१५० रु.च्या १०० ग्रॅम मिळणाऱ्या पनीर अथवा पंजाबी भाज्या च्या पेक्षा कैकपटीने रसना तृप्त करणारे भोजन म्हणजे मराठमोळी थाळी, आणि अगत्य जे अगदी आनंदाने आणि उत्साहाने होते, हीच खरी खासीयत आहे महाराष्ट्राची
Te Sagal Manya aahe pn hila samjtay ka Maharashtra chi aani aaplya sanatan dharmachi sanskriti agg tai maharajancha gadavar Jatana thodatari bhan theva aapan kase wagato aani rahila aaplya poshakach tr ji Tai tumhala jevayala det aahe bgha Kashi Anga zakun aahe aani tumhi please naka ass wagu tumhi asha pavitra thikani jata tr nidan vyavastit tari ja🙏 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय श्री राम 🚩
खरं तर मुलीच खऱ्या आपल्या संस्कृती जपणाऱ्या आहेत , आज चे मुलांना सांगा pant shirt नका घालू धोतर , त्या वेळेचे वस्त्र घालायला आज किती पुरुष घालता धोती पण खूप स्त्रिया साडी घालतात
ताई शिवरायांच्या काळात समाजात सुसंस्कृत पणा होता माणसांबरोबर स्त्रिया देखील पूर्ण पोशाख धारण करत होते....माझ्या शिवरायांच्या दरबार म्हणजे मंदिराच्या गर्भगृहा पेक्षा पवित्र आहे ..ताई तुम्ही निधान अंग झाकेल येवढे जरी वस्त्र परिधान केले तरी आपली सनातन संस्कृती जपली जाईल ज्याने शिवरायांचे विचार जपले जातील बाकी choice is yours.... तुम्ही केलेल्या मराठमोळ्या जेवणाच्या स्तुती बद्दल मी तुमचा नम्र आहे ...
तुम सिंहगड गये थे, वो हम मराठो के लिये सिर्फ गड नहीं, हमारे लिये वो पवित्र मंदिर है, तुम वाह गये वो अच्छी बात है, लेकीन आगेसे ध्यान रखना की कपडे ठीक से पहन के जना, क्युकी खूबसुरती ढकी हुई ज्यादा अच्छी लगती है, आई बात समझ में 👍💯 जय शिवराय ❤️🚩🙏🔥🦁👑
तुमचा काय प्रोब्लेम आहे रे.. मराठी लोकांना आधीच माहिती आहे तिथे काय आहे ते.. ती व्हिडीओ तर खर बाहेरील राज्यांच्या लोकांसाठी आहे.. जर महाराष्ट्राचं पर्यटन आणि तिथलं जेवण किती चांगल आहे हे बाहेरील लोकांना समजल तर तुमची काय दुखते.. त्याने महाराष्ट्राचाच विकास होईल.. तुम्ही येवढे chutya लोकं आहेत उद्या एखादा महाराष्ट्र किती महान आहे हे जगाला सांगायला लागला तरी म्हणाल त्याने मराठीत सांगावे.. अरे बाकीच्यांना त्यांच्याच भाषेत सांगावे लागणार.. त्याच्यात महाराष्ट्राचाच विकास आहे..
ताई गडावर जाताय म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जाताय तुम्ही ,, तर तिथे जातानी तरी पूर्ण वस्त्र घाला ही कळकळीची विनंती आहे 🙏
@@saurabhpanhalkar9664 barobar bolala bhau. Hya upatsambh sanskruti rakshkana pokal bambuche fatake dile pahijet. Sale gutka khaun daru piun gavbhar firnar ani youtube var yeun shanpana shikvnar.
