फक्त 95000 हजारात BAJAJ ची FREEDOM CNG 125 NG BIKE 04 आली, आख्खं मार्केट आता आपलंय | Bajaj CNG Bike

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • BAJAJ ची FREEDOM CNG BIKE आली, आख्ख्या जगाचं मार्केट आता आपलंय ! | Bajaj CNG Bike | Vishaych Bhari
    मंडळी काल पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बजाज कंपनीनं जगातली पहिली वहिली CNG bike लॉन्च केली आन तमाम स्प्लेंडर लव्हर्सच्या मनात कालवाकालव सुरु झाली. कारण कधीकाळी संबंध भारतीयांच्या आणि खासकरून पोरींसमोर शायनिंग मारत मार्केट हाणणाऱ्या तमाम मजनूछाप तरुणांच्या काळजावर राज्य करणाऱ्या हिरो स्प्लेंडरचा बाजार उठवण्यासाठी आता आख्खं मार्केट आपलंय म्हणत बजाज फ्रीडम bike रेडी झालीये. बरं ती बी अंडर एक लाखाच्या price रेंज मध्ये 230 च्या अव्हेरजसकट. आता बोला. ह्ये असलं हत्यार मार्केट मध्ये आलंय म्हणल्यावं प्रत्येकजण म्हणणार कनाय, ह्ये जनवार मला माझ्या गोठ्यात पायजे. असो, तर चेष्टा राहिली बाजूला भावांनो, आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नवीन लॉन्च झालेल्या बजाज फ्रीडम cng bike चा संपूर्ण बायोडाटा जाणून घेणारय, कसं कायदेशीर....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #bajajfreedom125
    #bajajcng
    #bajajcngbike
    bajaj cng bike,bajaj freedom 125 cng,bajaj freedom 125,bajaj freedom 125 cng bike,bajaj freedom cng bike,bajaj cng bike review,bajaj cng bike 2024,bajaj cng bike price,cng bike,cng bike bajaj,bajaj freedom,bajaj cng bike launch date,bajaj cng,bajaj cng bike mileage,bajaj freedom 125 cng mileage,bajaj freedom cng,freedom 125,bajaj freedom bike,bajaj cng bike news,bajaj cng bike features,bajaj cng bike launch,bajaj cng motorcycle,bajaj bike cng
    #विषयचभारी

Komentáře • 169

  • @maheshnalage796
    @maheshnalage796 Před 6 dny +122

    सीएनजी बाईक काहीही असो पण स्प्लेंडर मात्र कॉलेजच्या तरुणांपासून ते 70 वर्षाच्या आजोबा पर्यंत गेल्या 20 वर्षापासून गळ्यातला ताईत बनले आहे only splendor❤

    • @rishi19954
      @rishi19954 Před 6 dny +7

      mang tu tuzi aai splendor war ghal

    • @akashkale9475
      @akashkale9475 Před 6 dny

      तेच ताईत बडलायचंय

    • @maheshnalage796
      @maheshnalage796 Před 5 dny

      तू तुझ्या आईला माझ्या खाली घाल मी तुला एक भाऊ काढून देतो

    • @samprasadbende9025
      @samprasadbende9025 Před 5 dny +1

      Aatachi mul staylish aahet aani most of sports bike la prefer kartat

    • @ranjeetdhanawade4749
      @ranjeetdhanawade4749 Před 4 dny

      ​@@samprasadbende9025😅😅😅😅 ky pn

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 5 dny +41

    जगात हि पहिली बाईक असेल तर बजाजचे अभिनदन👏

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 2 dny

      आपण मुळव्याधिने ग्रस्त आहात का...😂😂😂 भारत वेगाने प्रगती करतोय जगात तुम्ही बसा उनी धुणी काढत..!

