मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • मच्छिवाली आली मासे विकायला 😍 | बायकोने बनवलं बोंबील फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावी खाडीची मच्छि विक्री करायला केळशीतून महिला येत असतात. वर्षाच्या बारा महिने आमच्या गावी मासे विकायला केळशी गावातून महिला येतात. या मावरेवल्या विशिष्ट आवाजाने हाक मारून मासे विकतात. माशांमध्ये बोंबील, बांगडा, जवळा, कोळंबी अशाप्रकारचे मासे असतात. अशीच एक नेहमीची मच्छिवाली मासे विकायला आली असता आम्ही तिच्याकडून मासे खरेदी केले. आम्ही बोंबील आणि शेलभेल म्हणजे मिक्स मच्छि खरेदी केली. ही खाडीची मच्छि साफ करण्याची सुद्धा कला असते. बोंबील फ्राय करण्यासाठी कसे साफ करतात ते वर्षाने दाखवले आहे. शेलभेल मासे मी साफ केले. बोंबील फ्राय करताना आम्ही घरगुती मसाले वापरले. बोंबील फ्राय करताना म्यारीनेशन केले. आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळला. हळद मीठ मसाला आलं लसूण पेस्ट घालून मस्त ठेवला. तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ घालून आम्ही बोंबील फ्राय करून घेतले. सोबत बाजूला मच्छिचे कालवण घातले. गावच्या पद्धतीने वर्षाने मच्छिचे कालवण तयार केले. रात्री आम्ही सर्वजण मिळून पंगतीने जेवण केले. बोंबील फ्राय अतिशय कुरकुरीत झाले होते शिवाय कालवण एकदम झणझणीत आणि चविष्ट झाले होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावी मच्छिवाल्या मासे कसे विकतात ते दाखवलेले आहे आहे. गावाला मासे किती स्वस्त मिळतात, कोणकोणते मासे विक्रीला असतात ते दाखवले आहे आणि आम्ही घरी बनवलेले बोंबील फ्राय दाखवले आहेत. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MachchivaliAaliMaseVikayala #BombilFryRecipe #KurkuritBombilfry #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Komentáře • 809

  • @pratikshajondhale1273
    @pratikshajondhale1273 Před 3 lety +67

    Khupach mast mala khup Bhari vatta tumche video bghun ani saglyat mothi gosht mhnje tumhi world madhale best couple aahat khup Bhari kharach ani tumchi chilli pilli tr mastch

  • @bharatishingte7688
    @bharatishingte7688 Před 3 lety +32

    वर्षा साठी लाईक,खुपचं गुणी आणि होतकरु बायको मिळाली तुला नशिबवान आहेस

  • @amolpotdukhe566
    @amolpotdukhe566 Před 3 lety +53

    आजून दे आजून दे वाईट वाटल

    • @shrikantdavande9728
      @shrikantdavande9728 Před 3 lety +3

      Malahi vait vatla

    • @neelneel6440
      @neelneel6440 Před 3 lety +9

      FALTU MANUS CHEAP AAHE HA

    • @primegroupsandentertaining7454
      @primegroupsandentertaining7454 Před rokem

      As naka karoo re...Garibala paise det chala ....kahi kami hot nahi...
      Ajun de ..Ajun de....shamefullll

    • @seemakarnik9351
      @seemakarnik9351 Před rokem

      तुमची प्रगती झाली तशी तुमची गरीबांना मदत करायची जबाबदारी निभवा. त्यांच्या कडून मागणयापेक्षा तयांना दोन पैसे जास्त द्यायला शिका.

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Před rokem

      @@seemakarnik9351 yes correct

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Před 3 lety +20

    सतिश भाऊ तुमच्या मशशी वालीला आमच्या वस ईला पाठवा किती कमी भावात दिले ताजे ताजे मावर तुझे विडीओ शान असतात लाईक तर झालेच पाहिजे

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před 3 lety +10

    सतिश . कोकणी माणुस फार नशिबवान आहेत . हर एक प्रकारची मच्छी खायला मिळते
    सुदर बोबील फ्राय

  • @sachinjadhav2922
    @sachinjadhav2922 Před 3 lety +16

    मी कोल्हापूर चा पण तुम्हचं स्वच्छ आणि निर्मळ व्हिडिओ खूप छान..... धन्यवाद

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +29

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏

  • @snehalmore4134
    @snehalmore4134 Před 3 lety +52

    Dada please asa bhav naka krt jau mcchicha koli lok jivavr udar houn daryat jatat mhavra pakdayla.

