Gubu Gubu Wajtay | Laxmikant Berde | Surekha Kudachi | Marathi | Song | Lokgeet

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 02. 2013
  • Marathi Song | Gubu Gubu | Lakshmikant Berde | Surekha Kudchi | Lokgeet | Marathi
    " कसं गुबूगुबू वाजतंय " (धम्माल लोकगीत)
    कलाकार - लक्ष्मिकांत बेर्डे, सुरेखा कुडची.
    कवी - उत्तम कुमार, गायक - जगदीश गोरसे, संगीत संयोजक, कमलेश जाधव,
    निर्माता - सुभाष परदेशी, दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर.
    Lyrics:
    गुबूगुबू वाजतंय
    गोल गोल चमड्याला
    गोल गोल चमड्याला
    दांडक हे घासतय
    दांडक हे घासतय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    गोल गोल चमड्याला
    गोल गोल चमड्याला
    दांडक हे घासतय
    दांडक हे घासतय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    नवरंगी वस्त्रानं सजवलाय नंदी
    झुलीमंदी माईना गं त्याची लांबी रुंदी
    झुलीमंदी माईना गं त्याची लांबी रुंदी
    झुलीमंदी माईना गं त्याची लांबी रुंदी
    अगं नवरंगी वस्त्रानं सजवलाय नंदी
    झुलीमंदी माईना गं त्याची लांबी रुंदी
    टोकदार शिंगाना
    टोकदार शिंगाना
    गोंडा कसं साजतंय
    गोंडा कसं साजतंय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    कसं वरती फुगलंया बघ ते वशिंड
    शंभूच वहाण आहे खोंड तरणबांड
    शंभूच वहाण आहे खोंड तरणबांड
    शंभूच वहाण आहे खोंड तरणबांड
    हे कसं वरती फुगलंया बघ ते वशिंड
    शंभूच वहाण आहे खोंड तरणबांड
    आजच्या सणाला त्याला
    आजच्या सणाला त्याला
    जन सारं पुजतय
    जन सारं पुजतय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    पाऊस पडलं का म्हणता इशाऱ्यान सांगतंय
    मान खाली वरती गं करुनी हालवतंय
    मान खाली वरती गं करुनी हालवतंय
    मान खाली वरती गं करुनी हालवतंय
    अगं पाऊस पडलं का म्हणता इशाऱ्यान सांगतंय
    मान खाली वरती गं करुनी हालवतंय
    रूप त्याचं उत्तम हे
    रूप त्याचं उत्तम हे
    मनामध्ये रुजतंय
    मनामध्ये रुजतंय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    गोल गोल चमड्याला
    गोल गोल चमड्याला
    दांडक हे घासतय
    दांडक हे घासतय
    हे बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    बघ बघ अगं सखे कसं
    गुबुगुबू वाजतंय
    New Songs:
    ➤ Champabai: • चंपाबाई Champabai - Of...
    ➤ Hot Tu Mulgi Lai Kadak: • Hot Tu Mulgi Lai Kadak...
    ➤ Deewani Zalis Ga : • दिवानी झालीस ग Deewani...
    ➤ Money Money: • मनी मनी Money Money - ...
    ➤ Baban Ki Jaaneman: • Baban Ki Janeman - Rah...
    ➤ Java Aalaya Boardacha Paper: • Java Alaya Boardacha P...
    ➤ Deshiwala Fugyawala Sara Pahilwan: • देशीवाल फुग्यावाल Desh...
    ➤ Bayko Tula Karnar: • Video
    ➤ Ha Gandh Tujha: • Video
    Popular Songs:
    ► Tila Firvin Majhya Gaadivar- • Tila Firvin Majhya Gaa...
    ► Shantabai - • Shantabai - Official V...
    ► Bol Main Halgi Bajau Kya: • Bol Main Halgi Bajau K...
    ► Sonu Tujha Majhyavar Bharosa Nay Kay: • Sonu Tujha Majhyavar B...
    ► Ala Baburao: • Ala Baburao DJ- Offici...
    ► Tujhya Aaicha Navra: • Tujhya Aaicha Navra - ...
    ► Limbonich Limbu: • Limbonich Limbu - Utta...
    ► Nach Shalu Nach: • Nach Shalu Nach DJ - O...
    ► Bhakta Pundalika Saathi: • Bhakta Pundalika Saath...
    ► Gaadi Jhumkyachi: • Gaadi Jhumkyachi - 4K ...
    ► Wajwa Dhagalang Takalang: • Wajwa Dhagalang Takala...
    Subscribe to this channel and stay tuned:
    / sumeetsoundtrack
    Regular Facebook Updates:
    / sumeetaudiovideo
  • Zábava

