♦️डाळिंबाच्या 900 झाडातून 30 लाखांचं उत्पन्न ! किलोला मिळाला 121 रुपयांचा दर

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #dalimb #pomogranate #pomogranatefarming #डाळिंब #डाळिंब_लागवड #anar #Farmersuccessstory #farming

Komentáře • 35

  • @jagdishwani2121
    @jagdishwani2121 Před 10 měsíci +12

    अविनाश सर एक नंबर व्हिडिओ असतात

  • @devachoramale8647
    @devachoramale8647 Před 10 měsíci +13

    शेतकऱ्यांची व्यवस्थित मुलाखत घेणारा आशिया खंडातील एकमेव न्यूज वाला शेतकऱ्यांची मुलाखत घेणारा जबरदस्त माणूस

  • @balasahebsukase2747
    @balasahebsukase2747 Před 10 měsíci +4

    सर्वप्रथम सर तुमचे अभिनंदन शेतकऱ्यासाठी तुमचे व्हिडिओ प्रेरणादायी असतात

  • @samadhankapadnis7805
    @samadhankapadnis7805 Před 3 měsíci

    अविनाश दादा खरोखर आपले विडिओ खुप छान आहेत

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 Před 10 měsíci +3

    अविनाश भाऊ तुम्ही मुलाखत खूप छान घेता.त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद

  • @chetanchoudhari3171
    @chetanchoudhari3171 Před 10 měsíci +3

    अविनाश सर तुमचा अभिमान वाटतो अशा मुलाखती पाहून

  • @vikasgund7442
    @vikasgund7442 Před 21 dnem

    Mast

  • @ajitbhong3417
    @ajitbhong3417 Před 10 měsíci +2

    अविनाश सरचा आवाज खूप गोड आहे विडोओ पाहताना भारी वाटते

  • @jalindarlakade8090
    @jalindarlakade8090 Před 9 měsíci

    असा मुलाखत घेणारा पाहिला नाही
    केवळ अप्रतिम मुलाखतकार

  • @shivajisapakal4061
    @shivajisapakal4061 Před 10 měsíci +3

    Ek number Avinashji

  • @anilkolaseexpert6465
    @anilkolaseexpert6465 Před 10 měsíci +3

    महत्त्वाचे औषधांचे नाव पन व्हिडीओ त विचारात चला सर ❤

  • @rajendrakate1091
    @rajendrakate1091 Před 10 měsíci +2

    10 varshapasun shetkari totyat gelela ahe (marayla lagla) ,Tomato chi aajchi paristhiti KY ahe ti dakhva , eka video mule lakho shetkari totyat gele , Ashe video banvnya peksha lakho shetkari totyat gele ahet tyanche video dakhva

  • @sesibabugantyada4479
    @sesibabugantyada4479 Před 9 měsíci

    Very excellent product 👍

  • @zamirshaikh1368
    @zamirshaikh1368 Před 10 měsíci

    मी विदर्भ पट्ट्या मधला एक अतिशय तरुण मुलगा (नवीन शेतकरी) असल्यास मला ही माहिती मिळायला मदत सुपर फुले भगवा ही व्हरायटी रोप मिळण्याचे ठिकाण कुठे आहे बुलडाणा.

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 Před 10 měsíci

    एकदम मस्त व्हिडिओ बनवला आहे

  • @harikangude8623
    @harikangude8623 Před 10 měsíci +1

    🎉

  • @mahadevmali4166
    @mahadevmali4166 Před 9 měsíci

    अविनाश माझे प्रेरणा स्थान....

  • @samadhanbabar2536
    @samadhanbabar2536 Před 9 měsíci

    अविनाश सर एक नंबर मुलाखत घेता

  • @Userygdfgff4444
    @Userygdfgff4444 Před 10 měsíci +1

    सर खत नियोजन विचारात चला

  • @devachoramale8647
    @devachoramale8647 Před 10 měsíci +1

    व्हिडिओ एक नंबर नव्हे त्यांची बोलण्याची भाषा एक नंबर आहे सरकारी न्यूज मध्ये ते पाहिजे होते खाजगी मध्ये एवढा छाप सरकारी मध्ये किती असेल याचा विचार करा ऐकणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना विचार करा याची भाषा शायरी चांगली आहे असा माणूस पाहिजे प्रत्येक न्यूजला

  • @ganeshmaule7727
    @ganeshmaule7727 Před 10 měsíci

    शेतकऱ्यांनी सर्व व्यवस्थापन सांगावे, पण एकूण उत्पन्न रु. न्यूज चॅनेल वर कधीच सांगू नये, कारण खाणाऱ्याच्या डोळ्यात येते.

  • @sachindas3508
    @sachindas3508 Před 10 měsíci

    Super video

  • @nitinmadane-fi6pm
    @nitinmadane-fi6pm Před 10 měsíci

    1 no voice

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t Před 10 měsíci

    वाह

  • @kiranjagtap6196
    @kiranjagtap6196 Před 10 měsíci

    सर ड्रीप विषय थोड विचारले तर बर होईल

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  Před 10 měsíci

      पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की विचारतो, आपल्या सर्वांच्या सूचनांचे स्वागत 👍

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Před 10 měsíci

    Sir mulakat ghetana kuthla bahar aahe te pan sangitle tar chhan hoil

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  Před 10 měsíci +3

      पुढच्या मुलाखतीत नक्की विचारतो, सुचनेबद्दल थँक्यू 👍

    • @kiranjagtap6196
      @kiranjagtap6196 Před 10 měsíci

      सर ड्रीप विषय थोड विचारले तर बर होईल

  • @NavanathMane-yy4ej
    @NavanathMane-yy4ej Před 10 měsíci

    1 number

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 Před 10 měsíci

    व्हरायटी कोणती आहे

  • @balajidaund2522
    @balajidaund2522 Před 10 měsíci

    सर भिगारे च्या मुलाचा चा मोबाईल no. टाका

  • @jalindarlakade8090
    @jalindarlakade8090 Před 9 měsíci

    अविनाश सर तुमचा नंबर हवाय,🙏