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 Před 6 dny +89

    चार्जिंग पॉईंट असता तर अजून भारी झालं असतं. पेट्रोल + CNG + चार्जिंग मग पोरं हिमालय, लद्दाख अश्या ठिकाणी पण हीच बाईक घेऊन गेले असते. 😂😂

    • @Onlyfunnyshots00785
      @Onlyfunnyshots00785 Před 6 dny +4

      Aao hy ki te pn😅😅

    • @vijay1444P
      @vijay1444P Před 5 dny +1

      जातील जातील वाट बघ वाट😅😅 वेळ आहे

    • @mayurghadge7701
      @mayurghadge7701 Před 4 dny +2

      फुड बोललं पाणी वाली पाहिजे होती

    • @gamerzstudio3289
      @gamerzstudio3289 Před 4 dny

      ​@@mayurghadge7701nahi have vali

    • @balasahebkapure5314
      @balasahebkapure5314 Před 4 dny +3

      +सोलार पेनल 😁😁😁😁

  • @babanmunne9396
    @babanmunne9396 Před 3 dny +6

    स्पेन्लडर शेतकऱ्याची शान आहे .
    बाईक नं 1

  • @user-rc9te6pm3w
    @user-rc9te6pm3w Před 4 dny +17

    बजाज बाईक सीएनजी नंबर एक भारतात पहिलीच ठरली मित्रांनो या गाडीचे चॅलेंज कोणीच करून नाही

  • @KUCHNAYAKARATEHAI
    @KUCHNAYAKARATEHAI Před 3 dny +6

    बुडा खाली बॉम्ब, मग रिक्षा, ड्रायव्हर च्या सीट खाली काय आहे, केक?car च्या मागे cng tank असतो, मागून ठोकली तर मग काय

  • @prasadsawant4410
    @prasadsawant4410 Před 4 dny +13

    स्पेंडरचे मार्केट platina गाडीने कधीच खाल्लय 😂

  • @yogeshlondhe5237
    @yogeshlondhe5237 Před 2 dny +1

    हि बाईक आमच्या गावात आली तर 8 दिवसात हिचा खुळखुळा होईल जय पाथर्डी

  • @gsj733
    @gsj733 Před 6 dny +25

    हमारा बजाज❤सी एन जी❤

  • @Isaktamboli1-uc5gu
    @Isaktamboli1-uc5gu Před 5 dny +14

    मी लवकरात लवकर ही गाडी घेईन

  • @bhausahebdhawle2389
    @bhausahebdhawle2389 Před 6 dny +21

    आवाजामध्ये फारच चढ-उतार
    येतात, त्यामुळे आवाजाचा
    एक स्तर ठेवण्यात अडचण
    येते. आवाजाच्या एक्सपर्टची सतत मदत घ्यावी.

  • @kedar6658
    @kedar6658 Před 4 dny +8

    फक्त डिलिवरी बॉय वापरतील 😂😂😂
    लोकं मायलेज सोबत comfort आणि लूक सुध्दा पाहतात...
    गाढवावर बसल्यासारखे वाटल तर वाईट वाटून घेऊ नका 😂😂😂

  • @mahadeokapse9612
    @mahadeokapse9612 Před 6 dny +14

    ग्रामीण महाराष्ट्र मधे cng भरणे अशक्य आहे तर बाईक कशी खरेदी करावी शिवाय पेट्रोल tank पण fukt 2 लिटर कमीत कमी 5 लिटर तरी द्यायला हवा होता म्हणजे पुण्यात येवून cng भरणे शक्य झाले असते 😂😂😂

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 Před 4 dny +8

    बुडाखाली बॉम्ब वरून टीका करणाऱ्या साठी....... आज काल सगळ्याच रिक्षा , परिवहन सेवा मध्ये थेट सगळ्याचा सीट खालीच बुडात बॉम्ब असतो

  • @royalshetkari8436
    @royalshetkari8436 Před 5 dny +18

    Spelndr आम्हा शेतकरयांनचा जान आहे त्याची बराबरी कोणीही करु शकणार नाही

  • @Sataraexpress
    @Sataraexpress Před 6 dny +13

    Splendor lover आहे त्यांनी like करा

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 5 dny +8

    Splendor is legendary bike for Indians nothing can challenge it for 20 years.