Komentáře • 1,5K

  • @anandkale5
    @anandkale5 Před 3 měsíci +25

    असे किती सुपरस्टार आहेत ज्याना आपण एकेरी नावाने बोलू शकतो.... खरा सुपरस्टार एकच लक्ष्मीकांत बेर्डे साहेब उर्फ लक्ष्या

  • @dashdashtech3260
    @dashdashtech3260 Před rokem +8

    माझं बालपण पोट दुःखे पर्यंत हसलं आहे फक्त लक्ष्मीकांत बेर्डे ह्या दिलदार अभिनेत्या मुळे
    रविवारी संध्याकाळी 4 कधी वाजतील असं व्हायचं

  • @SachinKamble-mr3oo
    @SachinKamble-mr3oo Před 2 měsíci +18

    Miss you Lakshmikant berde sir

  • @user-dd1mc3om2c
    @user-dd1mc3om2c Před rokem +18

    मनोरंजन क्षेत्रातीलएकमेव अमर व्यक्तीमत्व म्हणजे लक्षमीकांत बेर्डे

  • @nitinalate3788
    @nitinalate3788 Před rokem +45

    जोपर्यंत आपली सध्याची पिढी जिवंत आहे ,तोपर्यंत laxmikant बेर्डे ला आपण विसरू शकत नाही

  • @shaikhirshadshaikhaayub1471

    बेरडे साहब आप जैसा मराठी सुपरसटार आज के दुनिया में होना नामुमकीन है 😭😭😭😭😤😤😤😤😤

  • @rushikirdantrk4887
    @rushikirdantrk4887 Před 2 lety +54

    माझं सर्वात आवडतं गाणं ।।।
    Missing These Shoot Memories
    🤗😊🤗

  • @pratikpachkale2733
    @pratikpachkale2733 Před rokem +32

    अप्रतिम...अजुनही लक्षात ची आठवण येते असे कधी गाणं ऐकल की...अशोक मामा, महेश जी कोठारे यांच्या मधील एक हिरा आपण गमावलेला आपला लक्षा ❤

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Před 2 lety +711

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव चित्रपटाच्या दुनियेत अमर राहणार

  • @shivamrathod4381
    @shivamrathod4381 Před 5 měsíci +176

    2024 मध्ये हे गाण कोण कोण ऐकत आहेत😊

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 Před 4 měsíci +11

    लहानपणापासून हे गाणं हजार वेळा ऐकलं असेल पण आज पहिल्यांदा कळलं की हे गाणं लक्ष्या वर चित्रित झालंय ...

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 Před 2 lety +62

    लहानपणीपासून हे गाणं favorite आहे. 🤩 हे गाणं गणपती मिरवणूकीला लागल्याशिवाय राहत नसायचे आणि एकदा लागल की मुल अंगात आल्यासारखे नाचायचे....😂🤣 या गाण्याशी खूप आठवणी जोडल्यागेल्या आहेत. 🥰 त्या दिवसांना आणि लक्षाला खुप Miss करत आहे.....🙂

    • @vishnushirsath7335
      @vishnushirsath7335 Před 2 lety +2

      Khr bole tumhi

    • @abhaykarater1432
      @abhaykarater1432 Před rokem +2

      😂 खर आहे भाऊ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️🤝🏻😘 या इंस्टाग्रामवर ✌🏻😂

    • @tejasjagtap4061
      @tejasjagtap4061 Před rokem +1

      @@abhaykarater1432 ❤️

    • @kaverikaranjkar9090
      @kaverikaranjkar9090 Před rokem +1

      I'll u

    • @rajudhose8059
      @rajudhose8059 Před rokem

      ओझोन ं

  • @satishjadhav8630
    @satishjadhav8630 Před 2 lety +19

    माझे सर्वात जास्त आवडते मराठी कलाकार 😘

  • @shivrajchate9233
    @shivrajchate9233 Před 4 lety +46

    लहानपणी लय नाचलोय राव
    या गाण्यावर ते पण
    बिना डी. जे.च.

