गोकुळाष्टमीच्या दिवशी घरोघरी जेवणाची धांदल | तेजग्यान घातल्यानं अळूवडी चो थाट | कोकणातील गोकुळाष्टमी
Vložit
- čas přidán 8. 09. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #कोकणातीलगोकुळाष्टमी #अळूवडी #घरोघरीजेवणाचीधांदल
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"गोकुळाष्टमीच्या दिवशी घरोघरी जेवणाची धांदल | तेजग्यान घातल्यानं अळूवडी चो थाट | कोकणातील गोकुळाष्टमी"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Zábava
वीनू editing वर्षाला शिकव.
Editing la jar koni dusar theval tar batyach goshto jya mi dakhavat nahi tya pan tumhala disatil.. ani barich manas ji tumchya manat ghar karun vasaliyt ti utartil mhanun video edit mich karto..
@@ColoursofKonkanएकदा माणसाचे खरे चेहरे दाखवा प्लिज म्हणजे आमचा देखील भ्रमाचा भोपळा फुटेल आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही
Tass nahi karu shakat baryach jananchya manat ghar karun basalysmule kahi vegal tyanchyabaddal disal tar koni te accept nahi karnar ani overall channel ch impression pan down hoil.. poonam chya babtit tass karayla tine bhaag padal mhanun te dakhvav lagal nahitar etake divas tichi changli image ch dakhvat alelo
@@ColoursofKonkan not only poonam pushpa also...लोकांना even मला सुद्धा पुष्पाची खूप दया येते पण ती खरी कशी आहे पूनम तिच्याशी अस का वागते हेच समजत नाही म्हणून म्हणलं की खर काय ते दाखवाच एकदा.. समजने वाले को इशारा काफी है म्हणतात ना.. तुम्ही झलक दाखवली तरी समजेल आम्हाला.. आणि तुमच्या कडे पूनम पुष्पा सोडून खूप कंटेंट आहे फक्त थोडा वेळ जाईल सगळ्यांना ते accept करायला..
गर्व आला असेल थोडा पूनम ला अस वाटत तिच्या कडे बघून फक्त कौतुक आणि उदो उदो हवा आहे तिला... बाकी ती पुष्पा पण व्हिडिओ मुळे फेमस आहे बाकी खऱ्या आयुष्यात ती किती ध्येयवादी आणि उत्साही आहे हे लगेच समजत .. बाबल्या आणि तुम्ही च चालवा हे चॅनल म्हणजे पुढे पण त्रास होणार नाही.. अती परिचयात अवज्ञा झाली आहे तुमची..
@@aishwaryakulkarni9426 ata punam pushpashi aasa ka wagate he sarv tyanchya personal goshti ahet so tya tar mi dakhau nahi shakat.. jo to aapoaap samjun jaato.. ani amhi je bolte te keval maskari mhanun asat tyat serious asa kahi nasat
मालवणीत आयकोक किती बरा वाटता बघ गे आवशी, आपुन आपली भाषा जपाची.
खूप छान व्हिडिओ मस्त
खुप छान विडयो भारी जेवण सर्वच्या घरी गैरवची आई फारच उशार आहे
छान वाटला गावची गोकुळाष्टमी ची निवेदाची लगबग बघुन
मोठोचं घाट घालतास जेवनाचो गोकुळाष्टमीकं पण नैवेदयाच्या पानांक लावुकं एखादो गोडाचो पदार्थ करतासं की नाय 😟 आमच्याकडे आंबोळे काळ्या वाटाण्याचा सांबारा, शेगलाची, बटाट्याची भाजी आणि केळ्याचे गुळगुळे करतवं.♥️👍
Bharee👌
सुंदर व्हिडिओ. पूनम ताई. जेवणाच्या. गडबडीत. आहे. रागावली नाही. बाबल. रिकामी. तेच्या बरोबर. लागणं. जमात. काय. जय. श्री कृष्ण. जय राधा रमन. सुंदर. व्हिडिओ
Khup chan video ❤❤🎉🎉🎉
Khup chan video
मस्त वीडियो
वीडीयो मस्त
मस्तच 👌👌👌👌
मस्त 👌👌👌
तस काही नाही रे आम्ही पण समजून घेतो काही कामे असतात म्हणून विडीओ उशिल येत असतिल विनु दादा एडिटिंग करून दमत असेल
Mast❤
खुप छान, पुष्पाचो घो दिसत नाही ता,विडीओत दिसत नाही.