  • @SimaKhule-kn6ch
    @SimaKhule-kn6ch Před 3 dny +3

    मार्केट खाणार नाही ही बाइक चालली तर स्प्लेंडर वाले पण CNG बाईक लॉन्च करणार

  • @remixktta
    @remixktta Před 3 dny +2

    Proud of the member of freedom bike team at waluj Aurangabad plant 🎉❤❤

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Před 5 dny +14

    शक्यता कमीच आहे.
    कारण बॉम्ब बुडाखाली घेऊन फिरण्याचा फील येईल . कंपनीने कितीही टेस्ट घेतल्या तरी अपघाताची तीव्रता टॅंक फुटण्याला रोखेल का हा प्रश्न आहे . ४६ अंश तापमानाला टॅंक किती झेलू शकेल हे सुद्धा महत्वाचं आहे .
    या बाईक चे पार्ट आम्ही पेंट करतो . नवीन चेतक इलेक्ट्रिक बाइकचे सुद्धा

  • @krishnatmohite14
    @krishnatmohite14 Před dnem

    Bajaj Scooter , Bajaj M80, Bajaj 4s champion, Bajaj Boxer, Bajaj CT100, Bajaj Discover 100, 125, 150, Bajaj Pulsar, Bajaj Chetak, and now Bajaj Freedom. The Bajaj is always on the top. Bajaj Lover❤

  • @socialtrend9383
    @socialtrend9383 Před 4 dny +5

    या बाईक च अवघड आहे बाबा ,फक्त 2 लिटर चा पेट्रोल tank, वरून गाडी च वजन 150 किलो आहे ,on road price 1,30,000 रू , जास्त वजन असल्या मुळे गाडी petrol मध्ये mileage 50 km पर लिटर च्या वर नाही देऊ शकत, त्यात cng pumps फक्त मोठ्या शहरात आहे, त्यात लांब रांगा तासन् तास, थांबणे 😂😂😂😂😂

    • @prakashlohar1395
      @prakashlohar1395 Před 3 dny +1

      U r right ........👍👍👍👍👍👏👏👏👏👏 लाखात एक बोललात भाऊ.

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Před 6 dny +22

    स्प्लेंडर च्या बिल्ड quality चा नाद करायचा नाय

    • @rishi19954
      @rishi19954 Před 6 dny

      mang tu tuzi aai spelendor war ghal

  • @zhankipanki561
    @zhankipanki561 Před dnem +1

    थोडा थांबा CNG स्प्लेंडर पण येनार......#स्प्लेंडर Lover..❤

  • @AmolPawar-gh5ww
    @AmolPawar-gh5ww Před 6 dny +50

    बुडाखाली बिन वातीचा बॉम्ब ठेवलाय😅

    • @sardarkhot4466
      @sardarkhot4466 Před 5 dny +3

      😂😂

    • @AbhishekB80
      @AbhishekB80 Před 4 dny +5

      Nka gheu mg gaadi taka petrol 😂😂😂😂

    • @morevishal.9921
      @morevishal.9921 Před 4 dny +2

      अरे 2kg कितीक केवढा बॉम्ब पॉवर होईल लयीत लायी जास्त नाही होणार 2kg काहीच नाहीत

    • @manojkamble1905
      @manojkamble1905 Před 2 dny

      खरंय

    • @manojkamble1905
      @manojkamble1905 Před 2 dny

      कंपनी कडून जोरात प्रमोशन सुरु आहे, पण 1year पर्यंत गाडी कशी परफॉर्मन्स देतेय ते बघितलं पाहिजे..
      Ola सारखा बाजार उठेल

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 6 dny +19

    कोणी कशीही आणि कसलीही गाडी आना. स्प्लेंडर ची बरोबरी नका करू. स्प्लेंडर काय आहे शेतात ओझी वाहणाऱ्या लोकांना विचारा काय आहे ते❤❤

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 Před 6 dny +1

      Splendor la khaun takel hi bike

    • @mohansanjayyadav151
      @mohansanjayyadav151 Před 6 dny +1

      भाऊ ते शहरात नाय na शहरात लई चालणार ही गाडी लई

    • @pratikgade5021
      @pratikgade5021 Před 5 dny +2

      ⁠@@BlackFace_0ही गाडी शेतात वापरली तर त्या गाडीचा कुठला पार्ट कुठ जाईल ते कळायचं नाय splendor वर किती पण ओझ वाहूदे खचत नाय splendor आणि तुमच्या city valya लोकांना ny कळणार ते

