Video není dostupné.
Omlouváme se.

Mee Baburao Boltoy - Marathi Lokgeet (Original Song)

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2014
  • Lyrics: Manvel Gaikwad, Singer: Vithal Umap Music: Prathama Pratik
    Music Lable: Prism Video. Album: Mee Baburao Boltoy

Komentáře • 1,3K

  • @shivnandannanote4050
    @shivnandannanote4050 Před 4 lety +247

    Jay Maharashtra
    ऐक वेळ अशी होती की सगळ्यांना बाबुराव चे
    वेड लागले होते......♥️♥️♥️

  • @natureseye2709
    @natureseye2709 Před 3 lety +255

    कुणी कुणी हे गान मेमोरी मध्ये भरून आणलेलं😀😀. DVD प्लेअर चे दिवस ते ...खूप छान आठवणी.आजच्या गाण्यात ही मजा नाही.काही वर्षा पूर्वी जेव्हा आपल्या कडे स्वस्त चिनी मोबाईल्स ने धुमाकूळ घातला होता तेव्हा जवळ जवळ प्रत्येक मोबाईल मध्ये हे गाणे वाजले असेल.

  • @rishabhlotake5252
    @rishabhlotake5252 Před rokem +71

    मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलं गाणं आहे अत्यंत ,सुस्पष्ट ,सुस्वर ,अप्रतिम, संगीत आणि चाल ऐकले की बालपणाच्या धुंदीत जाऊन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास होतो. Owm🎶🎧🤗😌👌

  • @avinashsapkal3754
    @avinashsapkal3754 Před 2 lety +80

    किती लहान होतो तेव्हा. आणि आज किती वर्षानंतर ऐकलं 😍

  • @user-cc7xx2gh5p
    @user-cc7xx2gh5p Před 5 měsíci +13

    मला हे गाणं एकूण कॉमेंट करायला आलोय की, मी लहान पणी एकलेल गाणं मी हे 25 व्या वर्षी बघतोय लहानपणी जितके मराठी ह्या प्रकारचे सर्व गाणी आठवलित😊😊❤❤❤एकदम ताज वाटलं

  • @vitthale4004
    @vitthale4004 Před rokem +72

    विठ्ठल उमप यांना भावपूर्ण आदरांजली 🥺😭 हृदयात आहेत तुम्ही आमच्या 😭🥺🥺🥺

  • @user-hw4bx9th8n
    @user-hw4bx9th8n Před 2 měsíci +35

    कोन कोन हे गान 2024 मधे आइकत आहे

  • @maheshvandre4067
    @maheshvandre4067 Před 2 měsíci +37

    Kon kon 2024 made yekat ahe song

  • @vitthale4004
    @vitthale4004 Před rokem +44

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😔

  • @vaibhavkumar7571
    @vaibhavkumar7571 Před 2 lety +31

    ह्या गाण्याची चाल च लय भारी आहे... and perfect music

  • @shubhampawar3407
    @shubhampawar3407 Před 2 lety +89

    Remembered old days (जुने दिवस आठवले 🥺🥺🥺)😍😍

  • @maheshbhosale9120
    @maheshbhosale9120 Před 2 lety +26

    एक असा काळ ज्या काळात मोबाईल साधा माणसे साधी आणि तिथून पुढे आता पर्यंत खूप प्रगती झाली.पण या गाण्याच्या काळ त्यावेळी आम्ही लहान होतो आणि मोबाईल चे पण नुकतेच नवीन नवीन मॉडेल लॉन्च होत होते.

  • @Bholekaseval7272
    @Bholekaseval7272 Před 4 lety +136

    जय महाराष्ट्र, ऐक काळ आसा होता आख्या महाराष्ट्राला बाबुरावने ऐड लावल होत. Super song 👌👌👌👌👌

  • @kunalingale1356
    @kunalingale1356 Před rokem +52

    खूप वर्षा नंतर ऐकल हे गाणं खूप छान आहे .

  • @sohamhalde789
    @sohamhalde789 Před měsícem +2

    Background music एकच नंबर❤❤

  • @sunilpatil6591
    @sunilpatil6591 Před 4 lety +124

    उमपांच्या पहाडी आवाजाची कमतरता मराठी सृष्टीला कायम भासत राहील...

  • @suryakanthtaballi8911
    @suryakanthtaballi8911 Před 11 měsíci +21

    I am from Karnataka, I love marathi song & Marathi peoples ♥️.