  • @vishalbansode6591
    @vishalbansode6591 Před 2 lety +6

    जगदीश गोरसे सरांचा ....कडक आवाज..👌

  • @pawmah602
    @pawmah602 Před 11 měsíci +13

    Seems like this was shot during last days of our beloved Lakshya❤

    • @SumeetMusic
      @SumeetMusic  Před 11 měsíci +2

      Ho Khup epic song aahe ha, hyachya magchi story pan tevdhich interesting aahe

    • @pawmah602
      @pawmah602 Před 11 měsíci +3

      @@SumeetMusic कृपया स्टोरी शेअर करावी

    • @pawmah602
      @pawmah602 Před 9 měsíci

      ​@@SumeetMusicKay story ahe

  • @girish3218
    @girish3218 Před 11 měsíci +11

    Lakhya was the real superstarr of marathi films ❤

  • @zero_to_nine
    @zero_to_nine Před rokem +25

    The Legend Laxmikant Berde ❤

  • @Bholekaseval7272
    @Bholekaseval7272 Před 4 lety +5

    जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा हिरा हारावला लक्ष्मीकांत बेरॅडे

  • @user-ji3to3bn1y
    @user-ji3to3bn1y Před 10 měsíci +3

    बर्डे सहेब तुम्हाला मनाचा मुजरा 🚩🔥

  • @UmeshMalgavi
    @UmeshMalgavi Před 7 měsíci +3

    Best kalakar laxmikant berde

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 Před 4 lety +27

    खरंच,अजूनही विश्वास बसत नाही.. लक्ष्या आपल्यातून गेला आहे तो.. #अप्रतिम हिरो होता

  • @mh13ismail
    @mh13ismail Před rokem +1

    Jay Maharashtra

  • @altafshaikh2523
    @altafshaikh2523 Před 3 lety +12

    उत्तम कुमार यांनी "उत्तम" लिहिलं ,जगदीश दादाचा आवाज ,लक्ष्या मामाचा डान्स आणि सुरेखा ताईचे expressions एकमेकाद्वितीय...👌👌👌

  • @mafia5735
    @mafia5735 Před 2 lety +24

    😍😍आज बैल पोळा आहे कोणी कोणी हे गाणे ऐकले like करा😍😍

  • @Ak00530
    @Ak00530 Před rokem +3

    जगदीश गोरसे यांचा आवाज मस्त आहे

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 Před 4 lety +2

    ओन्ली लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट हिन्दी बोलिवूड दोन्ही बाजूला चाल लेला अभिनेता वेरी नाईस

  • @mahemudtadavi7120
    @mahemudtadavi7120 Před 9 měsíci +2

    लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टार्स अ‍ॅक्टर

  • @raj.6630
    @raj.6630 Před 3 lety +35

    एक नंबर song 👌👌👌
    miss u लक्ष्यामामा... तूम्ही महाराष्ट्रा ची शान आहात.

  • @vijaymali8036
    @vijaymali8036 Před 2 lety +31

    The " MEGHASTAR" of marathi industry !