1986 मे आठ साल का था और पिताजी,चाचा,चाची, मम्मी और बडी दिदि के साथ गये थे वहा पर पिठलं भाकरी खाया था.आपका विडीओ देख कर पुरानी यादे ताजा हुई और पिताजी याद आये जो हमे बहुत कम उमर मे हमे छोड गये...... Thank you so much
दीदी कधी एकदा किल्ल्यावर जा आणि तिथं स्वतःच पोट पाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचार की किल्ल्यावर येताने स्रियांनी साडीवर यावे की जिन्स टॉप वर.. ते म्हणतील कसेही या फक्त या.. कस आहे ना स्वतः कधी जायचं नाही दुसरे जात आहेत त्यांचं अडवणूक करायची आणि असल्या लोकांच्या पोटावर लाथ मारायची.. आणि हो किल्ले ट्रेकिंग अश्याच कपड्यांवर केली जाते फक्त फरक एवढाच की तिने शॉर्ट्स घातलेत आणि ती त्याच्यात comfortable आहे त्यामूळे तुम्ही तुमचे विचार बदला.. देश आपोआप बदलेल
@@nageshkhandagle7135marathi aahat na m tari pan kalat Nahi ka Kay chukich aahe hyat Aapli itihasachi ijjat theva re Chirantan pan tyachya church madhe shorts vr allowed karat nahit aani aaple gad kille aaple pavitra thikan aahet ani tumchya sarkhyani tyana fakt picnic spot aani daru party ch thikan banaval aahe
Agadi barobar bollis me suddha young girl ahe sadhya chya modern madhey kahi hi chalu ahe he shikvanch navhti kadhi ashi rahychi paramparik rahne kadhi hi chanch ashya pavitra thikani tri nit jayla hava mann deun
झुणका भाकर, कांदा भजी.मस्त सर्व मराठमोळी थाळी आणि खाद्यपदार्थ पाहूनच मन तृप्त झाले. अमृततुल्य 👌😋👌😋👌😋 P.S. फॅशनेबल असतील तरी चालेल पण शिवरायांच्या गड/किल्ल्यावर येताना अंगभर कपडे घाला.
The taste of Maharashtrian food is always the best be it simple, spicy or even on the go ! In ancient times, people of Maharashtra had very harsh life due to wars, hard work in farmers even migration in search of jobs, business etc. Thus they did found out the best ways to prepare health, tasty and quick cuisines ! 👍😊
गड किल्ल्यांवर जाताना कसे कपडे घालावे याचे थोडे भान असावे, असो व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली काहीं करू शकतात लोकं आणी सांगायला गेलं तर आपल्यालाच बोलांचा चोप...
Sinhagad jaana jarur lekin thodey acchey kapdey pehnkar.. ye tumhara night club nhi hai 😒 humarey lite pavitra thikan hai yaha ka importance km krney ka kaam mat karo
ते ठिकाण तुमच फिरण्याचा नाही आहे आमचा मराठी माणसांचा ऐतिहासिक ठेवा आहे ह्या गोष्टींच भान ठेवा... पिकनिक स्पॉट बनवू नका...खूप कष्ट घेतले होते आमच्या मावळ्यांनी ते स्वराज्य उभ करण्यासाठी.. क्रुपया भान ठेवा ताई 👍🚩
Didi sinhgad is very proud place of maharashtra plz trying if you visited such place those have historically background then when go to there with full dress up . because chatrapati shivaji maharaj teach us respect the girl and ladies. Jay shivray Jay shambhuraje Jay jijau
Mandir mein jate waqt bhi aise kapade pehanati ho kya?? Chhatrapati Maharaj ki kile pe aise jana bohot galat bat hai.. Aap ek vlogger hoker kuch achha message dene ke bajai body show off kar rahe ho.. Keep in mind next which place you are visiting and what is the appropriate way to showcase yourself..
Perfectly Said SUKOON wala KHANA , i was in lower parel in 2015 I ate a Good Rice plate at a homely made joint cook by a lady belive me it was faaar more better from the Pizza or MC d, and the Relief feeling which I got was mind wobbling
१५० रु.च्या १०० ग्रॅम मिळणाऱ्या पनीर अथवा पंजाबी भाज्या च्या पेक्षा कैकपटीने रसना तृप्त करणारे भोजन म्हणजे मराठमोळी थाळी, आणि अगत्य जे अगदी आनंदाने आणि उत्साहाने होते, हीच खरी खासीयत आहे महाराष्ट्राची
खर आहे, महाराष्ट्राची संस्कृती अशीच आहे की जिथे सर्व काही मिळते
True❤
Te Sagal Manya aahe pn hila samjtay ka Maharashtra chi aani aaplya sanatan dharmachi sanskriti agg tai maharajancha gadavar Jatana thodatari bhan theva aapan kase wagato aani rahila aaplya poshakach tr ji Tai tumhala jevayala det aahe bgha Kashi Anga zakun aahe aani tumhi please naka ass wagu tumhi asha pavitra thikani jata tr nidan vyavastit tari ja🙏
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय श्री राम 🚩
@@Malvanizilgo01Mahakali ,chinnamasta, Kalratri naa baghtanna tyancha kapdyan Kade laksha jata ka .........nahi na mag dusrya striyanna hi tyach nazre ne bagha mhanje jhala😊😊
@@sujatagaikwad2470 nakkich Tai tyach najarene pahato nehami pn thoda bhan mahilanni suddha rakhala pahije tya pavitra bhumivar Jatana tumhi nit coments wacha mazi
ताई बाकी सर्व ठीक आहे पण महाराष्ट्रा ची संस्कृती ज्या राजाने वाचवली त्यांच्या गडावर जाताना आपण पण संस्कृतीचा आदर करून जावे । धन्यवाद ताई । जय शिवराय
अगदी बरोबर. जय शिवराय.