    • @pratikgade5021
      @pratikgade5021 Před 5 dny +1

      @@mohansanjayyadav151cng gadi ahe tii cng peksha petrol la power ahe electric valyanna विचारा पाऊसात काय हाल होतात ते ani hii gadi kuth गाळात गुतून bsli tr टायरच गोल गोल बिंगल निघणार नाय ही लवकर😂😅💯

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane Před 4 dny

      ​@@pratikgade5021एक काळ होता तो म्हणजे cd100 ss स्पलेंडर नंतर आली

  • @morevishal.9921
    @morevishal.9921 Před 4 dny +2

    2kg मधे केव्हढा बॉम्ब होईल किती टाकत असेल जरी झाला स्पोट तर 2kg mhnje kahi जास्त नाही वाटत आहे.. बॉम्ब हायला

  • @rohitkadam5163
    @rohitkadam5163 Před 6 dny +9

    Splendor is always first love , hit like if u agreed 👍🏻

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 5 dny +3

    Hamara bajaj 🇮🇳

  • @GaneshDhabugade
    @GaneshDhabugade Před dnem +1

    एक नंबर बाइक 🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉❤❤

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 5 dny +3

    Bajaj is for India 🇮🇳

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation Před 6 dny +3

    छान 👌

  • @user-cr6vs3eg4j
    @user-cr6vs3eg4j Před 4 dny +1

    तुम्ही काढलेली आता नवीन गाडी शेतातल्या गाळा मधून जनावरांचे वैरण बाहेर काढते काय. फक्त स्प्लेंडर लवर❤❤❤❤

  • @siddharthchalwadi3501
    @siddharthchalwadi3501 Před 6 dny +3

    splendor fire🔥🔥

  • @soyalpatil1659
    @soyalpatil1659 Před 6 dny +9

    CNG Wale aamhi yetoy......😎 Aata bike ghrun.

  • @pratikchavan2776
    @pratikchavan2776 Před 5 dny +2

    बाप बाप होता है! बेटा बेटा होता है 🔥🔥👍
    Splendor lover❤

  • @user-du9sm9yc9e
    @user-du9sm9yc9e Před 4 dny +1

    फक्त बुलेट लवर ❤

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 Před 3 dny +1

    YAMAHA RX चा ek video बनवा.

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 6 dny +10

    बाईक चागली आहे पण cng पंप कुठच नाही

  • @sanketpatil_3031
    @sanketpatil_3031 Před 6 dny +20

    चलता फिरता atom bomb आहे 😂

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 Před 5 dny +2

    भावा...स्प्लेंडर च्या नादाला लागू नको सुपला शॉट आहे ती...... स्प्लेंडर शेवट आहे ❤❤
    सपला विषय

  • @amitshinde999
    @amitshinde999 Před 6 dny +9

    सकाळीच Showroom ला भेट देऊन आलो ते बोलले की 10 तारखे नंतर बुकिंग चालू करू

  • @sureshkumbhar2364
    @sureshkumbhar2364 Před 4 dny

    4 por bastil, rto che niymanch kay ? City police' pakdnar nahit ka

  • @anilwagare4134
    @anilwagare4134 Před 5 dny +1

    अरे स्प्लेंडर प्रेमी नो 1984 च इंजिन आहे आजुन ही स्प्लेंडर ला , आणखी कीती वर्ष तुमच्या माथी मारणार आहे हीरो कंपनी

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 5 dny

    For India roads rural to urban only splendor.

  • @shrikantmalode6688
    @shrikantmalode6688 Před 4 dny

    Servicing kon karel

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Před 4 dny +1

    भाऊ या बाइक मधे बिघाड झाला तर दुरुस्त करणारे मॅकॅनिक आहेत का ????

