मटकी भेळ | गावाकडे मिळणारी झणझणीत, तोंडाला चव आणेल अशी स्पेशल चटणी बनवून मटकी भेळ Mataki Bhel Recipe
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
मटकी भेळ | गावाकडे मिळणारी झणझणीत, तोंडाला चव आणेल अशी स्पेशल चटणी बनवून मटकी भेळ Mataki Bhel Recipe
मटकी भेळ | मटकी भेळ रेसिपी | सोपी मटकी भेळ | चटपटीत मटकी भेळ | मटकी भेळ सरिता | ट्रेन मध्ये मिळणारी मटकी भेळ | मोडाची मटकी भेळ | पुणेरी मटकी भेळ रेसिपी | मोड आलेली स्पेशल मटकी भेळ | Mataki Bhel | Mataki Bhel Recipe | Chatpatit Mataki Bhel | Mataki Bhel Sarita | Puneri Mataki Bhel Recipe | Special Sprouted Mataki Bhel | Sprout Bhel Recipe | Moth Sprout Recipe | Easy Bhel Recipe | Sprout Recipe| Sprout Chaat Recipe |
साहित्य | Ingredients -
• तेल - १ चमचा | Oil - 1 tsp
• मटकी मोड आलेली - २ कप | Sprouted Mataki - 2 Cup
• हळद - १/४ कप | Turmeric - ¼ cup
• मीठ - १ चमचा | Salt - 1 tsp
• मुरमुरे - अंदाजे | Murmure - As required
• पापडी | Papadi
• साधी शेव | Simple Shev
• फरसाण / बुंदी | Fharsan/Bundi
• खारे दाणे | Khare Dane
• मटकी | Mataki
• लिंबाचा रस | Lemon Juice
• कांदा लसूण मसाला - १ चमचा किंवा सुकी लाल मिरची लसूण जाडसर कुटून त्यामध्ये चवीपुरते मीठ | Kanda Lasun Masala - 1 tsp / Crushed dry red chili, garlic & salt
• बारीक चिरलेला कांदा | Finely Chopped Onion
• बारीक चिरलेला कांदा पात | Finely Chopped Spring Onion
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
Mataki Bhel Recipe -
Other Recipes -
1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही। या 2 टिप्स वापरा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील.चिवडा नरम पडतो? • 1/2 किलो प्रमाणात करा ...
खमंग कुरकुरीत चिवडा रेसिपी | Mouth Watering Chivada recipe | Tea Time Snacks| Saritas kitchen • खमंग कुरकुरीत चिवडा रे...
1/2 किलो मुरमुरऱ्याची सीक्रेट भडंग मसाला बनवून, कोल्हापुरी भडंग/1 किलो कोल्हापुरी भडंग दिवाळी फराळ 2 • 1/2 किलो मुरमुरऱ्याची ...
मार्केटसारखी चटपटीत ओली भेळ बनवण्याची परफेक्ट रेसीपी / चाटसाठी लागणार्या आंबट गोड तिखट चटणी। bhel • मार्केटसारखी चटपटीत ओल...
मार्केटसारखी परफेक्ट सुकी भेळ घरीच बनवण्यासाठी बनवा ही सीक्रेट सुकी चटणी। सूखी भेल चटनी। Sukhi Bhel • मार्केटसारखी परफेक्ट स...
चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney • चाट चटणीचे 2 प्रकार आण...
#मटकीभेळ #मटकीभेळरेसिपी #चटपटीतमटकीभेळ #मटकीभेळसरिता #ट्रेनमध्येमिळणारीमटकीभेळ #मोडाचीमटकीभेळ #पुणेरीमटकीभेळरेसिपी #मोडआलेलीस्पेशलमटकीभेळ #MatakiBhel #MatakiBhelRecipe #ChatpatitMatakiBhel #MatakiBhelSarita #SproutRecipe #SproutBhelRecipe #PuneriMatakiBhelRecipe #Special SproutedMatakiBhel
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
मला पण मटकी भेळच पण ती झणझणीत असेल तर आवडते.भरपूर कांदा ,उकडलेला बटाटा , टोमॅटो, कोथिंबीर,लिंबू ...हे सर्व चिरलेले जिन्नस पण भरपूर.
सरिता भेळ खूपच छान !गावातल्या जत्रेतील मपकी भेळीची आठवण आली आणि मनानेच मी गावातील जत्रेत पोहोचले सुद्धां !
खूप खूप धन्यवाद तूला !
