चुलीत भाजलेले मासे जाम भारी लागत होते 😍 | Roasted Fish | केळीच्या पानाचा मोटला (Konkan)
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- चुलीत भाजलेले मासे जाम भारी लागत होते 😍 | Roasted Fish | केळीच्या पानाचा मोटला (Konkan) कोकणातील माझ्या गावी गेलो की आम्ही जेवणात मासे खूप खातो. कोकणात मासे अतिशय मुबलक प्रमाणात मिळतात. माशांचे कालवण, तळलेले मासे आपण नेहमी बखर असतो परंतु मासे चुलीत निखाऱ्यावर भाजून एकदम जाम भारी लागतात. मी गावी गेलो की आमच्या घरच्या परशामध्ये मासे भाजून खातो. मासे चुलीत भाजायला आम्ही केळीच्या पानांचा उपयोग करतो. मासे स्वच्छ धुवून त्याला मीठ मसाला लावून ते मासे केळीच्या पानात बांधले जातात. केळीच्या पानात या बांधलेल्या माशांना मोटला बोलतात. असे चुलीत मासे भाजून लोकं पूर्वी खूप खायचे. माझी आईतर सांगते रानात फाटी जमा करून वेशवी येथे जाऊन जवळा, ताजे मासे आणायचे ते रानात असेच भाजून खायचे. घरातून फक्त भाकरी घेऊन जायचे, घरी यायला उशीर व्हायचा मग असे भाजून मासे खाल्ले जायचे. #ChulitBhajleleMase #RoastedFish #FishRoasting #sforsatish
केळीच्या पानात भाजलेले मासे अतिशय चवदार लागतात. हे मासे चुलीतील निखाऱ्यावर भाजल्यामुळे त्या माशांना एक वेगळीच चव येते. सोबत केळीची बापाने यामध्ये वेक वेगळाच सुगंध (flavour) त्या माशांना येतो. हे मासे भाजताना आम्ही लेप मासा, कोळंबी, डोमा मासे वापरले आहेत. झिंगा म्हणजे कोलंबी (prawns) भाजून जाम भारी लागते. हे सर्व मासे भाजण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतले जातात. कोकणातील गावी तुम्ही सुद्धा गावी गेलात की असे मासे भाजून खाऊन बघा तुम्ही नक्कीच बोटे चाटत बसला आणि तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. बरेच जण असे पण असतील जे गावी गेले की, अशा प्रकारे मासे चुलीत भाजून खात असतील अशांनी आम्हाला तुमच्या गावच्या गमतीजमती कमेंट करून सांगा. तुम्हाला हा माशांचा भाजून खाण्याचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Bhari 1no♥♥♥♥.... navin prakar baghayla milala... ashi chulit bhajleli kolmbi ani mashe baghun tondala pani aal.. 😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
#shravanisanket
नक्की करून बघा ♥️🙏😊
@@SFORSATISH kkk
@@SFORSATISH kkk
प्राऊन che madhale kali resh ghan nahi karali
नंबर एक!
सतीश, गावच्या प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक चंव चाखत आहेस.
आईसाठी 👌👌
मस्तच!
Thank you ♥️😊
ही कोकणातील खुप जुनी पध्दत आहे ,मित्रा तु आज शेअर केलीस आज कालच्या मुलांना व इतर लोकांना बघायला मिळतेय धन्यावाद मित्रा तुझ!
Thank you ❤️
आई साठी लाईक होऊन जाऊन द्या
आईसाठी ♥️😊👍🏼
खूपच छान । कोकणातील लोकजीवन व खाद्य संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे ।।
Hoy agadi barobar bolalat 😊🙏
आमच्या पालघर जिल्ह्यात आम्ही आदिवासी समाजात याला पातोली म्हणतोय . खूप छान
Hoy, mast chan ♥️🙏
११३ लोकांनी unlike का केले,हेच समजलं नाही,खूप छान रेसिपी.
एन्जॉय........
