मृदुंग अलंकार ह.भ.प. विकासजी महाराज बेलुकर || Vikas Maharaj Belukar

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2024
  • मृदुंग अलंकार ह.भ.प. विकासजी महाराज बेलुकर || Vikas Maharaj Belukar
    #kirtanchal #kirtn #कीर्तन
    #कीर्तनचाल
    अमृत महाराज जोशी
    अमृत महाराज जोशी किर्तन
    अमृत महाराज जोशी कीर्तन
    अमृत महाराज जोशी यांचे कीर्तन
    अमृत महाराज जोशी यांची कीर्तन
    अमृत महाराज जोशी भागवत कथा
    अमृत महाराज जोशी नवीन कीर्तन
    अमृताश्रम महाराज जोशी
    जोशी महाराज कीर्तन
    अमृत महाराज जोशी बीड
    अमृत आश्रम महाराज जोशी
    ह.भ.प.अमृत महाराज जोशी
    अमृत आश्रम महाराज
    जोशी महाराज
    ह.भ.प.अमृत महाराज जोशी कीर्तन
    ह.भ.प.अमृत महाराज जोशी किर्तन
    जोशी महाराज किर्तन
    अमृत महाराज जोशी गायन
    किर्तन अमृत महाराज जोशी
    विकास महाराज बेलूकर
    विकास महाराज बेलुकर
    विकास बेलूकर
    विकास दादा बेलूकर
    पखवाज विकास बेलुकर
    पिंगळा विशाल महाराज खोले
    पखवाजअलंकारविकासजी बेलुकर
    इंदोरीकर महाराज
    आरु महाराज
    जोग महाराज
    कैलास महाराज पवार
    घुले महाराज
    कुंदन महाराज
    हेमंत महाराज
    दशरथे महाराज
    चैतन्य महाराज
    नविन पिंगळा खोले महाराज
    पांडुरंग महाराज
    चंद्रशेखर महाराज
    गंभीर महाराज अवचार
    किरण महाराज गोसावी
    पंढरीनाथ महाराज आरु
    उन्नती ताई बेलूकर किर्तन
    उन्नती ताई बेलूकर नवीन कीर्तन
    राम कृष्ण हरी
    नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला Subscribe करा
    कीर्तन,भजन तसेच सप्ताहातील गुणवंत आणि गुणीजन मंडळींचे कीर्तन रेकॉर्ड करण्यासाठी,आपल्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण करण्यासाठी आजच राघव या चॅनलशी संपर्क साधा
    ८७८८४७९११३ / ९५४५४७८५५२
  • Zábava

Komentáře • 29

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 Před měsícem +1

    ❤❤❤

  • @tushargavanang7268
    @tushargavanang7268 Před měsícem +1

    विकास दादांच वादन म्हणजे अहा...❤❤❤❤

  • @kuldeeppanchal4461
    @kuldeeppanchal4461 Před měsícem +1

    जय हो गुरूजी

  • @user-xq6xm7bi2p
    @user-xq6xm7bi2p Před měsícem

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏
    नाशिक जिल्ह्यातील मृदुंग क्षेत्रातील अप्रतिम असं वादन म्हणजे विकास दादा बेलुकार 🙏🙏 आज तुमचं वादन ऐकून असं वाटतं की जीव ओवाळून टाकावा. खूप खूप छान अप्रतिम दादा 🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
    🙏🚩🚩🚩MH - 15 🚩🚩🚩🙏

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před měsícem +10

    मृदंगमणी खूप पाहिले,,,,असा आध्यामप्रेमी,,,मृदंगसपम्राट,,,सात्विक भक्त मी आज पहिल्यांदाच पाहिला,,, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत,,,, कौतुक करावे तेवढे थोडेच,,,,राम कृष्ण हरि