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 Před 5 dny

    Chan mahiti dili thanks sir 😂❤😂❤😂😂😂

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 Před 3 dny

    स्प्लेंडर no. 1 होती, आहे अन् अजून काही वर्ष तर पुढेच राहील.

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Před 4 dny

    प्रख्या सातारारोड ला कधी येणारे

  • @vishalgavhane4515
    @vishalgavhane4515 Před 2 dny

    सगळे खरं आहे पण 2 किलो cng साठी 4तास लाईन ला उभे राहावे लागेल

  • @OfficialMarathikatta
    @OfficialMarathikatta Před 6 dny

    Now booking and finance facility available

  • @KrushiputraBG
    @KrushiputraBG Před 2 dny

    ❤❤❤

  • @dipakthakur960
    @dipakthakur960 Před 3 dny

    Bhau pahile bolo ki bike selstart aahe ka?

  • @santoshmahadevsakhare2041

    He tar barobar aahe bhava
    He janavar darat ubh thevnar

  • @shivpratapsankpal5192

    बजाज डिस्कव्हर सारखी अवस्था नाही झाली तर बरं होईल😂

  • @ganeshpatil1241
    @ganeshpatil1241 Před 4 dny

    भावा स्प्लेंडर ला तोड नाही

  • @arjunmuley5441
    @arjunmuley5441 Před 3 dny

    co che अधिकृत प्रतिनिधी आहात का?

  • @jayantmane3573
    @jayantmane3573 Před 5 dny +1

    I think companies should & always cater to what their customers want not what politician want..!
    This rich people's crating pollution problem and want us to drive electric and cng vehicles meanwhile they are flaying and traveling in fossil fule car and plans.
    Don't make fool out of you..! This bike with this price tag already a failure.

  • @khandajimunde7352
    @khandajimunde7352 Před 5 dny +1

    Kadich splendr la tod nahe

  • @dnyaneshwarbhosale9954

    CNG pump ahet kuthe

  • @user-iw5qj2nq7b
    @user-iw5qj2nq7b Před 4 dny

    उन्हाळ्यात तापमान जास्त अक्षरशः 45 डिग्री + असते CNH टिकणार नाही

  • @surajnimaj73
    @surajnimaj73 Před 5 dny

    2 kilo cha cng ani 2 tass lian la ubh rahych ky grj only splender lover ❤🎉

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před 6 dny +13

    CNG सिलेंडर सिटाखाली आहे फुटला तर पहिले काय फाटेल 😂🤣🤣

    • @AmolPawar-gh5ww
      @AmolPawar-gh5ww Před 6 dny +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @parshu.9309
      @parshu.9309 Před 6 dny +4

      नाही फुटणार.. त्या गाडीवरून ट्रक घातला त्या डेमो मध्ये

    • @yzshetkari
      @yzshetkari Před 6 dny

      16 kg वजन आहे टँकच ,

    • @Munjabhau
      @Munjabhau Před 6 dny

      CNG पेटवला तरी पेटत नाही

    • @Onlyfunnyshots00785
      @Onlyfunnyshots00785 Před 6 dny +1

      Ho tr ky😂😂

  • @khandajimunde7352
    @khandajimunde7352 Před 5 dny

    Splendr la tod nahe bhau

  • @pravinkhairnar8467
    @pravinkhairnar8467 Před 6 dny +3

    CNG च्या पंपावर लांबच लांब राग ka लागत्यात ते पण सांगा भाऊ

    • @amrut6897
      @amrut6897 Před 5 dny +1

      एकदम बरोबर

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 Před 5 dny

    VADHIV RATE CNG CHA AJUN... EV MAHAG AHECH NO CHARGING POINT.