साडीत गड चढण फार अवघड असतं ,
खरं तर मुलीच खऱ्या आपल्या संस्कृती जपणाऱ्या आहेत , आज चे मुलांना सांगा pant shirt नका घालू धोतर , त्या वेळेचे वस्त्र घालायला आज किती पुरुष घालता धोती पण खूप स्त्रिया साडी घालतात
तू मावळ्याच्या वेषात जात असशील गडावर 😂
💯💯💯💯💯💯
झुणका भाकरीची लज्जत न्यारी नव्यानवलाईची दुनिया सारी, महाराष्ट्राची शान आहे ही झुणका भाकरी
सिंहगड चढून गेल्यानंतर त्यावरचं जेवण जेवणं म्हणजे जगात कुठेही हे समाधान मिळणार नाही.
एवढं खास असतं. ❤️
Agadi kharay😊
@@Shilpa_Naik 100% True ahe he😇👍
🤣
ताई शिवरायांच्या काळात समाजात सुसंस्कृत पणा होता माणसांबरोबर स्त्रिया देखील पूर्ण पोशाख धारण करत होते....माझ्या शिवरायांच्या दरबार म्हणजे मंदिराच्या गर्भगृहा पेक्षा पवित्र आहे ..ताई तुम्ही निधान अंग झाकेल येवढे जरी वस्त्र परिधान केले तरी आपली सनातन संस्कृती जपली जाईल ज्याने शिवरायांचे विचार जपले जातील बाकी choice is yours.... तुम्ही केलेल्या मराठमोळ्या जेवणाच्या स्तुती बद्दल मी तुमचा नम्र आहे ...
Picnic spot nahi hai humare maharatra ke fort to pure cloths pehanake Jana plz. Chatrapati Shivaji mharaja ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumhi tumche v4 badala tyanche kapde nka bhaghu tyanchi shudha bhavna bhagha tyana jo aanand bhetala te te sangta aahe baherun aalelya lokanch welcome kra ugacha maharajanch nav gheun tumche specific v4 nka sangu gadawar jastijast lok kashe yetil hyasathi praytna kra
ekdum baroabr bhava me he tech mhatla
kay chukicha mhatla barobar tr bolla ki poorna kapde ghalun yava he aslya chotya chaddya ghalun he loka amcha rajacha va gadh killyancha apman kartayt
Vishay jevha Gad killyancha yeto tya babarit amache vichar junatach rahanaar. Gad kille mhanje tumache pub nahiyet ki kase pan kapade ghalun yaal.
Anyatha tumachya sarakhe atishikshit ani atyadhunic vicharanche lok killyavar nahi aalat mhanun amhala kahi farak padat nahi.
@@Shelaravinash07waaa re mazya waghhaaa❤❤❤❤ tujhyasarkhya mansanchi grj ahe mlaa....he asle bhikari lok fatke kapde ghalun yetat....ani tyanchyapeksha faltu lok yanach support krtat❤️jai shivray bhava
शेवटी ती बोलली उनसे बात करना आणि बसून विचारपूस करत आहे खूप छान व्हिडिओ ताई 🎉🎉🎉
गडावर जाताना कपडे पुरेशी वापरा,
पावित्र्य जपा गडकिल्ल्याचं
तुम सिंहगड गये थे, वो हम मराठो के लिये सिर्फ गड नहीं, हमारे लिये वो पवित्र मंदिर है, तुम वाह गये वो अच्छी बात है, लेकीन आगेसे ध्यान रखना की कपडे ठीक से पहन के जना, क्युकी खूबसुरती ढकी हुई ज्यादा अच्छी लगती है, आई बात समझ में 👍💯 जय शिवराय ❤️🚩🙏🔥🦁👑
1 number bhava 👍👌
Bhava hindu sathi
😊✅👍🙏🚩
@@devilgaurav99konark mandira vr Sex position dilya aahet mg te hindu Sanskriti thevta ka nahi
@@vinaypardeshi8614mg konark mandirat Jaa asle kapde ghalun
Gadavar nahi
हाच वीडियो जर मराठी मध्ये केला असता तर खूप छान वाटले असते
Killyavar kase kapade ghalun jaywch yachi akkal nasalelyankadun marathichi kaay apeksha karata.