    • @specialkatta6448
      @specialkatta6448 Před 3 lety

      Yes.. khup mehnat krtat.. me khup jvlun bgitl ahhe👌👍

    • @atuljadhav3764
      @atuljadhav3764 Před 3 lety +1

      तो पण गावीच आहे आपल्या एव्हढ नसलं कमवत समजून घ्या

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 Před 3 lety +27

    जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ महाराज की जय बाकी व्हिडिओ छान आहे दादा

    • @pritikarande6976
      @pritikarande6976 Před 3 lety +1

      Bobil fry mast lagtat ani ase taze mase tar khupach chan mala khayalahi awadtat ani banyalahi 😋❤❤

    • @samidhahatlunkar2384
      @samidhahatlunkar2384 Před 3 lety

      छानच लागतात ताजे बोंबील फ्राय आणि तांदळाची भाकरी खूपच भारी बेत, family खुप छान व्हिडिओ तर छान झाला, खुप आवडला

  • @milinddhapare6591
    @milinddhapare6591 Před 3 lety +1

    जेवण वाह मस्तच हॉटेल पेक्षा भारी
    छान मज्जा आहे तुमची बुवा
    यायला पाहिजे तुमच्या कडे
    पैसे देऊन जेवणाचे हवे तर नाही हे गंमत केली

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 3 lety +2

    खुप छान छान वातावरण छान परिवार आणी ताई एवढं छान रेसीपी बनवते कोकण मला फार आवडत

  • @sandygaikar5222
    @sandygaikar5222 Před 3 lety +77

    मुंबई ला आपण महाग मच्ची बरोबर खाऊ पण गावी गरीबाला 50 रुपये जास्त देउन नाही घेऊ शकत,
    हीच मच्ची मुंबई ला 300 शे ते 400 शे ला बरोबर घेतली असती बरोबर ना दादा

    • @neelneel6440
      @neelneel6440 Před 3 lety +7

      EK NUMBER MAKHI CHUS AAHE HA SATISH

    • @priyankaprakashsawant1689
      @priyankaprakashsawant1689 Před 3 lety +7

      Garibala hath sodun dya.. ..aaj tumhala aaichya punyai mulhe gaon disat aahe, tiche upkar mana 🙏
      Aai la bolte kara....satat khatanache vdo nako...🙏

    • @specialkatta6448
      @specialkatta6448 Před 3 lety

      👍

    • @sujatajambekar7554
      @sujatajambekar7554 Před 2 lety +1

      Brobr ahe tyach hatavrch pot ast tyachaybrobr as nka kru 🙏

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Před rokem

      @@neelneel6440 Bombay dialog. 👍👍👍👍👍👌😛🤩🤩🤩🤩🤩

  • @aparanapatil6049
    @aparanapatil6049 Před 3 lety +16

    Dada as bhav nka karu.. Tya aaji kiti vayskar hotya.. Tarisudha tya kaam kartayet.. Aani tumhi evadhi machhi 100 rs.ghetli.he baghun Far vaait vatl asha vayskar lokana aapan khush karaych.. Pls asha garib lokankadun kadhich koni bhav karu nka.. Garaj asel tr tyana madat kara.. Pls 🙏

  • @ManojThakur-it1kw
    @ManojThakur-it1kw Před 3 lety +73

    एवढी स्वस्त मच्ची भेटली तरी सतीश तुला महाग वाटते मुंबई ला तर १०० रुपये तर बोंबील पण येत नाही आणि दादा भाव करू नको

  • @vedant_opgaming3582
    @vedant_opgaming3582 Před 3 lety +8

    I really like her easy style of cooking and her cute smile on face of satisfaction. Really like to visit village life

  • @sohammaral7340
    @sohammaral7340 Před 3 lety +4

    वैनी खुप छान स्वभावाने कामात पन हुशार आहे

  • @shundi5
    @shundi5 Před 3 lety +1

    मस्त ताजे मासे, पाहून चव सुटली. गावची मज्जाच वेगळी. मासेची चव पण वेगळी असते गावच्या

  • @khushalahire7897
    @khushalahire7897 Před 3 lety +5

    दादा तू खूप भाग्यवान आहेस वर्षासारखी सर्वगुणसंपन्न बायको मिळाली तुला. व्हिडिओ खूप छान .

  • @sunnydalvi7130
    @sunnydalvi7130 Před rokem +2

    Tyancha pan hatavar pot ahe n Mumbai la kiti mahag machchi gheto aapan

  • @dakshgaming_pl1639
    @dakshgaming_pl1639 Před 3 lety +1

    Khupch chan kele sagle khup chan sambalta tumhe 2 chote mule astana suda itke chan sambalta tumhe ghar I very much like this video 👌🏻👌🏻☺☺👍🏻👍🏻

  • @rahulnaukarkar2173
    @rahulnaukarkar2173 Před 3 lety +22

    Kay gariba barobar bhav karta. Yevda kamavtoy you tube varna tar garibanchi madat kar.

