🙏 पूजाजी आजचा एपिसोड मला फार आवडला 👌,,,,मिरची ठेचा तर छान बनवलात ,,,,,पदार्थ बघूनच वाटतय तो नक्कीच चविष्ट असणार ,,,,नाही का झुणका बनवण्याची पद्धत फार आवडली ❤❤ झुणका भाकरी,, आहा!!! क्या बात है,,, झकास बेत केलाय न्याहारीचा मस्त सोबत थंडगार मट्टा ,,,,,आणि निसर्गागाच्या सानिध्यात बसून न्याहारी करताना खूप मजा येते,,,, धुक्यात हरवलेले डोंगर सगळी कडे हिरवगार आज तुम्ही न्याहारी सोबत सुंदर निसर्ग दाखवलात,,,,,पाहून मन प्रसन्न झालं Thankyou पूजा मॅडम हया छान सुंदर व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐💐💐❤️❤️🌴🌳🌲 from ( sushama parab kambli )
ताई तुम्ही जी life jagtay ti aami स्वप्नात बागतो मुंबईकरांच्या हे नशिबात कुठे तुम्ही खूप नशीबवान आहात कोकणचा खरा आनंद घेताय . असाच चालत राहूदे.खूपच छान ❤
झुणका भाकरी आणि ठेचा एकदम भारी.❤... शेंगदाणे सुपात आसडताना खूप छान वाटत होतं आणि सगळ्यात महत्वाचं झाडे लावण्याचा उपक्रम खूप खूप सुंदर ....तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान पूजा, माझ्या आवडीची साधीच झुणका भाकरी आणि ठेचा ज्या सहजतेने करून दाखवला,त्याला तोड नाही. माझी साठी उलटली आहे,त्यामुळे आता ठेचा वगैरे खात नाही,पण आज माझ्या नजरेनेच तू केलेला ठेचा खाल्ला,खूप thanks. विकली व्हिडिओ टाकते,त्यातच तुझं यश आहे.,अगदी तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत असते. खूप शुभाशीर्वाद.
It is beautiful idea to planting trees best wishes for Future, keep planting trees . I feel content after seeing the trees. Love mogli and Raja Raja look beautiful
तुमचं काम वाखाणण्याजोगी आहेच.. भेटूची इच्छा पण खूप असत... पण अनेक गोष्टी आडव्या येतात... All the Best for your restless & future work for society, God Bless You both ❤ you & your family 😊😊😊
Hii pooja ,sirish, raja ,n mogli 😊 planting a trees is amazing thinking pooj again yr this traditional all time favorite junk n bhakri recipe is yummy 😋 thank u n lots of love to all red soil stories members ❤
Namaskar, Pooja and shirish you are doing a great work planting a trees 🌳. Today's recipe was awesome 👌 zunka bhakri 1 number. God bless you and your family.
Chaan video kaylath, chaan shet ani navin zhada lavun tyanchi kaalji dakhovlayth, zunka aplaykadcho vaglo aasta, to pan chan ani bhakri sudha ek number.😊
This reminds me of going to sheet eating bhakar & looni enjoying roming around the sheet. During December drinking uoochch ras, aleipak ani taza guool.
साधी राहणी उच्च विचार तेही कृतीतून साकारता हे पाहताना खूप आनंद होत आहे. हाती घेतलेला उपक्रम स्वागतर्ह आहे. अनेक शुभेच्छा. नारळ लागले आणि आंबे धरले की येतंव,शाळ्याचा पाणी पिऊकं आणि आंबे खावंक. तंवसर गावातला मनुष्यबळ पण वाढातं.. 😄 👌♥️👍
खुप सुंदर.... तुमचे एपिसोड बघायच्ये म्हणजे पोटभर जेवून मग च बघावे... एवढ्ये सुंदर creation असते की जोरदार भुक लागते...तुम्हाला खुप शुभेच्छा...असेच छान छान रेसिपी दाखवत रहा...खूप aspiration मिळते...All the very best to Red soil❤
Beautiful ❤❤❤Pooja. The best soulful meal every Marathi Manus craves and relishes. Preparations for everything are perfect in every sense. You cook everything with sheer honesty, love and warmth.