Yanna maharajanche kille mhanje yanche pub cafe vattayat.
@@Shelaravinash07agdhi barobar
तुमचा काय प्रोब्लेम आहे रे.. मराठी लोकांना आधीच माहिती आहे तिथे काय आहे ते.. ती व्हिडीओ तर खर बाहेरील राज्यांच्या लोकांसाठी आहे.. जर महाराष्ट्राचं पर्यटन आणि तिथलं जेवण किती चांगल आहे हे बाहेरील लोकांना समजल तर तुमची काय दुखते.. त्याने महाराष्ट्राचाच विकास होईल.. तुम्ही येवढे chutya लोकं आहेत उद्या एखादा महाराष्ट्र किती महान आहे हे जगाला सांगायला लागला तरी म्हणाल त्याने मराठीत सांगावे.. अरे बाकीच्यांना त्यांच्याच भाषेत सांगावे लागणार.. त्याच्यात महाराष्ट्राचाच विकास आहे..
Marathi ch gheun basa..jag kute gele ani he yithech rashtrbhasha hindi ❤❤❤❤❤❤❤
@@I_Love_My_India_45_ 👌👌🚩
Maharashtrian food hai vo... I love marathi and i m proud of marathi 😎❤
जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता 🙏🏻🙏🏻🙏🏻
It means dhang ka khana khae he nhi😂😂😂
गड किल्ल्यांचा मान राहील अशी कपडे घाला. मावळ्यांच्या बलिदानाचे भान ठेवा. कोणता गड किल्ला पिकनिक स्पॉट नाही. ही विनंती.
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
Proud to be a Maharashtrian 🤗😎🙏
I had this experience 20 yrs back.. u r getting the same feeling 2023 great❤❤❤
Loved ur Marathi 😂❤
Loved....ur...marathi
ताई गडावर जाताय म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जाताय तुम्ही ,, तर तिथे जातानी तरी पूर्ण वस्त्र घाला ही कळकळीची विनंती आहे 🙏
Sinhgad is my village 😊😊😊😊
नशीबवान आहात या मातीत जन्म मिळाला
आम्ही पहाळगडावर रहातो
@@mahirajalschannel9867 😊🙏नशीबवान आहात तुम्ही आणि आम्हीं रायगड च्या शेजारी राहतो
चव खरब करुण टाकली आता...फक्त कांदा भाजी मस्त आहे....
This is magical food.
ऐक-दम-सही-हे-सिहगड-कि-जूनका-रोटी-❤
Gadavar jaatana tari sanskruti japa😢
Aata hyat kay Sanskruti aali & faltu kay pan 🤨 . tumhi jata ka dhotar bandi ghalun ?
@@saurabhpanhalkar9664 kalat nasel tar krupaya bolu naka 🙏
@@saurabhpanhalkar9664 barobar bolala bhau. Hya upatsambh sanskruti rakshkana pokal bambuche fatake dile pahijet. Sale gutka khaun daru piun gavbhar firnar ani youtube var yeun shanpana shikvnar.
Zhaun gheu de n bhau aaplya la ky krychy
@@xritesh5579 saglyach bayka zavun ghetat na bhau. Mhanun tar apan janmala yeto na.
1986 मे आठ साल का था और पिताजी,चाचा,चाची, मम्मी और बडी दिदि के साथ गये थे वहा पर पिठलं भाकरी खाया था.आपका विडीओ देख कर पुरानी यादे ताजा हुई और पिताजी याद आये जो हमे बहुत कम उमर मे हमे छोड गये......
Thank you so much
It's not a vacation spot,must wear appropriate clothes
दीदी कधी एकदा किल्ल्यावर जा आणि तिथं स्वतःच पोट पाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचार की किल्ल्यावर येताने स्रियांनी साडीवर यावे की जिन्स टॉप वर.. ते म्हणतील कसेही या फक्त या.. कस आहे ना स्वतः कधी जायचं नाही दुसरे जात आहेत त्यांचं अडवणूक करायची आणि असल्या लोकांच्या पोटावर लाथ मारायची.. आणि हो किल्ले ट्रेकिंग अश्याच कपड्यांवर केली जाते फक्त फरक एवढाच की तिने शॉर्ट्स घातलेत आणि ती त्याच्यात comfortable आहे त्यामूळे तुम्ही तुमचे विचार बदला.. देश आपोआप बदलेल
Bhai kya galat hai isame...