    • @priyankaprakashsawant1689
      @priyankaprakashsawant1689 Před 3 lety +4

      Satish, tumhala mase khayla havet aani kami paishat have, ase karu naka karan tumhi eka vdo var kiti kamvta....pl thodese DANDHARM KARA...🙏👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 3 lety +3

    खुप छान भावा सतीश 👍 अप्रतिम बोंबील फ्राय बनवले वर्षा ने 👌 आजची रेसिपी खुप छान झाली 👌 मला एक दुःख वाटतं की त्या मासेवाली आहे ना वर्षा ने आजुन टाका मच्छी असे नको बोलायला पाहिजे होत 😭 ती बिचारी गरीब तुम्ही फक्त १०० रुपये दिले आणि जास्त मच्छी घेतलात असं नाही कार्याला पाहिजे होत 🙏 तुम्ही आजुन तिला जास्त पैसे दिले पाहिजे होत 🙏 मेहनत लागते 🙏 असं पुन्हा करू नका 🙏🙏 आई ला सोबत घ्या 🙏 तुम्ही तिला व्हिडिओ मध्ये घेत नाही वाटत 🙏 आई ची काळजी घ्यावी 🙏🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 मजा येते बघायला 👌 असं वाटत रोज बघायचे 👍 गावची आठवण येते बघून 😭

  • @routinshockinglife5330
    @routinshockinglife5330 Před 3 lety +55

    बिचारी वयस्कर बाई
    तिलाच दहा रुपये जास्त द्यायचं सोडून फुकट मागणं बरं नाही दिसत

    • @meghazore9860
      @meghazore9860 Před 3 lety +3

      Ek dum barobar bolat

    • @snehaltanpure3342
      @snehaltanpure3342 Před 3 lety +5

      Asch ast gavakde jo gheto to pn jast shrimant nasto tyamule aashich lifea ste ekde

    • @kokankanyaaditi8134
      @kokankanyaaditi8134 Před 3 lety +3

      आमच्या इथे कोकणातच80 रू पाव आहेत बोंबील..तुम्हाला स्वस्त मिळतात तरी त्या आजीकडून भाव कमी करून घेतात

    • @varshashere
      @varshashere Před 3 lety

      Chanch

    • @kadamsam
      @kadamsam Před 3 lety

      Kahi chuki Che Nahi .. gavakade Ase Che aste ..

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Před 3 lety +2

    👍 मस्त दादा

  • @umeshpatil9544
    @umeshpatil9544 Před 3 lety +24

    आमच्याकडे अलिबागला ओल्या मच्छिच्या रस्सा मध्ये कांदा नाही टाकत. बाकी व्हिडिओ छान ....

  • @nazimshaikh6625
    @nazimshaikh6625 Před 3 lety +1

    Ly bhari jodi pn mst 👍👍👌👌👏👏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 Před 3 lety

    खूप गुणी आहे वर्षा आणि तुमची फॅमिली खूप छान आहे गावचे वातावरण छान वाटते

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 Před 3 lety +3

    Very nice video👌👌👌
    Aap dono ki jodi bht aachi h👌👌👌

  • @suryvanshis3444
    @suryvanshis3444 Před 3 lety +26

    Garib aahet te
    tumhi tar aivadh changale aahot tyana kay bhav karta

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Před 3 lety +1

    Mchhivali mavshi khup changli aahe🙏

  • @vdst1772
    @vdst1772 Před 3 lety +4

    सतीश भाऊ तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात तुमचे विचार देखील चांगले आहेत .. तुमच्या कडून अपेक्षा खूप जास्त असतात .. मासे विकणाऱ्या म्हाताऱ्या बाईला तुम्ही थोडे जास्त पैसे द्यायला हवे होते next टाईम ला तिला जास्त पैसे द्या आणि बाकी तुमचं यूट्यूब चे काम छान चालले आहे तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. धन्यवाद🙏

  • @shraddhashetye1011
    @shraddhashetye1011 Před 3 lety

    तोंडाला पाणी सुटलं!!!
    छान बनवलंय बोंबील फ्राय आणि मिक्स माशांचं कालवण!