  • @raziquesk9394
    @raziquesk9394 Před rokem +1

    Marathi sarkhi gold bhasha kontich nahi jay Maharashtra

  • @vijayaher3909
    @vijayaher3909 Před 3 lety +1

    Miss you Lakshya mama

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Před 4 lety +234

    लोकडाऊन मध्ये कोण कोण ऐकते आहे हे गाणं😍😍😍😍miss u superstar ❤️

  • @darshankhute5394
    @darshankhute5394 Před 5 lety +269

    लक्ष्या दादा खरचं तुझी खूप आठवण येते.तुझ्याविना मराठी चॅनल सुने सुने वाटते
    Seriously we all miss you so much
    😥😥😥

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 Před 2 lety +1

    Nice zalak .,

  • @chetanmalve3321
    @chetanmalve3321 Před 11 měsíci +2

    काल आज आणि उद्या तोड नाही

  • @ronniechawariya8057
    @ronniechawariya8057 Před rokem +22

    Childhood memories nostalgia ever green masterpieces with the love ❤️

  • @Sanket88..............
    @Sanket88.............. Před rokem +19

    कोण कोण 2023 मध्ये हे गाणे ऐकत आहे. त्यांनी लाईक करा ...

  • @dipakgaykwad7207
    @dipakgaykwad7207 Před 3 lety +1

    खरच रुप छान लकशिम दादा खुप आटवन येते राव

  • @prashantsutar4506
    @prashantsutar4506 Před rokem +1

    Jo Parnt Ya Jagat Chandra Surya Aahet To Parnt Laxmikant Berde He Nav Chitra patacha Aamar rahanar....Miss You Laxmikant Berde

  • @sudhanshu3379
    @sudhanshu3379 Před 2 lety +3

    Memes and BB marathi bought me here.

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Před 4 lety +74

    आज इतके वर्ष झाले लक्ष्या मामा ला जाऊन तरी ते आजून आपल्यात आहे असंच वाटे 😍❤️❤️❤️

  • @sakshantgosavi9326
    @sakshantgosavi9326 Před 2 lety +2

    Ashi gaani parat tayarach Hou shakat nahit . The legendary actor of Marathi industry. Misss you so much sir.tumchya vina hi Marathi industry moklich watti.

    • @dabhadedabhade4111
      @dabhadedabhade4111 Před 2 lety

      AaSs de ea1SqeASaWae111aaaaaaaaa1aaaawaaaaaaaa1aaa1qaaaaaaaaaaaAAAaaa1a1aqqwaqa11waWWAaAa1aaaaa1awA1wwWaaaaa11w

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 Před 5 lety +1

    लक्षया is great .

  • @pralhadwardhan8589
    @pralhadwardhan8589 Před 2 lety +4

    आवाज आणि संगीत मस्तच👍

  • @chemistry8918
    @chemistry8918 Před rokem +3

    Instagram la trending la aahe 😊

  • @CRICKETLOVER-mx9jm
    @CRICKETLOVER-mx9jm Před 5 lety +2

    खरच या मराठी गाण्यामधे किती गोडवा आसतो

  • @dsppawar6680
    @dsppawar6680 Před 5 lety

    ।।। एक च नबंर गाण नाद च खुळा मराठी गाणा चा ।।।

  • @ANNUETAWAHCRPF
    @ANNUETAWAHCRPF Před 5 lety +38

    Gana ke bol samjh nhi aaye but music me mza aa gya, watching on 15/5/19 at 22:59 at LUCKNOW

    • @miltipramod143
      @miltipramod143 Před 5 lety +3

      bhai Maharashtra me number 1 marathi song hai

  • @aakashborude4612
    @aakashborude4612 Před 5 lety +5

    लहान पनी आपण कस म्हणत होतो आज लक्षा पिचर आहे

  • @milindwankhede6233
    @milindwankhede6233 Před rokem +1

    Laxya sathi hit mara👌👊👍

  • @sonawaneshantaram3200
    @sonawaneshantaram3200 Před 5 lety

    मराठी सिनेमाचा कोहीनुर हिरा लक्ष्या

  • @bhimaraokute8540
    @bhimaraokute8540 Před 3 lety +9

    Miss you laksha

  • @tusharkamble6688
    @tusharkamble6688 Před rokem +7

    Legend are never die 🌹💝

  • @user-gi1bb7lg7l
    @user-gi1bb7lg7l Před 10 měsíci +1

    MUSIC🎶 DIRECTOR😊GOOD👍😊

  • @anishsawant3661
    @anishsawant3661 Před 4 lety

    मस्त मस्त....