पुजाताई आणि शिरीष खरंच व्हिडीओ खुप भारी झाला. झुणका बनवण्याची पद्धत खुप आवडली. असा झुणका बनवताना मी कधीच बघीतलं नव्हता. ठेचासुद्धा भारीच बनवलात. आमच्याकडे झुणक्याला पिठलं किंवा बेसन म्हणतात. 💐💐👌👌🙏🙏
🙏 पूजाजी आजचा एपिसोड मला फार आवडला 👌,,,,मिरची ठेचा तर छान बनवलात ,,,,,पदार्थ बघूनच वाटतय
तो नक्कीच चविष्ट असणार ,,,,नाही का
झुणका बनवण्याची पद्धत फार आवडली ❤❤ झुणका भाकरी,, आहा!!! क्या बात है,,, झकास बेत
केलाय न्याहारीचा मस्त
सोबत थंडगार मट्टा ,,,,,आणि निसर्गागाच्या सानिध्यात बसून न्याहारी करताना खूप मजा येते,,,, धुक्यात हरवलेले डोंगर सगळी कडे हिरवगार
आज तुम्ही न्याहारी सोबत सुंदर निसर्ग दाखवलात,,,,,पाहून मन प्रसन्न झालं
Thankyou पूजा मॅडम हया छान सुंदर
व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐💐💐❤️❤️🌴🌳🌲
from ( sushama parab kambli )
Thank You 🙂❤️🙏
तुमचा युट्युब व्हिडीओ बघताना असं वाटत कि एक खूप सुंदर सिरीयल बघतोय!काय तो कन्टेन्ड, साऊंड,म्युझिक,व्हिडीओ क्लिअरिंटी, समदं एकदम झ्याक 😊
❤️🙏🙂
मेनु आवडला. झाड लावण्याचा उपक्रम अप्रतिम.पर्यावरणाचा समतोल राखणे फारच गरजेचे आहे. तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
Thank You 🙂❤️🙏
ताई तुम्ही जी life jagtay ti aami स्वप्नात बागतो मुंबईकरांच्या हे नशिबात कुठे तुम्ही खूप नशीबवान आहात कोकणचा खरा आनंद घेताय . असाच चालत राहूदे.खूपच छान ❤
Thank You 🙂❤️🙏
असे जीवन जगायला मिळणे म्हणजे सर्वात मोठे सुख,व अश्या गावरान पद्धतीने बनवलेले जेवण जेवायला मिळणे म्हणजे सर्वात मोठा आनंद.
Thank You 🙂❤️🙏
झुणका भाकरी आणि ठेचा एकदम भारी.❤... शेंगदाणे सुपात आसडताना खूप छान वाटत होतं आणि सगळ्यात महत्वाचं झाडे लावण्याचा उपक्रम खूप खूप सुंदर ....तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Thank You 🙂❤️🙏
फार छान आयुष्य जगत आहात तुम्ही...आमचं कोकण म्हणजे स्वर्ग
खूप छान पूजा, माझ्या आवडीची
साधीच झुणका भाकरी आणि ठेचा ज्या सहजतेने करून दाखवला,त्याला तोड नाही. माझी साठी उलटली आहे,त्यामुळे आता ठेचा वगैरे खात नाही,पण आज माझ्या नजरेनेच तू केलेला ठेचा खाल्ला,खूप thanks.
विकली व्हिडिओ टाकते,त्यातच तुझं यश आहे.,अगदी तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत असते. खूप शुभाशीर्वाद.
धन्यवाद🙏🥰❤️❤️🌴
Feels like watching a Marathi serial on door darshan back in 1980's....
like sonpavl
खुपच सुंदर. बघताना तोंडाला पाणी सुटलं.खुप छान निगुतीने सगळं बनवतेस.प्रसन्न वाटतं बघुन. ❤❤.खुप छान उपक्रम राबवताय झाडं लावण्याचा.खुप यशस्वी व्हा.proud of you both.❤❤❤
Thank You 🙂❤️🙏
Kup chan उपक्रम चालू kely झाडे लावण्याचा. So proud of you.ani recipe Kup chan.😊
Thank you
बाय तुम्ही एवढी शिक्षण घेऊन आपली
भाषा आणि संस्कृती जपून हे सर्व करतानास ता बघून बरा आणि मन भरून येते.