@@nageshkhandagle7135marathi aahat na m tari pan kalat Nahi ka Kay chukich aahe hyat
Aapli itihasachi ijjat theva re
Chirantan pan tyachya church madhe shorts vr allowed karat nahit aani aaple gad kille aaple pavitra thikan aahet ani tumchya sarkhyani tyana fakt picnic spot aani daru party ch thikan banaval aahe
Tu gapp raha re
Agadi barobar bollis me suddha young girl ahe sadhya chya modern madhey kahi hi chalu ahe he shikvanch navhti kadhi ashi rahychi paramparik rahne kadhi hi chanch ashya pavitra thikani tri nit jayla hava mann deun
झुणका भाकर, कांदा भजी.मस्त सर्व मराठमोळी थाळी आणि खाद्यपदार्थ पाहूनच मन तृप्त झाले. अमृततुल्य 👌😋👌😋👌😋 P.S. फॅशनेबल असतील तरी चालेल पण शिवरायांच्या गड/किल्ल्यावर येताना अंगभर कपडे घाला.
Ladies wear decent clothes . It isn't pub/club to wear revealing clothes. It is a historic fort of Ch Shivaji Maharaj.
जय शिवराय
The taste of Maharashtrian food is always the best be it simple, spicy or even on the go !
In ancient times, people of Maharashtra had very harsh life due to wars, hard work in farmers even migration in search of jobs, business etc. Thus they did found out the best ways to prepare health, tasty and quick cuisines ! 👍😊
गड किल्ल्यांवर जाताना कसे कपडे घालावे याचे थोडे भान असावे, असो व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली काहीं करू शकतात लोकं आणी सांगायला गेलं तर आपल्यालाच बोलांचा चोप...
Fort seems a picnic spot now days , no dress code . 👌🏻
it's not picnic sport it is our feeling.😢
Punekar's ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
Sinhagad jaana jarur lekin thodey acchey kapdey pehnkar.. ye tumhara night club nhi hai 😒 humarey lite pavitra thikan hai yaha ka importance km krney ka kaam mat karo
अगदी बरोबर
👌😊 Jai Hind 💪
बरोबर बोललात तुम्ही 👍
Mi सुद्धा तेच बोलणार होतो
very TRUE...
Amchya punyachi pratek goshtach bhariye...proud of my city😊
Mam u r luck is very nice Proud to be maharshtrian ❤❤
Everyday I'm watching this fort from my Gallery
यालाच म्हणतात महाराट्रीयन, maharastra मुजरा राजांना.. 🙏
वर जावुन भेटुन ये की
ते ठिकाण तुमच फिरण्याचा नाही आहे आमचा मराठी माणसांचा ऐतिहासिक ठेवा आहे ह्या गोष्टींच भान ठेवा... पिकनिक स्पॉट बनवू नका...खूप कष्ट घेतले होते आमच्या मावळ्यांनी ते स्वराज्य उभ करण्यासाठी.. क्रुपया भान ठेवा ताई 👍🚩
Humara khud ka resto hai Sinhgad pe hum vahi ke he shiledar Dimble sirpatil
Hiiiii🥲🚩❤️jai shivray....frnd bnal k mazya...
👌👌🔥 Jay jijau Jay shivray 🙏
Very nice 👌👌👍👍 trupti ji
सिंहगड भजी ओर दही फेमस हे ..जरूर जायेंगे सिंहगड😊
My dear frds we want modernisation not westernisation
खरंच्..व्हिडीओ पाहून तोंडाला एवढं पाणी सुटलं की खरोखरच लाळ गळायला लागली. हाव-यासारखा चार वेळा व्हिडिओ पाहिला.....👌👌😅😅😅👍!
आई शप्पत एक नंबर ताई 👌👌👍👍
❤just lov this thali
गडावर जाताना कपडे कुठले घालायचे याचे पण भान असुद्या....
Welcome to singad..I'm so glad to stay near singad ❤
Should respect to Maharaj fort while choosing clothes
😊🙏 जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र 🙌🚩
Maharashtrian Meal ❤
Didi sinhgad is very proud place of maharashtra plz trying if you visited such place those have historically background then when go to there with full dress up .
because chatrapati shivaji maharaj teach us respect the girl and ladies.
