रत्नागिरी: नारळाच्या बागेत मसाल्यांचे आंतरपीक | कसा मिळवाल एकत्रित शेतीतून उत्तम आर्थिक नफा -TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 27

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před 3 měsíci

    🙏👌 अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली धन्यवाद

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 Před 4 lety +6

    मला वाटलं होतं ,चांगली माहीती मीळेल .पण फक्त vidio बनवलात बाकी काही नाही .माहीती कुठेच नाही.

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety +3

    मुर्ख टी व्ही ९ वाल्यांनो कोकणात मसाला पिकांची लागवड आधिपासुनच होतेय आश्चर्य घडल्यासारखं दाखवु नका

  • @chhayabhosale2309
    @chhayabhosale2309 Před 4 lety +3

    Very nice and helpful information for every farmers thanks sir good job good luck

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 4 lety

    VIDEO DATED :- 24/07/18.
    VIDEO SEEN: - 17/05/20 MUMBAI.
    NICE INFORMATION THANKS.

  • @ravindrachaudhari295
    @ravindrachaudhari295 Před 4 lety +1

    जायफळ रोप कशी तयार करतात

  • @vidyakatakar9328
    @vidyakatakar9328 Před 3 lety +1

    मला नंबर मिळेल का

  • @ramchandragotad9723
    @ramchandragotad9723 Před 2 lety

    Tv9. Kripaya पूर्ण माहिती देणे फक्त ऍड नको. नो. मोबाईल देवा. खुलं मॅड. Ardavatअर्धवट माहिती deunदेऊन को क nन चा वि कसा हो ना र. नाही.

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Před rokem

    Kahich information nahi kalali

  • @kiransonavane7947
    @kiransonavane7947 Před 4 lety +1

    विडिओ काढतात नंबर कोण सेंड करेल, तुम्हीच मोठे होता का साहेब.

  • @rakeshdesai8990
    @rakeshdesai8990 Před 4 lety +2

    चांगली प्रेरणा देणारी माहीती

  • @Nicolette_Sheaa
    @Nicolette_Sheaa Před 4 lety

    Please amhala pan jaiphal lawaychi ahe

  • @SachinJadhav-pg2zl
    @SachinJadhav-pg2zl Před 3 lety

    mahiti dya na. Vedio kay dakhavta.

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety

    कोकणात भरपुर प्रमाणात मसाला पिकांची लागवड केली जाते.आम्ही दालचिनी लावतो आणि त्या झाडाची पाने तमालपत्र म्हणुन विकतो

    • @thetrader8
      @thetrader8 Před 4 lety +2

      तमालपत्र लागवड बद्दल माहीती पाहीजे आहे

  • @pramodmayekar798
    @pramodmayekar798 Před 3 lety

    मला तुमच्या लागवडीच काम आवडल मला तुमचा फोन नंबर व पत्ता पाटवीणे

  • @Shashisalgaonkar
    @Shashisalgaonkar Před 4 lety

    Bhavancha No Pathva

  • @deepakmayker787
    @deepakmayker787 Před 4 lety +1

    Mastta

  • @Nicolette_Sheaa
    @Nicolette_Sheaa Před 4 lety

    Tumcha no. Send kara