अभिमान वाटतोय.
खूप धन्यवाद आणि प्रेम 🥰🙏❤️
झाड लावण्याचं उपक्रम खूप छान आहे. आणि असा उपक्रम सर्वांनी राबवले पाहिजे.निसर्गाने कोंकणाला भरभरून दिलय. आपण ही ते जपले पाहिजे.
धन्यवाद❤️🙏
झाड लावण्याचा उपक्रम छान आहे.खुप शुभेच्छां. झुणकाभाकरी बघुन तोंडाला पाणीसुटले.,😋😋🌳🌴
Thank You 🙂❤️🙏
तुमचे दोघांचे खूप खूप कौतूक खूप खूप आशिर्वाद ❤
Thank You 🙂❤️🙏
Traditional Me from Aapla Konkan ❤ from Satara Maharashtra
स्वर्ग सुख यालाच म्हणतात साध्या माणसाचं साधभोळ खाण... कोकणी माणूस म्हणून सुखात असतो 🙏🏻
शेतात भाकरी खाताना बघीतल य आणि जुन्यो आठवणी जागो झाल्यो पुजा । तुमची माडाची झाडा पण लय भारी दिसतत❤️😊
अप्रतिम तुमचे video बघून आम्हाला पण गावी स्थाईक व्हावे असे वाटत आहे. छान keep it up
Very nice and happy family.God bless you.
I proud of you husband wife also best cooking village
Thank You 🙂❤️🙏
Kup.chan.
😊😊@@RedSoilStories
It is beautiful idea to planting trees best wishes for Future, keep planting trees .
I feel content after seeing the trees.
Love mogli and Raja
Raja look beautiful
Thank You 🙂❤️🙏
खूप छान झुणका भाकरी ठेचा, गावा कडचे वातावरण च खूप छान, आणि अब्याची ची पोफली ची झाडें पण छान लावलीत कल्पना 👌👍
Thank You 🙂❤️🙏
Seen many vlogs dedicated for cooking but your camera work is outstanding and seperates your channel from others
Thank you so much 🙂
खुप मस्त झुणका भाकरी व ठेचा आणि मठा 👌👌
Thank You 🙂❤️🙏
I am from Uttar Pradesh but still like your videos 😊
Puja tai 'The Best Episode' hota ha. Zunka bhakri aani thecha aaikunch temptation hota. Aani zunka bhakri shetavar khanyat vegalich majja aaste. Aani sagalyat best vatala tumhi tumacha zade lavanyacha promise purna karatay. Too good 👍👍👍👍
Thank you 🙂🙏🌴
ताई आणि दादा हा चांगला उपक्रम राबविला आहे त्या बद्दल आभिनंदन
तुमचं काम वाखाणण्याजोगी आहेच.. भेटूची इच्छा पण खूप असत... पण अनेक गोष्टी आडव्या येतात... All the Best for your restless & future work for society, God Bless You both ❤ you & your family 😊😊😊
Thank You 🙂❤️🙏
Hats off to you both Pooja u guys are are an True Inspiration for all. Zunka Bhakri thecha yummm
पुजा शिरीष कसे आहात...😊 झाडांचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य अशाच उपक्रमातूनच टिकून राहाणार आहे. आजची न्याहारी खूपच सुरेख. आमचा ह्या रोजचाच आवडता ताट हा पुजा... झुणको भाकर आणि ठेचो. आणी हा, आजही व्हिडिओ उत्तमच 😊 आवडला. ❤😊
Thank you 🙂🙏🌴
आजची रेसीपी एकच नंबर झाली 👌👌
अफलातून vdo... मस्त मस्त मस्त पूजा शिरीष तुमचे कौतुक करायला शब्द अपुरेच पडतात❤❤❤🎉🎉🎉
छान रेसिपी
मला रोज तुझ्या हातच जेवावस वाटत... आणि तुमच गावाही खूप आवडल मला.