पूनम भारी आहे
Pushpa la Punam tai chirayla ghet ja bahin aahe mhunn lad kru nkos tila pn svy hoeil Gaurav chi aai chuli vr tel la chi kadhi thevli japun vavrt ja video khupch chaan hota 👌👌👌👌👌
Nice video
😊👌👌👌
तेजु अळू वडी खूप छान बनवतेय
🙏🙏
बाबू छान बोलतो...😂
फुलांची बाग जवळून दाखव बाबू तुमचा घरी वडे की पोळ्या❤❤
बाबल्या अक्या नारिंरे गावात अळूवडि पूरेल
omya kde Ghar mast
Khup chan video 👌👌👌
👌
पूनमताई पुष्पाला ही स्वयंपाक करताना मदतनीस घे.
म्हणजे तीलाही सराव होईल
शेगलाची भाजी ?
अळुवडीची ऑर्डर घेतीत हे दादा .. फक्त तोंडात पान घेवनच अळु वडी करूक होयी..तरच चविष्ट लागतली ती 😜😜
केवढी मोठी अळुची पाने आम्ही छोटी छोटी पाने वापरतो ती पाने जुन नाहीत ना
तेजु चा एक व्हिडिओ बनवा ना
अरे त्या गवरव चा reels खय इला नाय ता गणपती जवळ चा
तेजु चा पण उपवास आहे का
Bablo dusryanka malvnit bolak sangta Ani swata survat karta maratitun
बाबल्या पुनम आणि पुष्पा सख्या बहिणी सख्या जावा आहेत का ❓
बाबू कशाला घेतोस पूनम ला वीडियो मधे ...घेवू नको बोलते ना ती..आता पण रागातच दिसतेय ती..गौरव ला त्याच्या आईला वीडियो त घेता ते आवडत नाही वाटते पूनम ला..
Tejuche aai vadil kon ahet
आज पूनम दमलेल्या सारखी वाटते त्या पुष्प ला मदतीला घेत जा जास्त लाडके नको
विनू गौरव चा शोध कधी येईल
लवकर पाठव
वेणू आलू वड्या बनवतो हा तुमचाच घर ना
फुलपाखरू😂
Golula astmila tumhi kandha khatat kay
१२ नंतर रात्री उपवास सोडायचा असतो
@@manasi5815तरीही कांदा लसुन टाळायला हवा, परंतु ही आमची जुनी परंपरा आहे त्यामुळे आम्ही हे असंच जेवण करतो.
एरव्ही आता इकडुन तिकडुन अभ्यासांती बरेच लोक सुधारणा करत आहेत.
पण आमची साधी भोळी श्रध्दा आम्ही जपतो आहोत, हेही खुप आहे.
Pushpa kam ka nahi kart Poonm la madat pan nahi kart fkth bhght rahte 🤔
बाबल्याचो उपवास हा मागच्या वर्षी होतो तसो
विनू तू एकटाच editing करतोस बाबल्या ला नाय जमत editing
Poonam tai kuthay dakhavt nahe vid madhay
👌🌹🙏👍
Ya pudhe jast nasel ti
Ka
Ti asel trch video bgayla avdtat
आई वरुण तुमचा बोली भाषेत काय म्हणतात? ते कळले त्याला मुबई चा भाषेत काय म्हणतात ते पण सांगा. तसे बहीणी वरून पण तुमचा बोली भाषेत काय म्हणतात? ते पण सांगा. विनाश काले विपरतीत बुद्धि
Kon bolal aai warun?
@@ColoursofKonkan Last block Nandan Grand father used abusing words. This block Babalya also used same word. Listen carefully
I have already told u.. most of malvani people used to speak like this.. he amachya bolibhashetale shabd ahe ani yashivay amchi bhasha apurn ahe.. “Vastraharan” he jagprasiddh natak ekda paha mhanje lakshat yeil.. tumhi ya shbdache shabdsha arth ghet ahaat.. tyamule te apashabd watatat.. ani ya adhi he barechda tumhala sangital ahe pan patat nahi tyapa mi kahi karu shakat nahi🙏
@@ColoursofKonkan What do you mean i am not malvani? I also know malvani language. So request you please do not justify our language wrong way. Really i love your block but after deleting abusing words.
Mayzayya hi jar shivi ahe tar adhi sarv malvani karyakram natak movie madhun ti kadhaylaa sanga mag mi hi ti kadhto.. karan majhyamatte malvani bhashet sahaj waparla janara shabd ahe to.. tya vyatirikt jevdhya shivya asatat tya mi mute karto