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 Před 3 lety +2

    ॥ 卐ॐ श्री स्वामी समर्थ 卐॥🌹🙏🌹🙏

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 Před 3 lety +30

    Yes Satish, please don't bargain .. it's difficult task to catch the fish and later sale it. Since Iong time you know the Fisher women you would have given her more money. And please don't neglect your Mother. She looked neglected today.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 3 lety +2

      होय आम्ही पण मासेमारी करतो

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 Před 3 lety +2

    Zkas bombil fry best video

  • @balasahebjadhv8853
    @balasahebjadhv8853 Před 3 lety +1

    वा मला खुप आवङली फारय मच्छी

  • @maheshmannolkar554
    @maheshmannolkar554 Před 3 lety +1

    ऐक नंबर आहे वीडीओ खुप छान आहे मेजवानी 👌👌

  • @yuvrajbane4721
    @yuvrajbane4721 Před 3 lety +1

    Khup chyan jodi dada
    Videos pan bhari
    Kokan tuma mule sunder aahe

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 Před 3 lety +1

    Khup chan 1 no 😍😋😋😋👌👌👌👍

  • @dakshitashete7998
    @dakshitashete7998 Před 3 lety +1

    Khup mast ghar aahe family pn mast amhala yavese vatatay tumchya ithe

  • @mukundawadankar9595
    @mukundawadankar9595 Před 3 lety +1

    मस्त झालाय video

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 Před 3 lety +1

    खूप छान सर्वांना शुभेच्छा काळजी घ्या धन्यवाद

  • @sohammaral7340
    @sohammaral7340 Před 3 lety +2

    बोबील मस्त आहे मोठी

  • @praviningle3189
    @praviningle3189 Před rokem

    Khupach chhhan....mast...video..

  • @rameshkhanorkar2253
    @rameshkhanorkar2253 Před 3 lety

    खूपच सुंदर, ताईला dhanywaad!

  • @nareshhardwaria8803
    @nareshhardwaria8803 Před 3 lety +3

    Bro nice couple made for each other but pls atlest give little extra money to that lady next time in Mumbai u no how much it cost

  • @kavitabhosale4022
    @kavitabhosale4022 Před 3 lety +1

    Mastach Dada bhari vatal bagun taza mhavra

  • @Marathivloogaranjali
    @Marathivloogaranjali Před 3 lety +1

    खूप छान दादा
    वहिनी खुप छान आहे स्वभाव पण 👌

  • @flamingpheonixgaming7746
    @flamingpheonixgaming7746 Před 3 lety +1

    Ekdam zabardast video

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před 3 lety

    मासे एकदम फ्रेश आहेत आणि तो सौंदाळा मासा आहे

  • @anilshinde6764
    @anilshinde6764 Před 3 lety +10

    आईचा हात भार लागला जेवनाला तर लय भारी वाटत बाकी विडियो भारी आई नाराज वाटली आज तब्येत बरी हाय ना तैची

    • @kusumbendhokle4806
      @kusumbendhokle4806 Před 3 lety

      लय भारी बोंबील रेसिपी छान आवडली

  • @sachinchavan3432
    @sachinchavan3432 Před 3 lety +1

    खुप छान मला असं वाटल की मी तुमच्या घरी बसलोय मस्त

  • @megharaibole2349
    @megharaibole2349 Před 3 lety +1

    Khup chhan video ahet tumche

  • @alishakale2813
    @alishakale2813 Před 3 lety +1

    Khup chaan ...dada

  • @ajaysanap1517
    @ajaysanap1517 Před 3 lety

    भारी भावा तोंडाला पाणी सुटले बोंबील बगून 👍👍

  • @vaibhavishinde27
    @vaibhavishinde27 Před 3 lety +1

    Best couple tumhi wife la khup help krta bghun chan watl. Tumchi wife tr sadhepnatal khar saundhrya ahe.

  • @rahulmane1780
    @rahulmane1780 Před 3 lety +1

    Khup chan

  • @rohanmadanbhatkande
    @rohanmadanbhatkande Před 3 lety +17

    Don't negotiate with poor woman, they do business to survive not to earn profit. Satish don't do this next time.