  • @satishmore5510
    @satishmore5510 Před 3 lety +12

    एकं नंबर गाण आहे. आज सगळे गाणे फिंकि आहे बाबुराव पुढे

  • @jaydattajogdand8890
    @jaydattajogdand8890 Před 5 lety +93

    शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा तुम्ही सदैव आमच्या स्मरणात असाल

  • @ravibhau8315
    @ravibhau8315 Před 3 lety +45

    Kooni hay ka re 2021 made........thookkaa mg like ekdach 😭😭😭😭 miss kartoy song childhood memories aahe ganpati made lai aaikaycha trend hoota sing lai

  • @ajankushjaware6735
    @ajankushjaware6735 Před 3 lety +8

    क्या समय रहा होगा ये जब इतने अच्छे गीत आते थे बहुत खुश किस्मत है ओ लोग जिन्होंने येसा समय जिया AJ ❤️💓💕🌹💞

  • @shraddhatrivedi5148
    @shraddhatrivedi5148 Před 2 lety +11

    Bchpan mai sun te the itne salo bad sune ke bad bachpan ki yaad aagyi 😁

  • @ranvirsakhare4242
    @ranvirsakhare4242 Před měsícem +1

    गणपती बाप्पा समोर खूप नाचलो यार या गाण्यावर ❤

  • @sagarbhande1111
    @sagarbhande1111 Před 3 lety +64

    आज 2020 ला पण हे गाणं ऐकायला भारी वाटतय मस्त गाणं आहे कंटाळा येत नाही असे गाणे ऐकल्यास

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Před 7 měsíci +3

    काय ती विनोदी गायकी, फक्त विठ्ठल उमप❤

  • @truptisonavane1759
    @truptisonavane1759 Před 3 lety +211

    मी दुसरीला असताना हे गाणं ऐकलं होत आणि आज ऐकतेय खूप वर्षा नंतर .मस्त गाणं आहे.😅😂😂

  • @Mrfreezmoments
    @Mrfreezmoments Před měsícem

    या गाण्यातले हिरो हिरोईन कोण आहेत माहीत नाही, पण यांनी माझं लहानपण समृद्ध केलं, त्यासाठी खूप धन्यवाद!
    विठ्ठल उमप यांच्या विषयी काय बोलू? काही माणसं जगातून गेल्यानंतर त्यांची महती समजते, शाहीर विठ्ठल उमप यांना आदरांजली.💐

  • @user-ux4sm6ol1r
    @user-ux4sm6ol1r Před 9 měsíci +3

    लहानपणाची आठवण झाली आज.
    खुप छान गाणे होते. ❤

  • @dipakyangad
    @dipakyangad Před rokem +4

    हे गाणे माझ्या साठी सर्व काही आहे... माझ्या बाबांचे आवडते गाणे आणि आवडते सिंगर ❤

  • @ashwinrajput1126
    @ashwinrajput1126 Před 3 lety +22

    Me 10 Varsha cha Astana Aikla hota hai Gaana
    Aata me 21 varsha cha Aahe 😭
    Junee divas khup Aathavta 😭

  • @siddhantvanarse836
    @siddhantvanarse836 Před 2 lety +39

    RIP Shahir Vithhal Umap 🙏🌅

  • @RoarOggyGaming
    @RoarOggyGaming Před rokem +6

    लहानपणी च फेमस गाणं. 2023 मध्ये ऐकायला कोण कोण आलेय😄

  • @avinashingle5867
    @avinashingle5867 Před 4 lety +42

    Nice Song, आज खूप वर्षानंतर ऐकलं

  • @noworkload
    @noworkload Před 2 lety +12

    फक्त या आवाजात जादू आहे......

  • @ranjitkadam5675
    @ranjitkadam5675 Před 2 měsíci +2

    मी 2024 मध्ये हे गाणं बघतोय परत 😆😆

  • @prjthebeast
    @prjthebeast Před 3 lety +83

    *I was a child when I used to listen this song and sing it often. damn it's been a long time ago. now as a adult hearing this song brings back all those childhood memories 💙😍*

  • @rohitshirsat3017
    @rohitshirsat3017 Před 3 lety +27

    लहानपणी मी हे गाणं म्हणायचो आज हसू पण येतंय लाज पण वाटतेय 😜😂😂

  • @rahulraskar1323
    @rahulraskar1323 Před 2 lety +4

    जुने दिवस आठवले
    Thnks नाचों 🥰

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Před 23 dny

    विठ्ठल दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली हृदयाला स्पर्श करणारे त्यांचे सुवर्ण वाणी आणि गाण्याचे बोल बाबांची आठवण करून देतात विठ्ठल दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @abhichavan5730
    @abhichavan5730 Před 2 lety +88