👍
खूप च छान रेसिपी आहे मी करून बघितलेली खूप छान चविष्ट लागली
वा, भेळ तर मस्त दिसत आहे. बघितलं तसं तोंडाला पाणी सुटलं, आता नक्की ट्राय करून बघेल.
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करा👍
Mast one more my fev 😋😋❣️❣️😘
👍
Superb tai mala khup awadate he matki bhel mi nakki try karen
हो, नक्की करून बघा 👍
Kalach matki bhel khalali hoti, favourite item
छान 👍
Ekdam mast... मलाही खूप आवडते मटकी भेळ
अरे व्वा! छान 👌👍धन्यवाद
सखी सरिता ❤️🙌👍👌🙏 किती छान आवडते मला खूप भारी आहे. 👍❤️
धन्यवाद 👍
ताई मटकी भेळ एकदम भन्नाट
पण न्यूज पेपर ऐवजी कोरा कागद भेळेसाठी वापरला असता तर खूप छान वाटले असते.
Okay👍
Me just aattach matki bhelchi recepie search karnarch hote aani tevdhyat tumchi recepie aali hoti. Thank you so much Sarita
मला ही आनंद आहे. नक्की करून बघा 👍
खुप छान ताई 👌🏼👌🏼👌🏼माझी आवडती आहे मटकी भेळ 😋😋
धन्यवाद
तुम्ही दाखविली त्याप्रमाणे अगदी तशीच भेळ बनविली. खूप मस्त चव. वर्तमान पेपर वापरला व्यवस्थित मिक्सिग करायला मिळालं. आज पर्यंत जेव्हा जेव्हा भेळ खाल्ली तेव्हा भय्याने कागदाची पुडी मधे दिली होती. ती पण आवडीने खाल्ली.
👌👍
Khup chan recipe bhel cha navin prakar thanks tai nakki try karel 👍👌
धन्यवाद, हो मग नक्की करून बघा. छान लागते 👍
Khup Chan banvli matki bhel
धन्यवाद
सरिता मॅडम मी आज पर्यंत मटकी भेळ कधीच खाल्ली नाही. इच्छा होते पण कशी असेल वाटून खाल्ली नाही. तुमची भेळ खूप tempting दिसतेय. मी नक्की करून पाहीन
हो, नक्की करून बघा
भन्नाट झाली भेळ
धन्यवाद
Lai bhari matki bhel.mast chtkdar
Very testy recepe 👌
Tai bhel bhagunch tondala pani aala .kiti mast .nakki banvte .❤
धन्यवाद, हो नक्की करून बघा 👍
Yummy mouth watering
Thank you
Sundar
Thank you
हाय सरिता ताई भेळ खुप छान अप्रतिम रेसिपी मी उद्या बनवणार आहे धन्यवाद ❤
हाय, हो नक्की बनवा 👍
एकदम भारी 👌👌👌😋😋
धन्यवाद
Wow yummy watering my 👄 and tempting
Thank you
Bhadang keli .apratim zali . Paratha series chalu kara pls .
हो नक्की प्रयत्न करेन
खूप सुंदर मॅडम मी उद्याच करुन बघणार आहे मॅडम
छान चटकदार दिसतेय भेळ
धन्यवाद
एकदम भन्नाट,मस्ततततत. ...............रेसीपी.
👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
खुचच मस्त, चटपटीत भेळ ❤❤
धन्यवाद
Delicious
खुप छान 😋😋
धन्यवाद
Wow matki bhel Khuuupp sundar
Thank you
😋😋😋😋😋😋😋khup avdete amchaya ekde gavakde ase aste
👌👍
मस्तच भेळ
धन्यवाद
भेळ मस्त😋😋
धन्यवाद
Nice
Thanks
एकदम छान ताई
धन्यवाद
खूपच छान
पुण्यात लोखंडे तालीम जवळ सायंकाळी जाधव काका यांची मटकी भेळ व नेहरु चौकात दु ५ ते ७ व लक्ष्मी रोडवर काका कुवा बाहेर सायंकाळी ८ नंतर ची मटकी भेळ जबरदस्त
अशी तुम्ही पण दाखवा हि विनंती
धन्यवाद माहितीबद्दल 👍
खूप छान रेसिपिज असतात तुमच्या
धन्यवाद
भेळ चविष्ट,पौष्टिक आहे पण न्यूजपेपर वापरायला नको त्याची शाई आरोग्याला चांगली नसते..
आपण सगळेच जण न्यूज पेपर कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण स्वयंपाक घरात वापरत असतो त्यामुळे एखाद्या वेळेस वापरलं तर चालतं😊😊
Baher bhelwalyakade aapan bhel khato Teva te news paper madhe ch detat. Tech Sarita ne dakhavnyacha prayatna kela aahe (Street food).