Jay shivray Jay shambhuraje Jay jijau
Clothes you are wearing is disrespectful of our Culture and Our Shivaji Maharaj😢
तिथला ठेचा खूप छान असतो आणि कांदाभजी , झुणका भाकरी 😋😋🥰
First of all sinhgarh la jates tar dress code proper kar tai...... maharajancha garh aahe..mughlancha nahi 😢
Its a homely cooked food with love n tradition... ❤
Mandir mein jate waqt bhi aise kapade pehanati ho kya?? Chhatrapati Maharaj ki kile pe aise jana bohot galat bat hai.. Aap ek vlogger hoker kuch achha message dene ke bajai body show off kar rahe ho.. Keep in mind next which place you are visiting and what is the appropriate way to showcase yourself..
Me sihagad 5 bar gai hu aur maine ye anti ke paas bhi kaya hai jinko aapne video me dikhaya hai 😊😊
bai tu marathi mulgi asun asle kapde ghalun maharajancha darbarat kashi jau shaktes
Mai maine bhi try kiya hai...veery nice ❤❤
Madam purn kapde ghala na
Dish baghunch ekdum tempting watate.. 😋
Shembari ❤so cute❤hits❤😅😅😅😅😅so nice❤ jai mharashtra
Talk about history and sacrifice 🚩
Yessss right bro ❤❤
Hum edhar he rehate hai😊matlab sihangadh ke niche he rehte hai eshi khane me bohot djyada sukh hai❤
👌👌.
Are bhai sahab aesa khana dekh kar sukun milta hai sachme jo hotel k b khane me ni hota 😋😋😋
Our Pune is always Best ♥️🫶
👌👌 Punekar 🔥
Khup chan aahe ❤️❤️❤️
i being marathi i confirm there is nothing better than dahi and khekda bhaji from sihagad
Perfectly Said SUKOON wala KHANA , i was in lower parel in 2015 I ate a Good Rice plate at a homely made joint cook by a lady belive me it was faaar more better from the Pizza or MC d, and the Relief feeling which I got was mind wobbling
I also go there it's so nice and awesome ❤❤❤❤😊
मटका दही सिंहगड वरच 7 वर्षे झाली जाऊन पण अजून miss करते खुप भारी असत
Yes 💯
Tell me more about Sinhagad what else you see there ? It’s history also
Love you Maharashtra 🚩🚩
Yummmmm 😍😋
Right ❤❤
😊🙏 Jai shree Krishna 🙌🚩🚩
I have visited in 2017❤❤❤
Yum❤
Khupp chhan jai Maharashtra jai shivray 🙏
ही महाराष्ट्राची परंपरा आहे 💯
Baarish ke season main jaao didi, pura Fogg rhta best view
जय महाराष्ट्र जय शिवराय कसी वाटली महाराष्ट्र ची शान
Love the way u added marathi in the end ❤
Wow so beautiful Jevan
HAM ROJ JATA HA ❤🌺
Me too❤❤
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
Thank you so much for your love , affection and Gratitude ...lots of love and blessings🥰🥰🥰🥰🥰🥰🌷🌷🌷🌷🌷
,👌👌
Sihgad jana par नंगे मत जाना/ हमारे chatarapti maharaj ka गढ हैं
sihgadh vr 2004 madhe 5 rupee mdhe 2 bhakti aani zunka.... khalla hota ajun pn te one of the best aahe mazasathi
Wow...Nice vlog And Good Looking🌻🌻🌻🌺🌻🌺🌹🌻🌹🏵🏵🌹🌻🏵🌷🌷🌷🌷🌹🌹🌹👍👍👍👍👍
I'm from pune and food is so yummy 😋 🤤 ❤️
My feveret food is jumka bhakar😊😊😋😋
Maharashtra chi Shan ahe he❤❤❤
,👌👌
mouth watering 😋
लास्ट का 1 sec मस्त था, एक तरफ पुराणी संस्कृती ओर दुसरे तरफ छप्री जो खुद को बहोत जादा मॉडर्न समजते है, है कुच नाही
Sinhagad is our pride...wear decent clothes..
❤❤❤ बहुत ही बढिया खाना मिलता है!
महाराजांच्या किल्ल्यावर तरी संपूर्ण कपडे घालून जात जावा🥲
संस्कृती जपा🙏
जय शिवराय🚩
खूप छान दिसतेस👌🏻😍
Nice video keep growing 💗
आत्याचा पिठीला काय कळणार संस्कृती.. गडावर जाऊन फक्त मौज मजा करणार ह्याना महाराज कोण होते हे सुद्धा माहीत नसेल
Hamne bhi panhala aur Raigad pe aisa khana khaya hai