  • @aamirkhan-kl7ne
    @aamirkhan-kl7ne Před 3 lety +21

    Miss you Laxmikant Dada....One of the finest actress in Marathi Movie Industry.....

  • @skt6749
    @skt6749 Před 2 lety +15

    Miss you Lakshmikant बेर्डे sir😔😔Best actor in marathi cinema 👌👌

  • @kalidasmahandule8799
    @kalidasmahandule8799 Před rokem +1

    Miss u लक्ष्या मामा

  • @abhayjadhavajjadhav4628
    @abhayjadhavajjadhav4628 Před 5 lety +1

    Jhakas bhau

  • @mahibubpatil
    @mahibubpatil Před 4 lety +45

    अजून पण बरेच जण हे गाणं ऐकतात 2019

    • @Jacky-st4oo
      @Jacky-st4oo Před 3 lety +1

      2020😂

    • @kailasrashtrakut3324
      @kailasrashtrakut3324 Před 3 lety

      @@Jacky-st4oo ii8l))(9?óp🙁oqokkol9l000)ll)llpp0p00 pppp0

    • @ujwalapalve3973
      @ujwalapalve3973 Před 3 lety

      @@Jacky-st4oo to

    • @felixthecat9715
      @felixthecat9715 Před 3 lety

      @@Jacky-st4oo *2021 😂😂*

    • @ashokzirpe2793
      @ashokzirpe2793 Před 3 lety

      @@kailasrashtrakut3324 vvvvvvpvbvvvvvvvvooo9ovvvvvvvpbvbvvvvvobbbbbbvbvvovkvvjhovovvbbbvvvvovvvvvvovvvvvvovjjjiivohiiiigvvvvvvvvpvvvv0vvvvvvvvvvvvvvvvvjjiiihvço9vto

  • @vinodajabe5855
    @vinodajabe5855 Před 5 lety +43

    Lakshya mama is king of marathi film industry. Mama we miss you.

  • @rohitbhandari8313
    @rohitbhandari8313 Před 5 lety +1

    Khub chhan gana aahe mitra ati sundar

  • @akashkhandare8790
    @akashkhandare8790 Před 2 lety +2

    Marathi industry madhil majhe fav actor Laxmikant berde, miss u sir
    Man bharat nay kiti pn song aika ,song search karun pahayachi iccha hote😴😍

  • @akshaypatil7390
    @akshaypatil7390 Před 6 lety +75

    Hats off to Laxmikant Berde who did Marathi as well bollywood film industry adorable. ....

  • @SumeetMusic
    @SumeetMusic  Před 11 lety +154

    Thanks for your feedback. Keep watching Sumeet Music & don't forget to subscribe

    • @sharadmasal554
      @sharadmasal554 Před 6 lety +4

      Sumeet Music sharad masal

    • @kiran.burde1962
      @kiran.burde1962 Před 6 lety +4

      Sumeet Music

    • @nageshghembad
      @nageshghembad Před 6 lety +3

      Sumeet Music मला या भागात असलेल्या सर्व विडिओ पहायला मिळतील का

    • @pranavainkar3828
      @pranavainkar3828 Před 6 lety

      Sumeet Music sxhdhxhhxdhxjshhdhxjdj hsh sshshjcjchdhcjshjshhshतठतःथाडःडबृशडा

    • @prakashshanime956
      @prakashshanime956 Před 6 lety

      Sumeet Music

  • @balajikadam4594
    @balajikadam4594 Před 5 lety +1

    ग्रेट लक्ष्या

  • @samadhandeshmukh5194
    @samadhandeshmukh5194 Před rokem +1

    Miss you laximan dada😢

  • @eishachauhan975
    @eishachauhan975 Před 4 lety +63

    I usually heard this song in my childhood, but never know this superstar of the era in video..
    He never cared of working on this type of small screen, it shows greatness of this star...