    My childhood memories😚😊

  • @rrt383
    @rrt383 Před 2 lety +8

    Miss u गावची जत्रा ❤️🔥❤️😊

  • @parasharamkaravekae6959
    @parasharamkaravekae6959 Před 3 lety +9

    मला आणि माझ्या कुटुंबाला हे गीत खूप आवडते

  • @Gaurikitchen795
    @Gaurikitchen795 Před 2 lety +1

    Maja mulga he song bagat ch khvoo khato etk favorite song ahe tyach

  • @jivaanikhate9737
    @jivaanikhate9737 Před rokem

    Gele te divas rahilya tya fakt aathavani ❤

  • @adityaw4236
    @adityaw4236 Před 3 lety +57

    I was having CD or maybt DVD of it
    Very nostalgic 😂😂😁

  • @nileshmane5786
    @nileshmane5786 Před 2 lety +3

    2004 cha ha song... Darjach hota🥰

  • @soyamdambale4893
    @soyamdambale4893 Před 2 lety +1

    Mi he song 16 years nantr pahilyanda ekto ahe te old diwas athvle🥲

  • @storyonwheels2474
    @storyonwheels2474 Před 11 měsíci +1

    मी तर टेप मदी हे गानं ऐकल होत राव खूप मस्त ❤

  • @santoshghorpade7719
    @santoshghorpade7719 Před 3 lety +20

    2004 मध्ये पहिल्यांदा मी हे गाणं ऐकलं आहे

  • @rahulderkar8356
    @rahulderkar8356 Před 6 lety +7

    तुझ कश काय चाल लय टिकड़े awesome song...... Marathi

  • @user-ee2lj8eq6q
    @user-ee2lj8eq6q Před 11 měsíci +7

    My grandmother used to tell that when i was a 3 y o kid in 2005 i used to say this to my mama daughter “Hello mi baburao boltoy, to which she replied Mi papad tadtoy" man after 20 years i found this actual song.. 😢🔥💯😂❤️

  • @nikhilshirolikar6340
    @nikhilshirolikar6340 Před rokem

    लहानपणी हे गाणे ऐकले होते त्या नंतर मी आणि माझी अजी.हे गाने ऐकत होतो. आणि बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला.

  • @sachinchitte9481
    @sachinchitte9481 Před 2 lety +32

    vitthal Umap Voice ❤️

  • @digitalworld401
    @digitalworld401 Před 2 lety +24

    Iam listening this master piece in December 2021

  • @imranchaudhari832
    @imranchaudhari832 Před měsícem +1

    😅😅😅😅 मराठी गाणे सारखे गाणेच नाही कुठे एकच नंबर

  • @user-iz8di2hr7x
    @user-iz8di2hr7x Před 4 měsíci +1

    हे गाणं 2000 सालि निघालं होत तेव्हा मी 5 वी लां होतो

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm Před rokem +4

    lahanpanichi gani khup mast hoti

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. Před 3 lety +4

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी पहिलीत असताना हे गाण आलं होतं आणि अजूनही गाणं आपल्या मनात आहे हैलो मी बाबुराव बोलतोय आगं तुझा नवरा बोलतोय
    ६-६-२१

  • @rohitlohar4179
    @rohitlohar4179 Před 3 lety +1

    एकनंबर गाणं आहे गाणं ऐकलं की लय वेळा गाणं ऐकू वाटतय

  • @piyaushpawar2880
    @piyaushpawar2880 Před 2 lety +1

    Old memories and he song sarkhe nantar koni song ladhlech nahi khup chaan ❤️👍

  • @sangramvhanagade43
    @sangramvhanagade43 Před 2 lety +7

    बरेचं वर्षांनी ऐकलं गाणं 😍🤩

  • @arbaazmohd3773
    @arbaazmohd3773 Před 2 lety +55

    Childhood memories ♥️

  • @rohidasgawande2093
    @rohidasgawande2093 Před 10 měsíci

    ❤️❤️❤️❤️❤️💋💋💋💋खूप दिवसांनी गान ऐकले जुने दिवस आठवले चायना मोबाईल चे सस्त पण मोठा आवाज

  • @agam000
    @agam000 Před 29 dny +1

    बाबुराव बोलतोय, माझी सख्खी बायको गेली, रेतीवाला नवरा, अंगात आलाय देवं पुढं अकरा रुपये ठेव ही गाणी एकाचवेळी आली होती. फुल्ल राडा केलेला या गाण्यांनी🔥

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 Před 8 měsíci +7

    Only real music lover listen this masterpiece

  • @user-jn6zb1dy9z
    @user-jn6zb1dy9z Před 5 měsíci +31

    2024 MADHI KON KON YEH GANA AIKLA

  • @tirupatikshirsagar3268

    लहान पणी हेच गाणे वाजवीत बसायचे

  • @NN-jr4ct
    @NN-jr4ct Před 7 lety +18

    khup sundar song ahe...superbbbbb......evergreen.......

  • @veeraaa6344
    @veeraaa6344 Před 7 lety +210

    most frequently heard non-filmi marathi song in my childhood.