  • @AdinathPagar
    @AdinathPagar Před měsícem +1

    Guruji 🙌🙌❤🙇🙇🙇🙇

  • @AdinathPagar
    @AdinathPagar Před měsícem +1

    Guruji❤🙇🙌🙌🙌🙌

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 Před měsícem +2

    अमृत महाराज जोशी गुरुजी यांनी पखवाज कसा वाजवावा हे सांगितले आहे अभ्यासपूर्वक आणि बुद्धी चातुर्य यांचा मध्य म्हणजे पखवाज वादन पखवाज जोडणारे खूप पाहिजे परंतु पखवाज वाजवणारे थोडे आहेत अमृत जी महाराज जोशी सांगतात पखवाज वाजवणे म्हणजे लहान बाळाच्या अंगावरून हात फिरवणे म्हणजे पखवाज वाजवणे इतकं नाजूक इतकं सुंदर याला पखवाज वाजवणे म्हणतात विकास महाराज बेलूरकर खरंच खूप सुंदर वादक आहे पखवाजा वरती त्यांचं प्रेम त्यांच्या हातातून दिसतं वाजवणारे खूप आहे तू जोडणारे जास्त आहे पखवाज हा वाजवला जातो जोडला नाही

  • @ashishkadam6172
    @ashishkadam6172 Před měsícem

    खुप छान वाजता महाराज ❤❤

  • @vikramghorpadevgphotograph3053

    अप्रतिम वादन माऊली…. शुटींग अन आवाज क्लिअरीटी एकदम छान👌

    • @Raghav9545
      @Raghav9545  Před měsícem

      धन्यवाद दादा... तुमचे प्रेम आणि परमेश्वराची कृपा...

  • @GovindBade-wd3kh
    @GovindBade-wd3kh Před měsícem +3

    वा विकास दादा खरंच खूपच छान वादन ,आपल्यावर खरंच माऊली कृपा आहे❤❤❤

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Před měsícem +2

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्य जी खूप सुंदर पखवाज वादन🙏

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 Před měsícem +3

    एकच नंबर ,,,माऊली,,,, जय हरी,,, ❤❤❤

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 Před měsícem +1

    हे सोलो वादन खडक ओझर ता. चांदवड येथील आहे🎉
    जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏

  • @user-nt7lj7dk8e
    @user-nt7lj7dk8e Před měsícem +2

    काही मिनिटांसाठी स्वतःचा विसर पडला महाराज जी खरच खूप खूप अप्रतिम वादन

  • @rohidasgaikwad2665
    @rohidasgaikwad2665 Před měsícem +2

    रामकृष्ण हरी माऊली छान

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Před měsícem +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @PravinPawar479
    @PravinPawar479 Před měsícem +2

    शुटिंग नंबर 1 kdk mast 🔥❤️‍🔥

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před měsícem +1

    या विकासजी महाराजांना प्रत्यक्ष भगवान विठ्ठलाची व भगवान शंभू महादेवांची विशेष कृपा आहे

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před měsícem +1

    काय गोड हात आहे,,,किती नाजूक नजाकती आहेत,,,,

  • @samadhanaher9423
    @samadhanaher9423 Před měsícem +1

    अतिशय सुंदर राघव यूट्यूब चैनल...❤

  • @ramanbhoybar8806
    @ramanbhoybar8806 Před měsícem +2

    Jay ho gurdev❤

  • @user-fx3ei5lu8k
    @user-fx3ei5lu8k Před měsícem +1

    Khupach chhan Vikasji 🎉

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Před měsícem +1

    अप्रतिम❤

  • @user-ph2pr1yh5h
    @user-ph2pr1yh5h Před měsícem +1

    अप्रतिम वादन

  • @nileshpawar3235
    @nileshpawar3235 Před měsícem +1

    👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @jayramgavali
    @jayramgavali Před měsícem +1

    अप्रतिम 🙏🏻

  • @pravinsalunkhe4923
    @pravinsalunkhe4923 Před měsícem +1

    खूप छान गुरूजी ❤