नारो आप्पाजी तुळशीबागवाले - कीर्तनचंद्रिका मानसी बडवे - 'भक्तीजागर' कीर्तन महोत्सव

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2021
  • नारो आप्पाजी तुळशीबागवाले - कीर्तनचंद्रिका मानसी बडवे - 'भक्तीजागर' कीर्तन महोत्सव

Komentáře • 95

  • @meerakale9864
    @meerakale9864 Před 3 lety

    मानसीताई,खूप सुंदर किर्तन.

  • @shripadabhyankar6314
    @shripadabhyankar6314 Před 2 lety +1

    Wa manasitai khup mast aaj purna kirtan aaikale Aashich tuzi pragti Houde

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 2 lety

    सुंदर ,श्रवणीय.जय जय रघुवीर समर्थ.

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 Před 3 lety

    खरच वेगळाच विषय होता
    खूप आनंद मिळाला धन्यवाद

  • @jyotsnaparanjape8280
    @jyotsnaparanjape8280 Před 3 lety

    माहितीपूर्ण सु श्राव्य फारच छान! छान

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před 11 měsíci

    दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली आवळल किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली य

  • @madhurijoshi5930
    @madhurijoshi5930 Před 3 lety

    Atishay rhudaysparshi kirtan!dhanya Naropant,tyanchi jidda,Ani Hiryachi parakh karnare Govindapant ani Nanasaheb peshave!👍👍👌👌🙏🌹👌

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 3 lety

    आवाज आणि बोलणे अतिशय सुरेल

  • @jayshreenawre224
    @jayshreenawre224 Před 3 lety

    अप्रतिम. शब्द अपुरे.

  • @dipashreekirpekar5698
    @dipashreekirpekar5698 Před 3 lety

    Masotai sadrikaran uttam Navin aakhyan aikle mastch👍👍🙏🙏

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 3 lety

    खूपच सुंदर निरुपण

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 3 lety

    श्रीराम समर्थ

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 Před 3 lety

    मानसी ताई नमस्कार कीर्तन खूप सुंदर पेटी तबला खूप सुंदर श्रीराम समर्थ

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Před 3 lety

    वा वा खूप छान निरुपण करता.

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 Před rokem

    Manasi Tai atishay sundar kirtan
    Dhanyawad

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 Před rokem

    खूप सुंदर

  • @ashokjoglekar7445
    @ashokjoglekar7445 Před 3 lety

    श्रीराम.

  • @shraddhatendolkar3640
    @shraddhatendolkar3640 Před 3 lety

    खूप सुंदर. शाळा नी अशी कीर्तने व्हायला हवी

  • @vinayakpatil1242
    @vinayakpatil1242 Před 2 lety

    राम गावा राम ध्यावा राम जीविचा विसावा.

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před 3 lety

    नमस्कार नारोअप्पाजीचे चरित्र छानर्किर्तनातून मांडले

  • @vasudeoteli1193
    @vasudeoteli1193 Před 3 lety

    तुळशी बागेची कथा चांगल्या प्रकारे माहित आहे.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 3 lety

    सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!

    • @rajnibadve2762
      @rajnibadve2762 Před 3 lety

      ?ःः??खूप छान आजचे किर्तन मानसी ताई मी आपली अडनाव भगिनी
      सौ रजनी बडवे प्राधिकरण निगडी

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 Před rokem

    Manasi Tai,sarva kirtankar aani bhakti jagar kirtan mahotsavala dhanyawad

  • @shashikalashinde8301
    @shashikalashinde8301 Před rokem

    खुप खुप सुंदर लंडन

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 Před 3 lety

    मानसी ताई किर्तन अप्रतिम सादरीकरण साथ संगत मस्त

  • @nilimakulkarni1567
    @nilimakulkarni1567 Před 3 lety +1

    ताई नमस्कार 🙏🙏. कीर्तन खूप आवडले.

    • @sdeshpande5240
      @sdeshpande5240 Před 3 lety

      नारो आप्पा जींचे चरित्र फारच सुंदर सांगितले. धन्यवाद.

  • @jayshreejamkhindikar8503

    Koti koti namaskar

  • @kishorjoshi4374
    @kishorjoshi4374 Před 3 lety

    छान

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 Před 3 lety

    हे ऐकताना वाटते अजूनही असे लोक समाजात आह3त म्हणून माणुसकी जपली जाते आणि माणसे घडत असतात

  • @arvinddandage7877
    @arvinddandage7877 Před 3 lety +4

    वा! मानसीताई,
    भक्तिजागर सर्वांच्या मानसीं छान चालू आहे.