  • @chetanoimbe2572
    @chetanoimbe2572 Před 3 lety +4

    माझ्या आजोबांचं नाव आहे बाबुराव.

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 Před 2 lety +1

    Nice zalak .,

  • @ninadmjoshi
    @ninadmjoshi Před 6 lety +46

    Who is still listening in 2018...power of viththal umap voice...👌👌👌👍👍

  • @wweinhindi1009
    @wweinhindi1009 Před rokem +37

    2023 मध्ये कोण ऐकत आहे हे गाणं

  • @anna-oy1rv
    @anna-oy1rv Před 4 lety +6

    आमच्या टॅक्टार वाल्याची शान आहेत ही गाणी

  • @gopalSingh-ld3xc
    @gopalSingh-ld3xc Před 2 měsíci

    I love song maine bachpan mai suna tha or ab yad aa gaya fir sun rha hu 2024 mai

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 2 lety +1

    या गाण्यासाठी एक लाईक तो बनती है

  • @vishalpatil6740
    @vishalpatil6740 Před 4 lety +4

    Lahapani ganapati bappa miravanuk..... Full rada

  • @rokadeenterprises6590
    @rokadeenterprises6590 Před 3 lety +4

    Kup chan awaz vitthal Umap...

  • @vihanjha989
    @vihanjha989 Před 2 měsíci

    Jevha pn gana aaikto tevha tanhpn aathvn yete ❣️

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 Před 2 lety +1

    Zalak nice .,

  • @vaibhavkumar7571
    @vaibhavkumar7571 Před rokem +12

    Wow wonderful voice Vitthal ji ❤😊

  • @maheshawachar2933
    @maheshawachar2933 Před 4 lety +8

    लय झकास....!!!बाबुराव😆

  • @ManojBirsane-j5g
    @ManojBirsane-j5g Před měsícem

    विठ्ठल दादा उमाप खुप छान गाणे लिहिले तुम्ही

  • @vishalkingre6500
    @vishalkingre6500 Před rokem +1

    मराठी गाणी 1नबंर

  • @dnyaneshwarchavhan8195
    @dnyaneshwarchavhan8195 Před 2 lety +3

    या गाण्याच्या संगीत खूप छान आहे...✌️🔥🥳🤩😂👌

  • @AdityaJyotEyeHospital
    @AdityaJyotEyeHospital Před 2 lety +391

    कोन कोन 2022 मधे अलय ह्या गाण्या साठी? 😀😀

  • @prathamkasar3108
    @prathamkasar3108 Před 9 měsíci +1

    Mi baburao ❤

  • @shahrukhtadavi237
    @shahrukhtadavi237 Před 2 lety

    मी हे गाणं पहिला ला होतो तेव्हा ऐकलं होतं आणि आज ऐकलं खूप भारी वाटलं,,😘😘

  • @mahadevnarvekar8009
    @mahadevnarvekar8009 Před 3 lety +15

    2005 old songs ahe pan supar hit

  • @shivajitayde8610
    @shivajitayde8610 Před rokem +5

    2023 या वर्षी ऐकलं तरी खूप छान वाटलं

  • @mastiwithsharvil2987
    @mastiwithsharvil2987 Před 2 lety +1

    अजरामर आवाज लोकशाहीर विठ्ठल उमप 👌👌👌🤙🤙🤙

  • @user-vm2wd4tb7e
    @user-vm2wd4tb7e Před 5 měsíci

    मी या गाण्याचा लय फॅन आहे

  • @radhekrishnalove6774
    @radhekrishnalove6774 Před 3 lety +11

    Bohot saal baad sun rahi hnu ❤️❤️🤣🤣🤣

  • @rameshshinde9932
    @rameshshinde9932 Před 3 lety +5

    मि ऐकतो या एप्रिल २० २०२१

  • @pritishmate1253
    @pritishmate1253 Před rokem

    आधी बाबुराव कडे जो मोबाइल आहे तो पण खूप भारी वाटायचा...

  • @pankajwalke9275
    @pankajwalke9275 Před 8 měsíci

    विट्ठल उमपजी ला
    मानाचा मुजरा

  • @Sound_Craze_7
    @Sound_Craze_7 Před 2 lety +7

    2:27 samaj rahe ho samaj rahe ho😂🔥

  • @vivekgaykwad3791
    @vivekgaykwad3791 Před 2 lety +2

    2022 mai sun rah hai

  • @amoljadhav46
    @amoljadhav46 Před 7 měsíci +1

    Voice lyrics music acting perfect. Amazing

  • @bhagwatbhutekar7788
    @bhagwatbhutekar7788 Před 2 lety

    लहान पणीच सर्वात आवडतं गाणं म्हणजे हे❣️