❤️❤️❤️🙏🥰
झुणका भाकरी ठेचा,मट्टा सर्वच छान!💐💐💐
खूप सुंदर कल्पना आहे वयनी खूप आवडली आम्हाला 😊👍🏻👌👌👌👌👌
Thank You 🙂❤️🙏
Nature is very beautiful ❤
Khup chan recipe tai bagun tondala pani sutlay thanks tumchya mole Gavacha nisarg bagala bhete Khup bhari 🎉❤
Nice Maharashtraian zunka bakhri recipe
अशी लक्ष्मी हवी संसार छान होतो खुप सुंदर
Wow nice video nd fav zunka bhakar
साधाच बेत पण किती सुंदर.मळ्यात बसून खाण्यातलं सुख अप्रतिम.
चविष्ट झुणका,टम्म फुगलेली
भाकरी,ठेचा आणि मठ्ठा.वा वा . धन्यवाद तुम्हा दोघांना.
मला आवडलं.
Thank you 🙂🙏🌴
सुंदर आणि सुरेख तुमचं कोंकण आणि तुम्ही पण 👏👏👏🤗🥰🥰🥰🥰🥰🥰
Khub chaan idea( ☘️) , keep planting - keep growing... Bharat maata ki Jai!!!
हेलो ताई आज आता दुपारच्या जेवणात मी सेम असाच मेनू बनवलाय लंच टाईम धन्यवाद रेसिपी खूप भारी आहे
Wah❤️
झाडांची कल्पना खुप आवडली
1 no झुणका भाकरी बनवली ताई❤️👌👌
झुणका भाकरी छान झाले. कोकणात कुळीथ पिठाचा झुणका जास्त आवडीने खाल्ला जातो ❤
खुपचं सुंदर 👌👌😋
झाड लावणे खुपचं सुंदर उपक्रम राबवताय 👍
मस्तच पुजा.नेहमीप्रमाणे छान रेसिपी. शांत कोकणातल location 👌 ❤ आणि Plantation साठी 👍
धन्यवाद संध्या काकू 🙂🙏
U should add rai 1st n then jeera
Stain needs v hot oil to crackle properly
Rai ,jeera , last hing
गूप छान 😊❤
वा खुपच भारी ठेचा.झुनका.भाकरी आणि झाडे लावण्याचा ऊपकम पण छान 😋😋👌❤️
Thank You 🙂❤️🙏
उपक्रम छान, झुणका भाकरी व मठ्ठा खूपच भारी👌👌👌
Waw yammi
Apratim. Nehmi pramane. Thanks for sharing n god bless you all the time.
Thank You 🙂❤️🙏
सुंदर स्वयंपाकघर
Khup sunder zali tumchi jhunka bhakar... Mla far ch awdli tumchi gavakdchi rahani...😍
Wow testy vlog 👍👌👌👌owsom background music 🎶. Healthy menu.😊
ताई झुणका भाकरी ठेचा छान झाले आहे ❤❤😊😊
Mouth watering menu👌👌😋😋both of u stay healthy happy n blessed always🌹😊
Thank You 🙂❤️🙏
Please Next time MISAL PAV ❤
Puja please this is my request ❤
Hii pooja ,sirish, raja ,n mogli 😊 planting a trees is amazing thinking pooj again yr this traditional all time favorite junk n bhakri recipe is yummy 😋 thank u n lots of love to all red soil stories members ❤
Thanks a lot
Watching your videos is so peaceful ! We have forgotten that this is such a sustainable and soothing lifestyle!! Thank you for reminding
you guys are living my dream life...keep it up...i got a little emotional while watching the video.
Sunder upkram jhade lavnyacha. Khup shubhecha 😊
Thank You 🙂❤️🙏
छान!!!
झुणका बनवायची पद्धत खुपचं आवडली.
I will definitely try.
Thanks Pooja.