  • @KuchChotiKahaniya
    @KuchChotiKahaniya Před 3 lety

    kai mast distey te plate, asa vatala lagech jaaun basu jevayala .. yumm specially bombil fry wowww

  • @sandeshpatil6254
    @sandeshpatil6254 Před 3 lety +1

    I like your happy faces 😍😍😍gbu

  • @sushilshahane2341
    @sushilshahane2341 Před 3 lety +3

    भाऊ तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात,,, अस वाटत की एकदा तरी तुमच्याकडे यावं आणि वर्षा वहिनी च्या हातचं मच्छी चा पाहुणचार खावं

  • @rajkanyamote777
    @rajkanyamote777 Před 3 lety +1

    Great dada vahini khup mast vatat tumache video bagun

  • @bhalchandrakapatkar1710

    No.1👌👍👍👍👍

  • @vaibhavishinde27
    @vaibhavishinde27 Před 3 lety +1

    Khuppp chan

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 Před 3 lety

    Satish , nice video.बोंबील फ्राय No 1.ok take care of covid 19.by

  • @srushtibhuwad5335
    @srushtibhuwad5335 Před rokem

    Kiti goad ahe tumcha mulga❤

  • @rsandeep
    @rsandeep Před 3 lety +1

    1 नंबर भाऊ, मस्त video आहे 👍👍👌👌👌👌

  • @rohitkamble8057
    @rohitkamble8057 Před 3 lety +1

    खूपच सुंदर दादा

  • @shubhrajadhav6091
    @shubhrajadhav6091 Před 3 lety +1

    Mast ha khup

  • @entertainmenttour2922
    @entertainmenttour2922 Před 3 lety

    Khup mast 👌👌👌👌

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety

    सतीश, व्हिडिओ छान होता.मच्छी सुध्धा मस्त बनविली.pranju pdanu पण खुश .पण मला आई एकदम शांत शांत वाटली तब्येत ठीक आहे ना आईची बाकी व्हिडिओ 👍👍♥️

  • @prachikadam9222
    @prachikadam9222 Před 3 lety

    खूप मस्त

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 Před 3 lety +1

    जबरदस्त रेसीपी ,😛😛

  • @maheshgosavi6277
    @maheshgosavi6277 Před 3 lety +3

    Hi....satish., hats of to Vahini.
    I liked his all recipes & few of them i had made it at home!!! .... also i wanted to meet PradNu👍

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Před 3 lety

    Mastch tondala pani sutale Bombil fry kurkurit mala khupch aavadtat

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 Před 3 lety +1

    Chan..

  • @hiramanpatil4443
    @hiramanpatil4443 Před 3 lety +1

    ek no 1 bhava

  • @yogeshbisen5258
    @yogeshbisen5258 Před 3 lety

    Ekdum mast

  • @shindekiran636
    @shindekiran636 Před 3 lety

    Mast.. khup mhehanet ghetalis aase sundar video baghyala bhetale

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 Před 3 lety

    Khup Chan vdo bhau.
    Tumacha misses khup simple Ani khup mehanati ahet. Lucky boy ahat tumhi .choti Ani chota pn khup sweet ahet.
    Plz take care them.

  • @ashwiniyadav7585
    @ashwiniyadav7585 Před 3 lety +1

    Bombil pahilyanda bagitala nahitar market la sukhavala bhetto na, nice recipe

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Před 3 lety +1

    भाऊ,मावर,लय, भारी,

  • @vijayshinde8436
    @vijayshinde8436 Před 3 lety +1

    Best....

  • @harish2990
    @harish2990 Před 3 lety +29

    Bhau Garib aahe Bhav naako kara

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 Před 3 lety

    All likes for Ur lovely Wife. Chhan video👍🏻👍🏻

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj Před 3 lety +3

    Mouth watering and bombil is my favorite of all fish. Dal fry rice and bombil fry.

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 Před 3 lety

    Chan mast jevan pan aai khup shant hoti

  • @royaltosgammingandvloger5258

    छान आहे.

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 Před 2 lety

    Khup Chan hota video 🙏

  • @poojajadhav8999
    @poojajadhav8999 Před 3 lety +1

    Mastach

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před 3 lety +1

    Waw mast Taji tazi machi

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Před 3 lety +3

    Satishdada asa bhav karu naka masewale khup mehnat karun mase viktat

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 Před 3 lety

    Khup chaan satish 1 no Jaber dust

  • @KNilesh83
    @KNilesh83 Před 3 lety

    सतीश भाऊ खूपच छान...एकदम गावाला घेऊन गेलात तुम्ही...

  • @asmashaikh3402
    @asmashaikh3402 Před 3 lety +1

    Mast chhan 🤩

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 Před 2 lety

    Jvn bharich zalela dstoy 👌👌👌

  • @bharatjagtap5858
    @bharatjagtap5858 Před 3 lety

    मस्तच दादा तोंडाला पाणी सुटले

  • @akankshamhaiske1280
    @akankshamhaiske1280 Před rokem

    Khub Chan family ahe tumchi

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 Před 3 lety +2

    Varsha vahini khup chan ahet love u Praju pradnu 😘❤️

  • @nehajadhav8727
    @nehajadhav8727 Před 3 lety

    Akdam Bhari👍👍👍👍