समाधी सोहळा - कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी- श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त आयोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 11. 2022
  • समाधी सोहळा - कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी - श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त - श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे आयोजन

Komentáře • 30

  • @prakashbhavthankar1397

    Jai Jai Ramkrishna Hari.

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem

    धन्यवाद. ज्ञानेक्ष्वर महारज की जय

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před rokem

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @reenasawant4459
    @reenasawant4459 Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @mayra488
    @mayra488 Před rokem

    Hridaysprshi, kirtan, mauli.....

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před rokem +1

    🙏🙏🙏

    • @seemakatdare9293
      @seemakatdare9293 Před rokem

      पांच दिवस अप्रतिम किर्तनाची मेजवानी चा आनंद घेतला खूप खूप सर्वांना धन्यवाद व नमस्कार

  • @vaijayantimitragotri9210

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 Před rokem

    अप्रतिम सुंदर कीर्तन.डोळे पाणावले.

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Před rokem

    खुप सुंदर सोहळा झाला मन प्रसनन झाले

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před rokem

    Ram Krishna Hari.

  • @ashwinkhutwal9111
    @ashwinkhutwal9111 Před 10 měsíci

    अति सुंदर सोहळा संपन्न केलात महाराज कीर्तन श्रवण करते वेळी असं वाटतं होतं आताच समाधि सोहळा साजरा होतो आहे मण भारावून गेले होते खरोखरच लाख लाख दंडवत 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐 धन्यवाद 🙏🙏

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 Před rokem

    अनेक संदर्भ देऊन समाधी‌ विषय छान समजावून सांगितलात बुवा...फारच छान

  • @vaijayantimitragotri9210

    खूपच सुंदर ⚘️⚘️⚘️⚘️⚘️

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před rokem

    गुरूजी मी काय तुम्हाला वानावे ... केवळ अप्रतिम

  • @radhakulkarni43
    @radhakulkarni43 Před rokem

    कीर्तन ऊत्तम पूर्वरंग भारी नमस्कार

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 Před rokem +2

    खूपच सुंदर कीर्तन आहे बुवा. धन्य वाद मन तृप्त झाले.

    • @sulochanapatkar6291
      @sulochanapatkar6291 Před rokem

      खुपच सुंदर कीर्तन आहेबुवा नमस्कार

  • @prasannadeshpande2790

    बुवा अप्रतीम कीर्तन👌

  • @shantaramchavan2857
    @shantaramchavan2857 Před rokem

    Rohini parnjape kirtansundar

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před rokem +1

    अप्रतिम कीर्तन झाले.बुवा,आपणा सर्वांना मनोभावे नमस्कार.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem +1

    अप्रतिम किर्तन

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 Před rokem +1

    सुंदर कीर्तन. 🕉️🙏🙏🌹🌹

  • @cbrahme
    @cbrahme Před rokem +1

    बुवा खूप छान

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před rokem

    अतिशय सुंदर किर्तन🙏🙏 जय जय रघुवीर समर्य

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před rokem

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩 नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचे । 🙏 नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ।। 🙏🚩

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před rokem

    मी देणगी सौ कुळकर्णी यांच्या यूपीआय नं. वर पाठवली आहे.

  • @ravindrajoshi4624
    @ravindrajoshi4624 Před rokem +1

    JAY JAY RAMKRISHNA HARI.

    • @sangitakudedar5017
      @sangitakudedar5017 Před rokem

      खूपच सुंदर. सर्व वातावरणच हरीमय झाले.
      अनेक जन्माची पुण्याई म्हणून आम्हाला हे रसामृत ऐकायला मिळाले.