खूप छान उपक्रम आहे तुमचा
☘️❤🌵
खुप छान झुणका भाकरी मंठा ठेसा रेसिपी बनवली ताई
झुणका भाकरी खूप छान
Namaskar, Pooja and shirish you are doing a great work planting a trees 🌳. Today's recipe was awesome 👌 zunka bhakri 1 number. God bless you and your family.
Thanks a lot
Each frame of your video can't be skipped. Great. Keep it up
मस्तच भारी
खूप छान रेसिपी आहे ताई मीपण बनवते एकदिवस तुमच्या सर्व च रेसिपी खूप छान असतात
Thank You 🙂❤️🙏
Yummy rustic food. 😋😋
Chaan video kaylath, chaan shet ani navin zhada lavun tyanchi kaalji dakhovlayth, zunka aplaykadcho vaglo aasta, to pan chan ani bhakri sudha ek number.😊
You are maintaining our traditional food very well
Keep it up
खूप छान शिरीष दादा वहीनी तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून छान निसर्ग पहायला मिळते
वाव तोंडाला पाणी सुटले पूजा मस्त ajecha vlog 👌👌🥰
Khupach sundar upakram...
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी रोज पाहते.शूट कोण करते.एडिट पण खूप छान करता.❤❤
आम्हीच दोघे करतो.Thank You 🙂❤️🙏
@@RedSoilStories okay . thanks for sharing
Nice
Wiow mouthwatering recipe very nice vlog 👌👌👌👍👍👍
Thank you so much
Khup Chan ahe recipe. Tumcha zade lavnaycha upakram khup Chan ahe.zade lava zade zagva 👌👌👌
Thank You 🙂❤️🙏
This reminds me of going to sheet eating bhakar & looni enjoying roming around the sheet. During December drinking uoochch ras, aleipak ani taza guool.
Lai bhari Puja ❤
Thank You 🙂❤️🙏
मस्तच....झुणका भाकर चविष्ट....,,,😋😋
साधी राहणी उच्च विचार तेही कृतीतून साकारता हे पाहताना खूप आनंद होत आहे. हाती घेतलेला उपक्रम स्वागतर्ह आहे. अनेक शुभेच्छा. नारळ लागले आणि आंबे धरले की येतंव,शाळ्याचा पाणी पिऊकं आणि आंबे खावंक. तंवसर गावातला मनुष्यबळ पण वाढातं.. 😄 👌♥️👍
खूप छान झुणका भाकरी आणि ठेचा शेतातली
खुप सुंदर.... तुमचे एपिसोड बघायच्ये म्हणजे पोटभर जेवून मग च बघावे... एवढ्ये सुंदर creation असते की जोरदार भुक लागते...तुम्हाला खुप शुभेच्छा...असेच छान छान रेसिपी दाखवत रहा...खूप aspiration मिळते...All the very best to Red soil❤
Thank you 🙂🙏🌴
Kharch khup mast video ahe me tumche nav Navin video alele bgat aste mla khup aavdtat tumche video 👍👌👌👌👌👌
मस्तच
👌👌👌👌👌👌
Beautiful ❤❤❤Pooja. The best soulful meal every Marathi Manus craves and relishes. Preparations for everything are perfect in every sense. You cook everything with sheer honesty, love and warmth.
Thanks a ton❤️
आपनास विशेष नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दास कुटुंबातील सदस्य नातेवाईक आपले चॅनल ऊतम ग्रो करावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
Vahini , tumhi kelele zunka bhakari tar ek no ch asanar pan tumhi jya aapulKine aanu premane khaila ghalta tyala toad nahi. Just superb
mouth watering recipe
पुजाताई आणि शिरीष खरंच व्हिडीओ खुप भारी झाला. झुणका बनवण्याची पद्धत खुप आवडली. असा झुणका बनवताना मी कधीच बघीतलं नव्हता. ठेचासुद्धा भारीच बनवलात. आमच्याकडे झुणक्याला पिठलं किंवा बेसन म्हणतात. 💐💐👌👌🙏🙏
Thank you 🙂🙏🌴
Good food nice presentation of the food God bless you both for ur hard work❤❤❤❤