  • @hottvcschannelopedia4738
    @hottvcschannelopedia4738 Před 4 lety +108

    RIP Laxmikant Bhirde Sir you will be always evergreen in our hearts 🙏

  • @ganjresandipkumarb2908

    Gubu.. Gubu ani Hatala dharlaya ya hya Donhi gana mule marathi songs punar jivit zale.

  • @sonapatil2815
    @sonapatil2815 Před 3 lety +1

    Laxmikant siranchi jaga konich gheu shkt nahi. Superstar 😍😍😍😍

  • @prashantpawar7021
    @prashantpawar7021 Před 7 lety +5

    1 नंबर गायक .जगदीश गोरसे

  • @akshatakanse9646
    @akshatakanse9646 Před 6 lety +50

    Miss u lakshya

  • @bardevilas617
    @bardevilas617 Před 5 lety +1

    खुपच छान

  • @GaneshSagale-um4sl
    @GaneshSagale-um4sl Před 3 měsíci

    खुपच छान जुने दिवस आठवले

  • @ganeshmunge801
    @ganeshmunge801 Před 9 lety +22

    awesome.. song... i have ever listen....ani lakshyacha tr nadach khula

  • @sachinharale9486
    @sachinharale9486 Před rokem +3

    Masterpiece 🙌🏻

  • @PaTiLRajeRawindRa171
    @PaTiLRajeRawindRa171 Před 2 lety +1

    Zalak nice .,

  • @comedywithbarkatuzmi
    @comedywithbarkatuzmi Před měsícem +1

    Lakshmikant berde miss u button 🔘

  • @kantilalpadaswan2411
    @kantilalpadaswan2411 Před 2 lety +3

    2021 madhe kon bhghat aahe

  • @ranvirlamture7197
    @ranvirlamture7197 Před 3 lety +10

    RIP Laxmikant Sir💐💐💐💐💐

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 Před 2 lety +2

    Who is watching in 2021......☀️☀️

  • @vikastayade5229
    @vikastayade5229 Před 3 lety +1

    Great sir

  • @Vishal-ci9oj
    @Vishal-ci9oj Před 4 lety +45

    2019 मध्ये पण गुबु गुबु वाजतंय😍🔊

  • @prathameshkasar5125
    @prathameshkasar5125 Před 5 lety

    Gubu gubu vajata Lai bhari no1 zakass

  • @Steal0887
    @Steal0887 Před 5 lety +1

    Zhakas masts kadakkk

  • @vishalwagh1708
    @vishalwagh1708 Před 5 lety +9

    World's best actors😘 Laksha.....🌹

  • @ravindrasuravashe6904
    @ravindrasuravashe6904 Před 7 lety +5

    १कच नंबर

  • @chetanwaghmare1776
    @chetanwaghmare1776 Před rokem +1

    World best actor

  • @rohitdevkar5189
    @rohitdevkar5189 Před 4 lety +1

    Miss you mom

  • @jagdishmore7209
    @jagdishmore7209 Před 6 lety +8

    Miss you lakshya

  • @mydogsworld7355
    @mydogsworld7355 Před 6 lety +17

    Laksya is the real Marathi superstar
    Hands of to you sir

  • @lakhankamade2394
    @lakhankamade2394 Před 2 lety

    2022मध्ये पन डिजे लाऊन वाजनार लक्ष्या तुझी खूप आठवण येत महाराष्ट्र छान आहेस तु

  • @shaibazbaig9214
    @shaibazbaig9214 Před 4 lety +1

    Nice song

  • @iamak9114
    @iamak9114 Před rokem +8

    २०२३ मद्ये कोण कोण पाहतंय ,टाका like...

  • @harshalhiwale2227
    @harshalhiwale2227 Před 5 lety +182

    कोन कोन 2019 मध्य आयकत आहे like मारा

  • @madavisuresh5643
    @madavisuresh5643 Před 2 lety +2

    ❤️2021 kon aikat ahe❤️

  • @vilasshahane5664
    @vilasshahane5664 Před 6 lety

    एकच नबंर कडडक👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @shankarramishte7225
    @shankarramishte7225 Před 5 lety +12

    Laksha Dada tuzi kup aathavan yete