@@archanachirkhe2377ही भेळ प्लेट मधे घेतली ठर मजा येत नाही.
हो ☺️
So yummy and healthy. Thanks dear. Looking forward to more bhel recipes
मस्तच....
उचलून खावीशी वाटली.
बाहेर बऱ्याच ठिकाणी भाजके पोहे वापरतात, मुरमुरे नसतात.
धन्यवाद👍
mst tai matki bhel favourite
Thank you 👍
❤ खूप छान बनवतेस तू प्रत्येक रेसिपी
धन्यवाद
Very good tai
Thank you
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Thank you 👍
Kharach ga sarita taee tu amchya gharat sarwanchi Aawadti ahes😊❤ kiti chan recipes 😊
मनापासुन धन्यवाद
सरिता , मटकी भेळ मस्त 👍👌😋😋🤤🤤
धन्यवाद
आमच्या इथे खूप छान बेहळ मिळते
Okay👍
मस्तच ताई मटकीची भेळ मी पण प्रयत्न करेन ताई धन्यवाद तुमचे आम्हला अश्याच नवं नवीन रेसिपी बनवून दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी सरिता ताई😊❤
हो, नक्की करून बघा👍
असेच पुढे ही नवनवीन पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद
सुपर छान
धन्यवाद
मी नक्की करून बघीन
हो, नक्की करून बघा
Chaan ani sopi receipe 😊
धन्यवाद
खूप छान
Thanks
भारी भारी लय भारी
धन्यवाद
Bhari
धन्यवाद
Wow super
Thanks
अप्रतिम 👌
धन्यवाद
Bharic mast bolaw तेवढं कमीच ताई तुझ्या रेसिज khupac मस्त असतात 😋 thanks
Welcome
Mastch
Thank you
लय भारी भेळ
Are dewa bhari bhari😊
Thank you
Tumhi prasadacha shira dalhavla tasa banavla khup mast zala
छान 👌👍
अप्रतिम❤❤
धन्यवाद
खूप छान सरिता ताई❤
धन्यवाद
छानच एक नवीन पदार्थ
धन्यवाद
Maina Patil karad Mast khupa chann
धन्यवाद
खूपच छान 👌
धन्यवाद
Khup chan pan kharokhar newspaper naka vapru tya aivaji kuthlya hi zadache pan jase badamache pan agar nahi mialale tar saral पत्रावळी pan vapru shata😊😊😊
👍
खूप छान आहे👌👌😋😋
धन्यवाद
1 no....
Thank you
Mast👌👌😋😋
Thanks
Wow nice 👍👍👍
Thank you
Hi Sarita tai. Knada lasun masala milala..chav khup chan yete padartha la
Thank you
मस्तच
धन्यवाद
Mast lovely
Thanks
Nice 👍👍
Thank you
Mast....
Thank you
Chan👌
Thank you
❤
Thank you
Chan
Thank you
खुप छान
धन्यवाद
ताई आपल्या रेसिपी परफेक्ट असतात...
प्रत्येक रेसिपी पहिल्या प्रय्नात यशसवी होतात
ओली भेळ ची रेसिपी शेअर करा
czcams.com/video/Bx9SfSEgaUs/video.html
छान मला ओली भेळ आवडते
धन्यवाद
😋😋 खूप छान 👌
धन्यवाद
❤❤ khup Chan
Suki bhel zali hi
धन्यवाद
खूप छान मटकी भेळ
धन्यवाद
Kupch chanch aahe
Thank you
Tai tumhi aata anansacha shira dakhava na.
हो, नक्की प्रयत्न करेन
👌👍लय भारी झणझणीत मटकी भेळ😋😋
धन्यवाद👍
Khup Chan tai👌👌👌
धन्यवाद
लय भारी 👌👌 मला ओली भेळ आवडते.🎉🎉
👍
🎉wow❤🎉
Thank you
लईच भारी भेळ ❤
धन्यवाद
मस्त 👌👍
धन्यवाद 👍
Me tumcha recipes nehmi follow karte
Khup chan aastat
Mala 20 loka karta bhel karaychi aahe tya karta mataki kiti lagel sangal ka
6 कप मटकी घ्या.
भेळ 😋wow tai👌👌
Thank you
मस्त😋👌👌👌
धन्यवाद
खूपच छान...एक नविन रेसिपी मिळाली
धन्यवाद
Mast 👌👌
Thanks 😊
छान 😋👌
धन्यवाद