(आरोग्यास उत्तम अशी रेसिपी)
भावा तोंडाला पाणी सुटलं रे बाबा मस्त. आई. ला 🙏🙏🙏🙏 खुप. छान 👌👌
कोकणची संस्कृती, तिथलं खानपान, कोकणी लोकांच रहाणीमान खूप छान explore केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या प्रत्येक video ची मी आतुरतेने वाट पाहत असतो.
कोकण म्हणजे महाराष्ट्रा चा जीव...
कोकण महाराष्ट्राची शान.....
लय भारी कोकण पन.. आणि कोकणातील माणसं पण...
कोकणातील झाडें पण....आणि कोकणातील माती पण....
Very nice. Something different
V too do in my hometown this type of receipe. That too full masala by grinding dry. V do for bangda, promfret nd others too. Taste awesome. Thank u for showing this yummy receipe. Remembered my childhood days eating. Eat with lemon nd onion ek number taste .
Yes , it's very delicious and tasty 😇😋
1 no ahe
Khup Chan Recipe
बघूनच तोंडाला पाणी सुटल .खूप छान होता विडिओ दादा..🙏👌👌
Thank you ♥️😊🙏
अरे वा एक नवीनच प्रकार बघायला मिळाला, आईचे प्रेम आणि गावची मजा अनुभवा, मुले नशीबवान आहेत 👌👌👌👌
Thank you ♥️😊
1 number,..aai great ahes...MLA mza aaji chi aathvan zali...thanks nakki try karen Gavi jaun
खरच खुप खुप खुपच नशीबवान कोकणसारखी गावात वेगवेगळ्या रेसिपी चूलीवर करून खाता तेही आईच्या हातचे 👌👍🙏
❤️❤️🙏
Waw ek num
मस्त रेसिपी.
khup Chan
Khup chan
Khoop chaan
khup chhan
Ek nubamr 👍
खूप सुंदर व्हिडिओ
मस्तच आहे 👍👌👌
मुंबईत ला पोरगा गावात काळा झाला पण रसीपी मस्त 👍👍👌👌👌
😊🙏
Hehehe
Masta unic hoti receipe..good
Thank you 😊♥️🙏
Mast👍
Don't eat alone keep for others also. Whatever mummy prepare it's delicious 😋👍👍
Mast video.
अप्रतीम 😊👌🏼👌🏼👌🏼🙏👍🏻
Waw navin recipe baghayla milali mast
Thank you 😊🙏♥️
1 no dish❤
outstanding bhau
Koop chhan chavdar tikhat chulit bhajaleli macchi
🙏♥️
Lovely👨🍳 jabardast
Thank you♥️
Zakas
👌
मस्त
👍
Khupach chan kelay dada
Thank you 😋🙏
नाईस
Ek number
Thank you ♥️
Mast jhakkas
खूप आभार
दादा कोणते गाव तुझे?मी वेंगुर्ले-खनोली गाव ची. नी राहते मुंबईला. खनोलीला आमचे जूने घर पण आहे. पण आम्ही नवीन घर बांधलेय. गणपतीला आवर्जून गावी जातो..आत्ता गावी हे चुलीवरचे जेवण होत नाही. हल्ली सर्वांकडे gas cylinder आलेय. हा वीडियो बघून आईला एक लाइक तो बनता है..👍👍👍👍👍
🙏♥️ माझं गाव आंबवली, मंडणगड रत्नागिरी मध्ये आहे
झिंगे मासे चुलीवर केळीचे पान मस्त
तोडाला पाणी सुटले
Zabardast
Thank you
मस्त बेत
Khup khup dhanyawad dada tumha saglyanche khrc sunder vlog astat maan prasann hoto......yamage tumchi mehnat dekhil afat ahe khup struggle ahe...pn kay sangu etki savay lagle na atta tumchya vlog chi as vatt roj ek ek navin vlog yet rhava ashec vlog krt ja thanxx u so much
Thank you 🙏🙂♥️
We are family
👌👌👌 मस्त... एकदा कुड्याच्या पानात करून बघ 1 नंबर लागतं आम्ही गावी केलं होत
Nakki karen 😊
Aami 1 da kele hote gavi
Jam bhari bhau
गोठे-गोठेबंदरवाडी धबधबा सुंदर धबधबा आहे.एकदा तरी इकडचा व्हीडिओ बनव दादा
Nakki, mala instagram var sampark kara ♥️🙏😊
Khupach bhari👌
खूप छान वाटले...