    • @sanketdeshpande6248
      @sanketdeshpande6248 Před 3 lety +2

      भक्ती जागर महोत्सव खुप सुंदर सुरू आहे मानसी ताई

  • @mangirishrv
    @mangirishrv Před 3 lety +2

    हे शीर्षक गीत नृसिंह पंचरत्न स्तोत्र संपूर्ण व्हिडिओ किंवा ओडियो स्वरूपात उपलब्ध व्हावे.

  • @kiranbadwe5773
    @kiranbadwe5773 Před 3 lety +1

    खूप आवडले कीर्तन

  • @manasibadave228
    @manasibadave228 Před 3 lety +2

    सगळ्यांचे धन्यवाद.....असेच प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्य असू देत...

  • @kanekarmadhav3189
    @kanekarmadhav3189 Před 3 lety +1

    व्वा! खूपच छान, रसाळ, सुरेल, सुमधुर आणि अभ्यासपूर्ण किर्तनाचा रसास्वाद घर बसल्या आपण देत आहात. खूप मोठे कार्य करीत आहात. खूप खूप आर्शिवाद!

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 Před 3 lety

    अप्रतिम कीर्तन. 🌹👏👏

  • @shubhadathaware3076
    @shubhadathaware3076 Před 3 lety

    काल ऐकता आले नाही रेंज नव्हती खुपच सुंदर मानसी ताई

  • @mohiniunde713
    @mohiniunde713 Před 3 lety +1

    खूप सुंदर कीर्तन सादरीकरण मानसी ताई...नवीन आख्यान ऐकायला मिळाले...धन्यवाद नमस्कार...आपणास खूप शुभेच्छा....

  • @veenagarbhe1080
    @veenagarbhe1080 Před 3 lety

    सुस्वरातील निरूपण खूप छान 🙏🏼

  • @Sangeeta2970
    @Sangeeta2970 Před 3 lety

    वा मानसी अप्रतिम कीर्तन,काव्य मस्त,वेगळा विषय. खूप आनंद मिळाला.साथ तर अप्रतिम

  • @padmajoshi3455
    @padmajoshi3455 Před 3 lety

    नारो अप्पाजींचे चरित्र कीर्तनातून छान समजले.राम गावा राम ध्यावा हे हि चांगले समजून सांगीतले आहे.धन्यवाद मानसीताई!!आणि नमस्कार!!

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před 3 lety

    ह भ प सौ मानसीताई, कीर्तन सुंदर रंगलाय, आम्ही बैठकीत खिळून बसलोय
    आपणास नमस्कार

  • @user-ol9lu3yt5h
    @user-ol9lu3yt5h Před 3 lety

    मानसी ताई, खूप छान 🙏🙏🙏

  • @shreyaskulkarni284
    @shreyaskulkarni284 Před 3 lety

    मानसीताई , या कीर्तनात रंगदेवता प्रसन्न झाली आहे.

  • @jyotisoman2222
    @jyotisoman2222 Před 3 lety

    मानसी ताई किर्तन खुपच श्रवणीय आणि संगीतमय

  • @abhijitjayade
    @abhijitjayade Před 3 lety

    एक अत्यन्त वेगळा विषय आणि वेगळं व्यक्तिमत्व यानिमित्ताने अत्यन्त प्रासादिक वाणीत ऐकायला मिळालं. धन्यवाद!

  • @shreyaskulkarni284
    @shreyaskulkarni284 Před 3 lety +1

    नमो नमः।

  • @prabhakarkulkarni2648
    @prabhakarkulkarni2648 Před 3 lety

    खुप छान कथानक,,,👌👌🌹🙏🙏

  • @user-ol9lu3yt5h
    @user-ol9lu3yt5h Před 3 lety

    साथसंगत पण सुंदर 🙏🙏🙏

  • @kavitajagtap1880
    @kavitajagtap1880 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Před 3 lety

    वा अप्रतिम आख्यान ताई 👌👌👍🙏🚩

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 3 lety

    खुप सुंदर निरुपण.छान विवेचन राम गावा.

  • @rajanipathak9694
    @rajanipathak9694 Před 3 lety

    khup sunder kirtan

  • @girishpuranik22
    @girishpuranik22 Před 3 lety

    खूपच सुंदर निरुपण 🙏🙏🙏

  • @sanjayrajopadhye9994
    @sanjayrajopadhye9994 Před 3 lety

    खुपच छान कीर्तन झाले.

  • @satishkulkarni7202
    @satishkulkarni7202 Před 3 lety

    खूप छान झालं किर्तन, अगदी पेशव्यांच्या काळात घेऊन गेल्या ताई, धन्यवाद तीर्थाटन परीवार.