  • @rajupatil2988
    @rajupatil2988 Před 6 dny

    Nice boke

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 Před 6 dny

    Only splendor

  • @AT-wq6nd
    @AT-wq6nd Před 4 dny

    Splendor चा मार्केट तोडलाच पाहिजे एवढी बस्तर आहे

  • @jeevankarbhal9698
    @jeevankarbhal9698 Před 2 dny

    फोर व्हीलर गाडी आता नवीन एसटी सीएनजी वर चालू आहेत त्या गाडीना रिस्क नाही का

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 5 dny +4

    घ्यावा का काय आता ही cng बाईक 😊

  • @rahulsukale4389
    @rahulsukale4389 Před 6 dny

    Splendor plus

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Před 4 dny

    आपल्याला लूक नाही आवडला😮

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Před 2 dny

    सेट्ट चालत नाही असं कुठं लुक असतो का बाईक चा. आणि राहिली गोष्ट बजाज ची तर quality poor असतें आणि सारखं मॉडेल बदलत राहतात हे yz... नवरे बदलल्या सारखे..बरोबर ना मित्रानो.

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it Před 6 dny

    काय पण असो spender च मार्केट कोण मारू शकत नाय

  • @vilassargar5835
    @vilassargar5835 Před 4 dny

    ही बाइक लगेच मिळेल का? तरी किती दिवस लागतील?

  • @Passharshal
    @Passharshal Před 6 dny

    जास्त वेळ उन्हात उभी केली cng blast hoil

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 Před 5 dny

    स्पलेंडर प्रेमी कशी पण वापरा

  • @morevishal.9921
    @morevishal.9921 Před 4 dny

    CNG plus electric

  • @moreshnemade509
    @moreshnemade509 Před 6 dny

    व्हिडीओ छान नाही आला
    आवाज कुठं आणि बॉडी लेंगावेज मॅच होत नाही

  • @ak_marathi_planet
    @ak_marathi_planet Před 6 dny +3

    95 हजारचा चालता फिरता बॉम्ब घेऊन फिरायच 😅

  • @rahuldukale9013
    @rahuldukale9013 Před 6 dny

    140 cha avarage aahe

  • @user-cr6vs3eg4j
    @user-cr6vs3eg4j Před 4 dny

    भाऊ स्प्लेंडर ते स्प्लेंडर त्या गाडीला तोड नाही.

  • @dadalokhande6616
    @dadalokhande6616 Před 5 dny

    CNG peksha bajaj platina changali nahi ka mileage la😅

  • @ashoks3935
    @ashoks3935 Před 6 dny

    , काय भाऊ विषय आहे का😂

  • @akashbhoyar1241
    @akashbhoyar1241 Před dnem

    Petrol ani cng Rs ak hai

  • @Ganga_putra
    @Ganga_putra Před 5 dny +1

    Koni bahadurach asan andy khali bom 💣 gheun firnara

  • @sagar__mohite__1999
    @sagar__mohite__1999 Před 6 dny +1

    Platina H Grar 110 la Pajan Petrol Vs CNG Fetting

  • @30secondfoods
    @30secondfoods Před 6 dny

    Khup issue ahet bike madhe

  • @VijaychandraThorat
    @VijaychandraThorat Před 4 dny

    किती आले किती गेले ... स्प्लेंडर ला तोड नाही च येणार .... काहीही करा

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 Před 6 dny

    आजकाल मुलांपेक्षा मुलीच जास्त स्टाईल मारताना दिसतात,

  • @krushnagajghate7032
    @krushnagajghate7032 Před 3 dny

    230+120 =350 hotata..330 ka br sagt aht?🤔

  • @prathmeshmayekar5454
    @prathmeshmayekar5454 Před 4 dny

    2kg CNG, 2 Liter Petrol Tank , ghanta chalnar market madhye

  • @parameshwarvairagar1796

    अरे बाबा सीएनजी चे पंप वाढवा आधी

  • @30secondfoods
    @30secondfoods Před 6 dny

    Bike la pickup ajibat nahi

  • @furious220f
    @furious220f Před 4 dny

    Splender chaa naad nhi karaycha 😂😂

  • @vijaykarve6399
    @vijaykarve6399 Před 4 dny

    4500 रुपये मध्ये पेट्रोल बाईक cng bike करून मिळेल

  • @Omswami108
    @Omswami108 Před 4 dny

    पण जरबका cng फुटला की .😂😂😂

  • @shrikantmalode6688
    @shrikantmalode6688 Před 4 dny

    Cng cha bhav govt 300 karel ata