सतीश मित्रा तुला सुध्दा गावातच राहावे परत शहरात जाऊ नये असे वाटत असेल ना...
Hoy agadi barobar bolalat ♥️🙏😊
😊😊😘😘
Nice video
अशा छान छान रेसिपी बनवत रहा दादा
Thank you 🙏♥️
@@SFORSATISH मी सुद्धा दापोलीचा आहे दापोली मध्ये लाडघर माझे गाव आहे
♥️😍
Khoop chan aai
जबरदस्त..... छान रेसिपी.
Thank you
एक नंबर भावा ज्याम भारी👌👌👌👌
आई मस्त
Bhai zabardast maja ahe tumchi super
😃♥️🙏
Chhan video
Thank you 🙏
मस्तच
Thank you
Very good method for fish cooking
Mast
Nice method of cooking fish
Superb
khupach chaan
Thank you
Wow
Khup Sundar👌 👍🙏
Thank you
HI my dear friend good work great beautiful cooking thanks Talat surve
Khup chan without oil test and healthy
🙏❤️
तू एक मात्र खरं बोललास मुंबई ला ही मजा नाही गावी गेल्यावर तो वेगळाच फिलिंग असतो
🙏❤️❤️
खूपच मस्त 🐟🐟🐟🐟
Chicken keli cha panat chulivarti banavtana pahila hota fish 1st time pahile.
Khup simple ani navin recipe pahaila milali
Thank you
Chan hota video
Thank you😊 nakki try kara👍🏼
Bghunch tondala pani sutle full yamii
♥️😊
😋😋😋
पूर्ण जगात केळीच्या पानात मासे बनवले जातात अगदी हॉलिवूड सुपरस्टार द रॉक पण केळीच्या पानातली मासे खातो सामोआ जमाती मधला आहे तो.
Khup chan 🙂🙏
Ekdum bhari . Dada amchyakade pn charu mhantat. Aai khup chan receipe banavtat. Hi tar khup chhan recipe hoti diet food
Thank you ♥️
Very nice video very nice food
आई खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thank you ♥️🙏
Super 👍👍👍👍👍👍
Mitra khup sundar video
Thank you
Ekdam bhari recipe 😋😋
♥️🙂
Khupach chan.amchya shejari mandangadche loka rahat hote .tari 30 varsha purvi.te pan nehami gavcha kahi na kahi anayche.tyat 1 goshta nehami anayche sukleli bora pan ti sutli madhe ovaleli asaychi .mahit nahi kasli pan amhi avdine khaycho.gavchi majjach kahi vegli asate.🥰
Ti bonda asatil 🙏♥️😊 aata hotil te
Ti bonda asatil 🙏♥️😊 aata hotil te
1 no dada yr tondla pani sutl tuza video bghun 😀😋😋😋👌👌👌
फार छान कशावरून
मुंबई मध्ये कधी येणार गावी मजा चालली आहे भावा तुझी👌👌👌👌👌👌👍
येतो लवकर ♥️😊
दादा ही व्हिडिओ ५ व्यांदा बघत आहे मी...पुन्हा एकदा लॉक डाऊन सीरिज चालू केली आहे मी पाहायला मज्जा येते खूप
Hoy ka ,khup chan
मस्त आहे video आहे सतीश दा पहिला दा भाजून नाही खाली सतीश दा मी नक्की try करेन सतीश दा very nice video दादा👌👌✌️✌️👌👌
Thank you ♥️😊🙏
एक नंबर
Thank you
Dada khupch Mast 👍
Very nice fishe 👌👍
मस्त वीडियो 👌👌👍👍
Remembered childhood. Thanks
❤️❤️
Awsome bhau..... 😋😋
Khup chan
Mala majhya ajji chi aathavan aali
❤️🙏
Mast hoti recipi
Thank you