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 3 lety

    कीर्तनाचा उत्तर रंग खूप अप्रतिम. श्रीराम समर्थ.श्री राम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.

    • @madhavisatpute14
      @madhavisatpute14 Před 3 lety

      मानसी खूप छान रममाण झाली होती अप्रतिम

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 Před 3 lety

    मानसीताई खुपच छान किर्तन

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 3 lety +1

    किर्तन महाेत्सवास शुभेच्छा

    • @yashwantjoshi553
      @yashwantjoshi553 Před 3 lety

      कीर्तन मस्त रंगतेय, श्रोता खिळून बसतोय
      ह भ प सौ मानसीताई आपणास नमस्कार

    • @ashokphute434
      @ashokphute434 Před 3 lety

      व्वा, किर्तन अप्रतिम होत आहे. बुलंद आवाज तरी पण गोडवा छानच आहे.

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety

    खुप छान 👌👌🙏 नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @user-vh7nn8rc2r
    @user-vh7nn8rc2r Před 3 lety

    वाह छान विवेचन .. राम गावा ...👌👌

  • @rajankulkarni2184
    @rajankulkarni2184 Před 3 lety

    Khup chan👌👌👃👃

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 Před 3 lety

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vaishalikhambete8889
    @vaishalikhambete8889 Před 3 lety

    मानसीताई कोणत्याही संकटाला धैर्यानं कस सामोरे जायचहे त्या नी कीर्तन व्दारे पटवून दिलं. धन्यवाद वैशाली खांबेटे केळशी

  • @gaurisurendraathalye7359

    गुरूवे नमः

  • @girishpuranik22
    @girishpuranik22 Před 3 lety

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 Před 3 lety

    नमस्कार कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तिर्थाटन आयोजित हभप .सौ.मानसीताईंच्या कीर्तनाला आणि आयोजकांना कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद .राम कृष्ण हरी.

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 3 lety

    Shriram Jayram Jay Jay Ram 🙏👏

  • @dinakarpendse4065
    @dinakarpendse4065 Před 3 lety

    जय श्रीराम स्तुत्य उपक्रम. दिनकर पेंडसे.

  • @mohananatu7222
    @mohananatu7222 Před 3 lety

    🙏🙏🙏

  • @prachihardikar3365
    @prachihardikar3365 Před 3 lety

    खुप छान

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 Před 3 lety

    🙏🙏

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před rokem

    VDO nahee Disat

  • @sadananddixit7502
    @sadananddixit7502 Před 3 lety

    Agadi mast karyakram

  • @anaghakarhadkar7288
    @anaghakarhadkar7288 Před 3 lety

    श्रेयस खूप छान कीर्तन झाले.
    मी तुझा मित्र अन्वय अशोक क-हाडकर आई आहे.

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar3333 Před 3 lety

    सौ मानसी ताई नमस्कार 🙏

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar3333 Před 3 lety

    नमस्कार बुवा 🙏

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety +1

    देवांचे आशिर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी 🙏🙏🌹🌹

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 3 lety

    मानसी ताई, अप्रतीम निरुपण. निरुपणासाठी घेतलेला समर्थांचा श्लोक, अप्रतीमच. विशेष म्हणजे भक्ई जागर कीर्तन महोत्सवाचे विशेष आभार. आम्हाला घरी बसून नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन. 🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před 3 lety

    आपले आम्ही उपकृत आहो, मनःपूर्वक धन्यवाद

    • @yashwantjoshi553
      @yashwantjoshi553 Před 3 lety +1

      पुणे दर्पण आणि तीर्थाटन तसेच बेडेकर मंदिर संस्थेचे धन्यवाद

    • @vinayakkulkarni9282
      @vinayakkulkarni9282 Před 3 lety

      खूपच सुंदर कीर्तन

  • @rajankulkarni2184
    @rajankulkarni2184 Před 3 lety

    Khup chan👌👌👃👃

  • @vikasvartak6795
    @vikasvartak6795 Před 3 lety

    खूप सुंदर

  • @medhajoshi4373
    @medhajoshi4373 Před 3 lety

    मानसीचा,तुमचं कीर्तन खुप वर्षांपूर्वी जांभुळपाड्याच्या सिद्धलक्ष्मी गणपतीमंदिरात ऐकलं होतं.ते झाशीच्या राणीवर होते.तसेच मिलिंद बुवा आणि आफळेबुवाची कीर्तन जुगलबंदीही तिथेच ऐकली होती.

  • @rajanigadgil350
    @rajanigadgil350 Před 3 lety

    🙏

  • @vikasvartak6795
    @vikasvartak6795 Před 3 lety

    खूप सुन्दर