर्ज करावा
जॉब कार्ड ज्या गावात असेल त्या
जॉब कार्ड नहीं हे
खुप भ्रष्टचार आहे यात 40 हजार तर अधिकारी घेतात सुरुवातीला
कशात
@@GrShetiYojna विहिर मंजूर करण्यासाठी 20000 घेतले आणि परत जिओ taging साठी इंजिनिअर येणार आहे त्यांना परत 20000 देयचे.
किती पैसे खातात हे लोक आणि अजून तर सरकारचा ऐक रुपया ही आला नाही त्या आगोदर 40 ते 50 हजार असेच जातात
4 लाख सरकार देत त्या मध्ये तर 3.50 लाख हातात येतात या पेक्षा ही कमी
जय शिवराय