✨Marathi Bhedik✨शाहीर निजामभाई शेख यांच्या सुरेल आवाजात वास्तू विषयावर अध्यात्मिक भेदीक👌 नक्कीच ऐका

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2021
  • असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ‪@marathishahiri‬ subscribe करा आणि व्हिडिओज like करा.😊
  • Zábava

Komentáře • 25

  • @pralhadnavale9207
    @pralhadnavale9207 Před rokem

    खूप सुंदर सलाम

  • @sagarjadhav9578
    @sagarjadhav9578 Před 3 lety +5

    ज्ञान हे सर्व सेष्ठ

  • @durgadasbele
    @durgadasbele Před 11 měsíci +3

    शाहीर असावा तर असा खुलासा सादर करणारा मी भरपुर बघीतले पण यांच्या खालीच❤

    • @savitatope8228
      @savitatope8228 Před 3 měsíci +1

      ज्या माता माऊली ने आशा हिरा , जन्मी घातला ती किती पुण्यवान कोण हिंदू कोण मुस्लिम काही कळेना मला आशा शाहिराला मानाचा मुजरा

  • @prakashmarathe3423
    @prakashmarathe3423 Před 2 lety +4

    सलाम शाहीर तुम्हाला असे शाहीर पुन्हा होने नाही

  • @rajendrapmarathemarathe6406

    खरोखर शाहीराना जेवडे नमन करावे तेवडे कमि

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Před 2 lety +1

    अप्रतिम गायनाला तोड नाही अद्यत्मिक गोष्टींच पष्टीकरण खूप छान शाहीर

  • @reunion-nk2ps
    @reunion-nk2ps Před 3 lety +8

    मुस्लिम समाजात असा शाहीर होणे हे महाराष्ट्राचं भाग्याचं आहे

  • @gorakhshinde2360
    @gorakhshinde2360 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर!!!... अप्रतिम !!!....

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 2 lety +2

    मनापासून धन्यवाद, आपली कला ऊभ्या महाराष्ट्राला जागवत आहे काकाजी.

  • @yashwantpatil1937
    @yashwantpatil1937 Před 3 lety +6

    निजाम.भाई जबरदस्त शाहीर

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Před 3 lety +3

    माऊली साष्टांग नमस्कार, भेदीक गायनातुन आत्मज्ञानाचा जो प्रचार करीत आहात त्या साठी आपल्या चरणी पुन्हा पुन्हा नमन.आपली प्रत्यक्ष भेट झाली तर खूपच आंनद होईल.

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      जय हरी विठ्ठल तुमच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mansurshaikh9423
    @mansurshaikh9423 Před 10 měsíci

    👌👌👌👌

  • @mansurshaikh5398
    @mansurshaikh5398 Před rokem +1

    अभिमान वाटतोय 👌👌

  • @rameshwrwagh1528
    @rameshwrwagh1528 Před 2 lety +2

    छान निजामभाई खरच माहीती दिलीस कवना तुन राम राम

  • @mansurshaikh5398
    @mansurshaikh5398 Před 3 lety +3

    Nice

  • @pandurangpujare83
    @pandurangpujare83 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर विषय

  • @yuvrajmagdum4626
    @yuvrajmagdum4626 Před 3 lety +6

    ज्ञान सांगितलं जन्म मृत्यू चुकवून मुक्त कसे व्हायचे शाहीर खरं ज्ञान सांगितलं

  • @bajiraodhoke3578
    @bajiraodhoke3578 Před 3 lety +2

    🙏

  • @bapubuge4129
    @bapubuge4129 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @karbharimusmade8637
    @karbharimusmade8637 Před 2 lety +2

    Nice 🙂

  • @speakerShreekantaware.
    @speakerShreekantaware. Před 3 lety +3

    खूपच छान.....the grate najam bhaiji

  • @gulabnavale3605
    @gulabnavale3605 Před rokem +1

    99⁹9⁸

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 Před 3 lety +2

    अप्रतिम विषय शाहीर